खुप छान 😊 ओवीने न चुकता लयबध्द कविता ऐकवली खुप कौतुक वाटले एवढीशी चिमुकली बोलते किती छान चुटूचुटू बोलते आणि स्पृहा तुला सांगते आली दिपवाळी ही कविता पण माझी आई ऐकवायची खुप मजा येते.
@rewatisoudikar96712 жыл бұрын
वाह! ओवी स्पृहासोबत मस्त एन्जॉय करते, घाबरत नाही, दबन नाही. आताची पिढी खरोखर dashing आहे. मस्त रेंबो बेबी चॅनल जे ओविचे आहे ते बघतो नेहमी आम्ही. She is very cute.
@vaijayantikulkarni91702 жыл бұрын
खरोखर सुरेख निर्मळ हास्य आणि ती गोड ओवी
@mugdhagodbole19752 жыл бұрын
Kitti cute. Evadhya lahan vayat kevadha confidance. Great 👍🏻
@ravisohoni215 Жыл бұрын
ovee ani spruha la parat kuthetri baghayala avadel ❤
@smitagodbole87092 жыл бұрын
स्पृहा ने खूप छान बोलत केल व ही चिमणीपण न घाबरता छान बोलली. पणजोबांच गाण मस्त म्हटलय. खापरपणजोबांची कविताही छान ऐकवली खापर पणतीने. एपीसोड मस्त झाला. स्पृहाताई सारेगमतील आपले गाणे लाजबाब. तोड नाही त्याला👌......दिपावलीच्या दोघीनाही हार्दिक शुभेच्छा!व ओवीला गोड पापा🍫
@umaborkar872210 ай бұрын
दोघीजणी गोड आहेत. स्पृहा लहानपणी ओविसारखीच होती असे वाटते. आजकाल लहान मुलांना ही बालगीते माहीत नाहीत.नुसती सिनेमाची गाणी म्हणतात.
@vinodbhalla90462 жыл бұрын
ओवी एकदम गोड... स्पृहाची लहान मुलांना आपलंसं करण्याची आणि त्यांना बोलतं करण्याची हातोटी विलक्षण! खूप सुंदर कार्यक्रम.
@susmitakulkarni2 жыл бұрын
वा वा ओवी खुपच गोड.. स्पृहा व ओवीची छान गट्टी जमली .. ओवी चं पणजोबांच गाण खुप छान हे गाण आम्ही ऐकत गात मोठे झालो ... ओवीची इन्ना(लीनी अभ्यंकर) आजी व मी बहुधा एकाच शाळेत शिकलो .. ओवी खुप खुप शुभ अशिर्वाद..
ओवीचा स्प्रृहाबरोबरचा दिवाळी स्पेशल गंमत गाणी कार्यक्रम खूप सुंदर झाला. खूप खूप कौतुक ओवीचे, अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.
@surekhakimbhune77532 жыл бұрын
स्पृहाताई अन ओवी खूपच छान जोडी जमली एकदम गट्टी अन दिवाळी ची सुट्टी । आम्हाला मज्जा आली मोठ्ठी। आली दिपवाली ही कविता माझी आजी छान चालीत गायची,आज ती कविता ऐकली अन आनंद झाला, तुम्हां दोघींचे खुप आभार आणि दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा।
@manishakaranjkar36532 жыл бұрын
Khup chan vatl choti ovi ekdam mast doghichya kavita 👌👌👌👌👌
@ujjwalahattekar49952 жыл бұрын
ओवी , खुपच छान झाला आहे व्हिडिओ आणि किती सुंदर गाणे म्हटले आहेस " शाळा सुटली " , पाठांतर पण मस्त . आणि स्पृहाची कविता पण भारीच .... keep it up ...ओवी , खुप गोड आशीर्वाद .
@nayanajoshi83862 жыл бұрын
खूपच छान ....ओवी आणि स्पृहा तुम्हां दोघींच्या गप्पांनी खूपच मज्जा आली
@sujatabapat84572 жыл бұрын
Khup goad goad Ovi Ani khup mast spruha pan doghinchya kavita pan mast
@damodarlimaye8182 жыл бұрын
ओवी, खुपच गोड आणि निरागस!बोलणे आणि गाणे!👌स्प्रुहा ताईपण छान. ओवीचे गाणे सुंदरच!👌 वसुधा लिमये . पेबल्स, बावधन
@renukabhadbhade65772 жыл бұрын
मस्त! एकदम tension free😘
@anujavaishampayan44282 жыл бұрын
आमची छोटुकली ओवी(गोंडस) आणि लाडकी स्पृहा दोघी एकत्र म्हणजे दुग्ध शर्करा योग. दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा. दोघीही 👌🏻👌🏻👌🏻
@savitaprabhu50802 жыл бұрын
वा स्पृहा खुप सुंदर सादरीकरण केले तू खुप आवडला त्या छोट्या छकुली बरोबर गप्पा मारताना व कविता ऐकताना बाळा तुला व त्या छकुलीला सुध्दा दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा देव बरे करो बाळा
@vlogger_rajau2 жыл бұрын
एकदम छान झालाय हा भाग... इतक्या लहान वयात 'शाळा सुटली' ही कविता इतकी छान बोलली कि काय सांगू. आम्हाला आवडला हा भाग... ❤️
@shraddhapatwardhan60292 жыл бұрын
काय ग, काय गंमत आणली या दोन पऱ्यांनी!!! दोघींचा चिवचिवाट !!! 🥰🥰🥰🥰 मज्जा आली बुवा. अग मलापण बोलवायचे ना!! मला पण खूप खूप कविता येतात. ❤️❤️❤️ मी पण ओविची utube वाली श्रद्धा आज्जी लव्ह यू both chakulyanno 🥰🥰
@jayashreekhadilkar52752 жыл бұрын
कसली स्मार्ट आहे ओवी. खूप छान गप्पा मारल्या आहेत .खूप कौतुक वाटते .
@mrunalinideshpande88062 жыл бұрын
Khup Chan episode zala. Niragas gappa marat hoti oovi. Spruha ne Chan bolta kela tila.
@hemlatamoghe87552 жыл бұрын
Owi khup god bolte spruha chhanch aahe lahan mulanshi bolanyachi kala tila.changlich.awgat aahe
@swatisagam88732 жыл бұрын
खूप गोड ओवी आणि तिची कविता दिवाळी ची सुंदर कविता
@ujwalasabharanjak89882 жыл бұрын
फारच छान! आली दिपवाळी प्रथमच ऐकली.
@nehakulkarni2431 Жыл бұрын
❤❤
@anuradhalagu72032 жыл бұрын
"गंमत गाणीचा" चा concept छानच आहे... त्यात ह्या छोट्या मुलांचा स्पृहाताई बरोबरचा सहभाग. मस्तच! Keep going...
@liniphadke16562 жыл бұрын
वा वा एकदम मस्त vdo 😍😍ओवी आणि स्पृहाताईचा.... दोघींची गाणी गोड गोड 🎊🎉मी म्हणजे ओवीची इन्नाआजी 😍
@susmitakulkarni2 жыл бұрын
तू नाशिकची लीनी अभ्यंकर ना ..! सारडा कन्या विद्यामंदिर.. मी देखील सारडा ची विद्यार्थीनी अनिरुद्ध अभ्यंकरांची बहिण ना .. मी कोहिनूर टेक्निकला होते.. ओवी तुझी नात...! खुप गोड ओवीला खुप खुप शुभ अशिर्वाद..
@liniphadke16562 жыл бұрын
हो मी लिनी.. नाशिक 👍
@liniphadke16562 жыл бұрын
@@susmitakulkarni हो 👍
@susmitakulkarni2 жыл бұрын
👍
@sonalikambli36412 жыл бұрын
खूपच मस्त झाला एपिसोड...तू जितका enjoy केलास तेवढाच आम्हीही...कित्ती गोड निरागस असत बालपण...thank you स्पृहा...तुझं सादरीकरण सुद्धा कमाल...
@ashwinio2 жыл бұрын
खूप छान ओवी 👌👌 तू मुलात मूल होतेस स्पृहा. दोघीही खूप गोड ❤❤
@archanadurve1022 жыл бұрын
खूपच छान झाला हं एपिसोड , छोटीशी ओवी आणि तिच्या सोबत छोटी झालेली spruha..खूपच गोडडडड...
@madhavikhanolkar81382 жыл бұрын
खूप मस्त... मजा आली. भरपूर हसले. ओवी आणि स्पृहा... दोघेही गोड शुभ दिपावली
@madhurishidhaye94172 жыл бұрын
खूप सुंदर,किती आणि कसे कौतुक करावे ग !!सरस्वतीचा वरदहस्त आहे हिच्या मस्तकावर !
@deepalivartak25352 жыл бұрын
वा किती गोड ओवी आणि तिचे गाणे खूप छान 👌 स्पृहा तुझेही गाणे उत्तम 👍 दिवाळीच्या अनेक शुभेच्छा
@unnatidattatrayagadgil79492 жыл бұрын
गोड गोड ओवी,मजा आली. दिवाळी शुभेच्छा💐👌👌👌
@anaghajoshi48582 жыл бұрын
तुम्ही दोघी खूप गोड आहात. खूप cute video आहे. दिवाळीच्या शुभेच्छा !
@ramascuteworld15092 жыл бұрын
वा वा मस्तच ओवी आणि स्पृहा... गाणी सुंदरच.
@shubhangiambodkar14932 жыл бұрын
स्पृहा तुझी कविता खूपच सुंदर होती, खापर पणजोबा ची, मजेशीर होता हा भाग 😀
@sukhadadanave28242 жыл бұрын
वाह ..... किती गोड आहे ओवी .... निरागसता काठोकाठ भरली आहे ..... स्पृहा , तू सादर केलेली कविता पण मस्तच , खूप आवडली . आजचा एपिसोड खासच झाला , तुम्हाला सगळ्यांनाच " शुभ दीपावली " , आम्हा सगळ्यांकडून , 🌹🌹🌹🌹
@shrutikasalekar2 жыл бұрын
Episode खूप गोड झाला अगदी ओवी सारखाच.....
@mylovebtsforever47282 жыл бұрын
बाई ग किती गोड आहे ओवी. खूप खूप आशिर्वाद आणि गोड पापा. खूपच छान स्पृहा ताई.
@MrDnyaneshvaidya2 жыл бұрын
खूप छान ओवी आणि स्पृहा
@seemadeshmukh14622 жыл бұрын
👌👌👍
@archanajoshi99912 жыл бұрын
ओवी खूप खूप मोठी हो बाळा तू खूप छान दिसतं आहेस ,,आणि स्पृहा ताई तू पण ओवी ला छान बोलत केलंस ,,,,, मलाही माझ्या ब डे ला खडा खडा मेकप हवाय आणि स्पृहा ताई सारख डोळ्याला कलरफुल काहीतरी लावायला हवंय ग ओवी तू मला देशील का ??????? बाकी स्पृहा तू खरच खूप खूप गोड आहेस ग आणि ओवी तर अगदी रसगुल्ला आहे नुसता
@snehalsathe40722 жыл бұрын
मस्त स्पृहा आणि ओवी. दिवाळीची गम्मत जम्मत मस्तच केलीत. ओवी मस्त मस्त गप्पा मारल्यास गं. आणि गाणं तर काय मस्तच म्हटलंस.
@pradnyathind43152 жыл бұрын
खुप खुप मसत , ओवीच बोलणं ऐकेन खुप हसु आल. आणि Spruha ने ओवीला खुप छान बोलत केलं, खुप मजा आली सगळ बघतांना God bless you both of you 🙌🏻🙌🏻🙌🏻
@ashok70012 жыл бұрын
Khup chan episode Spruha ani Ovee doghinchya kavita mast.
@smitaratnakar71852 жыл бұрын
फारच छान! कित्ती गोड आहात तुम्ही दोघीही... दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@sumedhabhatpune65332 жыл бұрын
फारच गोड बोलते ओवी .... फारच आवडला episode ! स्पृहा खूपच भारी ग !
@vasudhasavarkar56882 жыл бұрын
ओवीचे युट्युब वरील रेनबोबेबी आम्ही रोज पाहतो. किती गोड दिसता दोघीजणी आणि तुमच्या कविता पण खूप छान आहेत.
@madhurishidhaye94172 жыл бұрын
तिचे रेनबो चॅनेलवरचे सगळे कार्यक्रम पहाते. हॅपी बर्थ डे ब़द़्ल बोलणे ही लहान मुलांची टिपीकल सवय असते. खडाखडा मेकप 😄😄😄😘😘😘😘
@damodarlimaye8182 жыл бұрын
ओवी एकदम मस्त! स्पुहा व ओवी दोघींचीही गाणी फारच सुंदर!👌👌
@mrs.t8172 жыл бұрын
Kitti god mulgi ahe Ovi ..💋💋 SPRUHA tu chaan handle kartes mulanna...tyanchya barobar chaan tunning ahe tuze....👌👌 Happy Diwali you all ...💥🌟✨🎀
@tanujagokhale34692 жыл бұрын
Supper jodi tumchya doghinchi. Sooo cute Love you Spruha 🌸🎁
@EntertainmentSite1772 жыл бұрын
Gammat gani ha concept ch khup bhari ahe Spruha Tai Tu khup bhari ahes Pan amla ajun episodes have ahet
@neetashinde42652 жыл бұрын
खूपच छान एपिसोड. 👌👌 ओवी किती गोड आणि निरागस आहे😘 कविता तर छान म्हटलीच तिने पण स्पृहाच्या कवितेला सुद्धा मस्त reaction दिली. बाकी मेकअप, खापर पणजोबा म्हणजे बाबा, veg crispy 😂😂👌
@anusohoni88952 жыл бұрын
मी ओवी ची अनु आज्जी...अनुराधा सोहोनी...खूप सुंदर झाला episode... स्पृहा,किती छान बोलतं केलंस आमच्या ओवी ला, माझ्या चिऊला...चिऊ तिच्या रवी आबांचे नाव विसरली 😄 येडू गोडू आहे नुसती... रवी आबा, तिची अनु आज्जी आणि आम्हा सर्वांच्या तर्फे तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीम चे खूप खूप आभार..🙏❤️
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
खुप गोंडस आहे .नात तुमची .
@suvarnahattarki26112 жыл бұрын
Kupacha * chana kaveta , 👍👍👍👍👌👌👌👌👏
@jitendrakulkarni56182 жыл бұрын
खूपच छान, कु. ओवी ताई शाब्बास.
@mayakulkarni62542 жыл бұрын
Full to dhammal video. Mi potbhar hasale. Niragas nikhal sunder vishwa mulanch kiti anand deun zata. Thank you so much for the amazing episode. Spruha, good job..... 😊
@deathnote63612 жыл бұрын
Team: How cute child do you want? Spruha ma'am: Yes!!.. 😁 This one was the best of all👏. Spruha ma'am you deal with kids very well.👌 We need more such content 🙏👍🏻
@swapnakulkarni83692 жыл бұрын
खूप छान .. थोडा जास्त वेळ एपिसोड पाहिजेत...सगळे
@snehasawant6072 жыл бұрын
किती गोड
@user-mf9og6nb2i2 жыл бұрын
ओवी एकदम भारी 😘🥰 आम्ही ओवी चा Rainbowbaby हा You Tube चॅनेल नेहमी बघतो...
@shailasarode57332 жыл бұрын
👌🏻👌🏻किती गोड आहे ओवी आणि तिचे गाणेही!!एवढ्या लहान वयात तिचे पाठांतर कौतुकास्पद आहे, स्पृहा तुझी कविताही खूप आवडली... लहानपणात घेऊन गेली.. तुला व ओवीला दिपावळीच्या खूप शुभेच्छा!!🪔🪔
@sakhilawate7482 жыл бұрын
जबरदस्त पाठांतर....ओवी love you dear ❤️
@Shrisindu.832 жыл бұрын
व्हाव !!!!! सुंदर ..... सो स्वीट ओवी
@ashasawant9482 жыл бұрын
फारच मस्त मस्त, ओवीला खूप प्रेम.
@aparnajawalgekar97492 жыл бұрын
स्पृहा, तू ओवीच्या वयाची इनोसन्ट होऊन खूप सुंदर एपिसोड केला आहेस. ओवी मस्त 🌷🌷🌷
@madhurinarkhede9802 жыл бұрын
Ovee is a darling..have been following her since long
@mrs.sampadamunje47032 жыл бұрын
Kitti goad g 😍😍
@madhurajog77712 жыл бұрын
खूप खूप गोड आणि मस्त प्रेझेंटेशन.
@madhavisapre69692 жыл бұрын
Clever ovi Ani clever spruhatai.doghi khup God .Hsppý Diwali .❤
@vinatajoshi74752 жыл бұрын
खूप छान ...cute👌😘
@seemachavan75212 жыл бұрын
Dii Tu tr mazi favorite aahech pn aata ovi pn zali mazi favorite 😅😍
@nandkumartandel26322 жыл бұрын
खूपच सुंदर कविता
@nishitaactivities2 жыл бұрын
ओवी खूप छान आहे कोबीचा गंमत गाणी हा कार्यक्रम आवडला. स्पृहा मॅडम मी आपल्याला सलग तीन ते चार मेल केलेले आहेत आपल्याकडून त्याचा काहीही रिप्लाय येत नाही मी आपल्या रिप्लायची वाट पाहत आहे
@sushmakakodkar29172 жыл бұрын
स्पृहा तुला दिवाळीच्या खूप खूप खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@RainbowbabyOvee2 жыл бұрын
पवेलियन मॉल मध्ये मला स्पृहाताई भेटणार होती आणि मी तिला गाणं म्हणून दाखवणार होते. म्हणून आई आणि इन्ना आजी मला घेऊन तिकडे गेल्या. स्पृहा ताई भेटल्यावर आम्ही दोघीनी खूप गंम्मत केली. मी तिला म्हंटल चल आपण दोघी तिकडे जिन्यावर खेळायला जाऊ. 😅तर ती म्हणाली थांब आपल शूटिंग तर होऊ दे. मग तीच आणि माझं झालं शूटिंग. स्पृहाताई खूप गोड आणि मस्त आणि यम्मी आहे असं मी आईला सांगितलं. तिला मी माझ्या पणजोबांचं गाणं म्हणून दाखवलं तर तिनी पण तिच्या पणजोबांच्या बाबांचं गाणं म्हणून दाखवलं... दिवाळीच मला ते गाणं खूप आवडल. मग आमचं सगळं संपल्यावर मी तिला एक लालीपॉप दिला आणि एक मी पण खाल्ला. स्पृहाताई तू मला खूप खूप खूप ( म्हणजे हाताएवढी मोठठी ) आवडली.स्पृहाताई तू आता मला परत कधी भेटशील ? 😍
@spruhaajoshi2 жыл бұрын
😊😊❤❤
@cancer46842 жыл бұрын
Khup Masta gammatganichie wait karat hoto. All episodes of gammat gani were good, but episodes with Radha, radnee and Ovi were best. Tyanchyabarobar spruhapan choti hote. Tula ani oveela Deepawali chya hardik shubhecha. Stay safe healthy and God bless you both.👈👍😃🌹❤️
@priyaathavale63522 жыл бұрын
Ohhh Ovee.... She is Rainbow Baby😍 I love watching her videos, she is adorable😘
@sunitabhosle30072 жыл бұрын
खूप छान आहे👍👍
@shilpakulkarni68852 жыл бұрын
Khoop god
@archanagarje41722 жыл бұрын
Soo sweet Ovi😍god bless you...🥰
@Seema-gu8zp2 жыл бұрын
खुप खूप छान
@meghakolhekar2 жыл бұрын
Episode khupach chhan. The innocent Ovi and Spruha's honest dealing with her is so adorable.... The background music is slightly distracting.... Especially in today's episode where Ovi's every vowel and consonent was worth keenly listening 😀
@sukhadad2 жыл бұрын
ओवी ला खूप खूप प्रेम....😘😘 स्पृहा उत्तम उत्तम.....😊😊 Happy Diwali 🌞📿
@samidhakothe622 жыл бұрын
किती निरागस video झाला आहे
@anjaliketkar39142 жыл бұрын
अग कित्ती ते गो $$$$$$ ड , पाठांतर तर बोलायचंच नाही , Ovi love u dear ❤️😘😘