प्रसाद दांगट या माणसाची मला किल्ले संवर्धन या गोष्टी साठी असलेली तळमळ प्रचंड मोठ्या प्रकर्षणाने आज या पॉडकास्ट मधून कळाली.❤ खरंतर असे वैचारिक एपिसोड व्हायला हवेत! खूप छान! 😊
@vinaybhat1159 Жыл бұрын
खूपच छान दादा ..किल्ल्याची माहिती आपल्या आयुष्यात कसे काम करते ते तुम्ही खूप छान पणे सांगितलं आहे त्या साठी खूप खूप धन्यवाद,,,या पुढे तुमच्या सोबत राहू ..जय शिवराय
@atulyelbhar88214 ай бұрын
तरुणांना प्रेरणा देणारे चांगले विचार आहेत पुढील संशोधनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
@rahulgore1036 Жыл бұрын
संवर्धन म्हणजे नेमकं काय...यावर प्रसाद दांगट पाटील यांचे एक वाक्य मला नेहमी आठवत, एखाद्या वास्तू चे संवर्धन करण्यात आपला (शास्त्र शुद्ध पद्धत्तीने) हातभार लागत नसेल,तर निदान त्या वास्तूचे दुरवस्था करण्यात आपण भाग होवू नये,त्या सारख दुसरं पाप नाही....पाटील जबरदस्त मत मांडले तुम्ही
@manjilimahadeshwar417710 ай бұрын
आपल्या महाराजांचे सर्व गडकिल्ले जसे होते तसे परत व्हावे असे प्रत्येकाला वाटत असत. बरेच जण त्यासाठी प्रयत्नही करतात, पण आपल्या देशातल्या नियमांमुळे खूप अडचणी येतात. महाराजांच्या काळात जसे नियम होते तसे आज असायला पाहिजेत. खूप चांगली काम होतील. मला असं वाटत महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एवढ्या कमी वेळात एवढे गडकिल्ले बांधले, जिंकले आणि आपण आता फक्त ते टिकवू शकत नाही का ? सर्व गडकिल्यांच जतन व संवर्धन झाल पाहिजे.🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
@lonnirohnov6084 Жыл бұрын
अप्रतिम....👌👌👍🙏🙏🚩🚩
@paperganeshrohit027810 ай бұрын
मित्रा या पॉडकास्ट मध्ये दांगट यांनी शिवाजी महाराज आणि आजची परिस्थिती याची जी सांगड घातली आहे ती अप्रतिम आहे जेवढी मुलं आज फक्त इंजिनियर होण्यामध्ये आणि परदेशी जाण्यामध्ये धन्यता मानतात स्वतःच्या आयुष्याचा शेवटचा गोल मानतात थोडक्यात हाय एका प्रकारचा आळशीपणा आहे आणि संकुचित वृत्ती आहे पण दांगटानी ज्याप्रकारे डोळ्यात अंजन घातले आहे ते अप्रतिम आहे संकुचित वृत्ती मधून बाहेर पडण्याचा मार्ग शिवाजी महाराजांकडून कसा शिकावा याचं अप्रतिम मार्गदर्शन केले आहे
@HandeTrading Жыл бұрын
खूपच सुंदर 👌👏
@shivsankalp Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो 🚩
@vijaylugade2627 Жыл бұрын
संतोष हसुरकर दादांना लवकर आमंत्रित कराल अशी अपेक्षा 🙏🏼
@ajinkyabhor28295 ай бұрын
कसलं भारी अभ्यास आहे राव
@dipaknirbhvane4624 Жыл бұрын
खुप छान podcasts झाला आहे. अजुन भाग असेल नक्की टाका .
@ajitdabhade353 Жыл бұрын
आजपर्यंत च सर्वोत्तम विश्लेषण
@tusharbhosle5937 Жыл бұрын
Great work 👏 HAR HAR MAHADEV 🙏
@prashantdesai1829 ай бұрын
खुप छान
@deepakmhatre9441 Жыл бұрын
मस्त खुपच छान.. जय शिवराय.. 🚩🚩
@Trimigamerz Жыл бұрын
Great work
@Hit_man_045 Жыл бұрын
जय शिवराय ❤
@Ek_Paul_Itihasat Жыл бұрын
जयसिंगराव पवार यांच्या सोबत एक पॉडकास्ट करा
@sheetal6266 Жыл бұрын
खुप छान जय जिजाऊ जय शिवराय🙏👍🙏
@vickyboss43309 ай бұрын
!! जय जिजाऊ !! जय शिवराय !!
@gauravdube8133 Жыл бұрын
Adbhud ❤
@manojgujare9112 Жыл бұрын
Nice Dada
@kartik5630 Жыл бұрын
आपला जुनाचा( ब्लॅक अँड व्हाईट) लोगो( राजमुद्रा) छान वाटते.. १ तास व्हिडिओ बघताना लश फक्त त्या वरचा राजमुद्रे कडे जाते...
@KishorShinde-f4z Жыл бұрын
Patil Raigad var signage boards chya colour sathi kiti tras dila hota te khup changlyani athavte.