एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji

  Рет қаралды 1,598,222

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

कडाक्याच्या थंडीत गरम गरम मिक्स भजी आणि त्यात बिना पाणी घालता केलेली कांदा भजी , बटाटा मिरची भजी काण्याची मजा काही वेगळीच असते , तर आज बघूया आजी आणि काकूंनी त्यांच्या पद्धतीने केलेली कुरकुरीत भजी , धन्यवाद .
#कुरकुरीतकांदाभजी #खेकडाभाजी #onionpakoda #gavrankekharichav
follow us on facebook page - / gavranekkharichav
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...

Пікірлер: 960
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
@Devikaaa_Xx
@Devikaaa_Xx 3 жыл бұрын
How can we visit you??
@ushatalekar6279
@ushatalekar6279 3 жыл бұрын
आजी मस्त👍
@radhaparulekar5123
@radhaparulekar5123 3 жыл бұрын
B0
@murlidharadle1934
@murlidharadle1934 3 жыл бұрын
Khup chan
@manishachavan2228
@manishachavan2228 3 жыл бұрын
@smitagolande2058
@smitagolande2058 Жыл бұрын
दोघीही अतिशय कर्तुत्ववान आणि खंबीर अशा माता आहेत.सुगरण आहेत. 🙏🙏
@drsandeeppawar4049
@drsandeeppawar4049 3 жыл бұрын
ही नुसती भजी नसून त्यात तुमची माया आहे आज्जी... पूर्वीच्या बायका अश्या चुलीवर स्वयंपाक करायच्या म्हणून त्या जेवणाला चव व ताकत होती.. 💐अन्न बनवताना सुधा विचार चांगले असावेत म्हणजे ते सात्विक तयार होते व तसेच विचार खाणार्‍या व्यक्ति मधे येतात
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 3 жыл бұрын
खूप सुंदर विचार
@kavitapagare4075
@kavitapagare4075 2 жыл бұрын
That's right sir 🙏🙏
@amrutajadhav4999
@amrutajadhav4999 2 жыл бұрын
Khara aahe
@kamalgolande656
@kamalgolande656 2 жыл бұрын
' ' @@dapoliplotsatparnakutir1166
@Pradip-patil7766
@Pradip-patil7766 Жыл бұрын
Agree
@shashikalajadhav6034
@shashikalajadhav6034 2 жыл бұрын
आज्जी आणि ताई आपण दाखवत असलेल्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात.बघायला खूप छान वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@latabadkar737
@latabadkar737 3 жыл бұрын
खुप छान भजी बनवली ताईंनी आणि ऊस तोडणारे लोक यांना खायला पण दिली आनंद वाटला बघून खुश छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@aryawagh5129
@aryawagh5129 3 жыл бұрын
आजी मी तुमची खूप मोठी फॅन आहे . मला तुमच बोलन खूप आवडत .☺☺☺☺☺
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@ravindrapatil9684
@ravindrapatil9684 3 жыл бұрын
@@gavranekkharichav आजी च्या भाषेत सांगा पोरा एकी खायला तुझ्या आजीच्या हातच
@dhanashrichougule9411
@dhanashrichougule9411 3 жыл бұрын
लई भारी भजी! आणि फडकऱ्याना खायला दिली ,खूप छान 🤗🤗👍
@charulatamane1945
@charulatamane1945 2 жыл бұрын
किती छान बनविली भजी. तोंडाला पाणी सुटलं.मस्तच, लय भारी झाली भजी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prabhaparalkar1128
@prabhaparalkar1128 3 жыл бұрын
तुम्ही दोघीही छान रेसिपी बनवता आणि त्याचा अंदाज पण छान सांगता आजी पण खूप हुशार आहेत तुम्हाला बघून मन प्रसन्न होतं वहिनी पण छान रेसिपी सांगतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद
@snehalvickysonkamble9993
@snehalvickysonkamble9993 3 жыл бұрын
खूप छान ऊस तोडणार्यांना भजी दिली खायला खूप काम करतात ते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 3 жыл бұрын
खूप छान ,सगळी माहिती नीट देता तुम्ही प्रत्येक पदार्थ बनवताना 👌 शेतावर काम करणाऱ्यांना किती मायेनं खाऊ घातली तुम्ही ही भजी, व्वा 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@vrushalivilekar4111
@vrushalivilekar4111 Жыл бұрын
फारच छान ! देखणी कुरकुरीत ! पाहुनच खावीशी वाटताहेत . तुमच्या बरोबर तिथे शेतात येऊन खाण्यात खरी मजा असणार आहे !
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
अतिशय सुरेख कांदा बटाटा मिरची भजी तुमचे सगळे च पदार्थ छान असतात
@anuradhapatil5395
@anuradhapatil5395 3 жыл бұрын
अप्रतिम.....,दुसर्यांना खायला घालणं यापेक्षा छान समाधान कशातच नाही.खूप छान आजी & काकू
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@rohininirmale6035
@rohininirmale6035 2 жыл бұрын
मावशी मला तुमचे बोलणं खुप आवडले.आपलेपणा भाषेत. ..मातीचे भांडे, खलबत्ता, भजी चव अप्रतिम..लागणारच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dadapatil6885
@dadapatil6885 3 жыл бұрын
अप्रतिम काकू आणि आज्जी जबरदस्त बनवलाय खरच खूप छान माहिती देतात आणि पदार्थ ही एकदम मस्त बनव tay एवडी मेहनत करून तुम्ही ऊस तोडणी कामगारांना खायला दिले जॅम भारी वाटलं आनंद झाला मनाला
@Gopal_hake_vardi_lover
@Gopal_hake_vardi_lover 3 жыл бұрын
मस्त आजी, ऊसतोड मजुरांना खायला दिली हे मनाला भाउन गेल. 👌👍
@akashjaiswal7487
@akashjaiswal7487 3 жыл бұрын
Videographer lucky ahe mast aaji cha haat ch khayla pn bhetay Ani evdha mast nisargat time ghalavta yetay bhari👌👌
@samadalmelkar639
@samadalmelkar639 3 жыл бұрын
क्या बात है. अप्रतिम . असे वाटले मी त्या शेतातच आहे. सर्व भजी एक नंबर.
@akashwaghamare390
@akashwaghamare390 3 жыл бұрын
Kai fekata raja
@charukolhe5962
@charukolhe5962 3 жыл бұрын
खूप छान !! तुमचा व्हिडिओ पाहून खरच मला माझ्या गावची आठवण आली.
@dishatodankar4007
@dishatodankar4007 3 жыл бұрын
आजी 🙏 भजी ची रेसिपी खुप सुंदर आहे. तोंडाला पाणी . सुटले .
@rameshvaidya1593
@rameshvaidya1593 3 жыл бұрын
आजीबाईनां साष्टांग नमस्कार .काय किती छान आणि प्रेमानं समजावून सांगताय.तुमच्यासमोर मोठे मोठे शेफ व लेखक शुन्य आहेत.
@swatinaik8774
@swatinaik8774 3 жыл бұрын
खमंग... वा, लय भारी. आज्जी साठी special like👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sanjaysanghai9246
@sanjaysanghai9246 3 жыл бұрын
@@gavranekkharichav khup chhan
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 3 жыл бұрын
वा वा,,, तुम्ही दोघी एकदम तरबेज आहात पदार्थ बनवण्यात👍👍लै भारी
@jyotsnasawant8669
@jyotsnasawant8669 3 жыл бұрын
छान ,अतिशय सुंदर झाली भजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
@vidulabreed2798
@vidulabreed2798 3 жыл бұрын
Family member सारख्या आहात माझ्यासाठी. कांदा भजी एकदम झकास 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
khup khup dhanyavad , .आम्हालाही तुम्ही आमच्या कुटुंबातील एक असल्यासारखे वाटते , तुम्ही प्रत्येक विडिओ आवडीने पाहता आणि प्रत्येक विडिओ ला न चुकता तितक्याच प्रेमाने कंमेंट लिहिता तुमच्या कंमेंट आजी आणि काकूंना वाचून दाखवल्यावर त्यांनाही खूप छान वाटते , असेच प्रेम असुदे , धन्यवाद .
@sanikakupte217
@sanikakupte217 3 жыл бұрын
मला तुमचे सगळेच व्हिडीओ खूप आवडतात कारण निसर्गाच्या सान्निध्यात व नैंसर्गिक गोष्टींचा वापर करून तयार केलेले भांडेच तुम्ही वापरता. आजूबाजूचा निसर्ग ,शेती मनाला भुरळ पाडते. तुमच्याकडे नैसर्गिक श्रीमंती आहे व मनाची पण श्रीमंती आहेजी कुठल्याही हॅाटेलमध्ये मिळणार नाही.आणि आजी व ताई खूप मस्त पदार्थ बनवतात. खूपच आवडते मला.एकदा तुमच्या सगळ्यांची ओळख करून द्या.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , ho tai nakki
@vaishalipachpande3267
@vaishalipachpande3267 3 жыл бұрын
अप्रतिम. तुम्ही दोघी अन्नपूर्णा आहात.तुमच्या रेसिपी बघतांना तुम्ही अगदी जवळच्या वाटतात.
@anandghansanjay2575
@anandghansanjay2575 3 жыл бұрын
khupacha sunder.. khup chaan.. aajini banavalele products lai bhari.. aaji tumha dhoginpan koti koti namskar. 👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@lalitarathod671
@lalitarathod671 3 жыл бұрын
खूप छान भजी अगदी आजी सारखी special Super hit 👌🏼👌🏼👌🏼
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@Dr.Artist
@Dr.Artist 3 жыл бұрын
Wow 😲😍😍🤩🤩 Trending on 19 number
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 Жыл бұрын
Va khup chan jhalit Tinhi Prakar chi bhaji
@ashamatiranher1135
@ashamatiranher1135 3 жыл бұрын
शेतात ली भजी. वा. 1 नंबर. आजी. 😋😋😋😋😋😋😋😋 तोंडाला. पाणी. आर राव
@ashwinikate6256
@ashwinikate6256 3 жыл бұрын
सुंदर shet ani ईतक छान पद्धतीने sangitalelya receip ..mastch 👌👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@Mumbaikar4ever
@Mumbaikar4ever 3 жыл бұрын
Most happiest and luckiest people .. is life I can only dream as of now! Love from uk 🇬🇧
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@devnarayansingh7530
@devnarayansingh7530 3 жыл бұрын
अतिसुंदरमसेबामेंहीमेवाहैसादाजीवन उचितबिचारधैंक्स
@reshmagaikwad928
@reshmagaikwad928 3 жыл бұрын
भजी एकदम भारी बनवले आजी😋😋😋😋👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@palakchavan1087
@palakchavan1087 3 жыл бұрын
नमस्कार आज्जी मला तूम्ही व काकी खूप आवडता. मला तुमची शेतीही खुप आवडली. माझी खुप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची व तुमची शेती पहायची. 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
@supriyaasode6562
@supriyaasode6562 3 жыл бұрын
I really like ur place n u all. would love to visit .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Always welcome
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
किती चविष्ट व कुरकुरीत भजी झाली आहे. ल ई मज्जेदार!👍👌👌💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anudhanu100
@anudhanu100 3 жыл бұрын
Khup chan aaji...Ranat jevan karaylahi titkich maja yete ..
@philomenapatrick7378
@philomenapatrick7378 3 жыл бұрын
Excellent and Amazing video shooting . Covering up pictures very beautifully that it Touches every heart and watering everyone’s mouth . Thankyou God bless you
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thanks for youre lovely comment
@sangeetabrahmane314
@sangeetabrahmane314 3 жыл бұрын
I was waiting for a long plzz upload videos regularly please🥺🥺🙏🙏 your videos are amazing as usual ☺☺💜💙
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sunandabhor1035
@sunandabhor1035 3 жыл бұрын
खूप छान
@nayanaahirrao2505
@nayanaahirrao2505 3 жыл бұрын
Kharach khup chan aahe sagle bhaji... Ekdam chavisha aaji.....
@umeshchavan6009
@umeshchavan6009 3 жыл бұрын
आजी नमस्कार छान भजीचे पाककृती केली. छान माहिती दिली.👌 सुंदर
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw 3 жыл бұрын
Hats off आजी for your passion towards your work... ✌️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@akashjadhav9864
@akashjadhav9864 3 жыл бұрын
Wow its so nice Recipe My friend I like it Saty Canneted..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@shamikkamat6355
@shamikkamat6355 3 жыл бұрын
सुंदर शेत ...असं पळत सुटावसं वाटलं शेतातून...लहानपणी खूप खेळलोय शेतात ...आजी तुम्ही मला माझ्या आजीची आठवण करुन दिली ..मला तुम्ही दोघी खूप आवडता..मस्त मज्जा येईल अस शेतात बसून सगळ्यां न बरोबर भजी खायला..😊
@SCIENCE-bh4kf
@SCIENCE-bh4kf 2 жыл бұрын
कॅमेरामन खूपच हुशार आहे खुप छान दृश्य टिपतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pramilapatel9336
@pramilapatel9336 3 жыл бұрын
That’s so kind of her coming for workers as well
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sangeethabhat8946
@sangeethabhat8946 3 жыл бұрын
Wow after seeing you I really remember my grandmother .ur great mam please send new videos .now I'm ur fan .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sangeethabhat8946
@sangeethabhat8946 3 жыл бұрын
@@gavranekkharichav tumcha pan kupch danyavad mala parath comment karayala . thanks .grandma la Sangha ajun new recepie video 👍👍👍
@rekhaabdullah1175
@rekhaabdullah1175 3 жыл бұрын
कुठे आहे तुमचं शेत? पर्यटन सुरू करा.. आम्हाला शेतात आल्याचा आनंद होईल..
@prayanshubagde8421
@prayanshubagde8421 2 жыл бұрын
@@rekhaabdullah1175 . Phj hovuh
@ShrutiAravactivity
@ShrutiAravactivity 2 жыл бұрын
kzbin.infoh1dcmAxnQeA?feature=share, हा व्हिडिओ पहा 👆आवडल्यास like 👍 Subscribe nkki kra🙏👍
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 3 жыл бұрын
Kanda bhaji bina panyachi mazya vadilanchi athava ali thana asich bhaji avdaychi mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
@shivrajgamer3031
@shivrajgamer3031 3 жыл бұрын
मस्त भजी बनवतात आजी बघुन माझ्या आजी ची आठवण झाली
@sandeepjagtap9973
@sandeepjagtap9973 3 жыл бұрын
Mavshi ani Aaji You both are fantastic cook. Please keep it up Your Chanel is best for every one who loves food I.e Bramha.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sanjanamule2597
@sanjanamule2597 3 жыл бұрын
Mastach
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@mr.dattatrayyele6011
@mr.dattatrayyele6011 3 жыл бұрын
कुरकुरीत खुशखुशीत भजी लय भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@mr.dattatrayyele6011
@mr.dattatrayyele6011 3 жыл бұрын
खूप छान कुरकुरीत भजी
@shailendrapradhan6526
@shailendrapradhan6526 3 жыл бұрын
असं वाटतय आताच तेथे यावे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@poojaprasade5258
@poojaprasade5258 3 жыл бұрын
किती गोड सुंदर सर्व काही ताज ताज शेतातील.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sandhyanarkhede9880
@sandhyanarkhede9880 2 жыл бұрын
वाह! खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली . पाहून खावेसे वाटते
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohinichaskar3496
@rohinichaskar3496 3 жыл бұрын
Tumachy malyat amhi yeu shakto ka ,trip sathi,jarur kalava.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या , ho nakki ya bhetayla
@sonalisuryawanshi6435
@sonalisuryawanshi6435 3 жыл бұрын
Like tr kara ata ✔✔✔✔
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@saeeh7348
@saeeh7348 2 жыл бұрын
Mast, Khup chan. Baghunch khawishi watatayat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranjanakamble6816
@ranjanakamble6816 3 жыл бұрын
खूपच मस्त सगळ्या प्रकारची भजी बनवली.
@bandopantkulkarni7089
@bandopantkulkarni7089 3 жыл бұрын
खूपच छान, सुंदर. मस्त 🙏🙏
@swatimane8122
@swatimane8122 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि क्रिस्पी भाजी बनवली आहे .आजी तुम्ही आम्हाला तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे .आणि तुमची शेती पण पाहायची आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल , nakki ya tai
@surendradhongade1131
@surendradhongade1131 3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगीतली. धन्यवाद .
@vandanagaikwad7375
@vandanagaikwad7375 3 жыл бұрын
खूप छान ताई ,भजी पाहून तोंडाला पाणी सुटले, ताई तुमचं बोलणं अतिशय सुंदर आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
या सुंदर कंमेंट्स बदल खूप खूप धन्यवाद
@jivankisundarata
@jivankisundarata 2 жыл бұрын
चुलीवरचे जेवण राेज-राेज मिळायला नशीब लागते. 😊😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarthakpawar3815
@sarthakpawar3815 3 жыл бұрын
खुपचं छान आजी भजे केले आणि ते दुसऱ्यांना खाऊ घातले ही संकल्पना मला आवडली 👍👍👍👍
@indarjeetchouhan5979
@indarjeetchouhan5979 3 жыл бұрын
Aaji aani kaku khip testy jvn bnvta mla pahayla khup aavdt aani mi krunhi pahaty
@jalindarkumavat2406
@jalindarkumavat2406 3 жыл бұрын
खुपच छान बनवण्याची पद्धत खुपच अप्रतिम सादरीकरण काकू आणि आज्जीबाईंचे खुप खुप आभार🙏😇 चटकदार भजीची जिभेवर रेंगाळणारी ती चव😋😋 काय वर्णावी........!
@chetanasonawane8836
@chetanasonawane8836 2 жыл бұрын
सगळ्यांना वाटले खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@geetaozarde2225
@geetaozarde2225 3 жыл бұрын
खूप छान... दिसायला एवढे मस्त आहे... खायला किती छान....
@shantichristopher1671
@shantichristopher1671 3 жыл бұрын
Wah ekdam jhakaas👍✌😊
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
वा मसत काय भजी केली आजी व ताई धनयवाद मिसेस दिक्षीत
@Shreevlog023
@Shreevlog023 3 жыл бұрын
Khup chhan aamchakde pan sheta madhe bnavl Jat suttimadhe Khup chhan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@nandadevikolap1620
@nandadevikolap1620 3 жыл бұрын
आजी तुमच गाव सागा मळा पाहणार आहे खुप आवडला
@sulbhajadhav25
@sulbhajadhav25 3 жыл бұрын
खुप छान वाटलं हे सर्व बघून खूप खास बेत आजचा अगदी तोंडाला पाणी सुटले. असेच नवनवीन video बनवत जा खुप छान.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@jyotivaidya4623
@jyotivaidya4623 3 жыл бұрын
मस्त भजी.
@howdareu135
@howdareu135 3 жыл бұрын
कुठेही plastic use नाही .kiti sunder banvali aahe.nisrgacha apmaan nahi .👍🏻👍🏻
@sudhirthorbole5805
@sudhirthorbole5805 3 жыл бұрын
Nad khula ek number
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@JKSingh1967
@JKSingh1967 3 жыл бұрын
मुझे गावँ बहुत पसन्द है और गावँ के सच्चे लोग भी🙏
@rajeshrisawant1115
@rajeshrisawant1115 3 жыл бұрын
Nashib ahe tyanch je tyana karayla bhetl Ani tumi pn great ahet aji ani kaku..
@sushmakaleti4750
@sushmakaleti4750 3 жыл бұрын
Lai bhari bhaji agdi tondala pani sutal ak number👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@suvarnakadekar9904
@suvarnakadekar9904 3 жыл бұрын
Khalkhalya swasha panyat bhaji dubya che sukh aaha ha. Apratim..he khare naisargik aayushya
@jyotikajale6888
@jyotikajale6888 2 жыл бұрын
खुपच सुंदर पध्दतीने व प्रेमाने बनविले दाेघीनी पन ,,.यातु माया,आपुलकी व प्रेम दिसुन येते अतिशय सुंदर ,,नमस्कार आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nayanakumawat2690
@nayanakumawat2690 3 жыл бұрын
खूप छान आहे कांदा भजी. बटाटा भजी .मिरची भजी ....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@swapnilpatilpatil4895
@swapnilpatilpatil4895 2 жыл бұрын
झकास खूप आवडले अ से खायला आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....
@geetanjalivaidya7984
@geetanjalivaidya7984 3 жыл бұрын
झक्कास झाली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@prakashchaudhari00
@prakashchaudhari00 3 жыл бұрын
इतकी आपुलकी आणि जिव्हाळा पाहून मन भरून आल खरंच खूप छान👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sumitpatil8528
@sumitpatil8528 2 жыл бұрын
By
@nageshsatpute9932
@nageshsatpute9932 3 жыл бұрын
आजी, व काकु आपणास माझा नमस्कार मी नागेश सातपुते बारामती, व्यवसाय साठी पुणे येथे आहे, तुमची ही रेशिपी पाहुन मला माझ्या स्वर्गीय आई हीची आठवण येते, तुमची पध्दत व माझ्या आईची जेवन बनवाईची पध्दत सेम आहे, भजी कांदा, बटाटा, मिरची, मला फार आवडतात, तुमच शेत फार छान आहे, कधी योग आलाच तर तुम्हाला नक्कीच भेटुन जाईल, तुम्हाला दोघिंना र्दिघ आयुष्य लाभो हि ईश्वर चर्नी प्रार्थना, व तुमच्या परिवार मध्ये हमेशा सुख शांती नांदो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , dada nakki ya bhetayla amhalahi aavdel , aaji ani kakun kadun tumhala khup khup aashirvad
@nageshsatpute9932
@nageshsatpute9932 3 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@rajaniambare5874
@rajaniambare5874 3 жыл бұрын
खूप छान वातावरण व मायलेकी..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@rekhaabdullah1175
@rekhaabdullah1175 3 жыл бұрын
व्वा !! तोंडाला पाणी सुटलं.. सर्वांसोबत खाऊन खरच आनंद द्विगुणित होतो, खूप छान वाटलं पाहून..🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@aparnashikhare4379
@aparnashikhare4379 3 жыл бұрын
मस्त अस शेतात,ताजे कांदा मिरची फ्रेश सगळं मस्तच भजी
@pratibhamore308
@pratibhamore308 3 жыл бұрын
खूप छान भज्जी , आणि ऊस कामगार नां खायला दिलीत किती छान , मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात , आजी आणि वहिनी खूप छान पद्धतीने रेसिपी सांगतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 жыл бұрын
Pani aale tondala khup khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sameenaqaazi.5343
@sameenaqaazi.5343 2 жыл бұрын
Phaarach chaan. Maajhi aai asach banwat hoti.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sameenaqaazi.5343
@sameenaqaazi.5343 2 жыл бұрын
@@gavranekkharichav, dhannyawad Taai 🌷🌷🌷
@veenanagda3360
@veenanagda3360 3 жыл бұрын
Very nice 👍👍👍 Recipy bahutt achha haiii teaching n exseplane very nice,😋😋😋
@mohitchaudhari3223
@mohitchaudhari3223 3 жыл бұрын
Wow...गाव...शेत..पाणी...गरमागरम भजी....AMAZING...आज्जी....
@sanjayshetty2958
@sanjayshetty2958 3 жыл бұрын
आजी नमस्कार कशा आहात खूप दिवसांनी दिसलात कुठ होतात तुमच्या रेसीपी खूपच छानच असतात आजी तुम्हांला पाहिल कि मला माझ्या आजीचीच आठवण येते मी तुमच्या मध्ये माझी आजीच बघते अशाच तुमच्या छान छान रेसिपी येऊंदे पुन्हा एकदा तुम्हाला सांष्टांंग नमस्कार
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 55 МЛН