चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२५ || Chandal Chaokadichya Karamati full episode no.25

  Рет қаралды 7,595,695

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 4 600
@tusharpawar6798
@tusharpawar6798 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्ही करामतीतुन सुद्धा चांगलं समाज प्रबोधन करता... आणि एक गोष्ट खरी आहे, शेतकरी कितीही गरीब असला तरी, त्याच्या घरून कधीही कोणी पाहुणा उपाशी जात नाही🙏🙏🙏 खूप छान विषय मांडला
@kakawakshe7762
@kakawakshe7762 4 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर
@MaheshPatil-sy1ns
@MaheshPatil-sy1ns 4 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब कडक ✌️✌️💪
@vitthalkale1332
@vitthalkale1332 4 жыл бұрын
Correct
@sourabhgaikwad007
@sourabhgaikwad007 4 жыл бұрын
Khar ahe
@sunilgawade8505
@sunilgawade8505 4 жыл бұрын
खुपच छान होता आजचा भाग
@vikaspadol5189
@vikaspadol5189 4 жыл бұрын
खरच शब्दांत सांगु नाही शकत एवढा छान, भारी,कडक आजचा भाग होता ..... पुर्ण भागात रामभाऊ फक्त बढायकी करत होते पण शेवटी 2 सेंकदात रामभाऊनी गाडीत बसताना मन जिंकून घेतल. विषय गंभीर आहे पण रामभाऊ खंबीर ये😍😍👍👍👌👌
@vijaychavan3239
@vijaychavan3239 4 жыл бұрын
Ho rigt rambhauni sevti man jinkl
@babasahebjadhav9728
@babasahebjadhav9728 4 жыл бұрын
Barobar
@sudhakarsabale6106
@sudhakarsabale6106 4 жыл бұрын
@@babasahebjadhav9728.
@premnathshinde5634
@premnathshinde5634 4 жыл бұрын
सर्वप्रथम चांडाळ चौकडीच्या करामती या टिमला शुभेच्छा गाव ते शहर आणि त्यातील नातेसंबध यांचा आज चाललेला खरा जिवन प्रवास आपन समाजासमोर मांडला विनोदातुन उत्तम समाज परिवर्तन घडो हिच आपल्या कार्याप्रती अपेक्षा
@shubhamdeshmukh2455
@shubhamdeshmukh2455 3 жыл бұрын
हा episode मी निदान 10 वेळा बघितलाय.. त्या दिवशी बारामती फलटण रोड वर तुमचं live shooting बघता आलं.. खुप भारी वाटलं. तुम्ही सगळी. bollero गाडीत होता आणि आम्ही रस्त्यावर थांबलो होतो पण तुमच्या shooting मध्ये अडथळा नको म्हणून आम्ही तुम्हाला अडवलं नाही आणि हाक सुद्धा मारली नाही.. भविष्यात भेटायचं आहे सगळ्या team ला.. आम्ही वाट बघत असतोय तुमच्या येणाऱ्या प्रत्येक episode ची.
@bapumohite7595
@bapumohite7595 4 жыл бұрын
खरच आजचा भाग हा बघून Enjoy करण्यासारखा नाही तर तो अनुभव घेण्या सारखा आहे बहिणची माया भाची बद्दल प्रेम आणि जिला आपण वैणी म्हणतो ती म्हणजे आपल्या आई प्रमाणे आसते माझ्या वैणीन जेवण दिलय हा नात्याचा अनुभव घेण्यासाठी आहे जेवढी मोठी तेवढी खोटी आसतात हे दाखवून दिले आभार सर्व कलाकारांचे मनापासून आभार चांडाळ चौकडीच्या करामतीचे👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@krushnakantshinde3581
@krushnakantshinde3581 4 жыл бұрын
अगदी बरोबर आज सर्व कलाकार सत्या साकारत होते नकळत अस वाटत होत आपणही आज भाग घेतला बाळासाहेब ाची बहिण आपल्याला ही जेऊ घालत असल्याचा भास झाला
@shraddhagaikwad1954
@shraddhagaikwad1954 4 жыл бұрын
अतिशय छान होता आजचा भाग,शहरी लोक किती हलकट असतात त्याच उत्तम उदाहरण,गरीबाच्या घरी चटणी भाकरी असुद्या पण दणकून
@shankarpatil6766
@shankarpatil6766 4 жыл бұрын
Right
@narendrawaghmare873
@narendrawaghmare873 4 жыл бұрын
शहरी लोक हलकट असतात का?
@kumarsatdive3637
@kumarsatdive3637 4 жыл бұрын
Bhava ash nako bolu sarve nastath tashe
@arunsonone04
@arunsonone04 4 жыл бұрын
हाताची पाचही बोटे सारखी नसतात
@harshalberad5957
@harshalberad5957 4 жыл бұрын
@@narendrawaghmare873 दाखवलं त्यांनी तस आता सध्या च्या वस्तुस्थिती शी संबंध लावायचा का नाही हे तुमच्यावर.
@swapnilkale4025
@swapnilkale4025 4 жыл бұрын
प्रोमो आल्या पासुन रविवार ची वाट पाहत होतो.या भागाची..पाहण्या आधीच लाइक.एक नंबर खेळ
@oldhistory5171
@oldhistory5171 3 жыл бұрын
शेतकरी हा राजा आहे आणि भविष्यात पण राजाचं राहणार 🤞 गरीब आहे माझी बहिण पण शेतकऱ्याला दिलीय उपाशी पाठवणार नाही हा डायलॉग आयकताना डोळ्यात पाणी आलं 👍
@BalbimKadam
@BalbimKadam Жыл бұрын
O😊
@जानकिजगताप
@जानकिजगताप 9 ай бұрын
Ha na
@Bharatbillore-sz4nw
@Bharatbillore-sz4nw 6 ай бұрын
​@@BalbimKadam❤❤❤❤
@akshaywaghmode8691
@akshaywaghmode8691 3 ай бұрын
😢😢ljb hhh😊
@mahadevdhamugade4302
@mahadevdhamugade4302 4 жыл бұрын
शेवटी शेतकरी हाच जगाचा पोशिनदार आहे.. रामभाऊ तुम्ही शेवटी .भाचिच्या हातात पैसे देऊन.. सर्वांचे मन जिंकले..
