Рет қаралды 3,654
उकडीचे मोदक आवडत नसतील अशी व्यक्ती विरळाच असेल. अनिशा आणि मी देखील याला अपवाद नाही आहोत. दरवर्षी माझा मित्र आनंद कडून मिळणारे स्वर्गीय चवीचे मोदक आमच्याच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आगाशी परिसरातील चाळपेठ या गावी बनतात हे माहीत पडल्यावर आम्ही थेट ललिता ताईंचे घर गाठले. ललिता ताई या सुगरण असून आमच्या परिसरात पारंपरिक खाद्यपदार्थ, जेवण, फराळ, गोडधोड बनवण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत.
आपल्यालाही असे पदार्थ बनवून हवे असल्यास त्यांना नक्की संपर्क साधा.
ललिता ताई सांगळे ८६५२२ ९२२९४
भारती ताई सांगळे ७५०७५ ०९३९२
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
विशेष आभार:
दीप्ती ताई आणि सांगळे परिवार, आगाशी - चाळपेठ
आनंद नाईक, वटार
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/c...