Рет қаралды 139
#dhol #गजीढोल #सातारा #mh11
पश्चिम महाराष्ट्र धनगरी नृत्य म्हणून समजले जाणारे हे गजी ढोल नृत्य आहे, लग्ना अगोदर ग्रामदैवत दर्शन असो किंवा ग्रामदेवताची यात्रा असो हे गजी नृत्य हमखास पश्चिम महाराष्ट्र पाहायला मिळते, परंतु कालांतराने डॉल्बी, बँड या मुळे हे पारंपरिक गजी नृत्य दुर्मिळ होत चालले आहे, परंतु ही कला अजूनही काही भागात जोपासली जाते आणि गजी पथकाला आवर्जून कार्यक्रमात सुपारी दिली जाते असाच हा व्हिडीओ पाहुयात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मांडवे गावात गावदेव साठी सादर केलेला हे भन्नाट नृत्य