खुपच छान आम्ही मे महिन्यात गावी गेलो होतो शेतात कोंबडा कापुन देव केला होता शेतात जेवन बनवले होते खुपच मज्जा आली होती तुमचं शेत बघुन मला आठवन झाली खुप छान
@vrushalikhedkar83482 жыл бұрын
भारीच कधीच बघितल्या नाहीत अशा पोळ्या नक्की करून बघेन मी thankyou आजी आणि काकू🙏😊
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@greeshmatanishq28632 жыл бұрын
Simply gr8.खरोखरच आजी आणि काकू तुमच्या प्रेमातच पडले मी. किती सहजतेने तुम्ही सांगता किती किती गोड तुमच बोलणंही आहे. तुमच्या मुळे मला स्वैपाकाची आवड लागली नाहीतर मुलगा माझा कॉलेजला जातोय पण मी काही जेवण बनवले नव्हते. तुमच्या दोघींचे खूप आभार अनेक शुभेच्छा सहित भरभरून प्रेम.
@savitakoyande43382 жыл бұрын
अशा सुंदर वातावरणात आंबा पुरणपोळी खायची मजा काही औरच...मस्त
@bhagyalaxmipatil57902 жыл бұрын
Ek number
@aratipatil49852 жыл бұрын
Mala tar tumchya shetatch yavese watate,tumhi mayleki aahat ka sasu suna pan khup chan tumchya bhashecha Godiva khup bhari
@malini76392 жыл бұрын
खुपच छान आंबापोळी . नक्की करुन बघते . तुमचे शेत ,शेतातील घर ,मातीची भांडी व आनंदाने स्वयंपाक .निसर्ग सानिध्यात किती छान वाटत असे . तुमचे गाव व गावातील घर पण एकवेळा दाखवा .
@sanjayjadhav45182 жыл бұрын
अप्रतिम, सुंदर, बघून, तोंडाला, पाणी, सुटले😋😘😍👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vrushalisk41072 жыл бұрын
आजची रेसिपी खरचं नवीन आहे आमच्यासाठी. मी नक्की करून बघेन .Thank you Tai Ani Aaji .... तुमच्या टिप्स पण खूप छान असतात.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shrutiarekar44492 жыл бұрын
अप्रतिम छानच पहील्यादा पाहील्या धन्यवाद
@kirankot47742 жыл бұрын
अन्नदाता सुखी भव!आजीबाईच्या बटव्यातील आणखीन एक चांगली रेसिपी.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunandadeshpande84302 жыл бұрын
खूप छान खुसखुशीत चविष्ट मस्त आवडल्या
@amannadaf71872 жыл бұрын
Khup Chan mavshi Ani ajji
@sapnadongre67872 жыл бұрын
आजी ताई मस्त रेसिपी आहे नवीन आहे आंबा चा सिझन आहे करून बघणार
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@niranjanthakur14312 жыл бұрын
वा... फारच नाविन्यपूर्ण पाककृती...
@rohinithorat80412 жыл бұрын
Namaskar ajji. Tq u so much ajji.🙏🙏🙏🙏
@swatikotlikar40402 жыл бұрын
छान रेसिपी आहे ताई, आज्जी, तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त असतात
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushmagaikwad10182 жыл бұрын
अतिशय सुंदर आमरस पोळी ठाणे खुप खुप छान बोलता
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@AlkaSakhare-yn5kj7 ай бұрын
नमस्कार ताई तुम्ही छान संमजु सांगतात खुप समजून सागंतात धन्यवाद ताई
@zunjarrao94912 жыл бұрын
अशीच गोड ग्रामीण भाषा राहूदे. Perfect direction. ❤🙏
@ravigowari63072 жыл бұрын
👍👍🙏🙏
@Frekin33392 жыл бұрын
बेसन पोळी पेक्षा पचायला पण हलक्या छान रेसिपी दोघी ची जोडी अशी सात जन्मोजन्मी राहावी अशी आमच्या पांडुरंग चरणी प्रार्थना
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही दोघी ग्रेट आहात,मनापासून नमस्कार,खूप छान रेसिपी,नक्की करून बघणार.
@gavranekkharichav6 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@shamsunderjadhav61832 жыл бұрын
Akkaso ani kakuso he.amhala mahitsch navhat udyach karnar amba ahe.Dhanypavlo.
@SCIENCE-bh4kf2 жыл бұрын
वा..व सुंदर पोळी मी नक्की करून बघेन
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@latasonawane94012 жыл бұрын
Kupch चां आजी 👌
@Gulbakshi2 жыл бұрын
परमेश्वर तुम्हाला ही संस्कृति टिकविन्यासाठी 100 वर्षाचं आयुष्य देवो.... सुखी रहा माझ्या माता भगिनिंनो !! 100M Likes तुमच्या ह्या वीडियो ला !!!
@omkyakhamitkar97952 жыл бұрын
एक नंबर सुगरण होण्यासाठी टिप्स
@omkyakhamitkar97952 жыл бұрын
सुंदर च आहे
@pratikgaykwad55582 жыл бұрын
खुप छान पहिल्यांदा पाहीली ही रेसिपी आवडली 😊
@a896108 ай бұрын
तुम्ही किती छान बोलता
@itsmadhurirangoli2 жыл бұрын
Aamba poli mast 1 no rang chan distoy tup v rasa sobat bhari
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@neelapatankar67292 жыл бұрын
सुंदर आंबापोळी
@snehalatar.23392 жыл бұрын
छान बाेलता दाेघी करता पण छान मस्त
@rekhakamat69702 жыл бұрын
खूप सुंदर. नक्की करून बघेन.
@sujatakhot90362 жыл бұрын
👍 मस्तच 🙏 खूप छान 🙏आपले शेत मस्तच 🙏घरही दाखवा
@rajanikulkarni93482 жыл бұрын
Khupch sundar ..... Kaku ani aajji khup khup dhanyawad.....
@kirtimane10952 жыл бұрын
Wow khupach mast pahuneche Pani ale thondala. I will try this.
@garud777782 жыл бұрын
आंब्याच्या पोळ्या खूप छान 🙏
@manalisawant1962 жыл бұрын
मस्त पहिल्यांदा पाहिला
@shailajaadhikari60282 жыл бұрын
खूप छान आजीच्या सगळ्या रेसिपी छान असतात.😍
@sangitasawnat76372 жыл бұрын
खूप छान आंब्याच्या पोळ्या
@satyabhamasangaleverygoodk54832 жыл бұрын
नमस्ते काकू आजी खुप छान व वेगळी रेशी पि मला खुप आवडली मी करून पाहिन
@iravateeshinde74642 жыл бұрын
ऐक नंबर मस्तच
@sangeetakulkarni87702 жыл бұрын
Aaji carry on.I really appreciate you.Thanks for the mouth watering recipe.Aso for the suggestions
@suchitraandhorikar21892 жыл бұрын
Bhari Bhari.....
@troi8182 жыл бұрын
Khup Chan video
@riyaalovey93252 жыл бұрын
Khup Chan aaji 👌👌👌
@priyankakesarkar58702 жыл бұрын
Mla mazya ajichi atvn zali miss you aji.l love you ajji.
@dipalijagtap95572 жыл бұрын
Kupc mastay hi poli kup avdli Mala tx
@poojarushikeshkitchen72102 жыл бұрын
एकदम भारीच👌👌👌👌👌👌👌
@indukailashdandage57092 жыл бұрын
लय च भारी आहे
@ashwinihingmire25662 жыл бұрын
Mungafali Gul chya ladu batawo
@savitasaravade40942 жыл бұрын
Mast ch, agadi mayene samjavun sangatat, kaki...khup chan recipe aani sabhovatalach वातावरण tar ekadam jabardast
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ushamohapatra68692 жыл бұрын
तुमची भाषा तुम्ही सगळेच खूपच गोड आहात
@smitakulkarni11172 жыл бұрын
वा ताई आमरसाचया पोळ्या तेपण आंब्याच्या झाडाखाली बसून दाखवलया खूपच सुंदर .
@ashwinihire88122 жыл бұрын
Thanks aaji ani Maushi la pn, kyyy bhari idea ahe, ata fan ch zalo amhi tumche🤗🤗🤗🤗
@swatinaik87742 жыл бұрын
खूपच छान, धन्यवाद आज्जी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sushmagaikwad10182 жыл бұрын
मी नक्की करुन बघणार मला खुप खुप आवडलीच ठाणे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@CookingFunwithPriya2 жыл бұрын
आजी खूप छान 👍👍. या वयामध्ये सुद्धा तुम्ही खूप active आहात. Keep it up 👍
@md95542 жыл бұрын
आजी आणि काकू फारच सुंदर आणि नवीन रेसिपी बनवून दाखवली. खूप छान टीप व ट्रिकस सांगितल्या मी नक्की बनवणार. 😊😍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@geetagaikwad63542 жыл бұрын
खरच खूप छान आंब्याच्या पोळ्या 👌
@reenashah42742 жыл бұрын
Yummy 👌, टेस्टी मस्तच 👌👌👌 गोड पदार्थ
@latavalvi81032 жыл бұрын
Khup chhan 👌👌
@alkamorde50872 жыл бұрын
आजी खुप छान पोळी
@vidyagodse11912 жыл бұрын
खूपच छान रेसिपी आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepalinaik33162 жыл бұрын
आजी अणि काकू आज तुम्ही खूपच सुंदर आणि वेगळी recipe दाखवली . नक्की करून बघणार , खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@chhayabhavsar47612 жыл бұрын
खूप छान
@aartichawlkar54752 жыл бұрын
आजी तुम्ही सुगरण आहात खूप छान पदार्थ
@ashwiniajgaonkar31172 жыл бұрын
Mi keli aaj aamrasachi poli. Mastach zali. Te puran pan chhaan lagle.
@saipainter.kaushikpandya21812 жыл бұрын
Pahile veda pahila aase podi aambachi me khup chaan vatle kitti mast jivan aahe tumcha
@gangaprabhane4922 жыл бұрын
Khup chan..😋👌👍😍
@rashmigaikwad21782 жыл бұрын
Khup chaan keli poli sugran aahat 2ghi👌👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@mausamijaiswal46542 жыл бұрын
Wah ek number keli aambhtachi poli . thank you maushi aaji amhi pan karu.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ashwiniajgaonkar31172 жыл бұрын
Tai, Tumhi ni Aajji kiti chhan sangta sarv recipe ani tips!!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@suvarnasable67282 жыл бұрын
आजी, काकू किती छान पोळ्या केल्यात मी पूर्ण पोळी बनवले पण अशा आमरस पोळी पहिल्यांदा पाहिली आहे. पण खूप छान अप्रतिम पोळी बनवली आहे. 😋😋👌👌👍
@saipainter.kaushikpandya21812 жыл бұрын
Naisargic made rahaycha jevaycha khup chaan aahe
@AvinashAtre-u1f7 ай бұрын
Gul Khupach Chan aahe pivalaaahe hl Kanata Gul aahe
@rukhminikhupchankulthe12622 жыл бұрын
Mastch aaji great aani tai👌👍 khup chhan pura poli banavli .mi pan karun baghen.👏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@meerasharma58332 жыл бұрын
Khup Chan mi Karun baghen
@surekhapatil43772 жыл бұрын
खूप छान पूरण पोळी आहे 👌👌
@jiyacorner22792 жыл бұрын
आज्जी लय भारी
@anupritakemkar59562 жыл бұрын
जबरदस्त मस्त खूप सुंदर रेसिपी खूप आवडल्या पोळ्या 😘
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaymore41832 жыл бұрын
1st time bagitlya ravyachya polya....mast recipe....🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@anandkulkarni1242 жыл бұрын
मस्तच.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@tharlover9692 жыл бұрын
Jivnaat hech khr sukh.. 👍❤️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