Ganeshotsav 2023 : संपुर्ण महाराष्ट्रभर गणपती उत्सव मोठा असला तरी कोकणात गणपती का खास असतो ?

  Рет қаралды 111,593

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ganeshotsav2023 #konkan
संपुर्ण महाराष्ट्रभर गणोशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो, पण कोकणातली मजा काही वेगळीच असते.
गणोशोत्सव जवळ आला की चाकरमान्यांचे डोळे कोकणाकडे लागतात. पण कोकणातला गणोशोत्सव का खास असतो ? जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 234
@Apex_predator_2024
@Apex_predator_2024 11 ай бұрын
या महीन्यात शेतीतल कोणतही काम नसत त्यामुळे दिवाळीपेक्षा गणेश चतुर्थी साजरा करायला भरपूर वेळ मिळतो.❤️❤️❤️❤️
@mkyt3755
@mkyt3755 11 ай бұрын
कोकणात बाप्पाच्या मूर्तीची उंची अवाढव्य नसते. तर, कोकणात गणेश उत्सवाची उंची अवाढव्य असते..❤️🌴🏡
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 11 ай бұрын
व्वा ❤
@sonalkadam9308
@sonalkadam9308 9 ай бұрын
आवडलं आपल्याला...१च नंबर 👍
@shreyastawate2268
@shreyastawate2268 11 ай бұрын
मी मुंबई गोवा हायवे चा पीडित होय.चार वर्षापूर्वी आमच्या गावातले घर ४ पदरी हायवेनी गिळले आणि ३४ जणांचे कुटुंब विभक्त झाले.भाऊ बहिणी नी एकमेकांविरुद्ध केस टाकल्या आणि तिरस्कारच्या भावनेतून सुंदर कौलारू घराचं सिमेंट च्या घरामध्ये रूपांतर झालं.४ वर्षे झाली पण आजोबा सांगायचे तसा गणेशोत्सव आता होत नाही.विभक्त झालेली माणसं मनाला फार वेदना देतात.विनंती आहे जमिनी विकून भेटलेल्या रुपयांपेक्षा दुःख जास्त वाट्याला येतं 🙏🥺
@Kunal.1996_
@Kunal.1996_ 11 ай бұрын
हा भावा ४ पैसा साठी जमिनी विकू नका भावानु
@surajsalve8215
@surajsalve8215 11 ай бұрын
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट आणि प्रेमसुद्धा. 😍❤️
@pranitadhuri8269
@pranitadhuri8269 11 ай бұрын
कोकणात रात्री बायकांच्या खेळल्या जाणाऱ्या फुगड्या आणि पुरुषांची भजने हे वैशिष्ट आणि त्या भजन करायला आलेल्या सर्वांना वेगवेगळ्या Dishes बनवण्याची पध्दत आहे.
@Mr._Bean.
@Mr._Bean. 11 ай бұрын
म्हणून म्हणतात रात्रीस खेळ चाले 😂
@ramdasrahate7756
@ramdasrahate7756 11 ай бұрын
यावर्षी आमच्याकडे एकानी वेज चायनिज सूप बनवलेला😊
@Suryawanshi_abhi
@Suryawanshi_abhi 11 ай бұрын
​@@Mr._Bean. Abe he tuzhya ghari hot
@samikshakokate5244
@samikshakokate5244 11 ай бұрын
Ani tya dishesh bayakana khayala pan dila jat nahi
@Mr._Bean.
@Mr._Bean. 11 ай бұрын
@@samikshakokate5244 mg kon खाते
@Khavchat
@Khavchat 11 ай бұрын
🌴कोकणची माणसं साधी भोली.... कालजात त्यांच्या भरली शहाली.....🥥
@flylimitless5196
@flylimitless5196 11 ай бұрын
होळी गणेशोत्सव आणि कोकण ❤️ ultimate connection
@Shreeyash_Limaye
@Shreeyash_Limaye 11 ай бұрын
जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई ❤
@RS-zh1vc
@RS-zh1vc 11 ай бұрын
कोंकण आणि गणपती🥰.... नशीबवान समजतो स्वतःला
@rsp151
@rsp151 11 ай бұрын
काही कारणास्तव गणपतीला गावी जाता आले नाही तुमचा हा व्हिडिओ पाहताच डोळ्यात पाणी आले ना😢
@akshatasalvi5500
@akshatasalvi5500 11 ай бұрын
माझी सुधी सारखीच condition zhali hoti😢
@mytravelling_life12198
@mytravelling_life12198 11 ай бұрын
तुमचे दुःख समजू शकतो दादा 😥
@omkargurav1929
@omkargurav1929 11 ай бұрын
कामामुळे मलाही नाही जमले गावी जायला😢😢
@RaodNatural
@RaodNatural 11 ай бұрын
भावानो कारणे रोज असतात गणपति दर महिन्यात येत नाही गावाला जायचा प्लान 1 ते 2 महीना आधी बनवायचा या दिवसी गावतले सर्व आंनद दाने भेटता ❤
@swapnilsawant6057
@swapnilsawant6057 11 ай бұрын
Mi pan gavi gelo hoto 2days ne aalo yetana khup vait vatat hot gharatun baher nighata yet nahi hote
@AbhishTales
@AbhishTales 11 ай бұрын
आम्ही कोकण.. आम्ही कोकण.. आणि आमचा गणपती सण. 🙏🏻😇❤️
@swatigawade8801
@swatigawade8801 11 ай бұрын
आमचा जन्म कोकणातील आहे याचा खूप अभिमान आहे.
@diliptoraskar7263
@diliptoraskar7263 11 ай бұрын
आमचे कोकण आणि आमचा कोकणी माणूस एकदम भारी ! सण आणि उत्सव हे कोकणी माणसांच्या जगण्याचे मूलभूत आणि उत्साहाचे स्त्रोत आहेत. कोकणाबाहेरील माणूस काही दिवस कोकणात राहिला तरी कोकणाच्या आकंठ प्रेमात पडतो.. I ❤️ MY KONKAN
@nageshdurgude1268
@nageshdurgude1268 Ай бұрын
Mala pahayla bhetel ka... Koknatla गणेशसोत्सव
@Sikhadunga45
@Sikhadunga45 11 ай бұрын
धन्यवाद बोलभिडू, राजकीय गोष्टी वरचे व्हिडिओ पाहुन कंटाळलो आहे, गणेशोत्सवाबाबत माहिती दिल्याबद्दल. मैथिली तुम्ही पारंपारिक वेशभूषेत चांगले दिसता💯
@yogeshpatkar312
@yogeshpatkar312 11 ай бұрын
या आमच्या कोकणात, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला , आज अजून खूप सुंदर दिसताय
@Unique.Griffin
@Unique.Griffin 11 ай бұрын
Proud to be born on this Devine land 🥰🥰🥰
@filmyduniya366
@filmyduniya366 11 ай бұрын
मी सोलापूरचा पण कोकण खूप आवडतो दापोली
@Sp-rk1sx
@Sp-rk1sx 11 ай бұрын
गणेशोत्सव निम्मित चिपळूण ,संगमेश्वर ते अगदी राजापूर लांजा विभागात बाल्याचा नाच सुध्दा खूप प्रसिद्ध आहेत....आमच्या चिपळूणच्या ओंकार भोजने याने ते नॅशनल telivision वर आणले त्यास आभार...
@ramakantghadigaonkar9024
@ramakantghadigaonkar9024 11 ай бұрын
आम्ही सुद्धा दरवर्षी गावी जातो, आम्हाला गावी गेल्याशिवाय करमत नाही, बाकी वर्षात कधी काही असेल तर जाणे टाळतो पण गणपतीक मात्र नक्की हजेरी लावलाव, आमची मुले पण तेवडीच हौशी आहेत, खूप छान सादरीकरण कारण केलात तुम्ही मॅडम कोकणचे 👌 गणपती बाप्पा मोरया
@26-Manish.salunke
@26-Manish.salunke 11 ай бұрын
ह्या वर्षी जाता आला नाही, घरातील सर्वच गेलेत• हा व्हिडिओ पहिला आणि सर्व चित्रच डोळ्यासमोर उभं राहिली खूप आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं••• बाप्पा पुढच्या वर्षी येणार म्हणजे येणारच ••• कोर्ले तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी ••• गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
@runway_to_do
@runway_to_do 11 ай бұрын
मी फक्त 1दा कोकनात गेलतो आणी मी कोकण च्या प्रेमात पडलो खरच कोकन स्वर्ग आहे I love konkan
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
याचा अर्थ तू नक्की मराठवाड्यातील आहे.😂😂😂
@sonalkadam9308
@sonalkadam9308 11 ай бұрын
मी खरंच स्वतः ला भाग्यवान समजते..की जन्म आणि लग्न..दोन्ही कोकणातच झालं...त्यामुळे जन्मभूमी..कर्मभूमी..एकच.. कामानिमित्त शहरात राहतो..यावर्षी कामामुळे गावी जाता आलं नाही..खूप वाईट वाटतंय.. काहीतरी हरवल्या सारखं वाटतंय..आमच्या गावच्या घरी आम्ही सगळे सख्खे ..चुलत मिळून गणपतीला ७०/८० माणसं असतो नेहमी...आम्ही घरीच सगळे मिळून भजन.. गजर करीत असतो...गौरी आल्या की गावातल्या . भजनी मंडळाच्या बायका येतात..गौरी गणपती समोर फेर धरून नाचतात..त्यांची ठेवणीतली...गाणी म्हणतात..रात्रीच्या वेळी आम्ही अंगणात(खळ्यात)संगीत खुर्ची ...अंताक्षरी खेळतो..ladies and gents groups करून... सकाळी उठल्यावर परत रोजची आवराआवर आणि नैवेद्याची त्तयारी सुरू..वाडीतली भजन मंडळी दिवस ठरवून येतात..त्यांना काय खाऊ द्यायचा..काही special dish..त्याची तयारी..यंदा खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय...❤❤😢
@satishkhedekar4592
@satishkhedekar4592 11 ай бұрын
कोकणात ज्याने जन्म घेतला, तो खरोखर नशीबवान आहे
@anuragsupriyasantoshpatil5334
@anuragsupriyasantoshpatil5334 11 ай бұрын
पैसो नसलो तर कर्ज कडतल्या पण गणेशोत्सव जोरात सजोरो कारालावय❤❤❤❤❤
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 11 ай бұрын
देवाचा मुकुटा मधून जमिनीवर निखळून पडलेला हिरा म्हणजे कोंकण.....☺️ ज्याचे एकापेक्षा एक असे अनेक सुरेख पैलू आहेत....
@sandeshnagarkar877
@sandeshnagarkar877 11 ай бұрын
👌👌 khupach sunder varnan kele Aaplya koknache Aawdle. Poladpur.🙏
@vighneshkambli8258
@vighneshkambli8258 11 ай бұрын
Kokan Is Emotion ❤
@vinayakvlogs4296
@vinayakvlogs4296 11 ай бұрын
कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग ❤❤❤🎉
@sparkyrohit
@sparkyrohit 11 ай бұрын
Ok....rasta kadhyatun jato ka swarga la
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
घंटा स्वर्ग 😂😂😂
@pramodyerunkar3928
@pramodyerunkar3928 6 күн бұрын
​@@nknnnn4977Ek baapacha ashashil tar kadhich yeu Nako koknat.
@ajitrawool6798
@ajitrawool6798 11 ай бұрын
धन्यवाद ( बोल भीडु ) ... जन्म कोकणातला गत जन्माची ही पुण्याई.....
@RakeshSankpal
@RakeshSankpal 11 ай бұрын
काय सुंदर आवाज आहे तुमचा. खूप छान गाणं म्हणालात.
@vinoddavane3319
@vinoddavane3319 11 ай бұрын
खूपच छान पद्धतीनं समजून सांगितल ताई, तुमचा आवाजही सुरेल आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!
@sachinkathole1075
@sachinkathole1075 11 ай бұрын
सुंदर आवाज आहे तुमचा💐
@Nupur2310
@Nupur2310 11 ай бұрын
शेवट अप्रतिम केलात रडवलात तुम्ही खूप भारी 👌👌👌👌😊😌
@mahendradevgadkar8078
@mahendradevgadkar8078 11 ай бұрын
आमच्या गणपतीच्या सणाविषयी एवढो सुंदर विडयो बनवल्याबद्दल सगळया बोल भिडूच्या कलाकारांचे मनापासून आभार आणि सगळ्या मंडळींका आमचा आग्रहाचा आमंत्रण आमच्या गणपतीच्या दर्शनाक नक्की येवकच हवा, गणपतीबाप्पा तुमची सगळी मनोकामना पूर्ण करुन तुमका सर्वांका सदासर्वदा सुखी, समाधानी ठेवो हीच त्या गणराया चरणी प्रार्थना आणि परत एकदा यंदा नायतर पुढच्या वर्षी तरी गणपतीक येवा हा सगळ्यांनी..‌.🙏🙏 गणपती बाप्पा मोरया...🌺 मंगलमुर्ती मोरया...🌺
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 11 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला, तुम्ही आम्हा कोकण करांचा सनाबद्दल माहिती दिलीत
@dipakkawale74
@dipakkawale74 11 ай бұрын
मि आणि माझे १० मित्र लहान असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन सार्वजनीक आरती करायचो तब्बल दोन ते अडिच तास पर्यंत . खुप धम्माल यायची . परंतु आजकाल लहान मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली येवढे दबुन गेले आहेत कि त्यांना हे सर्व करायला वेळच मिळत नाहि.आजची पिढि हे सर्व मिस करत आहेत..... गणपती बाप्पा मोरया ......🙏🙏🙏
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 11 ай бұрын
गणपतीचे माहेर घर आम्ही पेण रायगड कर.. आम्ही भाग्यवान आहोत गणरायाची मूर्तीची रंग रंगोटी करायला आम्हाला मिळतो .. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया..
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 11 ай бұрын
Super.Thanks madam for giving knowledge of kokan ganpati festival, my favourite place to roam/visit when ever I want to enjoy.Thanks dhanavad
@akshaybhadange511
@akshaybhadange511 11 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया🙏🙏
@anandmanjarekar678
@anandmanjarekar678 11 ай бұрын
मैथिली ताई तुम्ही आमच्या कोकणाबद्दल अतिशय छान माहिती बोल भिडूच्या माध्यमातून दिल्याबद्दल तुझे आभार.
@infinity7384
@infinity7384 11 ай бұрын
वर्षातून दहा वेळा माझ्या आंबोली , सावंवाडीतील गावी जातो पण जी मजा गणेश चतुर्थी ला असते तिला तोड नाही. अविस्मणीय हिरवाई, सुंदर आणि निखळ धबधबे, पावसाची सर , गणपती बा्पाचे आगमन, सारे काही अवि्मरणीय मला अभिभान आहे की ह्या माती मधला माझा जन्म आहे
@mandarsawant2352
@mandarsawant2352 11 ай бұрын
सौंदर्याची खाण आमचो अभिमान..आमचा सिंधुदुर्ग, आमच कोकण 💐
@tanupatil1420
@tanupatil1420 11 ай бұрын
अगदी खरंय कोकणातील गणपती अतिशय थाटामाटात आणि आनंदात विधियुक्त पद्धतीने साजरे केले जातात आमचे बालपणीचे दिवस आम्हाला कोकणात परत गणपती साठी घेऊन जातात
@visavahotel9754
@visavahotel9754 11 ай бұрын
एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद फक्त कोकणी माणसातच आहे ❤
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 11 ай бұрын
खरंय. पण नंतर अर्धा गाव रिकामाच राहतो .😢
@omkarrane5255
@omkarrane5255 11 ай бұрын
Exactly❤
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
तुम्ही मुंबईला परत नाही आले तरी काही फरक पडत नाही.😂😂😂
@visavahotel9754
@visavahotel9754 Ай бұрын
@@nknnnn4977 तुम्ही भैय्या आहात वाटतं 😀
@deepalijoshi2264
@deepalijoshi2264 11 ай бұрын
कोकणात गणपतीचं आगमन आणि विसर्जन सुद्धा पारंपारिक ढोल - ताशा आणि लेझीम वाजवत केलं जातं. आमच्याकडे विसर्जनापूर्वी बाप्पाच्या मूर्तीची दृष्ट काढण्याची प्रथा आहे. तसंच बाप्पा दूरच्या प्रवासाला निघालाय म्हणून खाऊची शिदोरी पण बांधून देतात.
@Bhai_raigad
@Bhai_raigad 11 ай бұрын
आम्ही खरचं खूप भाग्यवान आहोत.... आमचा जन्म कोकणात झाला...
@prasaddudye481
@prasaddudye481 11 ай бұрын
मुंबई ला जाण्यासाठी काल लांजा एका तालुक्याच्या ठिकाणा वरून ST107 बस चाकरमानी गेलेत एकाच दिवशी या वरून कोणाकणातील गणेशउत्सव ची कोणकणी माणसात असणारी जिवलगी कळून येते
@marathikata4760
@marathikata4760 11 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🌺 कोकण म्हणजे शांती भजन जाखडी टिपरया याच माहेर घर 🏡 मी आज तुमची व्हिडिओ बघितली आणि उद्या विसर्जन 😢 आता बाप्पा १ वर्षां नंतर येणार तर बोला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.......❤❤❤
@Vidya_01
@Vidya_01 11 ай бұрын
गणपती आणि होली शिमगोत्सव हयाची ओढ वर्णन करायला शब्द अपुरे पडतात . 💗❤️💗❤️ कोकण . आनंदीआनंद गडे पालघर पासुन गोव्या पर्यंत खुप धमाल असते.
@sachinkhandekar1050
@sachinkhandekar1050 11 ай бұрын
Hii Liked ur comment
@maheshohal5939
@maheshohal5939 11 ай бұрын
जगात एक नंबर गणेश उस्तव म्हणजे कोल्हापूर❤
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge 11 ай бұрын
Ek number bhau😅. Ky kokan kokan lavly ky mahit 😅😅
@konkankatta4357
@konkankatta4357 11 ай бұрын
गणपतीला कोकणात जावून बग भावा ....झोपडी मधे पण जिथे 2 वेळचे जेवणाची सोय नसते तिथे पण आपल्या परिस्ती थि नुसार गणपती सन साजरा केला जातो....फक्त रानातून आणलेले फुल आणि पान लावून सजावट करून..... हिथे देखावा,,,पैसा ....dj..... अस काहीच नसतं....फक्त देव आणि सुख पहीच असेल तर ....1 दिवस कोकणातील....गरीब घरात जाऊन बग....गणपतीला......सुख म्हणजे काय ते समजेल.....
@govati7152
@govati7152 2 ай бұрын
​@@Kunal.Ghatge कोल्हापुरात फक्तं गणेश उत्सवाचा बिझनेस केला आहे, गल्ली गल्लीत मंडळे, का तर फक्तं स्पर्धा करण्याकरिता,संभाजी नगर बस स्टँड जवळ जी झोपडपट्टी आहे तिथे सार्वजनिक शौचालय आहे, त्याच्या जवळ म्हणजे 20 ते 25 फूट अंतरावर मंडळ आहे जी एव्हढी घाणेरडी आहेत, आणि हे चित्र कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी दिसेल, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डीजेने तर कोल्हापूरच्या गणपती उत्सवाची पार वाट लावली आहे. कारण ज्या भक्तिभावाने आपण ज्याची पूजा करतो त्याच्या विसर्जन मिरवणुकीत काही बेशिस्त लोकांनी डी जे वर नाचायला रशियाची डिजे आणली होती. मुळात कोल्हापुरात फक्तं मंडळे वाढविण्याची चुरस चालू आहे, दर वर्षी 8 ते 10 मंडळे वाढतात, याना उत्सव कीवा सणाच्या पावित्र्याबद्दल काही देणे घेणे नाही, चार फालतु गाण्यावर दारू पिऊन डी जे वर नाचले म्हणजे याना वाटत आपण उत्सव साजरा करतो, घरात एक वेळेचं खायला नको मिळू दे पण वर्गणी काढून डी जे आणायला अती उत्सुक. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची स्तुती केली तर आपणही आनंदाने सहभागी व्हावे उगाचच व्यर्थ टीका करण्यात आपला वेळ व आपले शब्द वाया घालवू नये.
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
​@@konkankatta4357दरू पिऊन, मटण खाऊन 😂😂😂
@pramodyerunkar3928
@pramodyerunkar3928 6 күн бұрын
​@@nknnnn4977Tu sarv thikhani negetive comments karat aahes.
@prathameshphotography94
@prathameshphotography94 11 ай бұрын
कोकण मुळात ही देव भुमी आहे ❤ कोकणाने सण हा सण ठेवलाय ...बाकी शहरात त्याचा बाजार केलाय
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
कसली देवभूमी एक तरी देवस्थान आहे का?
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv 5 күн бұрын
​@@nknnnn4977मग गणपतीपुळे,मार्लेश्वर,कुणकेश्वर काय आहे? आणि कोकणी माणसं आपली लोककला आणि संस्कृती जपतात.घाटावरच्यांना काय माहित नसतं मग बोलूच नये
@prasadbhoir4818
@prasadbhoir4818 11 ай бұрын
समृद्धी संपन्न आमचा कोकण आहे.. पण गणेश उत्सवासाठी निर्विघ्न पणे कोकणात घरी जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग गेल्या 12 वर्षापासून रखडला आहे.. तो होण्यासाठी राजकीय नेत्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देवो हीच सदिच्छा... कारण गणेश उत्सव आला की या महामार्गची आठवण सर्वांना येते.. नाहीतर परत आहे तेच..
@sunilmahajan8870
@sunilmahajan8870 11 ай бұрын
🎉🎉❤❤ superb information🙏 maithili, very good , thank you bolbhidu team. 🎉🎉❤❤❤
@m.a.a.production4364
@m.a.a.production4364 11 ай бұрын
आमचं कोकणच खास आहे.....❤
@mayurrambade
@mayurrambade 11 ай бұрын
कोकण आणि गणेशोत्सव ❤❤❤❤
@sandeshgotad9346
@sandeshgotad9346 11 ай бұрын
कोकणातली गौरी च्या ओवसा संदर्भात माहिती द्या... त्याचा इतिहास माहित नाही आहे बहुतेक लोकांना तर त्या बाबतीत असणारी योग्य माहिती व्हिडिओ च्या मार्फत दयावी
@rajkumarachrekar2879
@rajkumarachrekar2879 11 ай бұрын
भाद्रपद महिन्यातील वातावरण गार करणा-या पावसात रात्री अपरात्री भजनी बुवाची पेटी, मृदंग आणि टाळ यांचा ध्वनी वातावरणात एक वेगळीच मोहिनी घालतो.
@deepakmhatre9441
@deepakmhatre9441 11 ай бұрын
खुप छान सादरीकरण.. 👌👌
@rupeshchipolkar
@rupeshchipolkar 11 ай бұрын
गणपती बाप्पा आले की शक्तितुरा असतोच.
@prasadmisal3868
@prasadmisal3868 11 ай бұрын
Maithili you have a peaceful voice..i felt tearing once u started with the song thank you so much
@kapildange7685
@kapildange7685 11 ай бұрын
कोकणातील शिमगा या वर पण व्हिडिओ येऊदे
@vaikunthbhogte8584
@vaikunthbhogte8584 11 ай бұрын
शिमगोत्सव सुद्धा जोरात असतो, होळी, होय महाराजा❤❤❤
@apekshit2612
@apekshit2612 11 ай бұрын
येवा कोकण आपलाच आसा ❤
@anuragpillare5151
@anuragpillare5151 11 ай бұрын
मैथली आपटे मॅडम किती छान माहिती दिलीत न... आपण 🏆🏆🏆 good job 🚩
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 9 күн бұрын
खूपच छान माहिती अगदी खरेच कोकणात गेल्या सारखे वाटले
@tta01tybscitprasadapankar.27
@tta01tybscitprasadapankar.27 11 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया...❤️🙏
@jitendratele3993
@jitendratele3993 11 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
@harishchandrakambalcha3407
@harishchandrakambalcha3407 11 ай бұрын
गत वर्षी कोकनात वेंगुर्ले येथें गणपति उत्सव साठी गेलों होतो
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 11 ай бұрын
मी कोकणात राहतो आणि गणपती उत्सव गावात साजरा करतो
@shantaramnavghane2176
@shantaramnavghane2176 11 ай бұрын
मैथीली पुर्वीचे दिवस आणि प्रेम उत्सव राहीलाचं नाही, मि कोकणी म्हणतो तेव्हा माझात उत्सव प्रेमी कोकणची आसमिता आसायला हवी , आणि गावात आम्ही एक गांव एक गणपती बसवत आसताना आमच्या राजकिय पुढाऱ्यांनी एक गांव अनेक गणपती चालू केली त्यामुळे आमच्यातलं कोकणी प्रेम संपत चाललय! सणातसुद्धा राजकारण आणि धनदांडग्याची बिनकामाची गणेशभक्ती , कसे साजरे करायचे मैथीली आपले सण-उत्तसव ???
@niharraut6841
@niharraut6841 11 ай бұрын
आमच्या कडे नवरात्र उत्सव सर्वात मोठ्या स्तरावर साजरा केला जातो!! भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान्ही मुठभर मातीचा गणपती बनऊन त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून त्वरित विसर्जन केले जाते मात्र गौराईचा कुळाचारा तिनदीवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
@prempawar7032
@prempawar7032 11 ай бұрын
Ganrayala padlela ek sundar swapna mhanje kokan
@amoltambade2738
@amoltambade2738 11 ай бұрын
🙏🚩गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया एक दो तीन चार गणपती चे जय जय कर माउली ओम नमः शिवाय माऊली हर हर महादेव माऊली🚩
@SahilKamble-gs6qp
@SahilKamble-gs6qp 11 ай бұрын
कोकणात घरी पाया पडायला आलेल्याना चहा पाजल्याशिवय जाऊ देत नाहीत ❤️❤️
@pawarv1986
@pawarv1986 11 ай бұрын
ताई तुम्ही गौरी पुजन च्मा वेळी नैवेद्य म्हणून कोंबडी वडे तुम्ही सांगायला विसरलात 🌸🌸
@gokulkadi5166
@gokulkadi5166 11 ай бұрын
खूप छान परंपरा 🙏🙏👍👌
@omkarpatil993
@omkarpatil993 11 ай бұрын
Tasgaon Cha Ganpati cha Rath Utsava babat Mahiti Dya ❤❤
@pratikmunjewar
@pratikmunjewar 11 ай бұрын
कोकणातील माणसं म्हणजे साधी भोळी ❤
@purushottamvetkar
@purushottamvetkar 11 ай бұрын
अप्रतीम निवेदन.
@kishorekarambelkar1535
@kishorekarambelkar1535 11 ай бұрын
निसर्ग तर फुललेला असतो. सध्या खेड्यांचा रस्ता हा मोठा अडथळा आहे. याची चर्चाही यानंतर थांबतात. पुन्हा येरे माझ्या मागल्या
@thenoshow
@thenoshow 11 ай бұрын
Konkan cha Malak Bhandari manus..
@nishitaactivities
@nishitaactivities 11 ай бұрын
आपल्या माहितीत काही गोष्टी सांगायच्या राहिल्यात ते म्हणजे गणपती उत्सवासाठी कोकणातील लोक आपल्या कोकणातील कुळा घरी येतात सर्व भावंडांच्या मिळून एक गणपती बसवला जातो तसेच गणपतीच्या सजावटीसाठी निसर्गातील वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहे त्याचा उपयोग केला जातो त्याला माटोळे असे म्हणतात आणि त्याचे विशेष महत्त्व आहे तसेच आरती मध्ये घुमट हा वाद्य प्रकार प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे उकडीच्या मोदकाच्या बरोबर नेवऱ्या म्हणजेच (करंज्या ) त्याचबरोबर केळीच्या पाणातले पाटोळे आणि अंबाडा च्या फळाची भाजी असा सुंदर मेनू असतो
@vaishalimali8975
@vaishalimali8975 11 ай бұрын
मैथिली ताई खूपच छान माहिती दिलीत तुम्हीचे खूप खूप धन्यवाद
@santosh0910
@santosh0910 11 ай бұрын
Ganpati Bappa Moraya🎉❤
@vish96k
@vish96k 11 ай бұрын
कोकण💗🥰
@kiransomwanshi9089
@kiransomwanshi9089 11 ай бұрын
🌺Lovely narration by Maithili.🌺
@vanitapowar2500
@vanitapowar2500 11 ай бұрын
Khup chhan mahiti ani saangnyachi style pan khup mast.....khupch chhan vaatle....
@swapnilmenkudale6471
@swapnilmenkudale6471 11 ай бұрын
Changla sadarikaran kelat fakt Ek gosht miss zali koknat Ganesh murti la pat kumbhara kade neun dila jato tya paravar murti tayar hote Dar varshi ekach Kumbhar aani murti pan same aste jast badal hot nahit murti bajarat vikri sathi tevat nahit tar kumbhara kadun Ganesh murti shaletun pat deun tayar kelya jatat
@tusharjaygade1159
@tusharjaygade1159 11 ай бұрын
गणेशोस्तव आणि शिमगोत्सव=कोकण ❤️😍
@Prathamesh_Sawant_47
@Prathamesh_Sawant_47 11 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
@akzzz6067
@akzzz6067 11 ай бұрын
Qnet?
@rajul2200
@rajul2200 11 ай бұрын
ending ❤❤❤❤❤❤❤❤
@prathameshbhagwat1335
@prathameshbhagwat1335 11 ай бұрын
Hello Bol Bhidu Nanded la paunjabi jast ka jatat yachi information milel ka
@amollabhade9817
@amollabhade9817 11 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती 👌🏻
@Apps4216
@Apps4216 11 ай бұрын
खुप छान विश्लेषण❤
@maheshtiwatne9689
@maheshtiwatne9689 11 ай бұрын
छान 🙏
@nishakharat9460
@nishakharat9460 11 ай бұрын
सौंदर्याची खान कोकण
@Jaystyle.ashokp
@Jaystyle.ashokp 17 күн бұрын
Jay shree Ganesha ❤
@thenoshow
@thenoshow 11 ай бұрын
Tumhi pan konakani aahat ka?
@user-kg5nk7ci3g
@user-kg5nk7ci3g 11 ай бұрын
बोल भिडूच्या टीमने उत्तम असे कोकणातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचे गणेशोत्सवाचे माहितीपट उत्तम रित्या मांडले पण माझी आपणांस अशी नम्र विनंती आहे कि चाकरमानी न बोलता कोकणकर असे बोललात तर खुप जास्त आनंद होईल .... धन्यवाद 🙏
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 11 ай бұрын
चाकरमानी शब्दातच खरी गंमत आहे .
@arjunraut7759
@arjunraut7759 11 ай бұрын
कोकण म्हणणे प्रेम
@AdinathRahatevlog
@AdinathRahatevlog 11 ай бұрын
Only kokankar❤
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 47 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН