No video

गवंडी काम करत नायब तहसीलदार झालेले प्रतिक आढाव मुलाखत | Pratik Adhav Interview | Bhonga Uncut - 11

  Рет қаралды 479,018

The Bhongaa

The Bhongaa

Күн бұрын

मनन हाॅटेल, बारामती प्रस्तुत 'भोंगा अनकट'मध्ये फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे सुपुत्र असणाऱ्या प्रतिक आढाव यांनी एकदम हलाखीच्या परिस्थितीवर मात करत MPSC परिक्षेत महाराष्ट्रात २५४ वा आणि SC कॅटेगिरीतून १० वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या संघर्षाची दखल The Bhongaa घेतली असून त्यांचा संघर्षमय प्रवास या मुलाखतीतून आपल्या समोर आणला आहे.
ताज्या बातम्या आणि दर्जेदार लेख वाचण्यासाठी 'द भोंगा' पोर्टलला भेट द्या: thebhongaa.com
फेसबुक पेजला लाईक करा: bit.ly/3slJ4WE
ट्वीटरवर फॉलो करा: bit.ly/3y6o4G5
Dailyhunt वर फॉलो करा: bit.ly/35YZYkg
गुगल न्यूजवर फॉलो करा: bit.ly/2UbskVN
द भोंगाला आर्थिक मदत करण्यासाठी: pmny.in/II1mv4...
तुम्हाला देखील द भोंगावर लिखाण करण्याची संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी भेट द्या: bit.ly/2SxeoVT
All rights reserved © thebhongaa.com
If you want to use a part, or video contact us: thebhongaa@gmail.com

Пікірлер: 1 200
@bhikajimedhe7643
@bhikajimedhe7643 2 жыл бұрын
बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निघालेला विजयी भीमसैनिक ठरलास, सलाम तुझ्या मेहनतीला. जयभीम / नमो बुध्दाय.
@kapildudhmal7273
@kapildudhmal7273 2 жыл бұрын
अभिनंदन साहेब
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 2 жыл бұрын
जय भीम
@jitendrasurdas2944
@jitendrasurdas2944 2 жыл бұрын
अभिनंदन भावा तुझे सलाम तुझ्या जिद्दीला
@kunalmodak8323
@kunalmodak8323 2 жыл бұрын
Jay bhim🙏 Namo Budhay. Saheb
@rajnandinijohare7960
@rajnandinijohare7960 2 жыл бұрын
Congratulations dada
@filmyduniya366
@filmyduniya366 2 жыл бұрын
हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत आणि हे पुढे गेले पाहिजेत ....... त्यांना हे पाहिल्यानंतर आनंद होईल ,
@hemantpande3
@hemantpande3 Жыл бұрын
Jay bhim
@sharadkhade19
@sharadkhade19 2 жыл бұрын
" जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायची आहे....! ✍️विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या शब्दाला आज खरं केलं आहे भाऊ तु..! अभिनंदन तुझं...!💐💐💐
@dilipthombare7576
@dilipthombare7576 2 жыл бұрын
साहेब या साठी पहिले देवळात जाने बंद केले पहिजे कारण या भुतलावावर देव नावाचा कुठलाही जीव जिवंत नाही आपले सगळ्यात मोठे देव आपले आई वडील हेच
@raopatole6355
@raopatole6355 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन प्रतीक दादा 🌹🌹🌹तुम्ही एक आदर्श ठरला आहेत सगळ्या समजासाठी तुमच्या जिद्दीला सप्रेम जय भीम तहसीलदार साहेब 💙🙏 अणि भोंगा संपूर्ण टीमच तुमचे खूप खूप आभार 🙏
@ramchandrakachare1590
@ramchandrakachare1590 2 жыл бұрын
खूप छान प्रतिक......तुझा संघर्ष खूप जवळून बघितला आहे . त्याचा एक साक्षीदारच आहे मी शेवटी तू बोलला ते करून दाखवले .👏सलाम तुझ्या जिद्दीला
@TheBhonga
@TheBhonga 2 жыл бұрын
व्हिडिओ नक्की शेअर करा..😊❤️
@Princedhole
@Princedhole 2 жыл бұрын
Dada pratik dada ch contact number dya plz
@rmz4093
@rmz4093 2 жыл бұрын
Dada please pratik cha contact no dya na.....
@sharddhapawar2609
@sharddhapawar2609 2 жыл бұрын
🎉
@shaileshtayade4908
@shaileshtayade4908 2 жыл бұрын
@@TheBhonga sir kontya district che aahet
@ajinkyakamble1698
@ajinkyakamble1698 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर💐... "शासनकर्ती जमात बना" हा बाबासाहेबांचा विचार समजून घेऊन तो कृतीतून सिद्ध करणारे तुमच्यासारखे अनुयायी अजून तयार व्हावेत.
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 2 жыл бұрын
चैनलवलेनी अशा मुलाचे कामाची कदर करणारी कथा दाखवली तेबद्दल धन्यवाद गरिबीतून एवढे मोठे पदापर्यंत पोहचला हे बाकीचे विध्यार्थना प्रेरणादायी आहे
@chhotusonwane1576
@chhotusonwane1576 2 жыл бұрын
प्रतिक तुझ्या यशातं तथागत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी भर आहे तुझ्या आई,वडीलांना खुप खुप शुभेच्छा
@niteshwakchaure41
@niteshwakchaure41 2 жыл бұрын
खूपच छान सरजी ऐकून मन थक्क झाले पुढील कार्यास शुभेच्छा
@gabbar96k
@gabbar96k 2 жыл бұрын
गुरू ओवणारा पोरगा माझा साहेब झाला..! #तहशीतला मोठा आता साहेब झाला..!💐
@tukaramsuryawanshi1894
@tukaramsuryawanshi1894 2 жыл бұрын
गुर ओळणारा पोरगा माझा साहेब झाला तहसीलीतला मोठा आता नायब झाला
@HackWithAsh7
@HackWithAsh7 2 жыл бұрын
@@tukaramsuryawanshi1894 ❤️🙌🏻
@dilipthombare7576
@dilipthombare7576 2 жыл бұрын
एकच नंबर
@sharaddeshakar1506
@sharaddeshakar1506 2 жыл бұрын
जय भिम
@rahulkharat2267
@rahulkharat2267 2 жыл бұрын
एवढ्यावरच थांबू नकोस प्रतीक, तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐👌
@sumit_tike_official
@sumit_tike_official 2 жыл бұрын
💯
@jayeshrokade3473
@jayeshrokade3473 2 жыл бұрын
प्रतीक तुझं अभिनंदन!👌👌💐💐 तू ठरवलं तर I A S टॉप करू शकतोस, ठरव आणि लाग अभ्यासला!तुला पुढील यशस्वी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा!!!रोकडे, भूम
@queenytshortsstatus4194
@queenytshortsstatus4194 2 жыл бұрын
कोणा कोणाच्या अंगावर काटे आले हा विडिओ बघून 😇like करा आणि जय भीम बोलत रहा.....💜🙏🇮🇳
@itsmegaytrimaharashtrasque9246
@itsmegaytrimaharashtrasque9246 2 жыл бұрын
Jay Bhim 💙
@sagaranand6724
@sagaranand6724 2 жыл бұрын
@@itsmegaytrimaharashtrasque9246 Jai bhim 👍🙏
@mirapawar1871
@mirapawar1871 2 жыл бұрын
Jay bhim 🙏
@sunitasonawane4954
@sunitasonawane4954 2 жыл бұрын
Jay bhim
@sachinkamble6876
@sachinkamble6876 2 жыл бұрын
👍👑
@vaishalishinde3910
@vaishalishinde3910 2 жыл бұрын
समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारा तुझा संघर्ष आणि तुझे प्रामाणिक प्रयत्न करून मिळालेल यश तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करतील... Congratulations प्रतीक सर 🌠🌠🌠🌠
@vijayhable8596
@vijayhable8596 2 жыл бұрын
नो प्रॉब्लेम बेटा... गरिबित जन्म तुझा दोष नाही... पण गरिबीत मरायचं नाही... तु आयडॉल आहेस समाजाचा
@sangitadongre7200
@sangitadongre7200 2 жыл бұрын
Barobar🙏🙏
@vijayhable8596
@vijayhable8596 2 жыл бұрын
@@sangitadongre7200 🙏
@avnishbansode7496
@avnishbansode7496 Жыл бұрын
I like it
@sanketingle4469
@sanketingle4469 2 жыл бұрын
“शासनकर्ती जमात” बाबासाहेबांचे स्वप्न हुद्द्याच्या पदावर बसून पूर्ण करणाऱ्या सच्चा भीमसैनिक❤️🙏 तुमचं यश आणि जे ध्येय ठेवून त्याची पूर्ती केली...ते प्रेरणादायी ❤️ मनाचा...जयभीम🙏❤️
@ratnakantnikalje8613
@ratnakantnikalje8613 2 жыл бұрын
खुप अभिमान वाटतो बाबासाहेब म्हणाले होते की शासनकर्ती जमात व्हा, पण तरूण पिढीला डी जे पाहिजे बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या आदर्शवादी विचार पुढे चालू ठेवले पाहिजे , आढाव यांनी गरीबीतून शिक्षण घेतले तहसीलदार झाले अभिनंदन
@rameshdarole9596
@rameshdarole9596 2 жыл бұрын
अभिनंदन बेटा. एवढ्यावर थांबू नको बेटा. तुझ्यात नक्कीच क्षमता आहे. लवकरच आम्हाला तू आय.ए.एस. अधिकारी झालास म्हणून अभिनंदन करण्याची संधी दे. हार्दिक शुभेच्छा.
@pranitkakade7678
@pranitkakade7678 2 жыл бұрын
अभिनंदन प्रतिक साहेब 💪💎💙👑 उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे 💙💙
@StrongRaj117
@StrongRaj117 2 жыл бұрын
Atishay sundar Geet Ahe Ani Nawatach Pratik Ahe Abhinandan Pratik Prodoff my boy. 👌🙏
@anirudhpatil5446
@anirudhpatil5446 2 жыл бұрын
Babasaheb anche jannm kharach krantisurya hote tyanch sandesa Shikshan he waghinich doodh ahe ani te kharach koti koti kule Udharali Babasaheb anchya janmamule, Hat's Pratik!
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 2 жыл бұрын
प्रतिक तु सर्वासानी प्रेरणास्थान आहेस. अभ्यासाची आवड असल्यास आर्थिक अडचणीवर मात करता येते हे तु सर्वाना दाखवून दिलेस. नाहि तर मुले आपली आर्थिक अडचणीच पुढे करतात. प्रमाणिक भावना आणि मेहनत असल्यास यश मिळते.💐✊💙👏
@ajitaagle1661
@ajitaagle1661 2 жыл бұрын
तू जे बोलास ना भाऊ मी सर्व श्रय आधी बाबासाहेब आंबेडकरांना देतो तिथंच तू मन जिंकस, भाऊ तू अजून खूप मोठा होवो जय भिम भाऊ
@madhavghanghav7548
@madhavghanghav7548 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सर 💐💐💐 अक्षरशः तुमचे बोलणे ऐकताना अंगावर शहारे येत होते 👍💐 पुन्हा एकदा सलाम तुमच्या संघर्षाला 🙏🏻🙏🏻 तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍💐 डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई☺🥰🙏🏻🙏🏻
@dineshchhadidar8198
@dineshchhadidar8198 2 жыл бұрын
प्रतिक भाऊ मि जालना जिल्हा जाफराबाद तालुका अकोला देव येथून आहे. तुझं माझ्या परिवारांनकडुन व माझ्या कडुन खुप खुप मंगलमय शुभेच्छा अख्खा महाराष्ट्रात काण्या कोपऱ्यात तुझी चर्चा खुप अभिमान वाटला तुझा माझ्या गावात आपल्या समाजातील अगदी छोट्या छोट्या मुलांनी सुध्दा WhatsApp स्टेटस ठेवून तुझा गौरव केला. तुझ्या विषयी अभिमान व्यक्त केला. मनापासून तुझ्या विषयी प्रेम व्यक्त केलं. परत तुझं खुप खुप अभिनंदन भाऊ भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जय भिम
@amolnarwate7803
@amolnarwate7803 2 жыл бұрын
खूपच छान दादा तुझ्या मेहनतीला आणि विचारसरणीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तू चालतोस आणि समाजातील असे खुप विद्यार्थ्याना मार्गदर्शन कर आणि त्यांना घडव तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा💐💐💐
@pravingaikwad6592
@pravingaikwad6592 2 жыл бұрын
एक नंबर भाई ,,,,सलाम तुला ,,, तुझ्यासारख कौन नाही करू शकत ,,,आता तू आदर्श आहे आणि शेवट पर्यंत राहणार vidivo पाहत असताना पानी आल डोळ्यात,,,, खरच आता तुला कमेंट करुण खुप लोक अभिनंदन करतील पन कुणीही तुला सहकार्य केलेलनसेल ,,,,,,पन तू तुझा निर्धार कायम ठेव ,,,भावा best of luck ,,,,समाज्याला नवीन दिशा देणारा तूच आहे ,,
@HindiMusicForYou
@HindiMusicForYou 2 жыл бұрын
भोंगा टिमला धन्यवाद! जबरदस्त मुलाखत. एकदम सिंपल..
@TheBhonga
@TheBhonga 2 жыл бұрын
❤️✊
@raazalfaaz5095
@raazalfaaz5095 2 жыл бұрын
Engineering madhe roommate ani preparation madhe apla mitra naib tahsildar ya pada paryant pohclyacha baghun atyant anand hot ahe, proud of you mitra✌✌✌✌✌✌
@TheBhonga
@TheBhonga 2 жыл бұрын
नक्कीच..व्हिडिओ नक्की शेअर करा..😊❤️
@user-ce5cr9kr1u
@user-ce5cr9kr1u 7 күн бұрын
मी पण आज अधिकारी आहे आणि तू पण आता झालास मला खूप आवडलं तू आज बाबासाहेब यांना विसरलास नाहीस लई इच्छा झाली बघ address de भेटायला येतो तू खरच छान मुलगा आहेस तुला आणि तुझ्या मेहनतीला सलाम भाऊ
@h.g.creation669
@h.g.creation669 2 жыл бұрын
वा वा मित्रा तुला खरच बाबासाहेबांची आणि त्यांच्या अधिकारामुळे आज इथ पर्यंत ही तुला जाणिव आहे...जय भीम भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@ravikumarzinzade1962
@ravikumarzinzade1962 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ तुझे एक सामान्य माणूस हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची ज्योत तू आज पुढे नेत आहे.नक्कीच तू समाजासाठी एक आदर्श बनून काम करशील❤❤
@manojshirsat3083
@manojshirsat3083 2 жыл бұрын
जय भीम... जय शिवराय.... अभिनंदन तहसीलदार साहेब...
@roshanbhagat4988
@roshanbhagat4988 2 жыл бұрын
अभिनंदन प्रतीक सर !! धन्यवाद dr. B.R. Ambedkar saheb तुमच्यामुळेच आम्ही इथं पर्यंत पोहचलो आहे.
@akshaykardile744
@akshaykardile744 2 жыл бұрын
तळागळातील समाजातून, अविरत संघर्ष करून प्रतीक सर इथपर्यंत पोहोचले आहेत... खूप दिवसानंतर बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी दिसला. समाजात अश्या व्यक्तींची आज फार गरज आहे... जय शिवराय, जय भिम..!
@raosahebkarjule1422
@raosahebkarjule1422 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..अजुन पुढे खूप खूप संकटाना तोंड द्यायचे आहे.गोर गरीबांचे कामे करायची आहेत .
@sandeepkamble745
@sandeepkamble745 2 жыл бұрын
वा खूप छान विचार सर आवळे एकटे पुढे जाण्यापेक्षा समाजातील किती लोकांना समोर घेऊन जातात हे खूप महत्वाच सलाम आपल्या मेहनतीला
@kavitawaghmare2425
@kavitawaghmare2425 2 жыл бұрын
Jay Bhim sir , We are proud of you sir...Congratulations on your incredible success & hard work....you are great example for us & Inspiration many MPSC aspirant...
@pari3546
@pari3546 2 жыл бұрын
खुपच आनद आणि अभिमान वाटतोय प्रतिक तु झा तुझ्या सारख - बाबासाहेबांच्या शब्दाच सर्वाना स्मरण राहिल तर नक्कीच खुप मोठा बदल होईल
@metta3040
@metta3040 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन प्रतिक तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व खुप आशिर्वाद .
@sohanyadav7946
@sohanyadav7946 2 жыл бұрын
अभिनंदन मित्रा 💐💐 तुला मानाचा जयभीम💙 आज आपण एवढा शिकू शकतोय, एवढ्या मोठमोठ्या पोस्ट वर जाऊ शकतोस हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत आपल्यावर. आपण त्यांच्या या उपकाराचे चीज केला पाहिजे. आणि तुझ्या या यशामुळे खरंच आनंद आश्रु आले.
@sagarkedare7125
@sagarkedare7125 Жыл бұрын
खरंच प्रतिक दादा तुमचा खुप अभिमान वाटतो आहे. तुम्ही सिध्द करून दाखवलं "शासन कर्ती जमात बना " म्हणून, तुमच्या पदाचा वापर समाजाच्या भल्यासाठी करावा. तुम्ही माझ्या साठी प्रेरणादायी ठरला आहात.
@thecritic4532
@thecritic4532 2 жыл бұрын
Pratik is real inspiration to all aspirants those belong to poor family ... Salute your hard work and Passion
@rohitdonde2554
@rohitdonde2554 2 жыл бұрын
Pratik sir khup khup subhecha तुम्हाला पाहून अस वाटतंय शासन कर्ती समाज नक्किच होणार
@ravindrasarode2864
@ravindrasarode2864 2 жыл бұрын
क्रांतिकारी जयभीम,व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.BUDDHA BLESS YOU,PRATIK.
@sidheshormorey6601
@sidheshormorey6601 2 жыл бұрын
अशी हलाकी ची परिस्थिति असून तु ऐवढा शिकला ,तहसीलदार झाला. खरच तु आई बाबा च जीवन सफल केलं आहे सलूक भावा
@akashlokhande9092
@akashlokhande9092 2 жыл бұрын
भाऊ शुभेच्छा तुम्हाला नायब तहसिलदार मध्ये निवड झाल्या बद्दल... तुम्ही बाबासाहेबाना आठवण त्यांचा विचारांचा शब्दाला लक्षात ठेऊन जे यश मिळवलं.. ते पाहून आनंद झाला पण त्याही पेक्षा आणखी आनंद होईल की समाजासाठी आणखी किती चांगले करू शकता अशी अपेक्षा...
@rohinikamble5575
@rohinikamble5575 2 жыл бұрын
Proud of Bala पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.🌼🌼
@pravinwarthe9587
@pravinwarthe9587 2 жыл бұрын
भावा तू आणखी अभ्यास कर तू कलेक्टर होशील नक्कीच 👍खूप खूप खूप अभिनंदन तुझ 🤝💐
@dattatraypavghade6456
@dattatraypavghade6456 2 жыл бұрын
प्रतिक तु जे हालाकीच्या परिस्थितीमधून व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित होऊन व सखोल अभ्यास करून जे यश मिळवले आहे त्याकरिता तुला 100 तोफांची सलामी व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा। दत्तात्रय प्रल्हाद अवघडे
@sachinjagtap572
@sachinjagtap572 2 жыл бұрын
शासनकर्ती जमात बना असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे या शब्दाचा अर्थ मला समजत नव्हता परंतु आज प्रत्यक्षात त्याचा अनुभव आला
@bhaginathwagh6851
@bhaginathwagh6851 2 жыл бұрын
Garv आहे आम्हाला की आम्ही जय भीम आहे भाऊ समाजासाठी चांगले काम करा काही लोक वर जातात पण समाजाला घेऊन जात नाही पण तुमचे विचार एकदम योग्य आहे
@gauravnaravade7782
@gauravnaravade7782 2 жыл бұрын
💙💙💙💙खूप अभिमान वाटतो तुमचा 💙💙💙💙💙💙 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@pankaj__________
@pankaj__________ 2 жыл бұрын
पहिले तर प्रतीक चे खूप खूप अभिनंदन. 💐 प्रतीक तुझे विचार हे खरंच खूप समाजा प्रति लोकांप्रति... न तू करून दाखवलेस कि आर्थिक परिस्तिथी ही मूळ समस्या नाहीये. मनात जिद्द असेल तर यश हे नक्की खेचून आणता येते... प्रतीक तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐
@SachinPal-pc1cu
@SachinPal-pc1cu 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन भावा....तुझ्या या पदाचा वापर गरीब लोकांच्या कल्याणासाठी करशील.... एवढीच अपेक्षा .....जय भिमराय जय शिवराय
@deepakshelar6697
@deepakshelar6697 2 жыл бұрын
अभिनंदन प्रतिक सर, तुम्ही सामाज्याला एक आदर्श आहे, खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@prachimasurkar4006
@prachimasurkar4006 2 жыл бұрын
Kup chan dada 🥰 Babasaheb yanche yogdan kup moth ahe 💙 aj je khi ahe te fkt Babasaheb Ambedkar yan chya mude ch .. jay bhim bhava 💙 congratulations 🎉🥳 bhava 💙
@jaypaldhurandhar9083
@jaypaldhurandhar9083 2 жыл бұрын
फारच छान,प्रतीक तू प्रतीकूल परिस्थिती वर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अगाध श्रद्धा ठेवून यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न केला, खरोखर आपणास पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹 नमो बुद्धाय, जयभीम 🙏🙏🙏🙏
@Pradip_Pathare5787
@Pradip_Pathare5787 2 жыл бұрын
खूपच छान.आपले खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन प्रतिक दादा..आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो..बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती..जबरदस्त यश
@appasahebkamble.7226
@appasahebkamble.7226 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी, प्रतिक सर. तूमच्या संघर्षाला आणी यशाला लाख लाख सलाम...!
@sunilkamble8417
@sunilkamble8417 2 жыл бұрын
बोले तैसे चाले .. अभिनंदन प्रतीक .. तुझ्यासारखी अनेक प्रतीक तुझ्यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी प्रतीक ठरतील .. याही पेक्षा यशाच्या उंच शिखरावर जा ...
@swapnilshinde3005
@swapnilshinde3005 2 жыл бұрын
🙌Hatsoff to u sir🙌 ज्यांना सर्व गोष्टी उपलब्ध असतात ते तर नक्कीच यश मिळवतात पण ज्याच्याकडे काहीच नसत तरीसुद्धा यशस्वी होत हा एक चमत्कारच(कष्टकरून) असतो आणि हा चमत्कार तुम्ही करून दाखवलेत...❤️
@nanapatil9781
@nanapatil9781 2 жыл бұрын
छान प्रतिक ! अभिनंदन ! गरीबीतून यश मिळवले ! आज बरेच बेईमान भ्रष्ट अधिकरी आहे जे सरकारी पदामुळे आपली नैतिकता सोडता त जे लोकांचे नोकर आहेत ते भ्रष्ट व गविष्ट जनतेचे मालक समजतात तु हे लक्षात ठेवून जन सेवेचा वसा चालव ! परमेश्वर तुला अस वागल्या स खूप यश देईल व जनता आशीर्वाद देईल!
@akashlahor1646
@akashlahor1646 2 жыл бұрын
Congratulations Pratik .... Eyewitness success , real inspiration for us👍
@swarabhagwat7445
@swarabhagwat7445 2 жыл бұрын
सलाम आपल्या संघर्षाला साहेब जय भीम...🙏
@cutienidhi2389
@cutienidhi2389 2 жыл бұрын
जय भीम तहसीलदार साहेब ...🙏.खूप खूप अभिनंदन 💐💐
@bhimanarwade4412
@bhimanarwade4412 2 жыл бұрын
हे आहे खरे आंबेडकर अनुयायी उगाच जयंतीत नाचून भीम भक्त तयार होतात ते नकोय येथे भक्तांची कमी नहीं अनुयायी हवा,,
@rahulkotolikar7292
@rahulkotolikar7292 2 жыл бұрын
Absolutely
@amollondhe8803
@amollondhe8803 2 жыл бұрын
आढाव साहेबांचा फोन नंबर सेंड करा
@adityas.6000
@adityas.6000 2 жыл бұрын
Correct
@rahuljejurkar45
@rahuljejurkar45 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@roshanirao7994
@roshanirao7994 2 жыл бұрын
Congratulations pratik... Ur such an example for our whole sc society.. Hat off to u keep inspiring us... Sagle babasaheba nchya fakt naav follow kartat pan tu kharaya arthat tyani dakhvlela marg follow kelas tujhi thinking mindset n everything baba sahebanchi thinking war aahe.. You hav long way to go... All d best... Hatts off... Tu nakkich ajun mothi kadshil...
@user-wr1hd3zi3m
@user-wr1hd3zi3m 2 жыл бұрын
असेच मराठी माणसाला सपोर्ट करा 🙏🏻🙏🏻मी एक मराठी youtuber 🙏🏻🙏🏻
@dnyaneshwargaikwad2318
@dnyaneshwargaikwad2318 2 жыл бұрын
प्रतीक सलाम तुझ्या जिद्दीला अभिनंदन बाबासाहेबांच्या विचाराने गेलेला माणूस हा यशस्वी होणारच
@rakeshbhorjar3630
@rakeshbhorjar3630 2 жыл бұрын
Congratulations... अनोळख्या मित्रा परिस्थितिवर मात करुण जो पुढे जातो त्यालाच लोक सलाम करतात। बाबासाहेबांनी संघर्ष करन्यासाठीच आम्हाला तैयार खेल आहे।
@rakeshbhorjar3630
@rakeshbhorjar3630 2 жыл бұрын
तयार केले आहे।
@vijaywakode5513
@vijaywakode5513 2 жыл бұрын
मन जिंकलं सर तुम्ही... खरंच सप्रेम जय भिम सर ...😊😊 आणि खूप खूप अभिनंदन..💐💐💐😊🙏🙏
@amrapalisable1306
@amrapalisable1306 2 жыл бұрын
Congratulations pratik 💐💐💐 Proud off you
@omhukke5670
@omhukke5670 2 жыл бұрын
खुप छान आहे साहेब आपली जिद्द आणि चिकाटी हा गुण स्थैर्य या धेयामुळे आपण हे यश संपादन करून चांगले विचार व अनुभव यावा आणि तुम्ही यापुढेही चांगला अधिकारी होणे गरजेचे आहे 🙏🙏
@sudhakarjadhav5982
@sudhakarjadhav5982 2 жыл бұрын
प्रतीक भाऊ तू खूप कष्ट करून शिक्षण घेतले अणि हे सर्व तुझ्या जिद्दी मुळे अणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने झाले
@premkamble3715
@premkamble3715 2 жыл бұрын
खुप छान दादा तुझा प्रवास बघुन डाेळे भरुन आले खूप खुप 🎉🎊अभिनंदन🎉🎊 पुढील वाटचाली साठी सुभेच्छा ⚡💙जय भीम 💙⚡
@DVicky75
@DVicky75 2 жыл бұрын
सर्वप्रथम प्रतिक सर यांचं खूप खूप अभिनंदन 💐. सोबतच आपल्या चॅनेल चे सुद्धा आभार.. अतिशय सुंदर मुलाखत, प्रश्नांची पातळी खूप चांगली होती. 👍
@namrataahire2939
@namrataahire2939 2 жыл бұрын
ताहिलदार साहेब खुप खप अभिनंदन जय भीम
@sureshdhole5409
@sureshdhole5409 2 жыл бұрын
प्रतिक तू एक आदर्श माँडेल असून तरूणांना यातूनच प्रेरणा मिळते तुझे मनापासून अभिनंदन आणि आभार
@dikshatribhuvan2107
@dikshatribhuvan2107 2 жыл бұрын
Well Done.. You are a true inspiration to many We proud of you sir!!!!
@sandipatole5247
@sandipatole5247 2 жыл бұрын
भोंगा टीम धन्यवाद मुलाखत दाखवल्याबद्दल
@gautamg9999
@gautamg9999 Жыл бұрын
प्रतिक दादा सलाम तुमच्या यशाला.....🙇🏻‍♂️ तुम्ही दाखवुन‌ दिलात कठोर परिश्रमाने यश नक्की मिळतो.....खरचं खुप अभिमान वाटतो तुमचा.......अगली वडिलांची व कुंटुबाची परिस्थिती बिकट असताना बिगारी काम करून नायब तहसिलदार पदा पर्यत उडी मारली.........🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️
@prashantchavan3004
@prashantchavan3004 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन भावा 💪🙏👍💐💐💐 जय भीम जय संविधान
@rahuladhav5492
@rahuladhav5492 2 жыл бұрын
अभिमान आहे प्रतिक साहेब 🙏🏻🙏🏻जय भीम
@rahulmangle8860
@rahulmangle8860 2 жыл бұрын
मानाचा, सन्मानाचा,क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏
@babyshirsath8660
@babyshirsath8660 2 жыл бұрын
धन्यवाद तुझ्या मेहनतीला दुसऱ्या मुलांनी तुझा आदर्श घेतला पाहिजे पुढील वाटचालीसाठी तुला खुप शुभेच्छा 👌
@manoharadhav2632
@manoharadhav2632 2 жыл бұрын
चि.प्रतिक बेटा तुझे मनापासून हार्दिक शुभेच्छा 👍🌷💐🌷👌तुझ्या आई वडिलांना सविनय जयभीम .तुम्ही सर्वांनी आतापर्यंत घेतलेली मेहनत ही फळाला आली.तू एक सर्वच समाजात आदर्श विद्यार्थी,मुलगा आहेस कारण तू सर्व भान ठेवूनच हे यश संपादन केले आहे.तुला पुढील भावी आयुष्यात उत्तम आयुरारोग्य लाभो .यशवंत तू आहेसच पण आपल्या मेहनतीने किर्तीवान हो.कोणत्याही आकर्षणाला, आमिषाला बळी नकोस ही विनंती. डॉ.बाबासाहेबांनी शिक्षण आणि शिल यांच्या बळावर यशाचे उत्तुंग शिखरावर आपले किर्तीमान स्थापन केले. आपण तर त्यांचे पाईक आहोत. भवतु सब्ब मंगलम 🌷🇮🇳🌷💐👋
@sandeshtapase1631
@sandeshtapase1631 2 жыл бұрын
9:10 🔥 अभिनंदन साहेब।।।जय भीम🔥💙
@avinashpathak1570
@avinashpathak1570 2 жыл бұрын
या पुढेही चांगले ध्येय ठेवून समोर जावे.
@gauravkamble4934
@gauravkamble4934 2 жыл бұрын
आमचे बंधू प्रतिक भाऊ आढाव साहेब अभिनंदन...💓❤️💐
@jayshrithaware4542
@jayshrithaware4542 2 жыл бұрын
प्रतिक तूझ अभिनंदन.तुझी जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा , तू केलेलं संघर्ष याच फळं तुला मिळालं.पूढील वाटेवर तूला शुभेच्छा.
@tejasyadav1752
@tejasyadav1752 2 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकररांमुळे आपल्याला संधी मिळाली म्हणून आज आपण इथवर पोहोचलो.अभिनंदन भाऊ 💮💮
@bansodeuday7622
@bansodeuday7622 2 жыл бұрын
समाजातील लोकांनी हुशार मुलांची जबाबदारी घ्या 🙏🙏🙏
@aishwaryamind4779
@aishwaryamind4779 2 жыл бұрын
अभिनंदन 🎉🎉 सलाम तुझ्या अधिकाऱ्यांतील माणसाला👏👏
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
Success gets to those, who helps themselves. Congratulations for your Grand Success 👌👍💐 Atta Deep Bhava.... Dr Babasaheb Ambedkar smiles on such Success. He said "mokyachya jaga ghya" 😊👏
@anandhiwale358
@anandhiwale358 2 жыл бұрын
Right
@pratikwalimbe5358
@pratikwalimbe5358 2 жыл бұрын
आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणाऱ्या पोरांचं कौतुक वाटत. Congratulations 👍
@akashkengar2028
@akashkengar2028 2 жыл бұрын
मुलाखत घेणारे भाऊ....मुलाखत जरा respect देऊन घ्यायला पाहिजे....ते आत्ता अधिकारी झालेत...
@Eminent_Raj26
@Eminent_Raj26 2 жыл бұрын
Khup chhan pratik sir...😇 kharch aaj je aapan jivan pn jagtoy te Dr. Babasaheb aambedakaran mule ch ahe.....tumhi he sangtana tumchya chehrya war che havbhav suddha khup bhari watal 😊😊
@bhuvandeogade
@bhuvandeogade 2 жыл бұрын
तुमच्या विचारांना सलाम sir , आपल्या समाजात खरच आपल्या सारख्या विद्वानांची गरज आहे ..... जय भीम
@prashantmore3385
@prashantmore3385 2 жыл бұрын
Heartiest Congratulations Brother 🍁🍁🍁 Proud Of You 💯❤
@rajratnbhagat122
@rajratnbhagat122 2 жыл бұрын
Bhava salute ahe tula...mzya dolya mdun pani aal jevha tuzya baba chya dolya mdun pani aal tevha..Jay Bhim bhau 🙏
@rajumule3770
@rajumule3770 2 жыл бұрын
Great work, real Dr Ambedkar thinker,budha always blessing you dada 😊😊😊👌💐
@sanjaybhagwankamble9765
@sanjaybhagwankamble9765 2 жыл бұрын
प्रतीक 💐💐🙏 क्रांतिकारी जयभीम. खुप छान 👍 सलाम तुझ्या जिद्दीला.तु आपल्या समाजाला एक प्रेरणादायी प्रतीक आहेस 🙏
@dayanandshivsharan791
@dayanandshivsharan791 2 жыл бұрын
प्रतीक खूप खूप अभिनंदन आई वडिलांच्या कष्टाच तर चीज केलस पण तुझी कष्ट करण्याची जिद्द चिकाटी संघर्ष तुला या पदापर्यंत घेऊन आलाय आताच्या तरुणांसमोर तू एक आदर्श आहेस कारण आजचे तरुण तरुणी अडचणी सांगत आपल्या जबाबदाऱ्या झटकण्याच काम करत असतात असो मित्रा बाबासाहेबांनी जे शिकवलय त्या विचारांच अनुकरण करत समाजाला दिशा देण्याचं काम कराव ही अपेक्षा व्यक्त करतो
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 164 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 46 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Mr.Vikrant Jadhav NAIB TAHASILDAR,GROUP B (2019), MPSC MOCK INTERVIEW BY LAKSHYA ACADEMY.
20:03
LAKSHYA IAS ACADEMY (UPSC | MPSC)
Рет қаралды 835 М.
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН