आजीच्या पद्धतीने बनवा कोल्हापूरचा झणझणीत कट वडा | Kolhapuri Kat Vada Recipe In Marathi | Spicy rassa

  Рет қаралды 547,886

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

कोल्हापूर म्हटलं कि झणझणीत , मग तांबडा रस्स्सा असो कि कटवडा कानातन धूर काढणार म्हणजे काढणार तोंडातनं पाणी येणार म्हणजे येणार , कोल्हापूरच्या कोणत्या पण हॉटेल मध्ये जावा तुम्हाला कटवड्याचा मेनू मिळणारच , कोल्हापूर ला जाऊन कटवाडा खाला नाय तर मग कोल्हापूर ला जाऊन काय उपयोग , तर आज आम्ही तुम्हाला अशीच झणझणीत कोल्हापुरी कटवड्याची रेसिपी दाखवणार आहोत , धन्यवाद .
#kolhapurikatvada #gavranekkharichav #gavranpadarth
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 695
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@rekhab7750
@rekhab7750 2 жыл бұрын
मस्तच ,आजी,ताई खुप छान ,आजींच गाण सुंदर .धन्यवाद .
@rekhamane3162
@rekhamane3162 2 жыл бұрын
@@rekhab7750 मायलेकी ची. 👫💜खूप छान आहे👉
@umasawant5570
@umasawant5570 Жыл бұрын
Yy
@arjunaivale7407
@arjunaivale7407 Жыл бұрын
chan
@arjunaivale7407
@arjunaivale7407 Жыл бұрын
Mast
@vrushalivilekar4111
@vrushalivilekar4111 2 жыл бұрын
फारच सुंदर कटवडा ! आजी तुम्ही आणि मावशी अगदी प्रेमाने सावकाश सगळं छान दाखवता . तुमचं शेतही मस्त वाटत . खूप छान !
@kondeshwarkashikar3266
@kondeshwarkashikar3266 3 жыл бұрын
Khup chan aaji ekdam kolhapuri styaile madhe mi yavatmal cha asun mala kolhapur far aavadate 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@HindumaneMane-vd4yl
@HindumaneMane-vd4yl Жыл бұрын
Ajji.khup chan gata
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@prashantkulkarni6728
@prashantkulkarni6728 2 жыл бұрын
मस्त खुप खुप छान माहिती मिळाली लै भारी ताई धन्यवाद आपले,,🙏🙏
@poojabhatwadekar1839
@poojabhatwadekar1839 2 жыл бұрын
तुम्हा दोघींना एकत्र बघून खूप आनंद झाला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehalvickysonkamble9993
@snehalvickysonkamble9993 3 жыл бұрын
सुपर से भी ऊपर रेसिपी एकदम झक्कास 😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@shitalsbhakti3656
@shitalsbhakti3656 2 жыл бұрын
वाव खूपच भारी आजी 🙏
@sudhajawle443
@sudhajawle443 2 жыл бұрын
Receipe खूप छान.. आणि आमचे कोलापूरचे लाल तिखट बघूनच मन पुन्हा गावी जाऊन येतेच.... Thanks ताई आणि आजी 🙏🏻🙏🏻👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@damodarkeni1948
@damodarkeni1948 2 жыл бұрын
खुप छान कट वडा बनवला ताई आणि आजी आजी खुप छान ओवी म्हणता👌👍🏻❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@alkarrsakpal9753
@alkarrsakpal9753 2 жыл бұрын
Very nice recipe thanku 🙏🙏 madam
@archanaramnathkanade1428
@archanaramnathkanade1428 2 жыл бұрын
छान बोलणं आणि रेसिपी सुद्धा मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunandamunjal8902
@sunandamunjal8902 2 жыл бұрын
मस्त मेजवानी पावसाळ्याच्या👌👌👌
@nevdemahadev9406
@nevdemahadev9406 3 жыл бұрын
छान छान
@kamalsahanesahane5296
@kamalsahanesahane5296 2 жыл бұрын
khup chhan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nileshukidwe
@nileshukidwe 7 ай бұрын
आजीला जेवतांना बघून खूप छान वाटतं, माझ्या आजीची आठवण येते.😊
@ujjwalv5937
@ujjwalv5937 3 жыл бұрын
आईचा आशीर्वाद।।।खूपच छान वडा भाजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@dattatrayshitole4087
@dattatrayshitole4087 2 жыл бұрын
किती उत्साही आहेत आजी. तुमच्या रेसिपी छान असतात. 👌🙏🌷
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shamikadivekar4587
@shamikadivekar4587 Жыл бұрын
माय - लेक दोघीही किती कष्टाळू आणि प्रेमळ आहेत सगळे पदार्थ किती निगुतीने बनवतात अगदी जीव आणि मन लावून त्यामुळे तुमचं शेतही किती हिरवंगार निगा राखुन केलं आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Жыл бұрын
Wow kaku khup god galla aahe tumcha
@sandipgolwad5056
@sandipgolwad5056 2 жыл бұрын
Aaje khup chan gane mhanta ....me subscribe kela barka an ghata pan dable...🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😊😊😊😊😊😊😊😊😊
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Жыл бұрын
Sundar recipe kaku vahini avadli mala
@charulatamane1945
@charulatamane1945 2 жыл бұрын
खूप खूप छान झाला कट वडा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@akankshalingayat6369
@akankshalingayat6369 2 жыл бұрын
या तुमच्याआईआहे की सासूमा आहे खुप छान आहे तुमची जोडी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , aai aahet
@shubhamudikeri3198
@shubhamudikeri3198 3 жыл бұрын
किती छान केले कट वडा. आजी खूप गोड आहेत💕
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@_SakshiRanshur
@_SakshiRanshur 2 жыл бұрын
Aji khup chan 😘😘👍
@shraddhapatil8217
@shraddhapatil8217 3 жыл бұрын
सुपर आजी 👍👍❤️😍😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohitm9732
@rohitm9732 2 жыл бұрын
Lay bhari.. 1 no.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@kalpanashilwane668
@kalpanashilwane668 2 жыл бұрын
वा छान आजि व ताई
@sumayyashaikh5719
@sumayyashaikh5719 Жыл бұрын
Aaji aapla gana pan lai chan aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
Superrrrrrrr
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 жыл бұрын
Aji katvda khup chan recipi vidio pahnyadhi ch like kel khas aaji sathi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@mugdhawanjale5871
@mugdhawanjale5871 2 жыл бұрын
Mala aaji khoop aawadli💞💞
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhaiyyasalve1810
@bhaiyyasalve1810 2 жыл бұрын
आजी आणि वहींनीची जोडी खुप छान सुंदर जेवण करतात धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn Жыл бұрын
खूपच सुंदर कट वडा.... आजीची ओवी मस्तच ...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@palakvaidya8887
@palakvaidya8887 2 жыл бұрын
Aaji khup premal aahe n khup hushar hi aahe,doghi hi khup hushar aahet
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratikshapatil1060
@pratikshapatil1060 3 жыл бұрын
Wow 😋😋😋😍😍😍🤤🤤🤤 khup Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mangalundre7939
@mangalundre7939 2 жыл бұрын
आज्जीबाई आणी ताई ऐकच नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@kaurgill1717
@kaurgill1717 2 жыл бұрын
आजी कित्ती ताकत आहे तुमच्या हातात.... भर भर पाट्यावर मसाला वाटला...खूपच ग्रेट आहात...तुमच्या वयाच्या स्त्रिया एवढं काम करू शकत नाहीत तुमच्या तब्बेतीचे गुपित काय आहे ते सगळ्या बायकांना सांगा....देव तुम्हा दोघींचे भले करो,रक्षण करो...बागेत साप, अन्य हिवस्र जनावरे असतील.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Userblossom9412
@Userblossom9412 3 жыл бұрын
आजी या वयात ईतके काम करताय,तुमचे बोलणे, तुमचे गाणे व रेसिपी सर्व काही छानच, अप्रतिम, लाजवाब 👌👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@sangitapatil151
@sangitapatil151 28 күн бұрын
Chaan
@me.firefox5555
@me.firefox5555 2 жыл бұрын
खुप छान आजी आणि ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@meghnamanojsengupta3179
@meghnamanojsengupta3179 2 жыл бұрын
Yamyyy owweeeee
@neelambhandare8001
@neelambhandare8001 3 жыл бұрын
खूप छान.
@shitalshinde4181
@shitalshinde4181 2 жыл бұрын
आजी खुप छान बनवले आहे 👌👌❤️❤️❤️
@manalisawant895
@manalisawant895 Жыл бұрын
फार सुंदर असतात तुमचे नवनवीन पदार्थ.💕 उपहारगृहाचे मनावर घेतलं तर चालेल चांगले.
@kalyanitambe2125
@kalyanitambe2125 2 жыл бұрын
Yek nambar aaji
@latabule6436
@latabule6436 3 жыл бұрын
आजी आणि ताई कटवडा लई भारी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@komaldayanandpawar9829
@komaldayanandpawar9829 2 жыл бұрын
आजी मला तुम्ही खूप आवडतं आणि तुमच्या रेसिपी पण एक number असतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@neelampednekar7639
@neelampednekar7639 2 жыл бұрын
👌👌
@i-medias8770
@i-medias8770 2 жыл бұрын
great aaji,,,,,,,,, sarv junya aathawani jivant kelyat aaj vruddha vyaktichi pokali nirman jhali aahe aani recipee suddha APRATIM paddhat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ashasamse8429
@ashasamse8429 Жыл бұрын
लई भारी कट वडा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishalibhadale1653
@vaishalibhadale1653 Жыл бұрын
Aaji khupch chhan Recipes banvtath .. Khup chhan aaji ani cutvada
@ektataral727
@ektataral727 3 жыл бұрын
आजी आणि काकु तुम्ही दोघीही भारी आहात . तुमच बोलणं ऐकून खूप छान वाटते.💐💐💐💐👌👌👍👍🎂
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@sheelaborade4610
@sheelaborade4610 2 жыл бұрын
Aaji mazya aajichi aatthavan zali
@jyotsnajadhav7681
@jyotsnajadhav7681 2 жыл бұрын
गावरान चव लाईभारी आजीच्या हातचा कट वडा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि 🙏गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.🙏
@sanjiwneedeshmukh5664
@sanjiwneedeshmukh5664 3 жыл бұрын
खूप छान आहे कटवडा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rahuldesai4128
@rahuldesai4128 3 жыл бұрын
अस्सल गावरान खूप छान आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 жыл бұрын
दोघी सासू सून मिळून प्रेमाने बनविलेले वडे अप्रतिम झालेले दिसले.मी नक्कीच करून बघेन धन्यवाद आजी आणि ताई 🙏
@sandiplandage6963
@sandiplandage6963 Жыл бұрын
आजी, काकी , तुमच्या सर्व रेसिपी छान असतात. शेती घर आणि आणि आजूबाजूचा परिसर हेसुद्धा लय भारी आहे. Nice work.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanagunjal2989
@archanagunjal2989 Жыл бұрын
खुप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई आणि आजीबाई
@lorindaalmeida1670
@lorindaalmeida1670 2 жыл бұрын
Superb kaki....
@Sanatan.Dharm108
@Sanatan.Dharm108 3 жыл бұрын
आज्जी आणि काकु... तुमच्या रेसिपीज जगात भारी 😋🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@sarikachavan1963
@sarikachavan1963 2 жыл бұрын
खूप छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotsnawankhede1221
@jyotsnawankhede1221 3 жыл бұрын
खूपच छान अगदी सहज समजेल अशा सोप्या भाषेत कृती सांगितली धन्यवाद आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
आजी खूप गोड गाणं म्हटलं.मसाला सुद्धा खुदूखुद हासत असलं.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mamtasawant6125
@mamtasawant6125 2 жыл бұрын
खूप छान, चविष्ट पदार्थ
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@tejashreezagade5843
@tejashreezagade5843 3 жыл бұрын
खुप छान कटवडा आई वैनी रेशीपी 1नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@IBornSupreme
@IBornSupreme 3 жыл бұрын
पदार्थ बनवताना किंवा घरातली कामं करताना गाणी म्हणायची जुनी खुप सुंदर पध्दत होती.... आजींच गाणं ऐकून त्या ची पुन्हा एकदा आठवण झाली....खूप छान वाटलं...👌🏻🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sakshipatil5707
@sakshipatil5707 3 жыл бұрын
आजी तुमच्यासारखी ह्या कोल्हापुर जिल्हात सापडणार नाही ❤️🙏🏻❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@navrangchavan8948
@navrangchavan8948 2 жыл бұрын
आजी तुम्ही खुप चांगले गाताय आणी जेवण पण खूप छान बनतात आमच्या तोंडाला पाणीच सुटतय
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sunitanimbulkar3334
@sunitanimbulkar3334 2 жыл бұрын
Mast gata aaji
@seemasatav1310
@seemasatav1310 2 жыл бұрын
Ajii mazyakadun tumhala khup khup gulabachi fulee🥰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jaypar123
@jaypar123 3 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान गातात, मावशी तुमच्या या सासूबाई आहेत की आई... 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@namratamahale4738
@namratamahale4738 3 жыл бұрын
Aai
@snehalbadgujar9912
@snehalbadgujar9912 2 жыл бұрын
aai nambar🙏🙏🙏😀😀😀👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
aai aahe आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunandakulkarni2371
@sunandakulkarni2371 2 жыл бұрын
@@gavranekkharichavॐ हैं
@surekakadam4985
@surekakadam4985 2 жыл бұрын
@@gavranekkharichav 👌
@haval4487
@haval4487 2 жыл бұрын
Nic song 👌
@narendrakamble5962
@narendrakamble5962 Жыл бұрын
Yup chya mdhmatun tumchtlya kal disun yet ahe tv varil karyakrm fika ahe tumchya smor tq you tub👌👌
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 Жыл бұрын
Tiai aani aaji great 👍😃 mazi aai aani aaji dekhil jatywar gane gaaun sraw kame karat.mazya aaichi aathwan zali.👏
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
काय सुंदर कट वडा केलात..खूपच भारी..चविष्ट..करून नक्कीच बघणार...आजी खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@jayshreekalambe5380
@jayshreekalambe5380 3 жыл бұрын
Katvada asava tr asa😘😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@indp9931
@indp9931 2 жыл бұрын
Aaji is so cleverOMG
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@indp9931
@indp9931 2 жыл бұрын
@@gavranekkharichav aajila bhetave aani aashirwad ghyavave pan shakya nahi pan lambunach tyanche pay padte
@surekhaswami6756
@surekhaswami6756 Жыл бұрын
Khup mast ,matiche bhandi ,swachhatta ,chhan chhan recipe ,pata warwanta ,✌✌👌👌🌷matiche bhandi kuthe ghyache te sanga please.
@sureshtarekar8676
@sureshtarekar8676 2 жыл бұрын
आजी लय भारी 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archana28ghate91
@archana28ghate91 2 жыл бұрын
काकू khup chan आहे तुमचे सगळे पदार्थ चापटी भजी कराल आणि पत्यावर मसाला 👍मस्त
@siddhisathe3289
@siddhisathe3289 3 жыл бұрын
Aajji kharch tumhi khup bhari aahat mala mazya aajji chi aathavan yete Mazi aaji pan ashich aahe love you aajji 👍👍👍👍katvda 1ch no aajji matichi bhandi kothe miltil
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vanitakadlak6801
@vanitakadlak6801 3 жыл бұрын
मस्तच पाहूनच तोंडाला पाणी सुटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@shailasawant9635
@shailasawant9635 2 жыл бұрын
Aaji.tumy mast recepi dakhavli.ami pan try karu ya.
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 3 жыл бұрын
आजीची रेसिपी खूप छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@prathamp811
@prathamp811 2 жыл бұрын
आजी मला तुम्ही खुप-खुप आवडल्या.,कारण आमची आजी ही सेम तुमच्या सारखीच दिसते 😘😘🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@madhavipatil7340
@madhavipatil7340 3 жыл бұрын
लय लय भारी....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 2 жыл бұрын
👍🏿👍🏿👍🏿
@atulprabhakarjadhav6006
@atulprabhakarjadhav6006 2 жыл бұрын
🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mohinijadhav7914
@mohinijadhav7914 3 жыл бұрын
Patyavarchya vatnachi chav ch nyari sunder aprtim aani kaatala kay tarrri aaliye so yummy 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
@shobhajadhav5825
@shobhajadhav5825 2 жыл бұрын
मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@ushakutte8652
@ushakutte8652 2 жыл бұрын
Khupacha chavdar receipy
@suhaskate7291
@suhaskate7291 2 жыл бұрын
फारच चवदार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nil9603
@nil9603 3 жыл бұрын
Tumchya sarv recipe khup chan astat.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏
@prathamp811
@prathamp811 2 жыл бұрын
आजी आमच्या घरात खुपच आवडल्या😘😘😘😘👌👌🌹🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@Astitva66
@Astitva66 3 жыл бұрын
👌🏻
@navrangchavan8948
@navrangchavan8948 2 жыл бұрын
आणि ही जुनी पद्धत आहे गाणी म्हणायची आता कोणीच असं गाणी म्हणत नाही
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@bhushankulkarni6329
@bhushankulkarni6329 2 жыл бұрын
खूप खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@nandakoli3100
@nandakoli3100 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी केली 👌👌👍 आजी आणि ताई दोघींना धन्यवाद 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 9 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН