चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग-नं.०४ || chandal chaoukadichya karamati Ep-no.04

  Рет қаралды 6,225,080

Gavran Films Production

Gavran Films Production

4 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

Пікірлер: 1 400
@sudarshankirdak8545
@sudarshankirdak8545 4 жыл бұрын
खरच बाळासाहेबा सारख्या बेवड्या कलाकाराची मराठी चित्रपट सृष्टीने कदर करावी. खुपच छान कलाकार आहेत बाळासाहेब .
@dadakashid5012
@dadakashid5012 2 жыл бұрын
Lollllllllĺ lii 9mj
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 4 жыл бұрын
रोजच्या धकाधकीच्या जगण्याला,...मिश्किल , इरसाल , तरीही निरागस विनोदाच्या शिडकावा,... आणि सामाजिक संदेश,......!!!.....लेखक , दिग्दर्शक,... आणि सगळ्या टिमचे अभिनंदन.......!!!.....महाराष्ट्राच्या मैलागणिक बदलणा-या सामाजिक आणि सांस्कृतिक विवीधतेचा, भाषेचा., सुंदर दस्त ऐवज.....!!!.... धन्यवाद...!!!
@user-bw7lz5ec2o
@user-bw7lz5ec2o 4 жыл бұрын
एक नंबर माणूस खतरनाक अभिनय 👌👌
@dilipjagtap623
@dilipjagtap623 4 жыл бұрын
भाग पाच प्रेम प्रकरण खूप आवडला बाळासाहेब याचा अभिनय व त्यांनी मुलीला समजून सांगितले ले दोन शब्द खूप मनाला भावले अक्षरशः डोळ्यांतून पाणी आले खूप छान बाळासाहेब तुमचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@rahulkadam4061
@rahulkadam4061 3 жыл бұрын
Grg beeezww2 xwee zzxw🛺🚲🚐🚲🚒🚃🏍🚒⛵⛵🛫🚧🚧🎢🎢🗽⛵🛫🐱🐤🙈🐺🐺🙈🐤🐣🐤🐗🐣🐗🐗🐺🐺🐺🐺😝📱📀🔊
@sudamyewale3295
@sudamyewale3295 3 жыл бұрын
@@rahulkadam4061 km. ..
@Mayur_1997
@Mayur_1997 4 жыл бұрын
खरच बाळासाहेब एक नंबर माणूस आहे हुशार 👌👌👌
@ganeshbhalekar3016
@ganeshbhalekar3016 3 жыл бұрын
सगळेच कलाकार खुप भारी आहेत....कथानक आणि सामाजिक विषय चांगले असतात.पुढच्या वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा........
@vivekchavannaik1026
@vivekchavannaik1026 4 жыл бұрын
आले शंभर गेले शंभर बाळासाहेब एकच नंबर...
@dospallibaswaraj767
@dospallibaswaraj767 2 жыл бұрын
Super Balasaheb
@ravijadhav3498
@ravijadhav3498 4 жыл бұрын
अप्रतिम कलाकार आणि संपूर्ण टीम खास करून बाळासाहेब आणि रामभाऊ
@TheAtul7788
@TheAtul7788 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ शेवट कायम गोड 👌👌👌👌
@surajdeshmukh2938
@surajdeshmukh2938 4 жыл бұрын
Ram Bhau You Are Awesome.... Bhaarriii Acting....👏👏👏👏👌👌👌
@prasads.jadhav2806
@prasads.jadhav2806 4 жыл бұрын
राव तुमचे सर्व व्हिडिओ पाहिलं आहे . सर्व अप्रतिम आहेत आणखीन नवीन असे हास्यास्पद व्हिडिओस पाहायला मिळतील ही अपेक्षा . भावी प्रवासास शुभेच्छा 💐💐
@santoshdhiwar051
@santoshdhiwar051 3 жыл бұрын
रामभाऊ ची इंट्री खतरनाक खूप हसलो राव .. Nice video 📹 👍 👌
@am0lkale630
@am0lkale630 4 жыл бұрын
आता पर्यंत सर्वात भारी एपिसोड. ... विशेषता बाळासाहेब
@Hanumant92
@Hanumant92 4 жыл бұрын
Rambhau kadak..... Expression, acting, dialogue bharich...... Rambhau and balasaheb sathi ek ❤❤️❤️❤️❤️
@jadhavpravin3668
@jadhavpravin3668 4 жыл бұрын
Lay bhari rao.
@rowdysam401
@rowdysam401 4 жыл бұрын
बाळासाहेब खरोखर दारू पिलेल्या माणसाला पण मागे टाकता राव तुम्ही आजपर्यंत दारुड्या माणसाचे असं रुप कोणी साकारले नाही जबरदस्त कला सादर करता तुम्ही सगळेच बाळासाहेब तर जाळ धूर सोबतच...
@vijaymali3221
@vijaymali3221 4 жыл бұрын
In
@samadhaningale4080
@samadhaningale4080 4 жыл бұрын
Lay bhri
@mahamadmujavar5982
@mahamadmujavar5982 4 жыл бұрын
Vidhate Nice
@annaarde8964
@annaarde8964 4 жыл бұрын
@@vijaymali3221 .
@sagardombale7445
@sagardombale7445 4 жыл бұрын
Mustak Baj logic
@sunilmohite916
@sunilmohite916 4 жыл бұрын
तुमच्या सिरीज च्या ज्या काही कथा असतात त्या साठी सलाम . बाकी जे काही तुमचं यश आहे , ते तुमच्या सर्वांच्या मिळून घेतलेल्या मेहनतीचं आहे . खुप साऱ्या शुभेच्छा .
@k.k.8317
@k.k.8317 4 жыл бұрын
मानलं तुम्हाला नादच खुळा बाळासाहेब,रामभाऊ,सुभासराव, खूप हासलो राव
@cricketrock762
@cricketrock762 3 жыл бұрын
All NZ
@balugavali5963
@balugavali5963 4 жыл бұрын
बाळासाहेब रामभऊ तुम्हांला अख्या महाराष्ट्रात तोड नाही राव
@narayanchormare406
@narayanchormare406 4 жыл бұрын
खूपच भारी एपिसोड 👌👌
@balkrushnatate580
@balkrushnatate580 4 жыл бұрын
तुमची टीम खूप छान आहे आणि शॉर्ट फिल्म पण छान आहे आणि बाळासाहेब ची भूमिका छान केली आहे पुढील वाटचालीस खूप........धन्यवाद
@mahavirthorbole
@mahavirthorbole 3 жыл бұрын
⏩🔼⏫▶️⏮️🔂⏪🔁◀️🔀⏯️
@akshay........3558
@akshay........3558 2 жыл бұрын
हा व्यक्ती एक दिवस चित्रपट करणार.... बाला साहेब, राम भाऊ
@avinashhumbare1061
@avinashhumbare1061 4 жыл бұрын
रामभाऊ किती भी पेटून उठू द्या, शेवटी त्यांना शांत करण्याची कला फक्त बाळासाहेबांकडेच आहे...
@satishashatekar4841
@satishashatekar4841 4 жыл бұрын
🙄ल ई धूर्त बाळासाहेब तरी भी रामभाऊचा जिव आहे बाळ्यावर पण टाळ्या उलटा च🙃टांगतो रामभाऊना🤗🤗🤗🤗
@nagoraokamble9774
@nagoraokamble9774 3 жыл бұрын
Jangissmns
@priyankachavhan8668
@priyankachavhan8668 3 жыл бұрын
Ho barobar
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 жыл бұрын
यालाच म्हणतात बाळासाहेबाची गावगुंडी रामभाऊ आजचा अभिनय अप्रतिम शब्दच नाहीत आज लक्ष्मीकांत बेर्डे अन अशोक सराफ यांच्या नंतर तुम्ही दोघे 🙏🙏🙏🙏
@user-gd6xb4ce8b
@user-gd6xb4ce8b 3 жыл бұрын
बाळासाहेब छान विनोदी अभिनेता आहे त्याच्या कलेला सलाम
@archanavyavahare620
@archanavyavahare620 2 жыл бұрын
Rambhau & Balasaheb great actors
@akshaykokate4429
@akshaykokate4429 2 жыл бұрын
❤️
@laxmangaikwad4330
@laxmangaikwad4330 4 жыл бұрын
रामभाऊ,बाळासाहेब आपल्या कॉमेडीला तोडच नाही ,खूप खूप हसलो Thanks for गावरान film Team
@babajialhat5555
@babajialhat5555 4 жыл бұрын
i
@laxmikantvasumate8021
@laxmikantvasumate8021 2 жыл бұрын
महाराष्ट्र तील 1 नंबर जोडी रामभाऊ बाळासाहेब गावा गावातील राजकारणाचे उत्तम सादरीकरण
@shivajisakate8006
@shivajisakate8006 4 жыл бұрын
खतरनाक बाळासाहेब, रामभाऊ,खूप हसलो राव,मानाचा मुजरा सर्व टिमला...
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 2 жыл бұрын
जबरदस्त अभिनय. ग्रामीण भागातील राजकारण सर्व टीमचे अभिनंदन 👍👌🙏
@aniketbawlekar8334
@aniketbawlekar8334 3 жыл бұрын
ह भ प शिंदे महाराज... Aka बाळासाहेब.. काय जिवंतपणा आणलायत दारुड्या कॅरॅक्टर मध्ये 🙏🙏🙏🙏 तुमच्या केलेला तोड नाही.... मनसोक्त कौटुंबिक आनंद देणारी series.... खर तर आजूबाजूला घडणाऱ्या साधारण गोष्टी पण खूप सुंदर आणि खोडकर पणे मांडलीत आणि शेवटाला संदेश👍🙏 keep it up guys... well done. 🌹👍💐
@karimtamboli1995
@karimtamboli1995 4 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब दोघांना विनोद वीर सलाम
@SaiGaragetools
@SaiGaragetools 4 жыл бұрын
एवढं कुठं हसवत्यात का राव 😅😂😂😂 गल्लीत गोंधळ ची आठवण आली
@prasadgite541
@prasadgite541 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या अभिनयाला तर जितक्या तोफांची सलामी द्यावा तितकी कमीच... आणि रामभाऊ म्हणजे तर विषयच वेगळा... अप्रतिम... खूप छान सर्वच जण खुप छान काम करतात👍👌
@damajishinde5977
@damajishinde5977 4 жыл бұрын
ग्रामीण भागातील राजकारणाचे स्पष्ट असे चित्र ह्या भागातून सिद्ध झाले आहे सर्व कलाकाराचे मनपूर्वक अभिनंदन 💐💐
@bollywoodmusic3518
@bollywoodmusic3518 4 жыл бұрын
Video न पहाता ही लाइक करू शकतो अशी एकच वेब सिरीज म्हणजे चांडाल चौकडी च्या करामती....
@mithunghadge330
@mithunghadge330 4 жыл бұрын
ho ke Anna saheb
@nivaspatil2736
@nivaspatil2736 4 жыл бұрын
Kharch bara ka
@vaibhavshelake1188
@vaibhavshelake1188 4 жыл бұрын
brobr ahe
@sumitsaudagar1663
@sumitsaudagar1663 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r6HJhqGBiZh5b8k गावरान मेवा कॉमेडी 😂🙄
@priyankachavhan8668
@priyankachavhan8668 3 жыл бұрын
Kharch
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 4 жыл бұрын
रामभाऊ यांचा मुद्राभिनय, भावननात्मक अभिनय आणि कायीक अभिनय अभिनंदनिय उत्कृष्ट आहे💐
@Nikhilkharat1998
@Nikhilkharat1998 4 жыл бұрын
लेखन सुद्धा सिद्धहस्त आहे..
@shravanmangale840
@shravanmangale840 3 жыл бұрын
@@Nikhilkharat1998 33333TTO1121wwwwwwwwwwwwqwwwww111122p1ppp2P22p2pp2pणणणणढढढडडगंगगंउीगंइानननाननाशाआआआआआआखककआइच
@mahadevadhav103
@mahadevadhav103 3 жыл бұрын
तंटा मुक्ती गाव आणि त्याचा अध्यक्ष सुभाष राव 😘😘
@FarmersSon
@FarmersSon 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभिनय खूप छान आहे, मी आपल्या नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो, आपल्या सर्वांचा अभिनय खूप छान आहे, 🙏🙏🙏🙏👌👌
@prakashchavan8602
@prakashchavan8602 3 жыл бұрын
बालाषाहेब nice actinng एक ठोका लाईक तर बनतोच
@vishnusapte8866
@vishnusapte8866 4 жыл бұрын
देश विविध रंगांचा, देश विविध संस्कृतीचा, निरनिराळ्या भाषा, निरनिराळ्या वेशभूषा तरीही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान फक्त मातृभूमीचा.... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! 💐💐
@dipaklonde460
@dipaklonde460 3 жыл бұрын
Kdkk
@rohitchavan2426
@rohitchavan2426 2 жыл бұрын
Thursday January
@rsw177
@rsw177 4 жыл бұрын
This episode rocked by one and only ramdas jagtap. Superb acting. रामभाऊ चा आजपर्यंत चा सर्वोत्कृष्ट अभिनय..
