एकदम झक्कास ! तोंडात टाकताच विरघळणारा स्वादाचा पारंपरिक राजा पदार्थ | Authentic Maharashtrian Recipe

  Рет қаралды 943,567

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

उन्हाळा सुरु होताच बाजारात दाखल होणारा फणस बऱ्याच मंडळींना आवडतो. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी फणसा करता तो अनेकांना हवाहवासा वाटतो. तर अनेकांना फणस खाण्यापेक्षा फणसापासून तयार होणारे विविध रुचकर पदार्थ खाण्यास आवडतात
तर पोरांनो वाढ्याकडेला फणसाची २ झाडं लावून ६-७ वर्ष झाली त्याच आता दांडगाच फणस झाल्यात आणि त्याच फणसाचं आता मी तुम्हाला २ जून पदार्थ करू
Maharashtrian Desserts are such an integral part of the culture and cuisine of Maharashtra.
This video shows you how to Make Jackfruit Sweet recipe in Marathi.
Today our Granny making tasty village Traditional food (Maharashtrian Dessert) with Jackfruit, Ghee, jaggery ,row coconut, cashew nuts and almond.
Jackfruit contains important minerals such as magnesium, iron, potassium, phosphorus and calcium, which play an important role in improving your bone mineral density. Consuming Jackfruit will help you prevent bone related problems and maintain your bone health.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
साहित्य -
फणस कडबू करण्यासाठी -
अर्धा किलो फणसाचे बारीक चिरलेले गरे
१ पूर्ण खवलेला नारळ
अर्धा किलो सेंद्रिय गूळ
वेलदोडे आणि जायफळ १ चमचा पूड
तूप
४ वाटी भिजवलेले तांदूळ
चवीनुसार मीठ
फणस लाडू -
अर्धा किलो भाजलेल्या फणस बिया
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
वेलदोडे जायफळ पूड
अर्धा किलो संद्रिय गूळ
१ वाटी तूप
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
• पैज लावून सांगतो की अस...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #TraditionalRecipes #Villagelife #JackfruitRecipes
#jackfruitrecipe #summerecipe #indiansweets
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 925
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 2 жыл бұрын
खूप निगुतीने कौशल्याने करता ,मातीची भांडी,चूल केळीची पाने,चिपाड, निसर्गातूनच सर्व साधनांचा किती छान उपयोग साधेपणा त्यातून उत्तम च होतात तुमचे पदार्थ
@minalpradhan3834
@minalpradhan3834 2 жыл бұрын
तुमच्या दोन्ही रेसिपीज अप्रतिम आहेत. लाडू पहिल्यांदा बघितले.आजींना बघून आनंद झाला. त्यांना इथूनच नमस्कार करते .पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटेल.👌👌👌😊
@prashantgurujiguruji9888
@prashantgurujiguruji9888 2 жыл бұрын
किती मेहनतीने केलंत सगळं. खूप छान.मुख्य म्हणजे आजींना पाहिले दिलंत हे उत्तम, नाहीतर माणसंच पाहिले बसतात.
@sumedhaaradhye2383
@sumedhaaradhye2383
या व्हिडिओ पाहताना साधेपणा, सुगरणपणा, नावीन्यपूर्ण, सुसंस्कृतपणा, विनम्रता, निसर्गाशी जवळीकता,घरातील थोरां विषयीचा आदर,असे सप्तरंगी इंद्रधनुष्य समोर साकार झाल्याचा आनंद मीळाला
@dadasahebkorekar-shivvyakh8354
@dadasahebkorekar-shivvyakh8354
हा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला आहे महाराष्ट्राच्या पूर्व पट्ट्यात हा पदार्थ कधीच बनवला जात नाही धन्यवाद ताई आपल्या सुगरण पणा बद्दल
@simranpune2288
@simranpune2288
मी आयुष्यात पहिल्यांदाच फणसाच्या बियांचे लाडू बागितले ते ही एवढे छान माहीतच नव्हता की असा पण होऊ शकतं खूप मस्त झाले आहेत लाडू मी नक्की बनऊन बघेन खूप आभारी आहे हे रेसिपी आमचा बरोबर शेअर केला बद्दल 🙏🙏
@sunandapisal9062
@sunandapisal9062 2 жыл бұрын
आजी आणि मावशी मी केरळ मध्ये रहाते . याला इथे चक्का आडा म्हणतात . बियांचे लाडू मी पहिल्यां दा पाहिले . नक्की करून बघेन . रेसिपी छान आहे .👌
@chandukatkar
@chandukatkar 2 жыл бұрын
तुमची सगळी पोस्ट हा आनंददायक अनुभव असतो. देव तुम्हाला उदंड आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य देवो. छान पदार्थ.....
@anjalikhadtare7375
@anjalikhadtare7375 2 жыл бұрын
Recipe tar mstch. Pan tyahipeksha mala je aawadl te he ki tumha doghincha Camera samorcha Sahaj wawar. Kiti confident asto na manus tyachya bolibhashet. Aani kiti natural ast tumch boln. Tumchi Kolhapuri rangdi bhasha aani tyat asnara kharepana manala ek anand deun jato. Recipe n khatach trupt whyala hotay.
@arunasawant9078
@arunasawant9078
दोन्ही पदार्थ अप्रतिम ताई तुम्ही दाखविले, त्याबद्दल धन्यवाद.
@rekhabhalerao4712
@rekhabhalerao4712 Күн бұрын
फणसाच्या बीयांचे लाडू मी पहिल्यांदाच पाहिलं.खुपच छान . तुमच्या व्हिडिओ मधे निसर्गाच्या सान्निध्यात असल्यासारखे वाटते आम्हाला सुद्धा .
@GaiaLoki16
@GaiaLoki16 21 сағат бұрын
Unlike, Dhangari Jivan cooking channel where star of the show, hefty earning member of the family gets treated as second class person, by having husband plaster his face on intro page and taking front stage by constantly loud talking, here on this channel the hostess gets front page and get to hear their gentle voices. The stars of the show on this channel are respected and not shoved into background. Just love it that the channel is not gender bias and pushing female backward. Thank you very much for your kind, respectful actions. Enjoy your recipe and not exactly cook but with some verification and love it. Not all the ingredients are found here. I am 78 years young and still learning from you. Tx. 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼👍👍☮️☮️
@upansare3135
@upansare3135 2 жыл бұрын
ताई फार सुगरण आहात तुम्ही .मी पहील्यांदा ऐकलं आणि बघितल्या दोन्ही रेसिपी .खुप छान .
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 жыл бұрын
खूप म्हणजे खूपच असा फणसाचा पदार्थ पाहायला मिळाला किती मेहनत व कष्ट घेवून आई व आजी तुम्ही दोघीनी हे करून दाखवले त्याबद्ल तुमच्या दोघीचे खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏
@vasudhavlogs8017
@vasudhavlogs8017 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌 कशाची तोड नाही. दोन्ही पदार्थ अप्रतिम आहेत 👍👌
@suvarnahawelikar6622
@suvarnahawelikar6622 14 күн бұрын
खरेच सप्रारंगी इंद्रधनुष्य खूप सुंदर पाहूनच तोंडाला पाणी सुटले तुम्ही कुठे राहता एकवेळ भेट देता येईल का ❤❤
@kiranbarve1061
@kiranbarve1061
किती सुरेख पदार्थ आहेत ! बघतानाच मन भरुन आलं. मधुमेहींसाठी तर फारच बेस्ट 👍
@sugandhabait3751
@sugandhabait3751 2 жыл бұрын
मातीच्या भांड्यातील जेवणाची चव भारीच असते
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551
आजी याही वयात मेहनत करून आहेत . त्यांच्याकडून असे छान छान पदार्थ ताईंकडून सुद्धा शिकता येत आहेत याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत . त्याबद्दल दोघी ना ही धन्यवाद !
@RohitSShembavnekar
@RohitSShembavnekar 12 сағат бұрын
खूप छान! फणसाचे नवीन वेगळे व चविष्ट पदार्थ पाककृती सह समजले. धन्यवाद!
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 3 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН