खुप सुंदर परिसर आहे तुमच्या तुम्ही नशीबवान आहे जनु स्वर्गीय वातावरण आहे शेंगा फोडायची कला ऐक नंबर
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@sulochanagode24463 жыл бұрын
खूपच छान आम्ही पाहिली नव्हती .निर्सग सुंदर व्हिडीओछानच आहे .डोंगराच्या कुशित आनेक रहस्य आहेत हेच खरे.
@user-zx3sd6pg8e11 ай бұрын
आम्ही पण अकोले तालुक्यातील आहेत खूप छान भाजी
@manglaniklja72043 жыл бұрын
शेंगा फोडायची पध्दत खुप भारी हषद आवडली कोळू ची भाजी छान दिसत होती शरददादा वाघाला घाबरत नाही ऐकून आश्चर्य वाटले डेंजर आहेत दादा खुप छान होता व्हिडिओ
@smitalandge12703 жыл бұрын
खूप छान आहे गावातील जिवन दादा छान वाटत गावातील सर्व गोष्टी निसर्ग सौंदर्य आणि शेती पेरणी पाहण्याचा आनंद तुमच्या video मधे मिळतो आई एक नंबर आहे आणि बाकी सगळे छोटी पाखरे छान
@nanamore5125 Жыл бұрын
निसर्ग भरभरुन देतो, आनन्द घेणारं मन पाहिजे . ही साधी भोळी गरीब मानसं छोटे छोटे सुख जमा करत आयुष्याचा प्रवास एकमेकांचे आधाराने पार पाडतात. आणि आम्ही शहरातली लोक भौतिक सुखाचे मागे आयुष्य भर धावत असतो,खरा आनन्द कधी जवळून सहज निघून जातो हवेच्या झुळके सारखा,कळत ही नाही .
@alkapatil73123 жыл бұрын
भाऊ रोजच्या रोज विडीओ टकत जा मला खूप आवडतात गावाकडचे विडीओ
@rohinikokate52423 жыл бұрын
Shenga fodyachi padhat mast bala❤👍
@kausalyabhusare82725 күн бұрын
सर आपण गावाकडील रानभाजीबद्दल खूप खूप छान माहिती नेहमी युट्युब माहिती उपलब्ध करून देता त्याबद्दल आपणास धन्यवाद!🙏🏻🙏🏻
@gopinathmengal58813 жыл бұрын
Vere nice 💐💐
@USAMarathiTravelVlogs3 жыл бұрын
awesome! khup chhan videos banwta tumhi! different 😀
@ramagarud51873 жыл бұрын
मस्त छान दिसते भाजी
@soham8073 жыл бұрын
भाजी चवदार आहे ,हर्षद शेंगा फोडायची पद्धत भारी👦,व्हिडीओ मस्तच.☺
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@chinmayipawaskar45213 жыл бұрын
Chhan video, pakkad khupach authentic distey👌
@mamtasoni85423 жыл бұрын
Looks very tasty ❤
@vandanaughade68143 жыл бұрын
खूप छान
@vaishanavinisarad64983 жыл бұрын
फार छान माहिती देतात दादा
@aashlatasuryawanshi9047 Жыл бұрын
खूप छान.
@vrushalisurve97093 жыл бұрын
👌👌
@ramugawari9113 жыл бұрын
Jay adivasi
@rekhaparekar39183 жыл бұрын
छान भाजी शिकवली आईंनी.
@lovevideo8424 Жыл бұрын
,खुप संदर
@sachinbhoir5893 жыл бұрын
कोळू ची भाजी मस्त लागते,खूप छान विडिओ बनवला,आमच्या कडे सहज भेटते,इतक्या आत रानात जायला लागत नाही
@shailasupe28273 жыл бұрын
खुप च छान विडिओ कोळूची भाजी पण खुप सोप्पी आहे बनवायला पण आणायचे खुप कष्ट आहे त खुप दुर जातयला लागले घरा पासुन शरद दादा खुप मस्त आणि हर्षल खुपच छान भारी आईडिया आहे शेंगा फोडायची ❤️बाकी विडिओ एक नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@prathamzade5503 жыл бұрын
Very nice video 😊
@kailasdhanwate29803 жыл бұрын
👌👌👍
@ramchandravhorkate63073 жыл бұрын
Very nice video
@LearnTeachEnjoy2 жыл бұрын
Very nice
@user-zo9nx8ub3x3 жыл бұрын
लाख मोलाची राण भाजी माहिती देता दादा लय भारी हासता
@cutepetlover73733 жыл бұрын
Aaji chi neth maste aahe🧡. Tumche pillu pan god aahe
Upto my knowledge, Safed musli chi pane (leaves) astat hi. Tyalach kolu, fodshi, domli mhantaat. Aamchya garden madhe lawli aahe aamhi. Still , Am I right ?
@pushpashedge20143 жыл бұрын
आम्ही आजच पाहिल्या ह्या भाज्या
@manikgawade54913 жыл бұрын
आई खूपच भारी भाजी केली
@sarikabaste32993 жыл бұрын
Bhau khup chan astat tumche video....Marathit Fern la neche mhantat
@sapnakarvande316711 ай бұрын
Dada tumch gav kont
@sachinkokate39903 жыл бұрын
Mast असतात तुमच्या व्हिडिओ
@gavakadchevlog3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🤗
@surekhahase17823 жыл бұрын
रोज नाही का व्हिडीओ करत रोज करा छान असतात बघून मन प्रसन्न होते
@d.g85822 жыл бұрын
भाऊ परीरसर कोनता आहे तुमचा
@manglaniklja72048 ай бұрын
आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले आनंदही झाला वाईट ही वाटले व्हिडिओ मध्ये दादाना दाखवा मुंबई बादरा मंगला निकाळजे
@mayamhasade2715 Жыл бұрын
🌹👍🏻🙏👌🏻
@bdnyanesh21493 жыл бұрын
आमच्या कडे याला कोहोळ्या ची भाजी म्हणतात दावडी निमगाव
@pralhadpawar5513 жыл бұрын
फोडसीची भाजी
@protastic20242 жыл бұрын
हरभरा डाळ टाकून खुप छान लागते
@maheshpardeshi92692 жыл бұрын
दादा खुप छान 👌 सर्व वीडिओ छान लहानपणीची आठवण झाली... आता ह्या सर्व भाझ्या मिळत नाहित... मला काल शिरपुंजे ला कोंबड्या ची भाजी मिळाली तुमची रेसेपी पाहुन केली छान झाली... मी कोतुळ ला रहातो तुमचा मोब न.द्या🙏
@anaghamehendale31073 жыл бұрын
Necha ...mhntat design chya velala
@gangaramjadhav27063 жыл бұрын
आम्ही या भाजीला कवळीची भाजी सांगतो
@pianosoul98753 жыл бұрын
उकळवून घेतात कारण खवखवु नये ! महादेव कोळी आणि आपल्या पूर्ण आदिवासी परंपरेचे सुंदर सादरीकरण करतोस तू दादा ! Tu माझ्या आईच्या गावाकडचा आहेस कधी तरी नक्की भेट होईल. 🤞🏻☺️
@gavakadchevlog3 жыл бұрын
हो. भेटू नक्की🙏🙏🤗
@prakashtile19743 жыл бұрын
Khup chaan..Vrushali an Harshad pn ..
@gavakadchevlog3 жыл бұрын
🙏❤️
@kalpanaabhang29603 жыл бұрын
फोडशिची भाजी आमच्या ईकडे म्हणतात
@ashawaje54553 жыл бұрын
Dada amhipan aaj koluchi bhaji anli
@nitinswami90012 жыл бұрын
झिर्क म्हणजे काय,?भाऊ.,
@raginigamane7603 жыл бұрын
मिरकुटं शब्द खूफ वर्षानंतर ऐकला . मी खाल्ली आहे ही भाजी . थोडी गिळगिळीत असते ना ? बारकू शेंगा भारी फोडत होता . झिरक्याचा सपाटा लावलाय . शेंगा भरपूर झाल्यात वाटतंय . चमचाभर भाजीसाठी किती मेहनत घेतलीत तुम्ही . काळजीही घेत जा . तुझे व्हिडीओ बघायला खूप आवडते .
@adhiabhistudio45163 жыл бұрын
Amhe 2 divasa purvi kolu che baji khale khup chan lagte👌👌🌿
@gavakadchevlog3 жыл бұрын
👍👍🙏🤗
@saylidamse801411 ай бұрын
खुप छान बोलतोस दादा,आमच्याकडेही असं बोलतात , मला खुप आवडते बोलीतील अस्सल अदिवासी लकब .विडिओ कुठून बनतो ते पण सांग एकदा . हर्षद शेंगा भारी फोडतो.
भाऊ तुझ्या गावाचा मॅमवरती पत्ता सांगना. मी कळसुबाई रतनगड सांधन vico city ला थांबलो होतो .
@punajipathave38003 жыл бұрын
ह्या भाजीला जमिनीत कंद असतो का....
@sachinkokate39903 жыл бұрын
भाऊ गाव कोणत आहे तुमच
@prasadjoshi73733 жыл бұрын
Varanghushi, ता. अकोले, जिल्हा नगर. राज्यातील सर्वात उंच शिखर कळसूबाई chya जवळचा परिसर
@sunitaghogare23703 жыл бұрын
भाऊ दोनदिवसा आधीचा विडीओहोता दोडेची भाजी तेव्हा मी सांगितले की फांदी ची भाजी दाखवा प्लिज
@samadhandhage57882 жыл бұрын
भाऊ कोणते गाव आहे आणि तालुका
@gavakadchevlog2 жыл бұрын
वारंघुशी ता.अकोले जि.अ.नगर 🙏🤗
@ashokkutal8945 Жыл бұрын
मिपाचवरशापासुनविडीपहाते
@sunitamemane48603 жыл бұрын
आम्ही पण लहानपणी अशीच नक्षी काडत होतो त्याला छाप काढायचा आस पण म्हणतं
@vidyaarundabhade194 Жыл бұрын
भाऊ आम्हाला खायच्या भाजापाठवा
@rajkumarithomas16793 жыл бұрын
Aai kadhich kantalat nahi tumchi Vrushali khup hushar good ahe senga tar bhari phodto pillu sundar video pan mala wvagh yeil ashi bhiti watat hoti kalgi ghya
@arundhatigangal56703 жыл бұрын
Fern is neche in Marathi
@savitamuthal27842 жыл бұрын
He bhaje kha liya hai ghotila Ali Devi Kaila
@shubhangisule72942 жыл бұрын
तुमच्या आई भाजी निवडायला पण शिकवतात त्यामुळे आम्हांला जास्त म्हाहिती मिलते आणी करयला पण शिकवतात थ्याँकू