@balkrushnahajare3339
@balkrushnahajare3339 Жыл бұрын
@dattatraygholap6823
@dattatraygholap6823 11 ай бұрын
L
@arvindwaghmare3224
@arvindwaghmare3224 4 жыл бұрын
बाळासाहेबांचा नाद खुळा राव, रामभाऊ, बाळासाहेब यांचा हा भाग पाहिला आणि थोर तमाशा कलावंत काळु,बाळुची आठवण आली.पोट दुखतसतवर हसलु राव छान एकदम छान पुढील भागासाठी शुभेच्छा
@samarthbhandari5789
@samarthbhandari5789 4 жыл бұрын
Rambhau aani Balasaheb Hats off tumchya acting la Kya baat kya baat kya baat. Keep it up awesome acting.
@anilmane2641
@anilmane2641 4 жыл бұрын
आज पर्यंतचा सगळ्यात सुपर हिट एपिसोड नाद खुळा 😃😃😃😃
@sumitmandhare6500
@sumitmandhare6500 4 жыл бұрын
गणाला कुठून शोधलाय राव दोन तीनच डायालाॕग मारतो राव पण लयच हसवतो.बाकी बाळासाहेब रामभाव सुभाषरावांचा नादच नाही.
@Raviraj-ot7ye
@Raviraj-ot7ye 4 жыл бұрын
नुसतं हान म्हणा
@Raviraj-ot7ye
@Raviraj-ot7ye 4 жыл бұрын
नुसतं हान म्हणा पण हाणत तर नाय
@rajashaabcompany1208
@rajashaabcompany1208 4 жыл бұрын
हे आशी तूमची जूलूम शाही आजीबात चलनार नाही आहो प्रतेक एपीसोड दहा वेळेस ही बघीतला तरी बोर होत नाही । पन नवीन एपीसोड पटपट अपलोड करत जावा राव धन्यवाद्
@shubhampatil8901
@shubhampatil8901 2 жыл бұрын
खरं आहे भाऊ
@pravinbhoite9929
@pravinbhoite9929 2 жыл бұрын
बूूूतत%य
@pravinbhoite9929
@pravinbhoite9929 2 жыл бұрын
@@shubhampatil8901 ३ू)़
@aniketkhatalpatil5163
@aniketkhatalpatil5163 2 жыл бұрын
😀😂😍👌👌👌
@purnimadey6660
@purnimadey6660 2 жыл бұрын
🐀
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 4 жыл бұрын
एक नंबर टीम कॅमेरामन सह सर्व जणाचे आभार एक डायलॉग मस्त आपले गावच लय नास्क हाय
@maheshladule6412
@maheshladule6412 4 жыл бұрын
Pravin Pandhare नरगबकज
@rowdysam401
@rowdysam401 3 жыл бұрын
साहेब संरक्षण मंत्री असताना मी दिल्ली ला जाऊन मंजूर करून आणलाय हा तलाव :: रामभाऊ पवार साहेबांचा उल्लेख
@mundedattadm5783
@mundedattadm5783 2 жыл бұрын
No
@samadhanjadhav3690
@samadhanjadhav3690 4 жыл бұрын
What a great acting rambhau....
@sonugarud3980
@sonugarud3980 4 жыл бұрын
खाली बघघघघघ नाही तर डोळच काढीन जाऊ दया ना बाळासाहेब बाळासाहेबांचा अभिनय कोणाकोणाला आवडतो like करा 😍😍😍👍👍👍
@amoldubal7008
@amoldubal7008 4 жыл бұрын
Aflatun
@satishashatekar4841
@satishashatekar4841 4 жыл бұрын
अफलातून 🤗बाळासाहेब🤗 झालेल्या चुकीची सपादनी लय भारी करतो.लयच भारी पटवून सांगतो
@satishashatekar4841
@satishashatekar4841 4 жыл бұрын
लय भारी👌 बाळासाहेब झालेल्या चुकीची सपादनी🤗लय मारी करतो बिचारा रामभाऊची पार वाट लावली😅🙃😅🙃🤔
@rohitkshirsagar226
@rohitkshirsagar226 4 жыл бұрын
@@amoldubal7008p
@lahuyamkar6488
@lahuyamkar6488 4 жыл бұрын
🇨🇮🇨🇮
@gurukrupaborwellpumpsaland7497
@gurukrupaborwellpumpsaland7497 4 жыл бұрын
Balasaheb & rambhau ek number 💐💐💐
@abhijitpatil7099
@abhijitpatil7099 2 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब आणि रामभाऊ 👍
@sachin121330
@sachin121330 4 жыл бұрын
पहिला सॅल्युट देशाला आणि दुसरा तुमच्या अभिनयाला...प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सगळ्या टीम ला.....इथं जळा जला होतय एक नंबर डायलॉग.... असतील फॅन बाकीचे बॉलीवूड...हॉलिवूड..च्या हिरोंचे पण आम्ही फॅन फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ चे .....मनापाऊसून सांगतो खूप खूप हसवत ह्या 26 जानेवारी सारख्या चांगल्या दिवशी..धन्यवाद
@By_ArjunSir_Ganitguruji
@By_ArjunSir_Ganitguruji 4 жыл бұрын
खुपच अप्रतीम गावाकडिल ज्वलंत प्रश्रांचा उजाळा देताय सर्वजन
@babugaundale9784
@babugaundale9784 4 жыл бұрын
प्राचार्य विष्णु भारतीसर आपली कलाकृती उत्कृष्ट प्रदर्शन केले टीम छान आहे
@dr.khatake_Tatyasaheb_1991
@dr.khatake_Tatyasaheb_1991 4 жыл бұрын
बाळासाहेब नंबर वन बाळासाहेबांचा नादच खुळा
@santoshvedpathak4700
@santoshvedpathak4700 4 жыл бұрын
आत्तापर्यंत बघितलेल्या सर्व मराठी वॅब सिरिज पैकी जास्त आवडलेली सिरिज म्हणजे चांडाळ चौकडिच्या करामती.....वॅब सिरिजचा बाप.....सर्वच कलाकारांना मानाचा मुजरा....
@sitaramkharmate8196
@sitaramkharmate8196 2 жыл бұрын
झज्ञ.
@roshankharat1536
@roshankharat1536 Жыл бұрын
,🤣🤣🤣🤣
@santoshnikam1101
@santoshnikam1101 Жыл бұрын
@@sitaramkharmate8196 qqq
@siddharthgaikwed6914
@siddharthgaikwed6914 4 жыл бұрын
बाळासाहेब चा आवाज एक नबर आहे
@mazimarathi2991
@mazimarathi2991 4 жыл бұрын
एका दिवसात 100000 व्हिज पूर्ण झाले आहेत प्रेक्षकांच्या मनापासून खूप खूप आभार अजय नाळे टेंभुर्णी
@indian4059
@indian4059 4 жыл бұрын
Rambhau ani baki Team congratulations, apratim acting ani full to Dhamal comedy.
@Raviraj-ot7ye
@Raviraj-ot7ye 4 жыл бұрын
रामभाऊ लय खतरनाक आहे
@ganeshshendkar3
@ganeshshendkar3 2 жыл бұрын
हिंदू जागृती अभियान तर्फे सर्व टीमचे हार्दिक स्वागत
@sachinbaravkar8121
@sachinbaravkar8121 3 жыл бұрын
माझा आवडता कलाकार फक्त गणा भाऊ फक्त हान म्हणा भारी खूप
@shajidnadaf7011
@shajidnadaf7011 2 жыл бұрын
🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂भाव निसात हन म्हणा उचलुन डामरीवरच आपटतो 😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂
@browntangaming7630
@browntangaming7630 2 жыл бұрын
Barabar
@vithaljadhav55
@vithaljadhav55 4 жыл бұрын
रामभाऊ चा अभिनय अप्रतिम
@shahrukhdange3175
@shahrukhdange3175 4 жыл бұрын
या एपिसोड मध्ये रामभाऊ ची अॅक्टिंग लय आवडली लय हसलो राव आणि बाळासाहेबांचा एक डायलॉग रामभाऊ तुम्ही माझं ऐकुन तरी घ्या की राव म्हणजे रामभाऊला त्यांनी इथंच गंडवल
@user-wo9ve8rh4z
@user-wo9ve8rh4z 2 жыл бұрын
महाराष्ट्राला सोंबनारा खानदानी मराठमोळा एपिसोड चांडाळ चौकडी
@dilawarinamdar1975
@dilawarinamdar1975 4 жыл бұрын
सर्व टीमचे मनापासून धनयवाद असेच कार्यक्रम करत रहा. आम्ही खूप हसलो....... डोळ्यात पाणी आले राव.....
@priyankachavhan8668
@priyankachavhan8668 3 жыл бұрын
Khup chan kelat balasaheb sir any rambhau sir very nice
@aabapatilapatil3925
@aabapatilapatil3925 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाउ लई हसलो राव 😂🤣🤣
@krushnagavali12
@krushnagavali12 Ай бұрын
आपण बाळासाहेबांचा फॅन आहे
@sandippagar7526
@sandippagar7526 4 жыл бұрын
पाटिल एकच नंबर आंणि रामभाऊ विशेष भुमिका
@navnathvarpe1427
@navnathvarpe1427 4 жыл бұрын
9852323434
@tukarambhore5248
@tukarambhore5248 4 жыл бұрын
रामभाऊ चा नादच करायचा नाय 💞
@mohammadshaikh2582
@mohammadshaikh2582 4 жыл бұрын
बाळासाहेब लय भारी आहे राव
@nitinsonawane2384
@nitinsonawane2384 3 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब कॉमेडी सुंदर
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 4 жыл бұрын
राम भाऊ बाळासाहेब खुप छान पन राम भाऊ तुमच सगळ पान्यात गेल
@shetkarimaza193
@shetkarimaza193 4 жыл бұрын
एक लाईक "विष्णू भारती सरांसाठी " *!!चौकडी चे पाटील !!* 👍👍👍👍👍👍👍 अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ! आणि चौकडी चे विनोदी लेखन म्हणजे विष्णू भारती !! दौंण्डच्या तुकडोजी शाळेत हिंदी शिकवायचे भारती सर ! शिक्षणा बरोबर आसायचा विनोदावर ही भर !! काॅमेडी कार्यक्रम असेल तर भारती सरांना बोलवा ! अख्या महाराष्ट्रत गाजला त्यांचा "बारा बलुत्यांचा कालवा" !! सर्वांनी नेहमी आनंदी जीवन जगा ! भारतीसरांचा पावशेर फुटाण्याचा विडीवो एकदा बघा !! पाटील करतात चौकडी मध्ये खूपच उचापती ! गाजत आहे अख्या महाराष्ट्रत चांडाळचौकडी च्या करामती !! !!धन्यवाद !! कवी : शंकर खांडेकर सांगोला Mob. 9763632767
@dreamofkhaki8860
@dreamofkhaki8860 4 жыл бұрын
Shankar sir ek number 😍😍
@shetkarimaza193
@shetkarimaza193 4 жыл бұрын
@@dreamofkhaki8860 Thanks
@sachin121330
@sachin121330 4 жыл бұрын
सांगोला ..छान बर वाटल आपल्या गावाकडचा माणूस
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
खांडेकर सर खूपच छान कविता
@shetkarimaza193
@shetkarimaza193 4 жыл бұрын
@@gavranfilmsproduction Thanks
@ravipawar5258
@ravipawar5258 4 жыл бұрын
रामभाऊ च्या मागे हात पाय धुवूनच लागतात बाळासाहेब
@sangramshinde7909
@sangramshinde7909 3 жыл бұрын
जबरदस्त मस्तच ,नाद खुळा ....
@yogeshmahale1692
@yogeshmahale1692 3 жыл бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व टीम चे सर्व कलाकार हे खूप छान ॲक्टींग करतात🙏
@pratapchavan1507
@pratapchavan1507 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही लयच हुशार बर का 😂😂🖒
@aniketdhaigud1972
@aniketdhaigud1972 4 жыл бұрын
@marutijagtap5446
@marutijagtap5446 4 жыл бұрын
बेस्ट
@shubhamrana1938
@shubhamrana1938 4 жыл бұрын
Sharad Pawar che gunh ahet
@shivtejbhosale1667
@shivtejbhosale1667 4 жыл бұрын
@@shubhamrana1938best
@aniljetithor5973
@aniljetithor5973 4 жыл бұрын
😅😅😅
@vishallavte5618
@vishallavte5618 6 ай бұрын
आवडता कलाकार फक्त बाळासाहेब❤❤
@AllInOne-sh4xz
@AllInOne-sh4xz 4 жыл бұрын
यार जबरदस्त कॉमेडी आजपर्यंत अशी कॉमेडी कधी पहिली नाही 👍👍👍🙏🙏🙏👌👌👌💕💕💕तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🇮🇳
@sandipnimse5131
@sandipnimse5131 4 жыл бұрын
खूप छान बाळासाहेब आता एखादा मोठा पिक्चरच बनवा खूप खूप शुभेच्छा
@sachingaikwad6657
@sachingaikwad6657 4 жыл бұрын
लय भारी रामभाऊ, जिवाचा वैताग करुन घेऊ नका रामभाऊ. 👌👌👌👌👌👌👌
@vishalshitole3129
@vishalshitole3129 4 жыл бұрын
ओन्ली बाळासाहेब & रामभाऊ कट्टर समर्थक खूप हसलो राव
@rajendramokat1947
@rajendramokat1947 4 жыл бұрын
Mindbluing acting Bharat Bhau & Ramdas Bhau. really i like & respect you. From.Rajendra Mokat
@ramdaslamkane4292
@ramdaslamkane4292 4 жыл бұрын
राभाऊ /बाळासाहेब भाग लयच भारी बनविला लय हसलो राव 👌👌
@aniketlokhande4270
@aniketlokhande4270 4 жыл бұрын
एखाद्या मुलीचि ऐवढी वाट नाय पाहात ..खुप वाट पाहात आसतो तुमच्या भागाची .
@mazimarathi2991
@mazimarathi2991 4 жыл бұрын
Aniket Lokhande दर रविवारी सकाळी ठीक 8 वासता भाग येतो गुरुवारी ट्रेलर येतो
@nilesjagtap2040
@nilesjagtap2040 2 жыл бұрын
Hbb. Mk
@pranavborate7112
@pranavborate7112 3 жыл бұрын
बाळासाहेब लय भारी
@dhanajikhankal2849
@dhanajikhankal2849 4 жыл бұрын
बाळासाहेब खरंच तुम्ही खुप हुशार, चतुर, आहात & तुमची कॉमेडी, याचा तर नादच खुळा,, बाळासाहेब you are great
@rahulwagh3590
@rahulwagh3590 4 жыл бұрын
आजचा भाग रामभाऊ किंग हसून हसून डोळ्यातून पाणी आलं राव
@Mahi_space
@Mahi_space 3 жыл бұрын
1 M....complete..congratulations Team
@rahulhagawane2505
@rahulhagawane2505 4 жыл бұрын
लईच भारी,बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर
@irayyaswamicreations6890
@irayyaswamicreations6890 2 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊची जुगलबंदी जाम भारी
@user-rq8rw1ud3w
@user-rq8rw1ud3w 4 жыл бұрын
मॅडम यायच्यात म्हणून रामभाव लय खुश😂😂😂😂
@ranjitkhavale7394
@ranjitkhavale7394 4 жыл бұрын
बाळासाहेब मला तुमच्याकडे तास लावायचे आहेत. तुम्ही लय हुशार आहात राव...plz मला तुमचा शिष्य करून घ्या ना....😂😂😂😂😂😂😂😂
@vaibhavpatil4677
@vaibhavpatil4677 4 жыл бұрын
235fz
@mithunghadge330
@mithunghadge330 4 жыл бұрын
mala pan
@mithunghadge330
@mithunghadge330 4 жыл бұрын
नाद करा पण बाळासाहेबांचा कुठ लईच भारी जगात भारी only one बाळासाहेब ठाकरे
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 4 жыл бұрын
रामभाऊ एकच नंबर अभिनय, भल्या भल्यांना मागे टाकले।
@sandeepkale8094
@sandeepkale8094 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी करामती एकदम झकास
@yuvraajjagtap6132
@yuvraajjagtap6132 4 жыл бұрын
राञ भर वाट पाहत होतो या एपिसोडची
@kharattushar6754
@kharattushar6754 4 жыл бұрын
Ek number balasheb
@mazimarathi2991
@mazimarathi2991 4 жыл бұрын
Yuvraj Jagtap दर रविवारी सकाळी न चुकता एपिसोड 8 वासता येतो
@dattatrayingale4524
@dattatrayingale4524 4 жыл бұрын
रामभाऊ आणी बाळासाहेब तुमचा नाद कोण करणार नाही खतरनाक aacting.......
@mahadevadhav103
@mahadevadhav103 3 жыл бұрын
फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ 😘❤️👍
@pavannile7348
@pavannile7348 4 жыл бұрын
Always Rock.. 😍✌
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН