कोकणातील खोल समुद्रातील रात्रीचा "म्हाकुल" मासेमारीचा मज्जा। deep sea squid fishing in malvan

  Рет қаралды 259,842

Malvani Life

Malvani Life

3 жыл бұрын

जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्याचप्रमाणे गरीने जेव्हा मासेमारी केली जाते तेव्हा देखील वेगवेगळ्या माश्यांसाठी वेगवेगळ्या आकाराची गरी आणि तंगुस वापरला जातो...
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील "म्हाकुल" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी गरी कोणती व कशी वापरतात, मासेमारासाठी केंव्हा जातात, या जाळ्यात कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Пікірлер: 710
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
छान व्हि.डी.ओ. मच्छीमारांचे जीवन फार कष्टाचे आहे . त्यांना रात्री बेरात्री खुप मेहनत घ्यावी लागते . आणि दादा तुम्हीही खुप मेहनत करता . शुभ दिवस . धन्यवाद
@namitakambli8399
@namitakambli8399 3 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ मुळे मालवणी पर्यटन नक्कीच वाढेल. खूप छान
@vaibhavmestry4102
@vaibhavmestry4102 2 жыл бұрын
Mhnun आमका अभिमान हा कोकण भूमीत जन्म घेतलो त्याचो खूप अभिमान हा 😎😎😎😎😎
@parthparab2986
@parthparab2986 3 жыл бұрын
लकी भावा मी मुंबई पोलीस दलात असय stress level भयंकर हा
@vivekpatil1216
@vivekpatil1216 3 жыл бұрын
खुपच छान माहिती देता मजा येते व्हिडिओ बघायला Thaks Lucky dada and Sanja bhai
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 3 жыл бұрын
खोल समुद्रात गरीने म्हाकुल पकडताना कधी पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच म्हाकुल पकडताना पाहिले. एक विलक्षण अद्भुत अनुभव मिळाला. खुपच छान वाटले. पाण्यात माशांचा मुक्तविहार पाहून फारच मजा आली. मासेमारी करताना किती संकटांना तोंड द्यावे लागते ते कळले. तसेच विविध विषयावरचे आकर्षक व्हिडीओ बनवताना आपण घेत असलेल्या मेहनतीस तोड नाही. छानच व्हिडीओ. देव बरे करो. 👌👍
@vikaslad5110
@vikaslad5110 3 жыл бұрын
लकी दादा तुझ्या वीडियो लाइक तर बनतोच कारण तुझे वीडियो अप्रतिम असतात. त्या वीडियो मधुन खुप काही शिकण्यासारखे असत.
@sangitashirwadakar4721
@sangitashirwadakar4721 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे मी समुद्र किनारी असून कधी पाहिलं नव्हत.मस्त
@vishalkadam1402
@vishalkadam1402 3 жыл бұрын
Thank u sushant aani pradip khup mast video hota aani garichi navin prakar samjala
@namitakambli8399
@namitakambli8399 3 жыл бұрын
नेहमी प्रमाणे खुपच सुंदर .व्हिडीओ केव्हा संपतो समजत पण नाही. असाच एक व्हिडिओ तोंडवळीच्या रापणीचा बनवा.
@gaganeshamberkar4579
@gaganeshamberkar4579 3 жыл бұрын
मित्रा मस्त विडिओ .......ज्यावेळी म्हाकुळ वरती येते तेव्हा पागाने पागायची
@rameshayar5033
@rameshayar5033 2 жыл бұрын
खुप छान असा वीडीओ आपण सादर करतात याबरोबरच छान असली माहिती करूण देता आहात एक नवीन काहीतरी या विडीओ मधून नक्कीच शीकायलं भेटतय याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 3 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ लकी दादा 👌✌️❤️
@owner5075
@owner5075 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती, तुमची मैत्री पण किती घट्ट आहे ते दिसून येतंय... संजय, सुशांत, प्रदीप,
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास
@mangeshraut2209
@mangeshraut2209 2 жыл бұрын
खूप छान ! लकी तुझे व्हिडीओ पाहायला मिळतात म्हणजे आम्ही लकी आहोत. निरनिराळ्या पध्दतीने मासेमारी कशी होते ते तू नीट समजावून ,दाखवून देतोस. तुझ्या मुळे माकली(स्किड) मासेमारी पाहायला मिळाली. ग्रेट 👍 .तुझे आभार! बेस्ट ऑफ लक.
@jacobroberts7173
@jacobroberts7173 2 жыл бұрын
Thank you for the great informative videos. I learnt a lot of new things.
@RahidsolkarVlogs
@RahidsolkarVlogs 3 жыл бұрын
Nyc video bhai ♥️
@anilchougale2522
@anilchougale2522 3 жыл бұрын
एकदम मस्त.अभिनंदन
@SonalisLifestyle2905
@SonalisLifestyle2905 3 жыл бұрын
Khupach masta.... First time pahila. Masta experience. Thank you🙏
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 108 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
Nekat pergi mancing walau perahu kandas langsung masak di sungai
33:46
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 55 МЛН