पाटील साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण सत्य मांडल्या बद्धल.जय हिंद जय महाराष्ट्र.
@sumangaldhotre355015 күн бұрын
Thanks for sharing sir or brilant expose nonsense people jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@Haribhau-w2p16 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण कले सर आपण जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम जय ज्योती जय क्रांती ओम् नमो बुध्द
@sheetalpawar324616 күн бұрын
पाटील सर म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे धन्यवाद
@niju7116 күн бұрын
Great information Dr. ❤
@shirishpanwalkar14 күн бұрын
Sir, thanks for sharing 👍🙏
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi14 күн бұрын
Welcome to sir !
@TUNNI.HUNTER16 күн бұрын
Namaste 🙏🙏
@sumedhachare600716 күн бұрын
Chhan Dr saheb mahiti sagitali
@mangalbarathe241816 күн бұрын
Chup chan Sir I proud of you You are genius and intelligent Serwa dharm sambhaw Mananare ek mew Dr Sangram patil Tumhi chup great Aahat Sir Thank you 👍👍 Jai bhim Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Saisha_angel16 күн бұрын
Khu chan video dhanyvad sir❤
@gautamkamble31409 күн бұрын
Sir thank
@shayrikibaat7216 күн бұрын
सॅल्यूट सर 🙏🌹 खूप छान आणी अंधभक्तांना जागे करण्याचा छान प्रयत्न. सॅल्यूट 🙏
@gulabmore590416 күн бұрын
डॉ साहेब तुम्ही कितीही प्रबोधन करा लोकांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे
@sharadmore790916 күн бұрын
सही बात
@nirupamaborkar621816 күн бұрын
🙏🙏🙏
@shrikantdavande972814 күн бұрын
👌
@Mnj-s5d15 күн бұрын
Jai bhim namo budhay🙏🙏🙏
@vijaytelang572616 күн бұрын
✔️✔️✔️✔️✔️ Right Sir........
@AnkushShinde-t6g16 күн бұрын
शील प्रज्ञा सत्य***
@SarthakUkey-w1d16 күн бұрын
Dr. साहेब खुप छान विडिओ घातला आहे हा विडिओ OBC बांधवांन पर्यंत पोहोचला पाहीजे ..
@s.p.973516 күн бұрын
😂😂😂I am OBC and I know he is fake.. Jai shree Ram 🚩🚩🚩
@socialawareness399716 күн бұрын
आधुनिक भारताचे जनक. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांना वंदन. अतिथी देवो भव् सोबतच मुर्खा देवो भव्, दरिद्री देवो भव्. मुर्खानां आणि दारिद्री भारतवासीयांना देव माना असे सांगणारे. भग्वदगीता तुम्हाला फुटबॉलच्या मैदानात चांगल्या प्रकारे समजू शकेल असे सांगणारे युवकांना पटवून देणारे. वेदांताचा प्रचार प्रसार संपूर्ण जगभरात आपल्या मर्यादित शक्तीनीशी व तुटपुंज्या साधानानीशी करुन उपनिषदातील खरा धर्म जगाला देवून. केवळ 39 व्या वयात आपल्या वादळी जीवनातून जगाचा निरोप घेतला. विवेकानंद समजून घ्यायचे असतील तर त्यांचे साहित्य वाचावे लागेल.
@sunilgaikwad958216 күн бұрын
मुर्खात देव कसा असेल?
@1978abhi16 күн бұрын
अति श य सुंदर साहेब ❤
@VMedvarsity16 күн бұрын
त्यांनी फुटबॉलचे समर्थन केले कारण - आवश्यक शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीशिवाय सामान्य माणसासाठी अध्यात्माचा मार्ग अवलंबणे कठीण आहे. एखाद्याच्या उत्कटतेच्या मागे लागण्यापेक्षा रिकामी भक्ती चांगली आहे हे जाणून ते शहाणे होते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रवाहाच्या अवस्थेत काहीतरी करते, daoism ( लाओ-त्झूच्या लेखनावर आधारित चिनी तत्त्वज्ञान, जे नम्रता आणि धार्मिक धार्मिकतेचे समर्थन करते. ) म्हणून, ती व्यक्ती देवाच्या जवळ असते.
@socialawareness399716 күн бұрын
@@sunilgaikwad9582 स्वामी विवेकानंदाना त्या काळात ञास तथाकथित हिंदू लोकांपासून झाला. तरीही ते एका पञात गुरु बंधूना म्हणतात. भारतवासी मत्सरग्रस्त आहेत. जो त्यांना जो मदत करायला येतो त्यावरती ते धावून जातात. जातपात करने , फालतू रीतीभाती डोळे झाकून पाळणे. खरा धर्म सोडून लोकधर्म पाळणे. ह्या विषयी मुर्ख म्हणलेत आणि या मुर्खांवरती खरोखरीच कोण प्रेम करु लागेल तर यातूनच चांगली माणसे सुध्दा निघतिल या संदर्भात विवेकानंदजी बोलले. ते विदेशात जाऊन आले म्हणून मद्रास मधील देवळात त्यांना प्रवेश नाकारला होता.
@drabhijeet487515 күн бұрын
Mast ch 😊
@worldfactsbyishan16 күн бұрын
Dr Sangram Sir mi poorn ayushyat pahilich vyakti baghitli ji evdhi satyavadi ani parkhad aahe. Tumche kitihi kautuk kele tari kamich 🙏
@avinashkhandare253110 күн бұрын
सर्वांनी आदरणीय D.N. Jha यांचे Myth of Holy Cow हे पुस्तक वाचावे, त्यामधे उपरोक्त बाबत अतिशय सविस्तर आणि तार्किक विश्लेषण केले आहे.
@rajeshchindhade148116 күн бұрын
इंग्लंड मधील धर्म विशेष ग्रुमिंग गँग बद्दल व्हिडीओ बनवा आणि आपण सेक्युलर आहात हे सिद्ध करा.
@sunilnarayankar82898 күн бұрын
याला असे आव्हान देऊ नका.! धर्म विशेष गॅंग बद्दल व्हिडिओ बनवायला त्याची चांगलीच फाटेल...😂
@PritZMovieMania16 күн бұрын
Dr.Sangramji sir Jay Bhim Namo Budhhaya 🙏 Bramhananche janva he gayechi nas(atada) aste asa aikla aahe please hya goshtichi shahanisha karun ek video banwavi hi request 🙏
@tinarani628216 күн бұрын
In Hindi translation
@OneAndOnly-S916 күн бұрын
Mala vatate ved vedic time navhta
@anilmattiwade819416 күн бұрын
Dr साहेब अधुन् मधुन कतल खाnya vishai batmya येत आस्तात त्या बाबत vdo अपलोड करा धन्यवाद
@natureenvironment872516 күн бұрын
Vivekanandanche The Sages of India cha thoda part prstut kara
यज्ञा मध्ये गाई आणि घोडे कापून खाण्याची परंपरा होती, आश्वमेध यज्ञामध्ये घोड्याचा बळी दिला जातं असे. तसेच सोमरस अर्थात दारू आणि आणि स्रिया यांचा उपभोग घेतला जात असे. मधुपर्क अर्थात गाईच्या गर्भातील कोमल वासरचे मांस.
@ShraddhaTopare-e1w16 күн бұрын
Santo ne jo kaha he wahi dharma he aap apna glass change karo or apna brain use karo