# ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार/ पेन्शन॥ शासन निर्णय निर्गमित॥ हे दोन लाभ मंजूर॥ आताची मोठी गुड न्युज

  Рет қаралды 86,272

GR SHIKSHAN

GR SHIKSHAN

Күн бұрын

#augustpagar/pension
#gratuity25lakh
#satvavetanaayogthakbaki
#18monthsdaarrears
#pagar/vetan/pension
grshikshan
GR Shikshan
GR SHIKSHAN
Educational update
सरकारी कर्मचारी
पेन्शनर्स अपडेट
शालेय अपडेट
शासन निर्णय
राज्य सरकारी कर्मचारी
कर्मचारी
सातवा वेतनआयोग
Gratuity
maharashtra shashan
DA
शासन निर्णय
Technical update

Пікірлер: 29
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 20 күн бұрын
मी दोन हजार एकोणीस मध्ये सेवानिवृत्त झालों आतापर्यंत फक्त दोनच हप्ते मिळाले आहेत उर्वरित तिसरा चौथा पाचवा हप्ता अद्याप मिळालेले नाहीत,आमचे हक्काचे पैशे देण्यास असमर्थता दाखवणारया शासनाचे खूप खूप आभार
@nirmalabaviskar156
@nirmalabaviskar156 18 күн бұрын
सर मी जळगाव जिल्हा धरणगाव मधून बोलतेय निर्मला संतोष बाविस्कर माझे मिस्टर महात्मा फुले हायस्कूल मध्ये क्लर्क होते धन्य 28 वर्षे सर्विस केली पण त्यांना पगार खूप कमी आहे त्यांचा पेन्शन आता मला फक्त 12000 रुपये मिळत आहे माझ्या मिस्टरांनी बदली नाकारले असल्याने त्यांनी आमचं प्रमोशन दाबून धरलेला आहे आमची धरणगाव येथील संस्थेची शाळा शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगावला आहे सर माझं पेन्शन फार कमी आहे माझं प्रमोशन कसं मला मिळेल ते मी तुम्हाला कळू दे
@hemlatadeshpande4594
@hemlatadeshpande4594 21 күн бұрын
सातव्या वेतन आयोगाच्या दुसरा तिसरा हप्ता जिवंतपणी लवकरात लवकर मिळावा ही विंनती. माजे वय आता.82.आहे याचा .विचार करावा
@sureshjadhav3993
@sureshjadhav3993 21 күн бұрын
जीआर हे कागदावर आहेत, अजून पाचवा वेतन आयोग मिळालेला नाही. शासनाने काढलेल्या जीआर चा लाभ किती लोकां पर्यंत पोहचला हा यातील गंभीर मुद्दा आहे .जीआर काढण आणि आशा दाखवणं येवढचं चालू आहे. हा लाभ लाभार्थ्यांना पोहचे पर्यंत अर्धे अधिक वर पोहचलेले असतील. तुमच्या माहिती बद्दल धन्यवाद.
@mohangurav6234
@mohangurav6234 18 күн бұрын
राष्ट्रपती राजवट लागु करा आणि कायम स्वरूपी आमदार खासदार याता घरी घालवा
@MurlidharJadhav-ot8hy
@MurlidharJadhav-ot8hy 21 күн бұрын
Okmadamji, iamready
@SunandaDesle-qn4ct
@SunandaDesle-qn4ct 20 күн бұрын
मला फक्त सातव्या वेतनचे दोन हप्ते मिळाले आहेत तसेच सातव्या वेतनचफरकमिळालेला नाही.
@GRshikshan
@GRshikshan 20 күн бұрын
विभाग कोणता आपला?
@nitinshivalkar2054
@nitinshivalkar2054 18 күн бұрын
बेस्ट कामगार निम सरकारी कामगार आहेत मग त्याना या पेंशन चा फायदा होईल का
@DineshPatil-m8d
@DineshPatil-m8d 20 күн бұрын
आमदार खासदार आपण गरीब आहात आपले पण विचार करून पगार पेन्शन वाढवा
@sarlachaudhari553
@sarlachaudhari553 15 күн бұрын
माझे पती 84साला मध्ये नोकरीला लागलेआणि‌सेवेत हजर असताना त्यांचा मृत्यू झाला 10साला मध्ये त्यांचा सर्विस प्रमाणे पेन्शन खूप कमी मिळते तर कृपया विनंती आहे पेन्शन वाढ व्हावी
@user-sz5cx4wu6p
@user-sz5cx4wu6p 21 күн бұрын
मला मूलबाळ कोणी नाही.व माझी34 वर्ष 34 वर्षे 4 महिने माध्यमिक शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहे.
@ashokkolhe-rr8cm
@ashokkolhe-rr8cm 21 күн бұрын
लग्न करुन घ्या
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o 21 күн бұрын
जोडीदार पाहिजे असल्यास विचार करु
@jotiramshelar5840
@jotiramshelar5840 21 күн бұрын
विचार काय आहे
@tahewazkhan4906
@tahewazkhan4906 20 күн бұрын
Koi to hoga? Shikshak=male, zale =female, kuch samazme nahi aaya!
@baliramkshirsagar6143
@baliramkshirsagar6143 20 күн бұрын
म्हातारी कोण सा़भाळणार​@@user-fd1bq3bj2o
@tahewazkhan4906
@tahewazkhan4906 20 күн бұрын
Vikleli pension chi vasuli 15 varsh ghne band kara, court ne nirnay dila tya pramane vasuli ghya!
@munirshaikh1967
@munirshaikh1967 21 күн бұрын
आधी 20 लाख ग्रॅज्युएट द्या
@SunandaDesle-qn4ct
@SunandaDesle-qn4ct 20 күн бұрын
मी 31मे 2020ला रिटायर् झाले आहे तरी मी तक्रार कोठे करायची आहे तेव्हडी मदत करा.
@KhanduDure-e9d
@KhanduDure-e9d 21 күн бұрын
ग्रॅज्युएट्टी 20lakhदयावी मग त्यासाठीचा G. R.काढा.
@virajpathak8381
@virajpathak8381 21 күн бұрын
Ajun central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R kevha nigel te sanga
@aniljoshi1965
@aniljoshi1965 20 күн бұрын
राज्य व केंद्रीय कर्मचारी ह्यानांच वाढ द्या. खाजगी क्षेत्रातील कर्मचारी मरू द्या. विधानसभा निवडणुकीत बघतो तुम्हाला.
@shivajimatkar1353
@shivajimatkar1353 21 күн бұрын
आठवा वेतन आयोग येत आहे परंतु देय हप्ते मिळत नाही धन्य शासन व यंत्रणा
@jadhavarjun6587
@jadhavarjun6587 21 күн бұрын
7th aaogaccha 5th haftha dya agodher
@vinodraut9731
@vinodraut9731 21 күн бұрын
Grant for medical bills kadhi
@GRshikshan
@GRshikshan 21 күн бұрын
मिळालेली आहे.
@anilkinikar7744
@anilkinikar7744 21 күн бұрын
गाजर घ्या
@janardhanmore9488
@janardhanmore9488 21 күн бұрын
Chaklet.ahe
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 68 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 48 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 68 МЛН