Рет қаралды 49,828
आठवणीतले विलासराव : विलासरावांना गोपीनाथ मुंडे सख्खे मित्र का वाटायचे?
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत...गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख कट्टर विरोधी पक्षांमधले असले तरी त्यांची वैयक्तिक मैत्री होती...गोपीनाथ मुंडे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देण्यात आला, त्या कार्यक्रमातील विलासराव देशमुख यांचे गाजलेले भाषण खास मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी....