Рет қаралды 70,097
रानभाजी - चाई
जुन महिना म्हटला की रानभाज्या खुप, प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या प्रचलीत असतात. अशीच चाई ही आमच्या परिसरात असलेली प्रसिद्ध भाजी. या भाजीला प्रत्येक भागात वेगवेगळी नावे असू शकतात. तर मग ही भाजी कशी असते आणि कशी बनवतात हे देखील या व्हिडीओ मध्ये पाहू.
व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद 🙏🙏