विशाळगड किल्ला , कोल्हापूर / Vishalgad fort Kolhapur / Vishalgad killa Marathi Vlog

  Рет қаралды 1,285,632

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

2 жыл бұрын

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील "विशाळगड किल्ला"
------------------------------------------------------------
#विशाळगड
#विशाळगड_किल्ला_कोल्हापूर
#खेळणा_किल्ला
#विशाळगड_वाचवा
#कोल्हापूर
#Vishalgad
#vishalgad_fort
#vishalgad_kolhapur
#marathi_vlog
#vlog #संभाजी_महाराज
#Sagar_madane
#Shivaji_Maharaj
#Sambhaji_Maharaj

Пікірлер: 842
@saudagarbhosale1115
@saudagarbhosale1115 2 жыл бұрын
🌺🙏माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल देवा 🙏🌺
@Think_differently_7
@Think_differently_7 2 жыл бұрын
आपणच मावळे आहोत ना... दुसऱ्यांवर कशाला जबाबदारी ढकलायची
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 7 күн бұрын
Tyasathi aaplyala pahilyanda 'Rajpita Shahaji Maharaj' hota aale pahije
@akshaymore460
@akshaymore460 2 жыл бұрын
समाधींना छत व डागडुजी केल्या बद्दल सहयाद्री प्रतिष्ठान ला मानाचा मुजरा ,कोल्हापूर
@snaxop7306
@snaxop7306 2 жыл бұрын
शेती विषयक माहितीसाठी पुढील Link ला subscribe करा 🙏👉kzbin.info/www/bejne/kIPRe6ODZdN3qa8
@vijaymane724
@vijaymane724 2 жыл бұрын
फक्त कोल्हापूरकर नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येकांनी विशाळगड वाचवला पाहिजे
@shiva8858
@shiva8858 Жыл бұрын
Sirf Maharashtra nahi pure india ko chahiye ki Vishalgad Killa ko bachaye
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
काय झाल आमच्या महाराजांच्या विशाळगडाला 😔😔
@samarthgadekar8595
@samarthgadekar8595 Жыл бұрын
L
@aniketsonavale9079
@aniketsonavale9079 Жыл бұрын
Fakt tarikh tharva
@user-jf9bp3xn6o
@user-jf9bp3xn6o Жыл бұрын
तुम्ही कमेंट टाकून 11 महिने झाले काय केलं त्या नंतर.. मी काल जाऊन आलो महाराजांचं काहीच उरलं नाही किल्ल्यावर
@patilvidyadhar
@patilvidyadhar 2 жыл бұрын
खरच गड वाचवा... किती तरी अनधिकृत लोक आहेत इथे...
@Shekharvideography3010
@Shekharvideography3010 2 жыл бұрын
हो दादा तुम्ही म्हणताय ते खरे आहे मी पण कोल्हापूरकर आहे . 🚩मावळे ग्रुप ऑल कोल्हापूर जिल्हा 🚩यांच्या वतीने महिन्यातून पाच दिवस असे पाच महिने. पाच दिवस विशाळगड स्वच्छता व संवर्धन मोहीम एप्रिल महिन्यापासून सुरुवात करणार आहे.........🚩🚩. जय शिवराय 🙏🚩
@sanketpatil1536
@sanketpatil1536 2 жыл бұрын
जय शिवराय दादा आम्ही पण विशाळगड वर स्वच्छता मोहीम घेतो प्रत्येक महिन्याला आपण मिळून संयुक्त मोहीम राबवली तर ? नक्की सांगा वाट पाहतोय ??
@mandakinijadhav8781
@mandakinijadhav8781 2 жыл бұрын
👍👍
@meenajadhav1016
@meenajadhav1016 2 жыл бұрын
आभारी आहे फार चांगली माहिती दिली आहे संपूर्ण विशाळगड दाखवला धन्यवाद
@sandippatil5501
@sandippatil5501 2 жыл бұрын
Mobile number dya
@savitalondhe8927
@savitalondhe8927 2 жыл бұрын
खरच स्वच्छता करा आणि शिवप्रेमींनी यांना क्रपया मदत करा
@trishafamilyvlog733
@trishafamilyvlog733 Ай бұрын
मी अजून विशाल गड पहिला नाही पण दादा तुझ अस बोलण ऐकून डोळे भरून आले खरचं महाराजांचे गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे 😢
@kirshnatsavekar8225
@kirshnatsavekar8225 Жыл бұрын
अप्रतिम इतिहास सागितला यापुढे गडकोटाचे सवर्धन होणे गरजेचे आहे जय जिजाऊ जय शिवराय
@Rutuj19
@Rutuj19 7 күн бұрын
Apla swapna purna hotya nakkich aata 👍🤩 jai shivray❤🎉
@ranjeetkhot8569
@ranjeetkhot8569 2 жыл бұрын
आज खरोखर विशाळगड सारख्या एका सुंदर गडावर अतिक्रमण होत आहे ते थांबवल पाहिजे
@alpeshchavan9354
@alpeshchavan9354 2 жыл бұрын
ती दर्गा हटवली पाहिजे
@user-om5wv8qq7w
@user-om5wv8qq7w 5 күн бұрын
​@@alpeshchavan9354vahaa mandir hoga na to vo bhi hataa Dena chahiye.fitrat hi jatiwadi hai.tum logo ki.
@bhaveshgamingno.1818
@bhaveshgamingno.1818 Күн бұрын
तुमच्या comeent laa २ वर्ष झाले
@sanjivanimore2504
@sanjivanimore2504 2 жыл бұрын
खरंच एवढी सखोल माहिती एका शिवभक्ताशिवाय दुसर कोणीच देऊ शकत नाही, खूप छान माहिती दिली तु दादा🚩🔥💐जय शिवराय🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@sanjivanimore2504
@sanjivanimore2504 2 жыл бұрын
@@SagarMadaneCreation आपल्या महाराजांची कीर्ती अशीच सगळ्यांना सांगत राहा🚩🔥...🚩🚩.जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
@dilipahluwalia9950
@dilipahluwalia9950 5 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रा शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो आणि प्रसिद्ध पण आहे. मागे गड सोडून गेले पण आपल्या कडून ते सांभाळता पण आले नाही. महाराष्ट्र सरकारने तरी ह्याचा विचार केला पाहिजे.महाराष्ट्रा चा अभिमान आहे. . जय महाराष्ट्र
@vitthalghadge3704
@vitthalghadge3704 Жыл бұрын
येथे दर्गा असल्यामुळेच किल्ल्यावर अस्वच्छता होत आहे,प्रशासनाकडे पाठपुरावा करून अतिक्रमण हटवले पाहिजेत
@NBhosale-ux8hg
@NBhosale-ux8hg 9 ай бұрын
Ho na
@sachinichalkaranje5053
@sachinichalkaranje5053 7 ай бұрын
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने पण दखल घेतली पाहिजे
@appasurve3249
@appasurve3249 9 күн бұрын
दादा खरोखरच आपले मनापासून धन्यवाद फार उत्तम माहिती दिली धन्यवाद
@yogkamal1073
@yogkamal1073 2 жыл бұрын
आदरणीय वीर बाजी प्रभुंच्या समाधी स्थळ दिसल्यावर छ. शिवाजी महाराजांचे वाक्य आठवले.." बाजी लवकर या "...
@VijayGghatge
@VijayGghatge 3 күн бұрын
सागर साहेब किल्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटत आहे, ज्या किल्ल्यावर आपल्या पूर्वज्यांचे रक्त पाण्यासारखे सांडले, कित्येक मावळयांनी आपल्या प्रानांची आहुती दिली, अशी पवित्र जागा, आजच्या घडीला प्रचंड दयनीय आहे, तरी कोल्हापूरकर आता जागा झाला आहे लवकरच विशाळगड मोकळा श्वास्व घेईल. 🚩जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏
@vedantpatil951
@vedantpatil951 2 жыл бұрын
दादा आता विशाळगड थोडासा चांगला आहे म्हणाला तरी चालेल... 5 डिसेंबर 2021 या दिवशी विशाळगड संवर्धन समिती ची पहिली मोहीम होती त्यावेळी तेथे आम्ही फक्त 27 जन होते तेव्हा विशाळगडाची अवस्ता बगण्या पलीकडे होती. पण त्या दिवशी शेवट आम्ही एक ट्रेंड काडल की "विशाळगड वाचवा" आणि आज तो पुर्ण महाराष्ट्रात चालू आहे. आज विशाळगडावर कोणती देऊळे व ठिकाणे कोठे आहेत ह्याचे फलक तरी आहेत. पण त्या दिवशी आम्हाला आमची देवळे उढ़कायला लागली होती.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
👍👍🚩
@marutibandgar3600
@marutibandgar3600 Жыл бұрын
बरोबर
@archanalondhe8076
@archanalondhe8076 2 жыл бұрын
इंग्रजांनच्या काळात जर या किल्ल्याची तोडफोड झाली नसती तर आजही हे किल्ले चांगल्या अवस्थेत राहिले असते
@milindghadigaonkar5851
@milindghadigaonkar5851 2 жыл бұрын
खरच
@malharpawar1722
@malharpawar1722 2 жыл бұрын
Atta Ingraz nahi aahe vel aahe aaplyala aapn hya gadhanchi saaf safai keli pahije
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
मग वंक्षज काय करतात
@YouTuberr79
@YouTuberr79 2 жыл бұрын
इंग्रजांनीच किल्लेची नासधूस केली खजिण्यासाठी..
@kiranpatil7969
@kiranpatil7969 2 жыл бұрын
@@rajumujawar391 स्वराज्य वंशज्यासाठी नव्हते सर्वसामान्य गरीब जनतेसाठी होते सर्वांचे काम आहे
@shubhamsawdatkar
@shubhamsawdatkar 2 жыл бұрын
दादा तू खूप चांगला प्रयत्न करीत आहे माझा तुला मनापासून सहयोग आहे तुझ्या या कार्यामुळे अनेक इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास बघायला मिळतो आणि खूप शिवप्रेमींची इच्छा असते की एकदा तरी मी हा किल्ला बघावा तुझ्या या कार्यातून तो घर बसल्या बसल्या बघायला मिळतो माझी इच्छा आहे की तू तुझे काम सतत चालू ठेव मी आणि सर्व महाराष्ट्रीय जनताचा तुला सहयोग असेल.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊
@sakharamtekale8597
@sakharamtekale8597 2 жыл бұрын
दादा तुम्ही एवढा कुणाची माहिती दाखवतात तुमच्या खरंच कौतुक करायला पाहिजे आणि मी तुमच्या रोज तिची वाट बघत असतो
@sangramwaignkar2323
@sangramwaignkar2323 2 жыл бұрын
़क
@sangramwaignkar2323
@sangramwaignkar2323 2 жыл бұрын
़क
@mohanthoke2444
@mohanthoke2444 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे आपण शेवटचा अभिप्राय सुध्दा अतिशय प्रेरणादायक दिला आहे मी हा व्हिडिओ परत परत पाहिन असाच आहे धन्यवाद!
@pankajtanavade7450
@pankajtanavade7450 Жыл бұрын
जय शिवराय 🚩
@dhananjaygawane51
@dhananjaygawane51 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास जतन केला पाहिजे
@mr.unique1347
@mr.unique1347 4 күн бұрын
विशाळगडावर झालेल आंदोलन एकदम योग्य 🚩🚩
@ranjeetkhot8569
@ranjeetkhot8569 2 жыл бұрын
छत्रपतींचा खूप मोठा इतिहास आहे या गडावर पण आजच्या अतिक्रमणामुळे मनाला खंत वाटत आहे खरोखर मन हेलाहून टाकत आहे या शाहूवाडी तालुक्याची शान विशाळगड वाचवला पाहिजे
@kaafirr
@kaafirr 2 жыл бұрын
Koni atikraman kelay bhau??
@ujwalpawar2137
@ujwalpawar2137 2 жыл бұрын
नमस्कार. आम्ही या वर्षी किल्ले विशाळगड येथे शिवज्योत आणण्यासाठी गेलो होतो. एकेकाळी स्वराज्याची राजधानी राहिलेला विशाळगड आम्हाला सर्वानाच पाहण्याची उत्कंठा होती. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या सिद्दीच्या वेढ्यात अडकले होते. आणि मग पावनखिंडी मार्गे महाराज विशाळगडावर पोहोचले ती पावनखिंड पाहायची होती. तो रक्तरंजित इतिहास अनुभवायचा होता म्हणून यावर्षी किल्ले विशाळगडावर आम्ही गेलो. पहाटे 4 च्या सुमारास आम्ही गड चढायला सुरुवात केली. अंदाचे अर्ध्याच तासामध्ये आम्ही गडावर मुख्य दरवाजा मार्गे पोहोचलो. परंतु जेव्हा आम्ही गडावर जे दृश्य पाहिले ते एवढे भयानक आणि अविश्वसनीय होते की आम्ही सर्व शिवभक्त चकीतच झालो. किल्ल्यावर मंदिर छोटे, पुरातव न वास्तु जेमतेम नष्टच. परंतु भली मोठी मस्जिद मात्र एकदम नवीन स्थितीत उभी. आम्ही अक्षरश: वेड्यासारखे मंदिर शोधू लागलो. किमान पाऊण तासाने महादेवांचे मंदिर सापडले. विधीवत पूजा करून पहाटे 6 वाजता आम्ही शिवज्योत घेऊन निघालो. तर समोर बघतो काय. एका विशिष्ट समाजाचे लोक भल्यामोठ्या पिशव्या, भांडी, कोंबडी, बकरे घेऊन गडावर येतायेत. जणू काय यात्रा भरावी असे हे येतच होते. आम्ही गोंधळात पडलो नक्की हा काय प्रकार आहे. आणि त्याच वेळी मस्जिदवरील जोरात भोंगा चालू झाला. मग आम्ही एका व्यक्तिला विचारले असता तो व्यक्ति सांगू लागला रोज गडावर मटण, चिकण, दारूची पार्टी होते. मोठमोठ्याने नमाज होतात. अगदी हे लोक बेधुंद होतात. हे ऐकून एवढं वाईट वाटलं. ज्या राजांनी मद्ध्याला साधा स्पर्शही केला नाही. मटण, चिकणचे गडावर साधे नावही नाही. आणि अशा या पवित्र गडाला अपवित्र बनवण्याचा कट काही समाजकंटकांकडुन सतत जाणूनबुजून होतोय. 150 घरांहून अधिक वस्ती बेकायदेशीरपणे गडावर आहे. हे कोठेतरी थांबने गरजेचे आहे. नाहीतर विशाळगड आणि पावनखिंड ही इतिहासजमा व्हायला वळ नाही लागणार. आपण सर्व मोठ्या अभिमानाने पावनखिंड चित्रपट पाहायला गलो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता आपण केवळ चित्रपट पाहूनच मोठ्या मोठ्या गप्पा करतोय. वास्तविक परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो. शोकांतिका, आम्हांला जो वाईट अनुभव गडावर आला तो मी आपणां सर्वांच्या समोर मांडला. भविष्यात अशा प्रकारचा अनुभव कोणालाच येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. नाहितर एक एक करून महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांचा कत्तलखाना व्हायला वेळ लागणार नाही. सागर तु सांगित्याप्रमाणे खरोखरच येथे अस्वच्छता आहे परंतु एवढे अतिक्रमण आहे की खरोखरच आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏
@atharvaartsandgaming2789
@atharvaartsandgaming2789 Жыл бұрын
अगदी बरोबर आम्हाला पण हा अनुभव आला आहे
@santoshpatil1615
@santoshpatil1615 Жыл бұрын
Ho amhi hi ha vichar karto Karan aamhi vishalgadh var gelo Teva heach dusha baghun aamhi chakit zalo, amhi hi tumchya sobat aahot, Vishalgadh sunder karne heach aaple dheiy aahe,
@ayubshikalgar7431
@ayubshikalgar7431 7 күн бұрын
Atikraman hatwa Pawan dharkela Hath lao Naka Masjid Panchshil aashram De
@uddhavjadhav9495
@uddhavjadhav9495 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मुजरा छत्रपती
@user-lk6wu7ij2w
@user-lk6wu7ij2w 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ साहेब 🙏 माहिती सांगितली बद्दल सलाम भाऊसाहेब तुम्हाला जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंद 🚩🚩🚩🙏🙏
@user-fy6mm2so5v
@user-fy6mm2so5v Күн бұрын
जय शिवराय दादा मनापासून बाजीप्रभूंची नाव घेतले आणी डोळ्योत पाणी आले 😢🚩🚩👏
@anilsabale5374
@anilsabale5374 4 күн бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सागर भाऊ ❤❤
@savitalondhe8927
@savitalondhe8927 2 жыл бұрын
दादा खरच काल विशाळगडावर जाऊन आलो खुप वाईट वाटले अस्वच्छता पाहून
@kalpanashete7670
@kalpanashete7670 2 жыл бұрын
अगदीं बरोबर बोलास मित्र मी पण विशाळगडावर गेलो होतो तिथे बकरी कोंबड्या कापतात व सिगरेट दारू हे सर्व घाणेरडे प्रकार चालू आहे हे कुठे तरी थांबल पाहिजे अशी मी अपेक्षा नाहीतर आशा करतो.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज...
@yogkamal1073
@yogkamal1073 2 жыл бұрын
होय बरोबर...
@rajivwaidande6916
@rajivwaidande6916 2 жыл бұрын
He borbor ahe
@mohithundre4278
@mohithundre4278 2 жыл бұрын
विशाळगड़ वाचवा 🚩
@YouTuberr79
@YouTuberr79 2 жыл бұрын
वंशज लक्ष दिलं पाहिजे...
@somnathdhakane9490
@somnathdhakane9490 Жыл бұрын
Mitra shivrayache vansgh aapan purn maharastatil lok ahot kille japaychi jimmedari aapli pn aahe
@sureshpatil3579
@sureshpatil3579 9 күн бұрын
Kup kup prem tuzya prateK shabddanna🙏
@rohanjagtap852
@rohanjagtap852 2 жыл бұрын
चला किल्ला परत घेऊ अतिक्रमण हटाऊ तारीख ठरवा कधी जायच
@nikhishinde2406
@nikhishinde2406 20 күн бұрын
14 जुलै भाऊ
@lavjadhav1955
@lavjadhav1955 5 күн бұрын
Atikram hatvanyach kaam chalu zal ahe
@ganeshlad9682
@ganeshlad9682 5 күн бұрын
किल्ल्याच्या दशा पाहून मन हळ हळतय
@a.p.kop.5066
@a.p.kop.5066 10 күн бұрын
छ.शिवाजी महाराज की जय!! 🚩🚩🚩🚩🚩
@keshavpingle1737
@keshavpingle1737 2 жыл бұрын
खुपच छान माहिती व चित्रण अप्रतीम धन्यवाद.
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
सागर दादा तुम्ही महिती सांगतान अंगावर शहारे येतात खूप खूप सुंदर
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून आभार 🙏😊🙏 जय शिवराय 🚩🚩🚩
@user-wt4fm3qd7f
@user-wt4fm3qd7f 7 күн бұрын
ha killa pahtana abhiman watato...sunder mahiti milali..
@shitalbolake6965
@shitalbolake6965 2 жыл бұрын
गड किल्ले आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे ..गड किल्ले वाचविणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे ..सरकार कोणाचेही असो ते आपले घर भरणार ..त्यांना ही जाणीव नाही की श्री छत्रपति शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत ..तर चला मग एक शिवमय शपथ घेवूया ...आपली संस्कृती आणि आपले गड किल्ल्यांचे संवर्धन व त्यांचे जतन , रक्षण करूया .. श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय ..🚩🚩🚩दादा तुझे शतशः धन्यवाद ..
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 5 күн бұрын
फार छान माहिती मिळाली
@patanjalipatil8669
@patanjalipatil8669 7 күн бұрын
मी सुद्धा विशाल गड किल्यावर जाण्यासाठी तयार आहे. आता विशाळगड कधी बघू असे होते.
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil 2 жыл бұрын
आम्ही किल्ल्यावर मोठ्या अपेक्षेने जाऊन आलो परंतू तेथील एखाद्या समाजाने केलेली घाण व दुर्घंदी मानाला वेदना देऊन जातात
@shankarsuryawanshi2111
@shankarsuryawanshi2111 2 жыл бұрын
कोनता घानेरडा समाज असेल तो याची कल्पना देयची गरज नाय
@sanafatima8915
@sanafatima8915 Жыл бұрын
Tithe tumchyatli pan bharpur yetat. Ghan karnaryat sarwach shamil aahet
@sanafatima8915
@sanafatima8915 Жыл бұрын
Evhdhya warsha zhopi gela hotat kay. Karaychit kame tar shantapanane kara. Dharma dharma karun shanti bhanga naka karu
@sanafatima8915
@sanafatima8915 Жыл бұрын
Aaj jya rastyana war jatay to khas samudayachya piranchya krupene jatay nahitar warti gad aani khali basun rad Aashi gat jhali asti
@indian3511
@indian3511 Жыл бұрын
@@sanafatima8915 तुमच्या पिरांची गरज नाही आम्हाला 😑 नुस्त जय शिवराय म्हांटल तरी आमच्या अंगात शक्ती येते ✊🏻 😒🧡
@user-hk2gi7yu2o
@user-hk2gi7yu2o 4 күн бұрын
दुर्मिळ माहिती धन्यवाद
@vedpathakvaibhav396
@vedpathakvaibhav396 2 жыл бұрын
किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला छञपतींचा भुतकाळ आठवला तरी आपली मन भरुन येते , बाजीप्रभुनी पावनखिंड रोखुन गनिम रोखला व ते धारातिर्थी पडले ,,,,,,,, आरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला दारु आणी मटण पार्ट्या करण्याची हि जागा योग्य नाही कोणीही असुदे याचा गांभिर्याने विचार करायला हवा .......... आणी असा कोणी दिसल्यास चांगला चोपला पाहिजे ...........छञपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
@rushipatil880
@rushipatil880 Жыл бұрын
दादा आपलीच लोक नालायक आहेत त्याला काय करणार
@ak_creation2100
@ak_creation2100 Ай бұрын
खर बोलताय तुम्ही
@sangitaphalke233
@sangitaphalke233 2 жыл бұрын
जागे व्हा नाहीतर आपण आपल्या हितीहासाला विसरून जाऊ आपले गड हे आपल्या शिवरांयाचे आहेत हे सरकार कडुन काढून एकसंघ होऊन मावळे जसे जगले तसेच जगु
@user-gq8kv5dx1i
@user-gq8kv5dx1i 2 ай бұрын
अगदी हेच विचार आलेले माझ्या मनात जेव्हा मी पहिल्यांदा विशाळगडावर गेलो होतो तेव्हा. खूप साऱ्या अनधिकृत गोष्टी दिसल्या, काही ठिकाणी तर दुर्गंधीमुळे श्वास कोंडायला होतं. विशाळगड वाचवा !
@Chatrapati_Yesubai_Maharani
@Chatrapati_Yesubai_Maharani 2 жыл бұрын
छत्रपती राजाराम महाराजांच्या चार पत्नी होत्या 🙏🙏 १.जानकीबाई राणीसाहेब ( गुजर घराण्यातील ) २.ताराबाई राणीसाहेब ( मोहिते घराण्यातील ) ३. राजसबाई राणीसाहेब ( कागलकर घाटगे घराण्यातील ) ४.अंबिकाबाई / अहिल्याबाई राणीसाहेब ( वैरागकर नाईक निंबाळकर घराण्यातील )
@pramodpatil6449
@pramodpatil6449 4 күн бұрын
जय शिवराय मित्रा आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली
@uttamshinde5500
@uttamshinde5500 3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद खूप काही छान आम्हाला दाखवलं
@padmakarshingate6571
@padmakarshingate6571 Жыл бұрын
सह्याद्री प्रतिष्ठान सुंदर कार्य जय भवानी जय शिवाजी
@RDMMarathiVlog
@RDMMarathiVlog 9 ай бұрын
Bhava khali maza gaav aahe...Devade.. ❤ ...
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 9 ай бұрын
🤩❤️👍🏻
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 жыл бұрын
विशाळगडाची फार कमी माहिती होती मला हा गड मि वेळेअभावी फार कमी पाहिला होता पण सागर दादा तुझ्यामुळे ह्या गडावरील सर्व वास्तू पहायला मिळाल्या. Thnx पण एक फार मोठी खंत वाटते ती म्हणजे ह्या गडावर घाणीचं व हिरव्या आळयांचं साम्राज्य आणि गडावर झालेले अतिक्रमन
@sanjaykatkar8314
@sanjaykatkar8314 Күн бұрын
जय शिवराय 🙏🚩
@vikas9134
@vikas9134 2 жыл бұрын
भावा एक नंबर विडिओ 👌🏻👌🏻👌🏻🚩शेवटच्या चार पाच मिनिटांत तुने जे विशालगडाचे रुधन कथन केलं आहे. ते लवकरच आपण सगळे एकत्रित येऊन हे चित्र बदलू 🙏🏻🚩🚩जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@manishmisal9807
@manishmisal9807 2 жыл бұрын
वाईट वाटतं तुम्ही जे सांगितलं गेलं की या किल्ल्याची राजरोसपणे विटम्बना होत आहे. तुमचं सादरीकरण खूप छान होतं; तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा.
@jitendrachavan8639
@jitendrachavan8639 2 жыл бұрын
तुम्ही जो हा उपक्रम राबवला आहे खूप छान हो चांगला आहे तुमच्या कार्याला सलाम मुजरा आज महाराष्ट्रातील अनेक किल्ले दुर्लक्षित आहे संवर्धन झाले नाही हा सर्व अहवाल केंद्रीय व राज्य गडसंवर्धन समितीकडे पोहोचला पाहिजे खरतर की जबाबदारी राष्ट्रपती नियुक्त खासदारसंवर्धन चे अध्यक्षपद भूषवणारे महाराज यांची होती महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना निधी मिळालेला नाही चला तर आपण सर्व मिळून मावळे गड संवर्धनाची जबाबदारी घेऊया व आपणच खरे छत्रपती शिवरायांचे विचारांचे वारसदार आहेत हे दाखवून देऊया जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@balutaibhandare8680
@balutaibhandare8680 7 күн бұрын
Very nice ❤
@user-cx7hr4pu4v
@user-cx7hr4pu4v 4 күн бұрын
जय शिव राय
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 2 жыл бұрын
दादा सुंदर पद्धतीने माहिती दिली आपले आभारी आहोत
@rajeshkolhe7491
@rajeshkolhe7491 4 ай бұрын
हे देवा शिवराय व त्यांच्या मावळ्यांना पुन्हा जन्माला घाला हा इतिहास पुन्हा होवो
@thoughts9475
@thoughts9475 Ай бұрын
2017 la पहिल्यांदा विशाळगड पहिला. जशी तुमची reaction hoti तशीच आमची पण reaction hoti. खूप वाईट वाटल आपल्या महाराजांचा किल्ला पाहून.
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 2 жыл бұрын
त्या दर्ग्या मुळे त्या लोकांची वर्दळ किल्ल्यावर जास्त असते. म्हणून किल्ला घाणीचे साम्राज्य वांडत आहे.
@sudhakarbhatade8852
@sudhakarbhatade8852 2 жыл бұрын
Darga hatvayala pahije
@gauravkurkute9
@gauravkurkute9 2 жыл бұрын
खरं आहे भाऊ हे थांबलं पाहिजे
@pravin_Patil007
@pravin_Patil007 2 жыл бұрын
खुप चांगल्या प्रकारे किल्ल्याची माहिती दिली दादा🚩 #save_vishalgad_fort 😔
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 6 күн бұрын
सागर तुम्ही फार छान माहिती देता आणि सर्व इतिहास पण चांगल्या रीतीने सांगून गडाची सफर घडवता.आपली राजकीय अनास्थाच या सर्व साऱ्हास कारणीभूत आहे.आपली प्रजा देखील तितकीच जबाबदार आहे .स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आपल्या गडकोटांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले.ही परिस्थिती लवकर बदलावी अशीच अपेक्षा आहे.
@manjushreeshinde4971
@manjushreeshinde4971 3 күн бұрын
Save vishalhad har har mahadev
@sitaramrupnar9833
@sitaramrupnar9833 Жыл бұрын
आम्हाला घर बसल्या जागी भरपूर प्रमाणात माहिती मिळते फार तुमचे उपकार आहेत
@jivanpatil8553
@jivanpatil8553 2 жыл бұрын
कुठलाही किल्ला दाखवताना त्याच्या जवळील महत्वाचे मोठे शहर तिथून कसे जायचे जाण्याची व्यवस्था बस वगैरेंची काय सोय आहे तसेच कुठला मार्ग जवळचा आहे असे जायचे याचेही मार्गदर्शन द्यावे
@krushnatkadam5365
@krushnatkadam5365 2 жыл бұрын
खुप छान माहीती देवून तुम्ही ठिकाणे सुद्धा दाखवत आहात " धन्यवाघा "
@yogkamal1073
@yogkamal1073 2 жыл бұрын
🙏🙏....असं वाटतंय तुमच्या बरोबर आम्हीपण प्रत्यक्ष किल्ला बघतोय..
@Fitboy-r2r
@Fitboy-r2r 2 жыл бұрын
कोल्हापूर करानो किल्ला वाचवा🙏🙏
@vikasdisale4129
@vikasdisale4129 2 жыл бұрын
आपण पण जायला पाहिजे
@user-fg3jw6qj4u
@user-fg3jw6qj4u 4 ай бұрын
Nice video killa Far Sunder Aahe Jay Bhawani Jay Shivray
@samadhanbhosale1669
@samadhanbhosale1669 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
@vanitanarse2058
@vanitanarse2058 2 жыл бұрын
Vishalgad killa khupch bharry chan aahe 👌👍
@user-mi7kg1wx5k
@user-mi7kg1wx5k 3 ай бұрын
Jay shivray dada
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 2 жыл бұрын
खुप खुप छान किल्ल्याची माहिती दिली जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
@kamaljaibharat699
@kamaljaibharat699 2 жыл бұрын
🚩📿🇮🇳जय भवानी जय शिवाजी जय जय महाराष्ट्र किलो की दशा देखकर बहुत दुख होता है के दिलदार शाही धर्मराज धर्म भूषण धर्म अधिकारी प्रजा पालक धनवान लोग चले गए हमारे लिए अनमोल धन-संपत्ति कला कौशल भूमि छोड़ चले गए और हम आज राजनीति राज क्रीडा एक दूसरे की टांग खींचने वाले सत्ता का भोग करने वाले भुक्कड़ भोगी और मनोरोगी बनकर बैठे हैं जो हम हमारे पूर्वजों की धरोहर को नहीं संभाल सकते राष्ट्र और धर्म क्या संभालेंगे हम लोगों के अंदर अखंडता एकता भी नहीं इसीलिए विदेशी डाकू लुटेरों ने बार बार आक्रमण और अतिक्रमण किया हम खाली हमारा परिवार लेकर बैठे हैं दुनिया जाए हमें उससे क्या हमारे अंदर उन महापुरुषों का पुरुषार्थ खत्म हो गया ऐसा इन किलो की दुर्दशा देखकर लगता है हम हमारा धर्म कर्म भूल चुके हैं जो इस अनमोल संपत्ति की देखरेख दूरस्थ की देखभाल नहीं कर सकते व्यर्थ है हमारा जीवन गैर हिंदू को देखो कैसे बड़ी-बड़ी संपत्ति तीर्थ स्थान धार्मिक स्थलों पर इसी कारण अतिक्रमण कर बैठे हैं हजारों की संख्या में इकट्ठा होते हैं और राज कर रहे हैं हम खाली चिखते और चिल्लाते रहते हैं थोड़े से पद भूषण के लालच में गैर नकली हिंदू को सपोर्ट करके हम हमारा अस्तित्व खो रहे हैं और खो दिया है अभी थोड़ा समय बाकी है जात पात की करो विदाई हिंदू हिंदू बनो भाई भाई और इस पूर्वजों के धरोहर को फिर से खड़ा करो जीर्णोद्धार अंदर गार्डन बनाओ वस्तु संग्रहालय के बनाओ मंदिरों के अंदर बड़े-बड़े यात्रा मेलेभरावो अपना अनमोल जीवन सफल करो अपने आने वाली भावी पीढ़ी को पूर्वजों का इतिहास धरोहर दिखाओ सशक्त बलवान बनाओ जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र
@sohamlokhande3226
@sohamlokhande3226 2 жыл бұрын
कोल्हापूरकरांनी खरच विशाळगड वाचवा🚩🥺
@umeshnirmal6385
@umeshnirmal6385 3 күн бұрын
मानाचा मुजरा
@pradnyasawant9527
@pradnyasawant9527 4 ай бұрын
मित्रा अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती माहिती दिली आहेस. खूप छान उपक्रम आहे. धन्यवाद. आम्ही विशाळगडावर नक्की जाऊ.
@hanumantpawar9224
@hanumantpawar9224 7 күн бұрын
जय शिवराय दादा
@ankushkhopade4310
@ankushkhopade4310 2 жыл бұрын
खरच खूप छान माहिति दिली .आपण हि माहिति मिळवुन सर्वाना देता त्याबद्दल खूप धन्यवाद. एका निष्टावान सरसेनापतीचा असा अंत पाहुन खूप वाईट वाटले.
@pintyakalgude7590
@pintyakalgude7590 2 жыл бұрын
Khup sundar ahe vishalgadh 🙏😍🚩
@patanjalipatil8669
@patanjalipatil8669 7 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@vivekbhoir9137
@vivekbhoir9137 Жыл бұрын
आपला विशाळगड़ वाचलाच पाहिजे अणि महाराजांच अस्थित्व टिकलच पाहिजे...🚩 जय भवानी... जय जिजाऊ.... जय शिवराय.... छत्रपती शिवाजी महाराज की जय.......🚩🚩🚩🚩🚩
@vivekbhoir9137
@vivekbhoir9137 Жыл бұрын
यासाठी फक्त कोल्हापुरकर नाही तर संपुर्ण महाराष्ट्राने यात सहभागी व्हायला पाहिजे
@kumarkamble9422
@kumarkamble9422 Жыл бұрын
प्रत्येक गडावर शिव मंदिर झाले पाहिजे
@Amrutaelectronics
@Amrutaelectronics 5 ай бұрын
आज विशाळगड पहिला पण खूप वाईट वाटल त्याची अवस्था पाहून . त्याची डागडुजी नाही तर बरच काही बाकी आहे .. तो गड गडासारखा नाही उरला काय वाटत असेल माझ्या राजांना , वीर बाजीप्रभू ना, आपण सर्वांनी त्यांचा आपल्या राजांचा आपला गड वाचवला पाहिजे श्वास गुदमरतोय गडाचा
@Action_JAY_
@Action_JAY_ Жыл бұрын
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या एक एक दगडाला पण नमन करावेसे वाटते.
@MrShankees
@MrShankees 2 жыл бұрын
🙏 Please save all History. Jai Shivaji
@shrirajkap1402
@shrirajkap1402 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज
@bajiraogurav5007
@bajiraogurav5007 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. निवेदन खूप छान आहे. आम्ही परवा १३ मार्च २०२२ रोजी पावनखिंड v विशाळगड पाहिला. राजेंनी व मावळ्यांनी मोठ्या शौर्याने व मेहनतीने सुंदर वैभव रयतेस भेट म्हणून दिली आहे. ती आपण सर्वांनी जपणे आवश्यक आहे. स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपली निवेदनाची शैली खूप सुंदर आहे. आपल्याला खूप धन्यवाद व शुभेच्छा. बाजीराव गुरव व मित्र परिवार. इस्पुर्ली करवीर कोल्हापूर.
@akshaynaiknaware7696
@akshaynaiknaware7696 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे खूप छान आहे विशालगड सर
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 2 жыл бұрын
राजांचे सर्व किल्ले अतिशय सुंदर आहे परंतु ते स्वच्छ, भक्कम ठेवणे हे आपले कर्तव्य आहे तुम्ही कोणीही गडावर गेल्यावर कचरा व काहीही असे काम करु नका जेणेकरून त्या ऐतिहासिक ठिकाणचे अपमान, विटंबना होईल 🚩🕉🇮🇳 जय शिवराय🇮🇳🕉🚩
@rajashridhaytadak7267
@rajashridhaytadak7267 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा 🙏. जय शिवराय
@balasoshetage6111
@balasoshetage6111 2 жыл бұрын
कोल्हापूर करांणु विशाळगड वाचवा🙏🙏
@ajayjadhav3913
@ajayjadhav3913 2 жыл бұрын
🚩🚩विशाळगड वाचवा🚩🚩
@user-xw5nj3jo8h
@user-xw5nj3jo8h 4 ай бұрын
खुपच सुंदर माहिती असेच लिहित रहा यशाचा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय. मीही गडावर संवर्धन करण्यासाठी जात रहातो.
@krushnamane3535
@krushnamane3535 4 ай бұрын
सह्याद्री प्रतिष्ठान ला मानाचा मुजरा..... जय भवानी... जय शिवाजी....
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 8 ай бұрын
छान...! आपल्या समृद्ध संस्कृतीक वारशाचे जतन करायला हवं. हा आपला अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे.
@ishwarkhole2221
@ishwarkhole2221 6 күн бұрын
सर्वांनी विशाल गडावर या एक तारीख ठरवून शिव प्रेमिंनो
@patuumane6843
@patuumane6843 2 жыл бұрын
Kolhapurkar jababdari ahe tumchi vishalgad
@vilasghosalkar6121
@vilasghosalkar6121 Жыл бұрын
श्री .मदने आपण अत्यंत उपयुक्त आणि आम्ही न पाहिलेले किल्ले दाखवत आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. माहितीही अगदी अचुक आणि उपयुक्त अशी देत आहात शिवाजी महाराज आणि त्याच्या असंख्य मावळ्यान मुळे आज आपण स्वराज्यात आहोत. श्री. विलास घोसाळकर ,. बोरज, खेड, रत्नागिरी.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏
@sharadsalokhe9028
@sharadsalokhe9028 Жыл бұрын
अंधश्रद्धा कोंबडी कोंबडा बंद झाला पाहिजे ।भाऊ आपणास सलाम
@user-nw6vr2tt1w
@user-nw6vr2tt1w 8 ай бұрын
Khupch Chan mahiti dili dhanyavad dada🙏🙏👌👌🚩🚩
@samirkhutwad9478
@samirkhutwad9478 Жыл бұрын
सर्वांनी दादांचा संदेश लक्षात घेऊन विशाल गड वाचवा जय शिवराय
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН