Рет қаралды 114,284
मित्रांनो नेहमीच आपण माहितीपुर्ण व्हीडीओ तुमच्या पर्यंत घेउन येतो. विविध गोष्टींची माहिती आपल्या व्हीडीओत असते, मग ती कोकणातील व्यवसायाची असो वा शेतीची, मासेमारीची असो वा पाककलेची.
आपण बरेच मासेमारीचे व्हीडीओ याआधी पाहिलेत पण प्रत्येक वेळी मज्जा वेगळीच असते. आज आपण रात्रीच्या वेळी गरीने (गळाने) मासेमारी कशी केली जाते याबद्दलची संपुर्ण माहिती घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा...
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...