एकदम भारी मस्त....सगळ्या रेसिपी दाखवल्या फक्त पांढरा रस्सा नाही . एकदा तो पण दाखवा तुमचा पद्धतीने....🥰🥰🥰😋😋😋
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@swatimane67733 ай бұрын
मावशी मला तुमचं खूप खूप मनापासून कौतुक करावसं वाटतंय.. कौतुक यासाठी की तुम्ही अप्रतिम सुंदर अशा रेसिपीज बनवता. बघूनच असं वाटतं की, त्या सुंदर रेसिपी करून पहाव्यात. कमी साहित्यात त्या केलेल्या असतात त्यामध्ये अप्रतिम होतात. तुम्ही स्वतः त्या निसर्गाच्या सानिध्यात. (रानात) रेसिपी बनवता तुमचा आणि आजीचा उत्साह ही या वयात भरभरून असतो. इतकी 12 एकराची शेती तुम्ही ज्या क्षमतेने सांभाळता त्या साठी कौतुक.. एवढ्या सगळ्या व्यापातून वेळात वेळ काढून तुम्ही घरगुती मसाला ही आता तयार करून आम्हाला पूरवत आहात. त्यासाठी ही मनःपूर्वक आभार. 🙏 तुम्ही उत्तम सुगरण, संस्कारी आई आणि मुलगी आहात, मावशी तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. येणाऱ्या दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..🌹🌹 आणि तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी सदिच्छा..🌹🌹
@gavranekkharichav3 ай бұрын
Khup KHup dhanyvad tai , तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@rahulveer-v2f3 ай бұрын
Khup mast recipe tai ❤❤❤❤❤ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@rajaramp66103 ай бұрын
काकू पांढरा रस्सा चि recipe शिकवा मला plz..अणि वेगवेगळ्या पद्धतीचे मासे कसे करायचे ते पन शिकवा..आजी कश्या आहेत...आठवण येती आजीची..
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार , ho lavkarch dakhvu , aaji chan aahet
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@mrsrashmikarhadkar3063Ай бұрын
masala order sathi cha no dya
@mrsrashmikarhadkar3063Ай бұрын
masala order sathi cha no dya
@dilipmali92542 ай бұрын
काकू एकदम भारी कंदुरी मटन! तुम्ही मसाले बनवता अन विकता. मी राहतो तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे. मला तुमचे मसाले घरपोच मिळतील का? कृपया कळवावे.🙏
@umeshtanpure10653 ай бұрын
एकदम मस्त रेसिपी पांढरा तांबडा रस्सा आजी काकू भारी 🙏🏻🙏🏻
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@vijaykumarshelar91243 ай бұрын
Kaku Ajji Annapurna doghi❤🎉🎉🎉❤❤❤🎉
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@vijaykumarshelar91243 ай бұрын
@@gavranekkharichav aplya team che hardik Abhinandan aceh video recepies dakhwa dhanyawad
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@latakamble49773 ай бұрын
Aaj urasatil khanduri mutton rassa bhaaji ressipi khup chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून आभार
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@rihanakerotagi58983 ай бұрын
Aya jara tikat khal ki Mulyadh cha tars hoty
@swapnaligaikwad48983 ай бұрын
मसाल्याची किंमत किती आहे
@gavranekkharichav3 ай бұрын
8830473030 ya no varti massage kara , तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@ravindraotari39293 ай бұрын
कांदा लसूण चटणी कशी किलो
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@rihanakerotagi58983 ай бұрын
Mal cut ly pasnd ❤❤
@radhabaviskar91022 ай бұрын
आजी बाई नमस्कार
@veerghodake89843 ай бұрын
Amcha nagar side la mutton madhe jeera ghalat nahit .......
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@varshapatil39013 ай бұрын
काकू आमच्या पण गावाला असंच मटन बनवतात❤😊
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून धन्यवाद , ho ursat asach aste
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@vijayaarathod3 ай бұрын
आज अस वाटतय जेवायला याव
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@poojakumbhar50093 ай бұрын
सुरमई मासा कसा करै
@srushtishevale3 ай бұрын
Tai recipe chan ahe. Pan tyamade ajari Paya disalech nahi fakt mutton ch hot te.
@gavranekkharichav3 ай бұрын
chote chote tukde kele hote
@srushtishevale3 ай бұрын
@@gavranekkharichav nahi Tai, vajari barik keli tri disate. Tyamade fakt charbi v mutton pic hote. Paya pan nhavta. Mi hi kolhapur chi ahe tyamule mix mutton lagech olkhat.
@ajayindulkar62453 ай бұрын
आता #पांढरा_रस्सा... बाकी आहे...🤤
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@tarannumkhan9253Ай бұрын
Ekda ghar dakhva na
@gavranekkharichav25 күн бұрын
खूप खूप धन्यवाद , ho nakkich
@saghamitrkapadi32713 ай бұрын
वा आजींनी भांड्याला बूड भारी लावले, बाकी रेसिपी मस्तच, कधी येऊ तुमच्या कडे
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद , ho nakkich ya
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@shraddhamohite77323 ай бұрын
Masalychi kimmat kiti tepan saanga 😂,
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा , 8830473030 ya no varti massage kara
@harekrishna49102 ай бұрын
तुम्ही घरचा मसाला बनवून देता म्हणून तुम्ही ऍड करता तुमचा नंबर पण तुम्ही त्या व्हिडिओ वरती ॲड करता पण तुम्हाला जर ऑर्डर दिली तर तुम्ही ते पाठवत नाही मग कशाला उगाच ॲड करता आणि लोकांना फसवतात
@tradevisionbro-com68563 ай бұрын
सुरवाती ला मटन ला आले लसूण लावले ते हिरवे कसे काय
@shilpa4552 ай бұрын
0.32 लसूण, आल आणि कोथिंबीर एकत्र वाटताना दाखवलय
@Universal_Bts3 ай бұрын
मावशी मटण बघुन तौंडाना पानी सूट्ल
@DikshaSalve-du7yyАй бұрын
Pani ch distay sarv kahi banvta yet nhi
@gavranekkharichav22 күн бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
@RaniMohite-i5x3 ай бұрын
काकु आजी बरी आहेत का
@gavranekkharichav3 ай бұрын
मनापासून धन्यवाद , ho chan aahet
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@SaritaGaikwad-v2m3 ай бұрын
Khup patal rasa ahe changala nahi he anhi charbi kiti aho tyachyat
@sangrampatil67783 ай бұрын
😂
@gavranekkharichav3 ай бұрын
कुस्कुरून खाण्यासाठी कंदुरी मटण जरा पातळच असते
@sureshjadhao3772 ай бұрын
रस्सा जास्त पातळ झाला
@harivadanmadur88932 ай бұрын
गावी अशेच बनवित्यात.
@rihanakerotagi58983 ай бұрын
Kanduri ouros la bolva aji aty
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@santoshbahekar72723 ай бұрын
पण आई मटण किती आणले ते सांगिल नाही चार कांदे चार वाटी खोबरे नेमकी किती... नाही तर बायको मारील.. जास्त झाली तर 😂😂
@shilpa4552 ай бұрын
तीन किलो आहे... 1.40 ला बघा
@Thedarkside-jq5gx2 ай бұрын
😂3kg
@RupaliDalvi-s7f2 ай бұрын
Sukka dakhwa
@vikramshirsat84Ай бұрын
पातळ पूचूक.. एकदम बोर receipe 🤧
@Aatish-b6c3 ай бұрын
maharashtrat phakt naav vegde aste kanduri, kolhpuri, tamba , sukka taste nusta same aste
@SandeepPawar-n4g3 ай бұрын
Khup chan
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@devramshirole93083 ай бұрын
खूप छान
@gavranekkharichav3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@gavranekkharichav3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा