गौरीसाठी आलेल्या साड्यांचे कलेक्शन | कानातले ठेवण्यासाठी एक सिक्रेट टिप्स गणपती बुडवतो असे का म्हणलो

  Рет қаралды 27,111

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

Күн бұрын

गौरीसाठी आलेल्या साड्यांचे कलेक्शन | कानातले ठेवण्यासाठी एक सिक्रेट टिप्स गणपती बुडवतो असे का म्हणलो
#dailyvlog
#sakkhhyabahinisakkhhyajava
#marathivlogger
-----------------------------------------------------------------
Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------

Пікірлер: 211
@SurekhaDhawale-h6j
@SurekhaDhawale-h6j 3 сағат бұрын
कोण काय पण म्हणू ताई पण आपली भाषा ती आपली भाषाच असते ना किती बदलायचं म्हटलं तरी ती बदलता येत नाही😊😊😊😊
@LeelavatiChavan-vf1ww
@LeelavatiChavan-vf1ww 3 сағат бұрын
आम्हाला तुमची बोलीभाषा आवडते
@jyotiahire4861
@jyotiahire4861 3 сағат бұрын
हरण नाही दिसत ताई कुठे गेले
@Nikitakhel
@Nikitakhel 3 сағат бұрын
Mi pan tech vicharnaar hoti harin kuthe gel baba mahnun
@suchitrapatil7039
@suchitrapatil7039 2 сағат бұрын
मी पण तेच विचारणार होते हरीण चे पिल्लू दिसत नाही हो ताई
@SwatiPanmalkar-ct3sr
@SwatiPanmalkar-ct3sr 2 сағат бұрын
Ho na
@nandinipalve988
@nandinipalve988 2 сағат бұрын
Ho na
@Gayatrivanjari
@Gayatrivanjari 2 сағат бұрын
मी पण तेच विचारणार होते 😊
@nandapatil4195
@nandapatil4195 3 сағат бұрын
स्वाती थकल्या सारखी दिसतेय कामाची खुप दग दग झाली आहे .
@VaishaliPadekar-v7f
@VaishaliPadekar-v7f 3 сағат бұрын
मैं तो आरती उतारूं रे ह्या संतोषी माता च्या आरतीवर नवरात्रीत टिपरी डान्स पहायला आवडेल मला ,तुमचा टिपरी डान्स अप्रतिम ❤
@अन्नपूर्णाकेट्स
@अन्नपूर्णाकेट्स 3 сағат бұрын
मला तर भाषा आवडते आपली नगरी भाषा आहे❤
@surekhamundhe46
@surekhamundhe46 2 сағат бұрын
ताई या जगात प्रत्येक गोष्टीला नांव ठेवाता..असो आपण दुसऱ्या साठी आपली भाषा नाही बदलायची..बाकि विडिओ नेहमी प्रमाणे खुप सुंदर
@kanchankondawar2773
@kanchankondawar2773 43 минут бұрын
Kahi shabda devacha babtit changle nahi vatat mhanun Bharti Swati beta sangitla te kahi chukiche nahi❤❤
@shrutimulik9417
@shrutimulik9417 3 сағат бұрын
कानातले ठेवण्याची आयडिया छान सांगितली
@ujwalaingale9136
@ujwalaingale9136 2 сағат бұрын
भारती साड्या खूप छान आहेत भारती तुला कोणताही कलर खूप छानच दिसतो
@ShainathThorat-os2kg
@ShainathThorat-os2kg 3 сағат бұрын
ताई खुप छान सांगता तुम्ही समजून आम्हाला असं वाटतं की आम्ही पण आहोत की काय सगळं दुःख काम विसरुन तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहत असतो अस वाटत की आपण रोज विडीओत भेटतो छान ताई खुप आवडतात बघायला वाट बघते
@utkarshwithaaijaya2696
@utkarshwithaaijaya2696 3 сағат бұрын
ताई तुम्ही एक साडी त्यांना परत देत नाही का ज्यांनी साड्या दिल्या त्यांना आमच्याकडे अशी प्रथा आहे की जे महालक्ष्मीला साडी चढवतात त्यांना एक साडी परत देतaत
@ShwetaDusane-vj2mz
@ShwetaDusane-vj2mz 2 сағат бұрын
Ho amchya kade pn ashich paddhat ahe 1 sadi parat detat
@swatibarhate15
@swatibarhate15 2 сағат бұрын
हो आमच्या इकडे पण देतात
@smitapawar1613
@smitapawar1613 Сағат бұрын
Ata aalelya sadya pudil varshi mahalakshmyana nesavta yevu shaktat ka ? Aani hya varshi nesavlelya sadya gharatil suna muli nesu shaktat ka ?
@priceness7893
@priceness7893 2 сағат бұрын
मला तर खूप हसायला आलं स्वाती ताई म्हणाली उठ उभं राहा😂
@vaishalirayate9765
@vaishalirayate9765 2 сағат бұрын
आमच्या नागपूरला बाप्पा शिरवायचा असं म्हणतात ,पण मी नाशिक ची आहे , तिकडे बुडवायचा असंच म्हणतात असो प्रत्येक 10 कि मी भाषा बदलते ..😊❤🎉🎉
@PriyaBaghele-e9d
@PriyaBaghele-e9d 2 сағат бұрын
Barobar
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c 2 сағат бұрын
Ho बरोबर नागपूरला गणपती शिरवायला चाललो अस म्हणतात.
@piukharche718
@piukharche718 4 минут бұрын
Ho waroryala pn shirvto mntat mi punyat aste tr ikdchya bayka hastat
@SurekhaDhawale-h6j
@SurekhaDhawale-h6j 3 сағат бұрын
आमच्या इकडे सुद्धा गणपती बुडवायचा आहे असंच बोललं जातं❤❤
@Trupti92
@Trupti92 Сағат бұрын
चुकीचं आहे ते. विसर्जन हाच शब्द वापरा
@rajukadam2262
@rajukadam2262 Сағат бұрын
RUPALI kadam Jewllery पण खुप छान आणि साडया खुप सुंदर आहेत ताई हरण कुठे गेले दिसत नाही 😍😍🙏🙏
@KamalMane-fn5yf
@KamalMane-fn5yf Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई गौरी गणपती मधले सगळे व्हिडिओ खूप छान ताई तुमची भाषा खूप छान आहे. बाकी आपला व्हिडिओ मस्तच असतो खूप छान❤❤
@nandapatil4195
@nandapatil4195 3 сағат бұрын
किती छान बाॅक्स आहे .
@saylipatil9162
@saylipatil9162 Сағат бұрын
ताई तू मंगळागौरीच्या दिवशी ब्लाऊज शिऊन घातलेला तो खूप परफेक्ट बसलेला.वेळेवर शिउन सुध्या तो खूप छान शिवलेला.खरच ताई तू खूप छान ब्लाऊज शिवते. प्लिज आम्हलापण शिकव ना. प्लिज...
@SurekhaDhawale-h6j
@SurekhaDhawale-h6j 3 сағат бұрын
ताई आमच्या इकडं याला तिखट भाकर म्हणतात🎉❤🎉
@archanagite1998
@archanagite1998 2 сағат бұрын
हो मी पण नगरची आहे ताई नगरला गणपती ला बुडवणेच म्हणतात
@shobhagosavi4179
@shobhagosavi4179 Сағат бұрын
इयर रिंग ठेवण्याची कल्पना खूपच सुंदर आवडली👌👍 साड्या पण खूप छान👌👌👍🙏
@varshapatil4948
@varshapatil4948 3 сағат бұрын
निसर्ग ब घून तिकडे यावं असं वाटत ताई रोज बघतो व्हिडिओ
@pallavirakte3931
@pallavirakte3931 3 сағат бұрын
प्लीज आम्हाला पण ब्लाऊज शिकवा कटिंग दाखवा टीचिंग दाखवा
@archanagite1998
@archanagite1998 2 сағат бұрын
मी नाशिक वरून बघते तूमचे विडिओ छान असतात
@PoojaBundele-r6n
@PoojaBundele-r6n 3 сағат бұрын
Logon ke sawal ka sahi jawab dete didi ❤❤😊
@nandapatil4195
@nandapatil4195 3 сағат бұрын
जशा आहे तशाच राहा आणी बोला ❤❤❤❤
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 Сағат бұрын
धपाट्याची रेसिपी खूप छान धपाटे बघून खायला येऊ वाटायला लागलं त्या दिवशी ग्रुप मध्ये तर खूप छान धपाटे बनवली सगळे मिळून असल्यावर तर माझ्याच वेगळी खूप छान आहे तुमचा ग्रुप असेच सगळे मिळून मिसळून राहावा❤❤
@JayashriJadhav-f4t
@JayashriJadhav-f4t 2 сағат бұрын
ताई मी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूरमधून तुमचे व्हिडिओ पाहतो मला खूप आवडते तुम्ही दोघी
@kavitabenake
@kavitabenake 2 сағат бұрын
मी इस्लामपूर la clg la hote
@sujatakalange1637
@sujatakalange1637 2 сағат бұрын
भारती स्वाती तुमची ती भाषा आहे ठीक आहे गणपती बुडवयचे म्हणले की ऐकायला वेगळे वाटते पण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे जी आपली भाषा आहे तेच शब्द तोंड त येतात भाषेचा आदर केला पाहिजे
@ujwalaingale9136
@ujwalaingale9136 2 сағат бұрын
मी सांगली मध्ये राहते मी तुमचे व्हिडिओ रोज बघते
@JyotiTakwale
@JyotiTakwale 2 сағат бұрын
शुभ दुपार भारती स्वाती
@manishapagare8588
@manishapagare8588 3 сағат бұрын
खूप छान
@dnyaneshwarubale3073
@dnyaneshwarubale3073 2 сағат бұрын
ताई मीपण तुमचे व्हिडिओ रोज बगते आम्हीही डोंगराच्या कडेला राहतो कुर्डूवाडीजवळ चींचागव आहे.माझा लहान मुलगा म्हणतोय आपण डोंगराच्या अलीकडे राहतोय मला वाट तय तुझ्या सख्ख्या बहिणी सख्या जवा डोंगराच्या पलीकडे राहत अस्तीन😊
@ghhhfft1553
@ghhhfft1553 2 сағат бұрын
आमच्याकडे त्याला पुण्यात थालीपीठ म्हणतात
@savitagarje3786
@savitagarje3786 2 сағат бұрын
धपाटे बनवताना दुधी भोपळा किसून टाकला तर अजून छान होतात
@CSCBarsing
@CSCBarsing 2 сағат бұрын
भारती स्वाती मस्तच व्हिडिओ
@melawanesamarth5047
@melawanesamarth5047 3 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ आहेत तूमचे
@KavitaChaudhari-im9uy
@KavitaChaudhari-im9uy 3 сағат бұрын
@RoshanMore-l2v
@RoshanMore-l2v 45 минут бұрын
मी पंढरपूरला राहते मी रोज तुमचे व्हिडिओ बघते❤
@EshaNarale
@EshaNarale 2 сағат бұрын
खूप छान आहेत साड्या ❤🎉😊
@mangalnavale6350
@mangalnavale6350 2 сағат бұрын
भारती आणि स्वाती, कानातले व्यवस्थीत ठेवण्याची आडिया खूप छान आहे तुमच्या कडून नेहमी नवीन नवीन शिकायला मिळते तुमच्या व्हिडिओ ची वाट बघत असतो
@poojarabade6571
@poojarabade6571 2 сағат бұрын
Khupch chhan❤❤
@DipaSuryawanshi-w6u
@DipaSuryawanshi-w6u 59 минут бұрын
तुमचीच जी भाषा आहे ना ती खुप गोड आहे ❤❤
@sachindhokane9489
@sachindhokane9489 2 сағат бұрын
खुप छान❤❤❤
@truptitate5337
@truptitate5337 51 минут бұрын
Shree Swami Samarth 🙏
@ReshmaSalve-mo1lr
@ReshmaSalve-mo1lr 3 сағат бұрын
आग भारती ताई हरीण कुठ आहे विचारल आहे मी
@NamrataJadhav-b7l
@NamrataJadhav-b7l 3 сағат бұрын
हरण नाही दिसत हो ताई हारण
@varadpawar2368
@varadpawar2368 3 сағат бұрын
भरलेली कारले करताना मसाल्यात पण गुळ टाकत जा ताई खुप छान लागते
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 2 сағат бұрын
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
@simrankamble2296
@simrankamble2296 Сағат бұрын
साडया खुप छान आहेत
@SangitaWaghchoure
@SangitaWaghchoure Сағат бұрын
ताई हरण ताई वरून आठवलं आपला न्यानु कुठे प्लीज दाखवा, सगळे प्राणी दाखवत जा कारण आम्ही त्याच मुळे आम्ही बघत असतो, काळू बाळू कुठे
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 3 сағат бұрын
सर्वच साड्या छान आहे
@rekhakashid1039
@rekhakashid1039 2 сағат бұрын
❤❤
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 Сағат бұрын
ताई आमच्या कडे गणपती घालवायचे असे म्हणतात प्रत्येकाची भाषा वेगळी असते
@Saj67
@Saj67 2 сағат бұрын
स्वाती ताई तुला अशी हेअरस्टाईल दिसते पफ पेक्षा😊
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 Сағат бұрын
Nahi puffs her tail cha chhan disatey ..
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c 3 сағат бұрын
बरोबर आहे ताई जिथली भाषा जशी असेल तसे शब्द निघतात मी पण नागपूर ची आहे आणि सासर अमरावती तर माझा पण हाच प्रॉब्लेम होतो मी नागपुरी भाषा बोलते तर मला पण इथे चिडवतात. नका मनाला लावून घेवू.❤मला तर तुमची भाषा आणि आवाज 2घिंचा खुप आवडते🥰🔥नेहमी सारखं व्हिडीओ तून शिकण्यासारखं नेहमी सारखा व्हिडीओ झक्कास आहे
@rupalidevgade7505
@rupalidevgade7505 2 сағат бұрын
Mi pn nagpur chi maher ani sasar donni Nagpur che ch
@BhartiGokhe-y7c
@BhartiGokhe-y7c 2 сағат бұрын
@@rupalidevgade7505 हो का वाह छान कुठे असता तुम्ही नागपूर मधे
@rutujaravipatil6842
@rutujaravipatil6842 54 минут бұрын
Tai saglya sadya khup ch bhari ahet br ka ani amchyakd nhi ant kon pn sadya gauri la amchykad सगळ्यांच्याच घरी गौरी असतात सो ikd tshi pratha nhi sagl sadya mast ahet ami tunch gauri ch jo मंगळागौर च कार्यक्रम खूप भारी भन्नाट आणि कडाक झालं 1 च नो 😊❤love from rutuja to u both 🎉stay always happy ani asch roj n chukta vdo post kra tai khup wait krte daily routine पाहायला आणि miss u so much
@user-wz4ip2xm9o
@user-wz4ip2xm9o 24 минут бұрын
Khup Chan video
@Saj67
@Saj67 2 сағат бұрын
आमच्या ईकडे थालीपीठ म्हणतात
@KamalDighe-j6r
@KamalDighe-j6r Сағат бұрын
मस्त vedio ❤❤
@ravipatil6397
@ravipatil6397 Сағат бұрын
ताई मी पुण्यात राहते माझी मैत्रीण नगर साईटची ती पण पुण्यालाच राहते तिने काल धापाटे धपाटे म्हणजे काय मला कळलं नाही मी विचारलं काय असतं आमच्याकडे त्याला दशमी अस म्हणतात. खान्देश...
@VinitLoke
@VinitLoke 3 сағат бұрын
ताई गावाकड गणपती बुडवायच असच बोलतात ़ आपण आपल सगळच नाही ना बदलु शकत आणि शब्दावरून देवावरची श्रद्धा, प्रेम कमी होत नाही
@PratibhaSathe-q2g
@PratibhaSathe-q2g 2 сағат бұрын
वरच्या साईड मध्ये पण एका la pair nahi tai te pn बघा इकडे तिकडे असेल
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 сағат бұрын
साड्या फार च छान तुमचा डेलीचा व्हिडिओ बघीतल्याशिवा करमतच नाही ताई लब यु टु ❤❤❤❤😂😂
@savitapatil6465
@savitapatil6465 Сағат бұрын
Khup chan haran kuthe disat nahi tumche sarv prani dakhavat ja te pahayla khupppppp awadte
@savitamade444
@savitamade444 3 сағат бұрын
ताई माझे पोट खूप वाढले ग त्यावर काही उपाय असेल तर साग ग बाकी व्हिडिओ खूप छान
@अन्नपूर्णाकेट्स
@अन्नपूर्णाकेट्स 3 сағат бұрын
गरम पाणी घा सकाळी उठून
@aditinairale2740
@aditinairale2740 3 сағат бұрын
आसन करा ताई..फक्त पोटाचे फरक पडतो​@@अन्नपूर्णाकेट्स
@poonamkale9769
@poonamkale9769 2 сағат бұрын
Tumhachya gavatlya bayka chhan ahet tumhi bolavl ki lagech yetat
@geetavagh5391
@geetavagh5391 3 сағат бұрын
ताई आमच्या कडे पण बुडवायचं बोलतात.आम्ही आळेफाटा चे आहे
@Anaspatel2016
@Anaspatel2016 2 сағат бұрын
ताई ब्लाउज कटिंग दाखवा प्लिज🙏🙏
@rohinimahale6426
@rohinimahale6426 2 сағат бұрын
स्वातीताई तुम्ही खूप थकल्यासारखे वाटते काही गुण न्यूज आहे का ते तरी सांगा
@ushachavan3712
@ushachavan3712 2 сағат бұрын
ताई मि पण भारती ताई सारखं ईयर रिंग घेत असती 😂 माझे मिस्टर म्हणतात दुकानदार एवढं ठेवत नसतील विकायला एवढं तुझ्याकडे आहे ...मी तुमच्या सारखं केलं आहे ईयररिग ठेवायला 😊 तुमच्या विडिओत पाहून ..
@anjalinesouz3224
@anjalinesouz3224 Сағат бұрын
Mast ahe saree❤
@aditinairale2740
@aditinairale2740 2 сағат бұрын
ताई..तुमच्या दोघीच शिक्षण काय आहे.?
@jadhavrahul4609
@jadhavrahul4609 59 минут бұрын
Congratulations tai 170k
@Ritesh-v1d
@Ritesh-v1d Сағат бұрын
🎉🎉🎉
@dineshvaidya8608
@dineshvaidya8608 3 сағат бұрын
Tumhi doghi jashya aahat jashya bolata tashyach Chan aahat swatala badalu.naka tumhi doghi sweet aahat Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai
@kavitatekale-bx7lq
@kavitatekale-bx7lq 3 сағат бұрын
ताई मी संभाजीनगर जिल्हा तालुका सिल्लोड येथील आसडी गावातून हा व्हिडिओ बघत आहे
@VijayKamble-zs5gz
@VijayKamble-zs5gz 31 минут бұрын
ताई मी बघितलं आणि रात्रीच बनवली मला खूप आवडली ही रेसिपी धपाटे खूप छान झाले माझे पण
@kamalpatil2171
@kamalpatil2171 3 сағат бұрын
👌👌❤
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 2 сағат бұрын
Tai video kup mast hai
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 сағат бұрын
ताई माझ्या माहेरी पण गणपती बुडवायचा आसच म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी भाषा बोली जाते
@archanagite1998
@archanagite1998 2 сағат бұрын
आम्ही नगरकर❤
@CookingQueen0811
@CookingQueen0811 3 сағат бұрын
Dhapati karta ne thodi jeera takachi ani salun jasta takacha 1 number lagta testing la
@snehalathavale
@snehalathavale 2 сағат бұрын
Pan ashi jwellary thewali tar kali nahi ka padnar ?
@Geeta-h2b
@Geeta-h2b 55 минут бұрын
खूप छान विडीओ ♥️♥️
@madhuri6550
@madhuri6550 Сағат бұрын
Aaplya ngar side la budvlach mhanta
@sujatakalange1637
@sujatakalange1637 Сағат бұрын
भारती माझा कडे तुझा सारखी मशीन आहे मला मशीन वर फॉल लावायचा दाखव
@NageshAmbole-m3i
@NageshAmbole-m3i Сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@gourishinde2875
@gourishinde2875 9 минут бұрын
गौराई ची पॅकिंग पण दाखवा
@poonamkale9769
@poonamkale9769 2 сағат бұрын
Tumhachya pratyek gothtit sahbhagi hotat
@madhurikitchen3499
@madhurikitchen3499 3 сағат бұрын
Ho mi pan Rahurichi ahe asech boltat
@PoojaAurange-x5z
@PoojaAurange-x5z 2 сағат бұрын
Ho tai majhya maheri kopargao la pn budvaycha ch mhantat ganpati bappa mi pn mhanayche budvaycha lgn jhalyavr tr majhe sasre mhane budvaycha nahi mhanaych majh sasar Jalna aahe
@shreyassarode22
@shreyassarode22 2 сағат бұрын
नाही ताई आपल्याकडे गणपती बुडवायचा हाच शब्द बोलतात
@nehajadhav5284
@nehajadhav5284 3 сағат бұрын
ताई खूप छान छान व्हिडिओज असतात तुमचे आणि तुमची बोली भाषाच तुमची ओळख आहे आणि त्यामुळेच आम्ही एवढे तुम्हाला कनेक्ट झालोय.. की आम्हाला व्हिडिओ बगताना अस वाटत की आपण सोबत बसून गप्पा मरतोय.. ❤❤❤
@swatilokhande4612
@swatilokhande4612 2 сағат бұрын
तुमच्या सर्व व्हिडिओ छान आहेत मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे
@mayurigogawale6369
@mayurigogawale6369 2 сағат бұрын
Tumchyakadun khup kahi shiknyasarkh aahe. Mi aadhichya video madhe baghitl hot aani mi kalch cupboard chya darvajyala thurmacol ch banavun kanatle sagle vyavstit lavle. Chan dist. Thank you doghinahi. Ashyach idea share kra. Mi you tube vr video pahate pn konala comment karat nahi pn tumhala pahilyanda comment keli. Mi bakiche sagle vlog baghn sodun dile fakt tumchech vlog baghte aatach subscribe kel tumhala.
@shobhasonvane6707
@shobhasonvane6707 3 сағат бұрын
हो.ताई.भाशा.नगरची.तशीच.आहे.माझा.मुलीची.ननद.नगरला.राहते.कानडे.आडनाव.आहे
@kanchankondawar2773
@kanchankondawar2773 48 минут бұрын
Bharti Swati beta Budvaycha ha shabda deva Baddal yekayla pan chchan nahi vatat te Devacha apman kelya sarkha vatta tumche video khup lok pahatat beta mhanun konacha man dukhel ashe shabda vaprayche nahi Deva baddal ter nahich kahi baya vugichach barobar aahe mhantat te chukiche ahe tyala chukichya yachver paghrun ghalne mhantat ❤❤
@ShubangiBag
@ShubangiBag 3 сағат бұрын
हाय
@prajaktanannajkar2280
@prajaktanannajkar2280 Сағат бұрын
ब्लाऊज कटींग चे व्हिडीओ करा ताई
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 74 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 87 МЛН
Baby Home Coming Shopping | Part 6 | Marathi Vlog 596 |
58:51
Myra's Corner
Рет қаралды 47 М.