वंदामि भन्ते 🙏🙏🙏 Khup छान मला खूप प्रसन्न वाटत आहे तुम्हाला ऐकून. माझी 6 वर्षाची मुलगी पण खूप शांत आहे. आणि खूप हुशार पण आहे कारण मी नेहेमी बाबासाहेब आणि तथागत यांचं स्मरण करत असायची 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@babaraobansod7609 Жыл бұрын
भंतीजी आपण जे समाजाला धम्म संदेश खूप आवडलेला
@savitanarwade1862 Жыл бұрын
वंदामी भंतेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 मी आज तुम्हाला पहिले वेळेस ऐकलं आणि असं वाटलं की जर अगोदर तुमचं ऐकलं असत तर आज माझ्या गर्भातील बाळावर किती चांगले बुद्धाचे संस्कार पडले असते... उशिरा का होईना मला तुमच्या विडिओ पहिला मी आज पासून तुम्ही जस म्हणता तस आपल्या बाळाच्या नावानी दान करा ते मी करणार. आज पासून फक्त मी बुद्ध वचन ऐकणार... असं मी आता 6 महिन्याची गर्भवती आहे ते बाळा झाल्या बरोबर त्याचा कानात बुद्ध वाणी टाकणार... So thank you so much भंतेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमच्या विचाराची सध्या खूप गरज आहे लोकांना मी माझ्या सर्व जवळच्या लोकांना तुमची ही लिंक share करेल... 😊😊
@laxmisakhare2542 Жыл бұрын
वंदामी भंतेजी ....छान असी धम्मदेसना दिली आणि मि शद्धा गर्भवती आहे आणि मला तर आवश्यकच होती धम्मदेसना .....सबका मंगल हो