@kd4895
@kd4895 4 жыл бұрын
रामभाऊ शेवट आवडला आपली हिच संस्कृती आहे .जाताना लहान लेकरांना काहीतरी देऊन जायचे ..खरंच ग्रेट भाग होता आजचा
@firojfakir9073
@firojfakir9073 2 жыл бұрын
Chan ram भाऊ
@santoshbidgar826
@santoshbidgar826 Жыл бұрын
@@firojfakir9073 TV--/FC FC TV FC FC FC GA he's GA AZ x
@onkargagare8925
@onkargagare8925 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी सिरीज कधीच बंद करू नका, आम्ही खूप उत्सुक असतो पुढचा एपिसोड पाहण्यासाठी।
@yogeshwaghmode2856
@yogeshwaghmode2856 4 жыл бұрын
शहरी जीवन असेच असते शेवटी ग्रामीण जीवन हे सुखी समाधानी शेतकरी हा राजा असतो
@TheAnkushdandge
@TheAnkushdandge 3 жыл бұрын
रामभाऊ शेवटाला भाव खाऊन गेला राव ❤️ संस्कृतीही जपली आणि गवगवा पण नाय केला.❤️❤️
@bhanudasshinde5080
@bhanudasshinde5080 4 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच साहेब, आजचा एपिसोड विनोदाने भरगच्च भरलेला होता, आणि हृदय भेदी व डोळ्यात पाणी आणणारा होता. !!जय जवान जय किसान!! जय बाळासाहेब जय रामभाऊ
@ramtawade6057
@ramtawade6057 4 жыл бұрын
सगळ्या एपिसोड मधी सर्वात भारी एपिसोड आहे खूप आवडला राव 1no आपल्या शेतकऱ्याचं मन किती मोट असत हे दाखवून दिले
@santoshsasane9392
@santoshsasane9392 4 жыл бұрын
मला बालासाहेबंसारखी बहिण नाही पण आई आहे जी कधीच कुणाला घरातून उपाशी जाऊ देत नाही. आपले प्रत्येक अपिसोडे फार सुंदर आहेत मी मनापासून आपले आभार मानतो.
@madhukarharkal7058
@madhukarharkal7058 3 жыл бұрын
अगदी बरोबर सर
@santoshkawade3362
@santoshkawade3362 3 жыл бұрын
👍
@sohamdoke824
@sohamdoke824 3 жыл бұрын
Nice
@girishmarne5540
@girishmarne5540 3 жыл бұрын
ही मोठी मोठी बिजनेसमन स्क्वेअर फुटामधी फिरत्यात पणं शेतकरी हा एकरा मधी फिरतो ... आसाल तुम्ही नादकरी पणं सगळ्यात श्रीमंत शेतकरी 🌾
@nishantawadevlogs
@nishantawadevlogs 4 жыл бұрын
बाळासाहेब आपलेही करावे तितके कौतुक कमी आहे...निर्व्यसनी,माळकरी माणूस...पण दारूड्याची नक्कल हुबेहुब करता...पण एक गोष्ट आववर्जून सांगावी वाटते पूर्वी मटन पार्टीचा एपिसोड व आजचा एपिसोड दोन्ही वेळेस मटनाच्या पंगतीला बसला नाहीत....What an presence of mind....अस्सल वारकरी धर्म जपणारा हाडामासाचा कलाकार...😍👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 жыл бұрын
बाळासाहेब ह भ प आहेत
@babansalunkhe6927
@babansalunkhe6927 4 жыл бұрын
हो यार बरोबर आहे , बाळासाहेब जेवण करायला बसले , पार्टीला पण नव्हते
@babansalunkhe6927
@babansalunkhe6927 4 жыл бұрын
जेवायला बसले नव्हते
@navanagane4984
@navanagane4984 4 жыл бұрын
माळकरी हायत बाळासाहेब
@amitkoli8186
@amitkoli8186 4 жыл бұрын
बाळासाहेबांनी आज दाकऊन दिले की शेतकरीच हा जगाचा पोशिंदा आहे ।। Love you balasaheb bap manus aahat tumhi😘❤️❤️❤️
@रमेशमहादेवरूद्रे
@रमेशमहादेवरूद्रे 4 жыл бұрын
हीच खरी संस्कृती आणि वस्तुस्थिती आहे.. शहर आणि खेड्यातली...! खूप छान भाग.👌
@ajaydeshmukh08
@ajaydeshmukh08 4 жыл бұрын
शहरातील पुरूषांच्या पण मनात खूप असते. पण बायको साथ देत नाही.
@pratapsalvepatil1863
@pratapsalvepatil1863 2 жыл бұрын
@@ajaydeshmukh08 tumhala anubhav ahe vatate 😂😂
@vishalkamble8743
@vishalkamble8743 3 жыл бұрын
बाळासाहेब यांना लवकरच zee tv मराठी इथून फोन येईल... ऑल the बेस्ट
@sachinmisal9809
@sachinmisal9809 4 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही बाळासाहेब च्या भाची ला शेवटी जे पैसे दिले ते पाहून तुमचा मोठे पणा दिसत आहे proud of you gret
@rahuljadhav4657
@rahuljadhav4657 4 жыл бұрын
👍🏻
@sachinsawant9815
@sachinsawant9815 4 жыл бұрын
Barobar
@amitsarde3903
@amitsarde3903 4 жыл бұрын
Yes
@ajaydeshmukh08
@ajaydeshmukh08 4 жыл бұрын
kharach
@somnathkharat1208
@somnathkharat1208 4 жыл бұрын
लहानपणी असेच आम्हाला पण घरी येणारे पाहुणे जाताना पैसे देत असायचे. आठवणीला उजाळा दिला रामभाऊ नीं
@kailaschavan2040
@kailaschavan2040 4 жыл бұрын
अप्रतिम वास्तव दाखवले शहरातले आणि ग्रामीण भागातले खुप छान नादातहायका बाळासाहेब
@shivrajdabhade4553
@shivrajdabhade4553 4 жыл бұрын
शेतकरीच खरा मनाचा राजा असतो या शहरातील बंगले आमच्यासाठी भंगार आहेत, दिलदारपण फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या झोपडीतच आहे ..जय बळीराजा ..
@rameshgavhane9009
@rameshgavhane9009 4 жыл бұрын
खरे आहे
@gendevdhekale7254
@gendevdhekale7254 3 жыл бұрын
ज्यांना ज्यांना बाळासाहेबांची चटणी भाकरी आवडली त्यांनी लाईक करा👍👍😍😍😍😍😍😍😍😍😋😋😋😋😋😋
@mrajbiswal9645
@mrajbiswal9645 4 жыл бұрын
राम भाऊ तुम्ही जे शेवटी जाताना भाची साठी जे केलं ना ते योग्य आहे... बाळा साहेबांनी दाखवून दिलं की शेतकरी brand ahe... शेतकऱ्याच्या घरून कोणच उपाशी जाणार नाही..
@अथर्वभिसे
@अथर्वभिसे 4 жыл бұрын
लय भारी राव
@anildongare9563
@anildongare9563 4 жыл бұрын
रामभाऊ शेवट एक नंबर
@dfcreation9
@dfcreation9 4 жыл бұрын
रामभाऊ शेवटी तुम्ही भाचीला पैसे दिले ना... खरंच तुम्ही प्रतिष्टीत नागरिक शोभता.. हॅट्स ऑफ यू 😍😍
@Aarogya665
@Aarogya665 4 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम केलेला आहे, लोकांना खायला घालायला दानत लागते, एक नंबर वेब सिरीज.
@rahulmane8477
@rahulmane8477 3 жыл бұрын
" हा एपिसोड खूपच छान होता...अप्रतिम..👌👌👌👌👌" ....बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप... रामभाऊंनी भाचीच्या हातात पैसे देऊन संस्कृतीचं दर्शन दिलंच आणि नकळत प्रेक्षकांना भावनिक सादही घातली....... Great...👌👌👌👌👍.....- राहुल माने (सांगोला)
@infinity_anurag
@infinity_anurag 4 жыл бұрын
सत्य परस्थितीचें उदाहरण.... पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातील शोकांतिका.... स्टेट्स च्या नावाखाली पोटमारी
@Ramkrishnachavan1713
@Ramkrishnachavan1713 4 жыл бұрын
एपिसोड न बघताच Like करणारे,रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब ठोका Like😎😎😎😎😎
@rajendrashinde7255
@rajendrashinde7255 3 жыл бұрын
@Brooks Ashton D
@mayurkhamkararts2714
@mayurkhamkararts2714 4 жыл бұрын
मामा भाची ट्रॅक्टर सीन कोणाला कोणाला आवडला...बारामती मालेगाव road la shooting Keli वाटता 🙂
@kartikgawali7763
@kartikgawali7763 Жыл бұрын
Undawadi Supe
@indianpolitybyrampawar2258
@indianpolitybyrampawar2258 3 жыл бұрын
I'm a big fan of balasaheb ....! बाळासाहेब या पात्राकडे पाहून खूप आनंद होतोय.... यातुन एक खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो खूप आवडला... "माणसांकडे धनदौलताची श्रीमंती असुन काही फायदा नाही,मन श्रीमंत असलं पाहिजे" आजच्या धावपळीच्या जीवनात खूप कमी लोकांकडे मनाची श्रीमंती पाहायला मिळते.. बाळासाहेब तुमची Acting मला खूप आवडते अभिनंदन तुम्ही प्रत्येक episode नंतर तुमच्या अभिनयाची प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रेक्षकांना पुढील episodeपाहावा वाटतो....! Congratulations of all team member 🙂🙂🙂🙏🙏🙏
@nishantawadevlogs
@nishantawadevlogs 4 жыл бұрын
रामभाऊ आपले खुप कौतुक वाटते शेवटच्या क्षणी भाचीच्या हातात पैसे दिले....बाळासाहेबाची भाची ती स्वत:ची भाची समजून....छोटी गोष्ट पण खुप मोठा संदेश....😍👏🏼👏🏼👏🏼
@sarjeraopatil1944
@sarjeraopatil1944 4 жыл бұрын
||बाळासाहेबाने आपल्या भाचीला जवळ घेतले तो क्षण,,,,,,, डोळ्यात पाणी आले .................... आपल्या लोकांच्यावर मनापासुन प्रेम काय असते ते अनुभवले|| || धन्यवाद सर्व टिम ||
@pikeltevikelagricalcharproduct
@pikeltevikelagricalcharproduct 4 жыл бұрын
Barobar
@nageshpavate7503
@nageshpavate7503 4 жыл бұрын
Ho
@chandudisale3919
@chandudisale3919 4 жыл бұрын
खरंच ! अंगावर शहारे आले तो क्षण बघून
@navnathghule8490
@navnathghule8490 4 жыл бұрын
हो मी पहिलेच सांगीतले। शेवटी डोळ्यात पाणी आणले। खूप भावनात्मक क्षण आहे तो
@navnathghule8490
@navnathghule8490 4 жыл бұрын
हो मी पहिलेच सांगीतले। शेवटी डोळ्यात पाणी आणले। खूप भावनात्मक क्षण आहे तो
@sunilayawale3138
@sunilayawale3138 4 жыл бұрын
खूप छान भाग! बाळासाहेबांची बहीण, मेहुणे व भाची एक नं. रामभाऊ जाता जाता बाळासाहेबांच्या भाचीच्या हातात ठेवलेले पैसे खूपच छान वाटले. संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
@Maheshpawar8
@Maheshpawar8 3 жыл бұрын
नाद केला पन वाया नाहि गेला अप्रतिम प्रैडक्शन ❤️सर्व टीम ला विनम्रपणे त्रीवार अभिवादन 🙏
@dnyaneshwarmandage615
@dnyaneshwarmandage615 4 жыл бұрын
यातून एकच अर्थ निघतो शेतकरी उदार मनाचा असतो. म्हणील ती करू शकतो. पैशांनी नाही तर मनानी खूप श्रीमंत असतो. अन् शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा टीम चे खूप खूप आभार
@djproduction4743
@djproduction4743 4 жыл бұрын
जगाचा पोशिंदा फक्त शेतकरी. मस्त भाग होता
@kishorrasal6534
@kishorrasal6534 4 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबरच पण शेवटी रामभाऊने भाचीला दिलेली भेट फारच छान ..... ह्या जोडीचा नादच नाही.
@sagarmaske5973
@sagarmaske5973 4 жыл бұрын
शेवटी मुलीच्या हातात दिलेले पैसे खूप आवडले .खूप छान भाग होता हा.
@shyamgulhane9885
@shyamgulhane9885 3 жыл бұрын
आज एक लक्षात आल आज बाळा साहेब कडे गाडी चालवायचं कामाचा *गुण असल्यामुळे बाळासाहेब सोबत आज नेण्यात आल महून माणसाने गुण कोणाताना कोणता गुण शिकवा*
@shivajiraomakhare6553
@shivajiraomakhare6553 4 жыл бұрын
मोठं घर पोकळ वासा,धनाने श्रीमंत असणारी मनानी सगळ्यात मोठी भिकारी असत्यात,धनानी गरीब असणारी मनानी कुबेर असतात. चांगली मांडणी आवडली...
@ajitmate3575
@ajitmate3575 4 жыл бұрын
रामभाऊ गाडी बसण्यापुवी जे काही केले ते जुन्या आठवणी ताज्या झाल्या रामभाऊ खरच खुप छान
@kishornaralkar1877
@kishornaralkar1877 4 жыл бұрын
खरंच खूप छान आहे आवडलं श्रीमंत लोकांकडे पैस जास्त असून काय करायचा जिते 5 माणसांना पोठ भर जेवण देत नाही . आपला शेतकरी दादा पैसा आसो या नसो कधी कोणाला उपाशी पाठवण नाही पोठं भरून पाठवतो तुम्ही खरंच मस्त दाखवता आस वाटत की आम्ही पण तिथेच आहे बाळासाहेब मस्त राम भाऊ तुमची 5 ऐकर जमीन दाखवा ना 1 दा एपिसोड मदे मस्त आहे
@najukagavali3193
@najukagavali3193 4 жыл бұрын
खुप ह्रदय हेलावुन गेल वो ,शहराच्या सुशिक्षित पनाने माणुसकी दुर लोटत नेली,आपले पण पोरक झालं ,प्रगतीच्या दिशेने जनारं शहर मानुसकीच्या आधोगतीत कधी गेल कुऩालाच समजल नाय ,आत्ता हा मानुसकीचा धागा जिवंत घट्ट आहे ,आणि कायम राहणार तो फक्त माझ्या बळीराजा जवळ ,उभ्या जगाचा पोशिंदा ,अतिथी देवो भव असनारी संस्कु्ती पुन्हा त्याला उजळणी दिली ,त्याबद्दल संपुर्ण लाडक्या टीम चं मनापासुन आभिनंदन
@navnathgaikwad9389
@navnathgaikwad9389 4 жыл бұрын
खरच खूप छान वाटलं. आज जे तुम्ही शेतकरी व बिझनेस यांच्यातील जो फरक सांगितला अति उत्तम आणि नात्यातील जो गोडवा दाखवला खरच मस्त वाटलं. 👍👍👍
@abhikatkar8611
@abhikatkar8611 4 жыл бұрын
आजपर्यंत चा इतिहास आहे आमच्या शेतकऱ्यांच्या दारातून कोणीच उपाशीपोटी जात नाही💯.शेतकरी तो शेतकरीच👑🙏
@subhashgaikwad8075
@subhashgaikwad8075 4 жыл бұрын
बाळासाहेब
@sachinkadam9937
@sachinkadam9937 4 жыл бұрын
Ek number kadak
@sarjeraopatil3526
@sarjeraopatil3526 Жыл бұрын
​@@sachinkadam9937फळ पाठबळ खा गश
@sarjeraopatil3526
@sarjeraopatil3526 Жыл бұрын
​@@sachinkadam9937फळ पाठबळ खा गश
@नवाखारे
@नवाखारे 4 жыл бұрын
एवढेच सांगतो आज हसुन डोळ्यात पाणी आले ओन्ली बाळासाहेब फँन
@yogeshambhore4794
@yogeshambhore4794 4 жыл бұрын
मामा शब्द ऐकताना आकक्षरषा डोळ्याला पाणी आले लव यू बाळासाहेब 🙏🙏
@hrishikeshwagh7121
@hrishikeshwagh7121 3 жыл бұрын
रामभाऊ ने साक्षी ला पैसे दिले ते बघून खूप छान वाटले ५-६ वेळा बघितला सिन...❤️
@anushka-iv6eu
@anushka-iv6eu 3 жыл бұрын
Chan
@navnathpawar9640
@navnathpawar9640 3 жыл бұрын
great
@Viru.edits47
@Viru.edits47 3 жыл бұрын
Ho🤩
@vi5haljadhav
@vi5haljadhav 3 жыл бұрын
आये भिकार्‍या काय पैशे पैशे करतो रामभाऊ काय भिकारी ए का!. रामभाऊ च्या बापाची अणि त्याची ४० एकर जमीन होती.. गावचा नाद पूरा करण्यासाठी त्यानी 35 एकर विकली रामभाऊ पण त्याच बापाची औलादे राहिलेली 5 एकर विकल अन अख्ख्या गावचा नाद पूरा करील - बाळासाहेब
@kuldeepthite67
@kuldeepthite67 3 жыл бұрын
खूप छान शहरा मध्ये आणि गावामध्ये हाच फरक आहे
@anilmore2119
@anilmore2119 4 жыл бұрын
खेड्यातल्यांनी शहराची चांगली जिरवली. हसून हसून पोट दुखले अशी कॉमीडी कुणीही बनवू शकत नाही मोरे परिवार अकोले कडून खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@avinashchavan396
@avinashchavan396 4 жыл бұрын
रामभाऊ मुलीच्या हातात पैसे देताना चा सिन आता पर्यन्त चा सर्वोत्कृष्ट 👌👌👌
@sunilzade9156
@sunilzade9156 Жыл бұрын
याला. म्हणतात. .मराठी. मातीतील. गुणधर्म. आपले. लोक. कधी. स्वत्व. कधी. सोडत. नाही. माणुसकी. प्रेम. जपणारी. आपली. माणसे. याला. महराठा. धर्म
@bhagwatjadhav8297
@bhagwatjadhav8297 4 жыл бұрын
माझी बहिण शेतकऱ्याची हाई पोटभर जेवा नादच खुळा बाळासाहेब रामभाऊ
@rajeshdavhale3700
@rajeshdavhale3700 2 жыл бұрын
आत्तापर्यंत झालेले पूर्ण एपिसोड शेतकरी आणि श्रीमंत या माणसापासून खरोखर मांडलेला हा भाग या या विभागाच्या माध्यमातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तसेच रामभाऊ यांनी साक्षीच्या हातामध्ये पैसे दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना आणि अशीच तुमची प्रगती हो धन्यवाद
@nitinshinde3390
@nitinshinde3390 4 жыл бұрын
खरंच खूप आनंद झाला हा ऐपिसोड बघून, गावातला पाहुणचार सर्वात भारी 🙏👌👌👌👌👌😂😂😢😢😢
@rameshwaribhosale8200
@rameshwaribhosale8200 4 жыл бұрын
एकदम छान...शहरातली परिस्थिती खरच आशी असते.....पण गावाकडच जीवनच वेगळ असत खुप खरी परिस्थिती दाखवली आपण ....सगळ्या कलाकाराचे पुन्हा एकदा अभार....
@ganeshpardeshi2070
@ganeshpardeshi2070 4 жыл бұрын
Very nice good
@samdhanmagar8022
@samdhanmagar8022 3 жыл бұрын
I
@yogeshdhas292
@yogeshdhas292 3 жыл бұрын
Right
@dhuliramlangote3788
@dhuliramlangote3788 4 жыл бұрын
या जेवणावरून आपल्याला समजते की सर्वात श्रीमंत कोण बंगला माडीवाले की शेतकरी सलाम त्या जगाच्या पोशिंद्याला
@uttamrajyamgar1778
@uttamrajyamgar1778 4 жыл бұрын
Khara shetkari kon samazle
@iamfreeradical3653
@iamfreeradical3653 4 жыл бұрын
Kha ra rav
@RajaramDevkule
@RajaramDevkule 7 ай бұрын
​@@uttamrajyamgar1778 M hi ⁸⁸87797⁹⁰pⁿ kimkkkljko⅞qàoppkiiií8800❤8❤ PEjml lo😊⁹
@manoharkharkar7978
@manoharkharkar7978 3 жыл бұрын
एपिसोड खूपच मस्त झाला आहे रामभाऊ चा मी खूपच फॅन झालो आहे शेवटचा रोल खूपच मस्त लिहला गेला आहे आणि बाळासाहेबांना तोडच नाही खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जात आहे घरातल्या गडी माणसाला राम राम केला जातो ही ते तर माणसातली माणुसकी दिसते
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 жыл бұрын
खरंच रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब हा episode पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं राव... ही वस्तुस्थिती आहे समाजाची... याचा अनुभव आला आहे आम्हाला .... Great work all member 👍 बाळासाहेब फॅन क्लब सोलापूर ✌🙏🙏
@vaibhavghodke5483
@vaibhavghodke5483 4 жыл бұрын
बाळासाहेब फॅन्स क्लब ठोका लाईक..👍👌
@maulikashid1188
@maulikashid1188 4 жыл бұрын
शेतकरी हा मनाने श्रीमंत असतो याचे एक उत्तम उदाहरण आहे.🙏
@surajshinde2721
@surajshinde2721 4 жыл бұрын
Barobar ahe Bhau
@amarpisal9646
@amarpisal9646 4 жыл бұрын
Mast
@lovefromarvindarora45
@lovefromarvindarora45 4 жыл бұрын
True
@sachinghule8563
@sachinghule8563 4 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडली आहे
@rajumore7329
@rajumore7329 3 жыл бұрын
लय भारी 1नंबर🤗🤗🤗
@nishigandhkamble
@nishigandhkamble 3 жыл бұрын
मला सख्खी बहीण नाही..पण बहिणीशिवाय माया नाही...खरंच नशीबवान आहेत ते लोक ज्यांना बहीण आहे...आणि पाहुणचार म्हणावा तर मोठे तितके खोटे हे खरे आहे...गरीब माणूस जितका मनाने दिलदार तितका कोणीच नाही..गरीब चटणी भाकरी खाऊ घालेल पण उपाशी जाऊ देणार नाही.... रामभाऊ जाताना भाचीच्या हातात पैसे देतात हे बघून मन भरून आले...खरेच एकदम मस्त वेबसिरिज...बाळासाहेब रामभाऊ आणि टीम एक नंबर 😍😍😍
@gautamsakhare4580
@gautamsakhare4580 4 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही मनानं खूप चांगले आहात साक्षी च्या हातात गुपचूप काहीतरी दिलं Balasaheb you r great
@sourabhjadhav1924
@sourabhjadhav1924 4 жыл бұрын
कोणत्या हि शेतकऱ्याच्या घरी जावा तुम्हाला पाहुणचार असाच मिळणार brand is brand royal शेतकरी
@deepakmohite6306
@deepakmohite6306 4 жыл бұрын
Ramabh bhav shevat aavadala
@pramod5880
@pramod5880 4 жыл бұрын
Right
@thexyz291
@thexyz291 4 жыл бұрын
अशी कन्सेप्ट आणखी कोणत्याच वेब सीरिज मध्ये बघितली नाही मी..त्या मुळे तुमच्या वेब सीरिज चा मी तरी फॅन झालो आहेत ..धन्यवाद आमचं मनोरंजन करताय ते..
@cmmlol9416
@cmmlol9416 3 жыл бұрын
Most like episode...rambhau hats off ...tumhi je shevti balasahebanchya bhachila....dilela gift khup chan balasaheb ani rambhau ...keep it up
@swapnilgaykar2530
@swapnilgaykar2530 4 жыл бұрын
मान फक्त शेतकर्याच्याच दारात👌👌👌सत्यता पडद्यावर आणली आपण सर्वात जास्त आवडलेला अभिनय सर्वाचे आभार 🙏🙏🙏🙏
@rajkumarkhude931
@rajkumarkhude931 4 жыл бұрын
आज पर्यंतचा सगळ्यात चांगला भाग आहे खूप हसलोय राव kadakkkkk
@shubhammanwar7939
@shubhammanwar7939 4 жыл бұрын
डोळ्यात टचकन पाणी तेव्हाच आले, जेव्हा रामभाऊने साक्षीच्या हातात पैसे दिले. ह्याला म्हणतात आपली संस्कृती. हा एपिसोड ला तोड नाही. मटकीला मोड नाही अन् ह्या वेबसिरीज ला तोड नाही.
@rohanpatil6523
@rohanpatil6523 4 жыл бұрын
Ho na
@gokulsalve3018
@gokulsalve3018 4 жыл бұрын
हे बाकी खर हाय ,,,
@vaibhavk3420
@vaibhavk3420 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं 😂😂😂
@sahilghaytadkar8328
@sahilghaytadkar8328 4 жыл бұрын
0" n
@shivajipawar3611
@shivajipawar3611 4 жыл бұрын
n
@shrikantsawant5872
@shrikantsawant5872 3 жыл бұрын
बाळासाहेब माऊली तुमचे विचार खुप सुंदर आहे खूप खूप आवडला
@dadasahebsangle6422
@dadasahebsangle6422 4 жыл бұрын
शेतकऱ्याचा नाद नाही करायचा पाचच काय 50 आले तरी पोटभर जेवल्याशिवाय जाणार नाही जय महाराष्ट्र
@sachinnavale1166
@sachinnavale1166 4 жыл бұрын
सर्वांचा खुप सुंदर अभिनय झाला.या वेब सिरीज ला 1 नंबर चा किताब मिळायला पाहिजे.
@shareshailgaikwad7247
@shareshailgaikwad7247 4 жыл бұрын
मोठे जेवढे खोटे शेतकरी च्या घरी गेल्यानंतर पोट भरून अन्न मिळतं हा जगालाच माहीत आहे नमो बुद्धाया जय भिम
@pankajlahane8309
@pankajlahane8309 4 жыл бұрын
Jay Bhim
@suryakantmane1889
@suryakantmane1889 4 жыл бұрын
जय भीम
@GautamBhalerao-o2o
@GautamBhalerao-o2o Ай бұрын
Khupach chhyan bhag ahe malatar khup khup avadala super
@dhanrajnarayanwagh3470
@dhanrajnarayanwagh3470 4 жыл бұрын
हा epishod खरच मनाल चटक्का लाऊन गेला....शेवटी शेतकरी तो जगाचा पोसिंदा आहे हे हे कोनी टाळू शकत नाही ....डोळा त आसू आले राव ....सलाम तुमच्या सगळ्या टिम ला ...👏👏
@vishalmohite2832
@vishalmohite2832 Жыл бұрын
😊
@vishalmohite2832
@vishalmohite2832 Жыл бұрын
😊
@flyinggirlkiduniya4396
@flyinggirlkiduniya4396 4 жыл бұрын
आजचा भाग खुप छान होता , एवढ्या एपिसोडमध्ये आज खुप हसले मी.. शेतकरी नावाचा राजा नाही फक्त, "तर मनाने पण राजा आहे" आम्हांला अभिमान आहे शेतकरी असल्याचा .. 😊
@tukaramkhedkar6431
@tukaramkhedkar6431 4 жыл бұрын
आज रामभाऊ जास्त रागवले होते पनि बाळासाहेबांच्या बहिणीच्या घरी गेल्यावर मॅव झाली 😂😂😂😂😂
@shankarkalbhor310
@shankarkalbhor310 4 жыл бұрын
कोन म्हनत दारूड्याला किम्मत नाही ते बाळासाहेबांच्या कलेतुन बगीतल ना बाळासाहेब १ नं👌👌
@PaleshPatil
@PaleshPatil Жыл бұрын
त्या या
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 2 жыл бұрын
ग्रेट एपिसोड. 👍🙏शेतकरी राजा जगाचा अन्नदाता आहे. त्याचा दारातून कोणीही उपाशी पोटी जात नाही. शहरी व ग्रामीण भागातील फरक छान दाखवला. आणि हेच खरे आहे. सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐💐🙏
@kpatil2523
@kpatil2523 4 жыл бұрын
आज पर्यंत चे जेवढे एपिसोड पहिले मी त्याच्यातला सर्वात बेस्ट एपिसोड माझ्यासाठी कृष्णा पाटील फ्रॉम --बीड
@गणेशपाटिल-प5ग
@गणेशपाटिल-प5ग 4 жыл бұрын
कोटीत खेळणारे आणि गोठ्यात खेळणारे यांच्यातला फरक आहे हा.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
@greatmoment4549
@greatmoment4549 4 жыл бұрын
👌
@saniyathanawallathanawalla2634
@saniyathanawallathanawalla2634 4 жыл бұрын
शेतकरी तो शेतकरी आसतो खुप सुंदर होता एपिसोट मला
@dineshwaje5303
@dineshwaje5303 4 жыл бұрын
खरंच ! बाळासाहेब व रामभाऊ हे कलाकार आपली कला अगदी जिवंत कला आहे असे वाटते . सलाम तुमच्या भुमिका अभिनयाला
@tusharbhosale7953
@tusharbhosale7953 3 жыл бұрын
लय भारी वाटलं एपीसोड बघून.... आज बऱ्याच दिवसांनी लय हसलो....👌👌
@DigambarPatil_
@DigambarPatil_ 4 жыл бұрын
एकदम जबरी काम करता टीम.. प्लिज, या पावसाळ्यात वृक्षारोपण चा एपिसोड कराल का? सुरुवातीला आपण काळजी घेऊ अन नंतर ती झाडंच आपली काळजी घेतील.. प्लिज तुमच्या फॅन्स ला ही लावायला लावा 🌱🍁🍂🍃🌹🌼🌿🌸
@nitinjadhav3355
@nitinjadhav3355 4 жыл бұрын
Ho inspiration bhethl sarvana 😍
@flyinggirlkiduniya4396
@flyinggirlkiduniya4396 4 жыл бұрын
Nice script..
@DigambarPatil_
@DigambarPatil_ 4 жыл бұрын
@@nitinjadhav3355 हो रामभाऊ, बाळासाहेबांनी सांगितल्यावर लोकं फॉलो करतीलच.
@nitinjadhav3355
@nitinjadhav3355 4 жыл бұрын
@@DigambarPatil_ ho nakkich krtil
@amolrsolanke4069
@amolrsolanke4069 4 жыл бұрын
👍👍🙏🙏
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 4 жыл бұрын
एवढा तापट रामभाऊ पण बाळासाहेबाची भाचीच्या हातावर शेवटी बक्षीस देऊन निसटले, हा प्रसंग आवडला. मगरूरीत न दिसणारी माया लपलेली असते.अभिनंदन रामभाऊ व सव॔ टिम.
@vaibhavgaikwad8559
@vaibhavgaikwad8559 4 жыл бұрын
Khupach bhari.....awadale
@harshavardhanlavate4038
@harshavardhanlavate4038 4 жыл бұрын
खूपच सुंदर मनाला चटका लावून गेला असा शण
@komalbhagwat6224
@komalbhagwat6224 4 жыл бұрын
चारल तरच खाणार..रामभाऊ
@ranibandwalkar9376
@ranibandwalkar9376 2 жыл бұрын
y
@ankushtone1842
@ankushtone1842 2 жыл бұрын
@@vaibhavgaikwad8559 ¹¹1
@santoshdhage3400
@santoshdhage3400 4 жыл бұрын
खरच बाळासाहेब, तुम्ही तर डोळ्यातुन पाणि काढले राव....... आज आपल्या आजुबाजुला जे चाललय, ते तुम्ही व तुमच्या टिमने उत्तम प्रकारे, व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर सादर केले, यासाठी तुमचे खरच मनापासुन अभिनंदन,.... 🙏🙏🙏🙏🙏🙏 👌👌बाळासाहेब 👌👌
@FarmersSon
@FarmersSon 3 жыл бұрын
खरंच दारुड्या ला लाजवेल अशी acting करतात बाळासाहेब ❤😍🙏
@sidhdeshwarghule3596
@sidhdeshwarghule3596 4 жыл бұрын
खरच शेतकऱ्याचा नाद नाही करायचा आर्ध्यारात्री दहा मानस जरी गेली तरी शेतकऱ्यांची महिला आमची माय माऊली कोणालाही उपाशी जाऊ देनार नाही. पण मोठे ते खोटेच आसतात
@जालिंदरगिते-ब9ड
@जालिंदरगिते-ब9ड 3 жыл бұрын
औऔऔ
@jaydeepgadadare4647
@jaydeepgadadare4647 3 жыл бұрын
खरंय
@vedantpawar1334
@vedantpawar1334 2 жыл бұрын
Saglich nastat bhau
@adinathsarawde6085
@adinathsarawde6085 4 жыл бұрын
रामभाऊ जुनी प्रथा पुढें चालवली हा शेवटचा सीन खूप मस्त होता I like it .. Jay bhim. Only adi brand
@yogeshkhond3023
@yogeshkhond3023 4 жыл бұрын
श्रीमंतांच्या घरात कधी चहा विचारला जात नाही पण गरीबाच्या घरात माणसाला पोट भर जेवू घातल्या शिवाय घरातून जाऊ देत नाही हा फरक आहे श्रीमंत आणि गरिबीतला.भले बाळासाहेब गरीब आहेत पण मनाने खूप श्रीमंत माणूस आहे.रामभाऊ शेवटला रडायला आला पोरीच्या हातात खाऊला पैसे देताना हिच तर आपली खरी श्रीमंती.खूप छान भाग होता आजचा असाच संपूर्ण महाराष्ट्राचा मनोरंजन करत राहा हीच शिवराय चरणी प्रार्थना.
@Gopalfand
@Gopalfand Жыл бұрын
बाबासाहेब व बहिण भावाच्या नातेसंबंधांची अप्रतिम एपिसोड 💐💐💐💐💐 स्क्रिप्ट OK
@akshaymore542
@akshaymore542 4 жыл бұрын
ना दिखावा करतात,"ना दुनियादारी करतात"...."रामभाऊ आणि बाळासाहेब ज्या वेळी मैदानात उतरतात त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतात....👌👌👌
@eknathkamble7819
@eknathkamble7819 4 жыл бұрын
रामभाऊ तुमची म्हेवणीचा मोठेपणा म्हणजे, बडा घर पोकळ वासा...😆😆😆
@akash.j.official
@akash.j.official 4 жыл бұрын
खरं आहे राव 😂😂😂😂
@sachinsawant9815
@sachinsawant9815 4 жыл бұрын
Rambhau ne shevt छान केला त्या मुलीच्या hatamade पैसे देऊन
@swapnilambekar3765
@swapnilambekar3765 4 жыл бұрын
आणि वारा जाई भसा भसा
@shubhamlomate2490
@shubhamlomate2490 4 жыл бұрын
गावाकडच्या आठवणी आणि आपुलकी याच सुंदर आणि जिवंत उदाहरण यावेळेस वेब सिरीज सादरीकरण. खूप छान पद्धतीने होत आहे..... बेस्ट ऑफ लक चांडाळ चौकडी टीम 🥰👌
@madhusudankumawat5459
@madhusudankumawat5459 10 ай бұрын
समाज व्यवस्थेवर एवढे कोरडे ओढणारे आपणच आहात.... Salute.... तुमचा नाद नाही पूरा व्हायचा कुणाकडून
@Jayshriram12321
@Jayshriram12321 4 жыл бұрын
ज्यांना ज्यांना बाळासाहेबांची चटणी भाकरी आवडली त्यांनी like करा 😍😍😍😋😋😋😋😋
@ebrahimmulla4198
@ebrahimmulla4198 4 жыл бұрын
E
@ndcreations1037
@ndcreations1037 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nZiUpnuIptaZr5I #चांडाळ चौकडी Comedy Scene Please Watch #ND Creations
@sachinnimbalkar950
@sachinnimbalkar950 4 жыл бұрын
555þfffggcftþt
@kaleshankar241
@kaleshankar241 3 жыл бұрын
Hiiiiiiiiiiiiiiiiìiiìiiiiiiiiiiiiiìiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiìiiiiiiii key kart
@kaleshankar241
@kaleshankar241 3 жыл бұрын
😍😍😍😍😍🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😘😘😘😘🤩😀
@surajkudale5986
@surajkudale5986 4 жыл бұрын
व्यसन मुक्ती वर एक एपिसोड करा समाजाला त्याची खूप गरज आहे. या वबे सिरीज मधून मनोरंजन आणि प्रभोधन दोनीही गोष्टी लोकांना तुमी दित जावा पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@ashwindhakare4287
@ashwindhakare4287 4 жыл бұрын
बाळा आण्णा तुमची बहीण बघून मला मला माझ्या बहिणीची आठवण आली ,आणि तुमची भाची ती पण माझ्या भाची सारखी आहे .
@laxmanvaidhya1886
@laxmanvaidhya1886 3 жыл бұрын
अप्रतिम, काय छान विषय हाताळता राव , रामभाऊ नी शेवट गोड केला, अन बाळासाहेब यांचा नादच करायचा नाय👍👍
@nanaharal9587
@nanaharal9587 4 жыл бұрын
खरंच आई वडीलां नंतर खर प्रेम बहिणीचे आसते आज तुम्ही दाखवल मन भरून आले ❤💖💖💖💖💖💖💖💖💖
@somnathtalekar5806
@somnathtalekar5806 4 жыл бұрын
मामा पाहीजे च आयुष्यात. मेव्हणी भिकार निघाली. पण बहीण कधी पण श्रेष्ठ च आहे.
@govinddorge8909
@govinddorge8909 4 жыл бұрын
Yb
@anjalinavane7898
@anjalinavane7898 4 жыл бұрын
शेतक रेचा नाद करायचा नाय
@GaneshChandar-gc6yx
@GaneshChandar-gc6yx Ай бұрын
बहीन ती बहीनच असते शेवटी
@rajpatekar6148
@rajpatekar6148 4 жыл бұрын
खुपच आवडला हा ऐपिसोड... खरंच हि दरी नक्की आहे..मानुसकीची श्रिमंत आंणि गरीबाच्या ठिकाणची
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 3 жыл бұрын
पाटलांचा गावरान बाज भारी वाटतोय भाषा, देहबोली, पेहराव एक नंबर
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,5 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47