खरचं खुप छान कार्यक्रम तुम्ही चालू केला आहे. यामुळे आम्हा सर्वसामान्यांना शिवरायांच्या वेगवेगळ्या गोष्टी समजतात. कारण प्रत्येक माणूस ऐतीहासिक पुरव्यांपर्यंत नाही पोहचू शकत. तुमच्यामुळे एवढी छान, सखोल आणि सविस्तर माहिती मिळते.आमच्या ज्ञानात भर पडते.विडीओ पाहत असताना अस वाटत अरे हे तर आपल्याला माहीतच नव्हतं.प्रत्येक विडिओ मधून महाराज्यांच्या नवीन पैलू बद्दल माहित होते.महाराजांबद्दल जेवढी माहिती ऐकू तेवढी कमीच आहे.आयुष्य कमी पडेल पूर्ण जाणून घ्यायला. पण खरचं तुमच्यामुळे खूप माहिती मिळतेय.असेच नवनवीन माहितीपूर्ण विडीओ घेवून या. खूप खूप धन्यवाद 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
@kjadhav8080 Жыл бұрын
महाराष्ट्राला अशा तरुण अभ्यासकांची खूप खूप गरज आहे .... चंद्रहास आणि सत्यजित वैद्य यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा . 🚩🚩🚩🚩
@Dr.SubhashPatilАй бұрын
तुमचा शस्त्राचा अभ्यास खूप चांगला आहे माझ्या दृष्टीने मी चार पवित्र ठिकाणी मांडतो सिंदखेड राजा शिवनेरी रायगड सिंधुदुर्ग किल्ला तुम्ही तुमचा अभ्यास चालूच ठेवा धन्यवाद
@mayurvedpathak1988 Жыл бұрын
Proud of you Chandrahas🚩 येणाऱ्या पुस्तकांसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! All the best
@चोहीकडे Жыл бұрын
खरंच खूप नवीन माहिती मिळाली.आशा करूया भविष्यात आपले मराठी चित्रपट सर्वच बाबतींत आणखी सुधारतील
@AniketChouknis Жыл бұрын
मलातरी फडतूस फालतू ओम राऊतच्या तान्हाजी पेक्षा दिगपाल लांजेकरांचं "शिवराज अष्टकातले" सिनेमे आणि प्रवीण तरडेंचा "सरसेनापती हंबीरराव" खूप जास्त आवडला
@nileshvyavahare3999 Жыл бұрын
Stt history खूपच छान व्हिडिओ आहेत. माहिती पण खूप छान नवीन मिळते. असेच एक खूप छान लेखक व वक्ते आहेत राहुल नलवडे अनेक अनेक गड-किल्ले ट्रेक केलेले आहेत . खूप मोठा अभ्यास आहे त्यांची मुलाखत घेतली तर एक वेगळा विषय गड किल्ल्यांचा इतिहास जतन संवर्धन याविषयी माहिती मिळू शकते सर्वांना.
@digvijaypawar756 Жыл бұрын
नुसत हू हु नका करू समोरचा व्यक्ती irritate होईल 😅बाकी छान आहे व्हिडिओ ❤
@ujwalavaidya1821 Жыл бұрын
जय शिवराय ,खूप छान माहिती ,भरपूर अभ्यास , दोघांनाही पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा , अभिनंदन आणि Proud of ❤
@Hit_man_045 Жыл бұрын
जय शिवराय दादा ❤
@shahajishinde3993 Жыл бұрын
जय शिवराय
@lonnirohnov6084 Жыл бұрын
आम्ही आपल्याशी १०८% सहमत आहोत... 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🚩🚩
@SwapnilNLad Жыл бұрын
Om raut should listen read & act on this .. This is just ingenious
@SohelGhudubahi-yz7gz Жыл бұрын
Great 👍 जय शिवराय
@shrishri3347 Жыл бұрын
thanku...
@ganeshakarpe366 Жыл бұрын
तुम्ही गजानन मेहंदळे यांचा interview घ्या
@kundalikthombare Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@prathameshnighot4456 Жыл бұрын
🚩🚩👍🏻
@ganeshkandhare8297 Жыл бұрын
🚩👍
@Krushna77757 Жыл бұрын
छत्रपती शहाजी महाराजांची समाधी कोठे आहे
@Dear_914 Жыл бұрын
Mla samjlele sambhaji maharaj video gheun ya
@saigiri3133 Жыл бұрын
Sir ek vela tumhi sawyasachi gurukulam, kolhapur guruji lakhan Jadhav Yana bheta
@akashk8185 Жыл бұрын
चांगले कपडे घालून नाव ठेवण्यापेक्षा नवीन काहीतरी करा तुम्ही तिघं आम्हाला बघायला आवडेल.(फक्त नाव नका ठेवत जाऊ) किंवा तुम्ही काय करणार आहे येणाऱ्या काळात ते सांगा part ३ मध्ये जय शिवराय ❤
@watercolourart1609 Жыл бұрын
Hech na aplya kade fkt nav thevta yeta baki shunyaa
@Chetan72 Жыл бұрын
Ramayan mde agniban dkvtat maharajancha kalat kas nvte mla he smjl nahi sangal ka koni??
@watercolourart1609 Жыл бұрын
Digpal lanjekar hyana naav na gheta kahi bolu naka, problem asel tr nav gheun bola... Purna India madhe ek pn asa director dakhava jo ek historical figure la Ani historical story la itka changlya padhatine handle krto.. 5 films joun 6th ata release la ahe ani ajun ek pn controversy nahi ani ek pn flop nahi.. sadha ek word wrun pn controversy nahi ani kahi films tanhaji sarkhya jya trailer madhech faulty asta te chalta becz it's Hindi cinema.. but apla Marathi manus 2-3 cr chya budget madhe kahi banvto tr naav thevna suru.. jya farzand la chgla mhnle toh 3-4 cr madhe banvlay.. hya madhe movie la kiti lagel actors che payment ani sgla krun director la Kay bhetta? Tri toh banvto hycha kahi nahi pn three hundred sobt compare krycha .. udya kr banvla three hundred tri toh flp jail aplya kade becz aplya lokna films ani cinema kay ahe tech smjt nahi jya deshat pushpa ani kgf sarkhya films dokya wr gheun nachta tya deshat three hundred Kon pahanr ahe? Ani titka budget Marathi cinema la denr kon ahe? Jya industry madhe boyz 3 ani timepass sarkhe movie bantay tithe Pawandkhind sher shivraj subhedar hychi kimmat nahi hech kiti nirasha janak ahe
@Sourabh_Bhosale Жыл бұрын
Sher shivraj मध्ये शेवटी भोयांचे पाय कापले तो सीन बघा...हसू येईल...हे ह्यांचे graphics Ani digpal lanjekar ch कौतुक होतंय...शेर शिवराज मध्ये चांगली संधी वाया घालवली