चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१५६ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.156

  Рет қаралды 1,822,993

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 300
@shirsatvikas5195
@shirsatvikas5195 Жыл бұрын
पाटील तुमचा वय झालाय पण भांडण करायला लगेच तयार असता 🤣🤣. तुमचा इतका वय झाला तरी पण किती छान अभिनय करता, होऊन जाऊया पाटलांना 1 like .
@wasimshaikh8270
@wasimshaikh8270 Жыл бұрын
Really
@rahulpalkar7823
@rahulpalkar7823 Жыл бұрын
Patii नाद खुळा
@jadhavsuhas2901
@jadhavsuhas2901 Жыл бұрын
Lppppoo pp
@sachinkasbe9211
@sachinkasbe9211 Жыл бұрын
पाटील नाद खुळा
@shivajivyavhare4833
@shivajivyavhare4833 4 ай бұрын
स 55:45 ​@@wasimshaikh8270
@dattaghate1888
@dattaghate1888 Жыл бұрын
बाळासाहेबांची💕 भांडण लावण्याची कॉमेडी💫✨ कोणा कोणाला आवडते तर मग धोका लाईक🙏💯
@dattababasahebgaykwadannta3413
@dattababasahebgaykwadannta3413 Жыл бұрын
खुप सुंदर
@Omkarpatil_04
@Omkarpatil_04 Жыл бұрын
टोखा likes
@saiflatif758
@saiflatif758 Жыл бұрын
आरे हाना 😂😂
@pratikpawar9039
@pratikpawar9039 Жыл бұрын
बाळासाहेबांची acting कोना कोनाला आवडते लाईक करा 🙏🙏
@chetanmore3226
@chetanmore3226 Жыл бұрын
1नंबर
@yogeshsanap9786
@yogeshsanap9786 Жыл бұрын
1नंबर
@somnathyadav964
@somnathyadav964 Жыл бұрын
😁
@amoljagdhane8978
@amoljagdhane8978 Жыл бұрын
गण १ नंबर
@rajeshbathe7650
@rajeshbathe7650 Жыл бұрын
सर्व कलाकार खुप चांगले काम करतात👌👌
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
माणसाचा गैरसमजकसा होतो याचा एक उदाहरण आहे. पुढील वाटचालीसाठी सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन, 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂🙂
@गणेशशिंदेमाऊली
@गणेशशिंदेमाऊली Жыл бұрын
पाटील एक वाक्य लाखात बोललेत "सत्याची हाल होतात पण हार होत नाही" 👍👍👍👍🙏🙏🌹🌹🌹
@Rock1431.
@Rock1431. Жыл бұрын
उज्जन असता तर एवढा गैरसमज कुणाचा झाला नसता.... आणि आमदार पण नाराज होऊन गेल नसते....😄😁🤣🤣🤣🤣👍
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs Жыл бұрын
रविवार ची मेजवानी 😍 धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामतीच्या टीम ला 😍🙏 महाराष्ट्राला खळखळून हसवण्याबद्दल 😂🙏
@satarachastatuswala7
@satarachastatuswala7 Жыл бұрын
Someone liked your comment 😂😂
@archanakale2556
@archanakale2556 Жыл бұрын
नमस्कार
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 Жыл бұрын
शंभर कोटीचा पिक्चर ला मागे टाकणारा आजचा भाग कारण चालू घडामोडी वर खूप छान मेसेज देता आज आपली महाराष्ट्रातील एक नंबरची वेब सिरीज आहे आणि एक नंबरच राहावे आम्ही आशा करतो की यानंतर आम्हाला याच्यापेक्षा खूप छान बघायला मिळेल पुढील वाटचालीस शुभेच्छा
@pankajdeshmukh1685
@pankajdeshmukh1685 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटतं की गणाच्या लग्नावरती एक एपिसोड व्हावा
@mayurjagtap4178
@mayurjagtap4178 Жыл бұрын
बरोबर
@navnathharpude884
@navnathharpude884 Жыл бұрын
Gana che lagn asa Marathi picture kadha 200 va episod
@pravinwaghmare5185
@pravinwaghmare5185 Жыл бұрын
Mla
@pavangaikwad2777
@pavangaikwad2777 Жыл бұрын
Aamala nahi vatat gana la devala soda😅
@pankajdeshmukh1685
@pankajdeshmukh1685 Жыл бұрын
@@pavangaikwad2777 😂😂
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
आजचा भाग खूप छान झाला.आमदार साहेब आल्या नंतर बाळासाहेबाचा उत्साह एखाद्या कार्यकर्त्यांला लाजवणारा होता.आमदार साहेब तर एक नंबर.अजित पवार यांनी हा भाग पाहिला तर नक्कीच तुमच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतील .
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
बाळासाहेबांचा प्रसिद्ध डायलॉग अरे हा ना.....! 👌👌👍👍
@ravirajshinde5959
@ravirajshinde5959 Жыл бұрын
बेस्ट डायलॉग जगात माझी अब्रू गेली माझ्याकडे बघत बघत आमदार गेले आज या मालिकेला तीन वर्षे पूर्ण झाली योगायोगाने या तीन वर्षातील सर्वाधिक बेस्ट डॉयलॉग वेल डन गावरान फिल्म ही मालिका कधीच संपू नये
@2470rahulbangar
@2470rahulbangar Жыл бұрын
रामभाऊ च प्रत्येक एपिसोड मधील गाण कोना कोनाला आवडत
@shubhamkokane2653
@shubhamkokane2653 Жыл бұрын
बाळासाहेबांची जगात इज्जत गेली आणि त्यांना 50 गावातून फोन आले व तुमच्या एक्टिंगला सलाम बाळासाहेब खूप छान संदेश
@nikhilsatbhai8913
@nikhilsatbhai8913 Жыл бұрын
सर्व कलाकारांना जय मल्हार 🙏मल्हारी मार्तंड तुम्हाला भरपूर प्रसिध्दी देऊ हिच प्रार्थना.
@mm45454
@mm45454 Жыл бұрын
बाळासाहेब आणि खलाटे साहेबांची powerful acting....👍✌️
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️😘😍❣️
@ajaypopalghat9723
@ajaypopalghat9723 Жыл бұрын
🙏👌
@rupalishivpuje
@rupalishivpuje Жыл бұрын
👌👌👌
@bkkokare6789
@bkkokare6789 Жыл бұрын
संजू मेम्बर भूमिका मस्त खरोखर ग्रा.प.मेबर असेच सद्य स्तितीत वागतात
@awaddigambar4118
@awaddigambar4118 Жыл бұрын
महाराष्ट्राला खळखळून हसवणारी एक नम्बर वेबसिरीज 💐❤💯🙏
@shaikhkalim2051
@shaikhkalim2051 Жыл бұрын
Fans cha lag na cha vipisod aalach pahijey
@nitinjadhav4628
@nitinjadhav4628 Жыл бұрын
हा बल्लू.. बाळासाहेब रेवोर्ड ब्रेक acting.. सर्वच कलाकार छान काम करतात.. सगळयांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्या..🙏🙏🙏🙏🙏
@vinaykhot2476
@vinaykhot2476 Жыл бұрын
गनाच्या लग्नाचा एपिसोड हा 200 वा होईल. अशी शक्यता वाटते....... 🙏🏻
@sagargite41
@sagargite41 Жыл бұрын
बाळासाहेब महाराष्ट्रातील धार्मिक कार्यक्रम म्हणजे जागरण गोंधळ यांच्यावर एक एपिसोड बनवावा अशी आमची इच्छा आहे 🙏🙏
@being_ab9612
@being_ab9612 Жыл бұрын
पोलिस पाटील यांच्या साठी एक लाईक झालीच पाहिजे
@shirsatvikas5195
@shirsatvikas5195 Жыл бұрын
मी खूप दुसर्‍या अकाऊंट वर पण एपिसोड पाहिले पण तुमच्या सारखं एपिसोड कोणीच नाही बनवू शकत. तुम्ही खूप चांगल प्रेक्षकांचा मनोरंजन करतात. अणि नाही तुम्ही कोणाची एपिसोड मध्ये जाहिरात करत आणि नाही कोणत्या राजकिय पक्षाची बाजू मांडत खूप छान आहे असाच चालू राहू द्या लवकर 5M subscription पण पूर्ण होतील..❤️⛳️⛳️
@atharvashingade4423
@atharvashingade4423 Жыл бұрын
नाद एकच फक्त चांडाळ चौकडीच्या करामती ❤️
@ganeshnagargoje0433
@ganeshnagargoje0433 Жыл бұрын
रामभाऊला ZP मेंबर निवडून आलेले बघण्याची माझी खूप इच्छा आहे 👑❤️
@lalitakakde4022
@lalitakakde4022 Жыл бұрын
नाद करायचा फक्त बाबासाहेबांचा👌❤️❤️
@sanjaypujari7670
@sanjaypujari7670 Жыл бұрын
Hi
@pappukarche7855
@pappukarche7855 Жыл бұрын
Hi
@rameshwarwalke8995
@rameshwarwalke8995 Жыл бұрын
Balsahebancha
@vivekjadhav658
@vivekjadhav658 Жыл бұрын
ओनली बाळासाहेब
@sachinpatil4221
@sachinpatil4221 Жыл бұрын
खरचं आशा धावपळीच्या जिवना मध्ये, तुमच्या सारख्या कलाकारांनी जिवनाचा आर्थ, जगण्याचा मार्ग काय आसतो हे तुमच्या कलेतून समजते.👍👍🙏🙏
@shubhammadane7891
@shubhammadane7891 Жыл бұрын
खूप छान
@surekhavasav2473
@surekhavasav2473 Жыл бұрын
गावाच्या विकासासाठी चांगले विचार आहे तुमचा आदर्श सगळ्या गावांनी घ्यावा 👍👍👍
@sanjayghadge9848
@sanjayghadge9848 Жыл бұрын
गणाने सरपंचाला चपल हाणली लय हसलो गणा एक नंबर अक्टिंग करतो वा
@santoshwarkad4316
@santoshwarkad4316 Жыл бұрын
आजचा भाग एकदम जबरदस्त आहे मस्त हो सर्व कलाकार जबरदस्त काम करत आहेत व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@gajanansalve7381
@gajanansalve7381 Жыл бұрын
एक नंबर वेबसिरीज आहे चांडाळ चोकडीच्या करामती
@lakshumansomase7182
@lakshumansomase7182 Жыл бұрын
रविवार चि सकाळ खुप मस्त जाते बघितल्याव एपिसोड खुप छान
@lalitakakde4022
@lalitakakde4022 Жыл бұрын
सर्व कलाकारांच अभिनंदन ❤️❤️
@vikaswarule3378
@vikaswarule3378 Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद निवडणुकीचा विषय घेतल्याबद्दल 🙏🏻🙏🏻♥️♥️♥️♥️
@manishawaghmare3549
@manishawaghmare3549 Жыл бұрын
नाद करायचा नाय आमदार साहेबांचा 1 नंआमदार साहेब गरीबांचा वाली
@akshaymirkale7043
@akshaymirkale7043 Жыл бұрын
खरच गणाच्या लग्नावरती एक एपिसोड झाला पाहिजे सहमत असल्यानी like करा
@vijaykarande19
@vijaykarande19 Жыл бұрын
1 च नंबर एपिसोड
@nileshmagar1400
@nileshmagar1400 Жыл бұрын
Hasle jra jindgi na milegi dobara👌👌👌☺️
@shrimobile7438
@shrimobile7438 10 ай бұрын
संजु शेट ची पण ऍक्टिं खरच एक नंबर आहे विरोधक अस्वा तर संजू शेठ सारखा 🤗🤗
@amolkatkar9219
@amolkatkar9219 Жыл бұрын
पाटलांनी एवढ्या लाथा मारल्या पण एक लाथ कोणावर बसली नाही.. 😂😂
@dangerislive4254
@dangerislive4254 Жыл бұрын
कोरोना परत येत आहॆ यांच्यावर एक एपिसोड बनवा ❤️🙏
@vaibhavmehetre903
@vaibhavmehetre903 Жыл бұрын
Kar ahe
@vaibhavmehetre903
@vaibhavmehetre903 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@balulende6952
@balulende6952 Жыл бұрын
कोरोना विविध मिडीया वाले आणतात
@dnyaneshwarkashide
@dnyaneshwarkashide Жыл бұрын
मनुस्मृति दहन दिवस की सभी मानवों को तहदिल से बधाइयाँ ।
@AbhiAbhi-wm4os
@AbhiAbhi-wm4os Жыл бұрын
😍कोणा कोणाला आवडला एपिसोड आजचा😍
@sadashivshedage2985
@sadashivshedage2985 Жыл бұрын
Rambhau Ani gana ek no ❤❤❤❤
@akshayjogdand1193
@akshayjogdand1193 Жыл бұрын
खतरणाक बाळासाहेब.. लेट पण तेट 🔥🔥🔥🔥🔥🔥 एक नंबर एपिसोड आहेत सर्वच.. लोकांना हसून त्यांचं मनोराजन करण म्हणजे खूप मोठा काम आहे ते तुम्ही करताय आणि हा तुमचं एपिसोड आखा महाराष्ट्र बागतोय.तर खूप लोक तुमचे फॅन्स आहेत.मी तर तुम्हा सर्वांचा खूप मोठा फॅन्स आहे तुम्हा लोकांचं किती कवतुक केलं तरी कमीच पडेल..मी तर हेवडच म्हणतो की तुम्हां सर्वांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा....💐💐💐🙏🙏🙏❤️❤️❤️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥✨✨✨
@pandurangshinde5947
@pandurangshinde5947 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील सरपंच संजू मेंबर गाना पैलवान अमीर उज्जैन पप्पू छोट्या सरपंच बाई काकी अमीर भैया च्या पत्नी उज्जैन भाऊ च्या पत्नी व अजून दोन कलाकार राहिले काका आणि संगीता ताई या सर्व कलाकारांचे माझ्या परिवारातर्फे व माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे खूप खूप अभिनंदन एक विनंती करायचे आहे रामभाऊ आणि बाळासाहेबांना सुभाषराव ला पाटील गणा पैलवान यांच्या लग्नाचा एक भाग बनवा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा रविवार खळखळून हसावं असा एक भाग काढावा ही इच्छा सर्व कलाकारांना राम कृष्ण हरी
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
फॅन of one अँड ओन्ली..... 🌹🌹रामभाऊ, रामभाऊ, रामभाऊ 🌹🌹🙏🙏
@kiranshelke1503
@kiranshelke1503 Жыл бұрын
*मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत,* *वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं...* 🙏🏻 *शुभ सकाळ 😊 काळजी घ्या* 🙏🏻 *🤗 आपला दिवस आनंदात जावो 🤗*
@karunashejul1628
@karunashejul1628 Жыл бұрын
ही वेबसारीज कोमेडी सोबत एक शिकवण पण देती सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@shivrajmane5661
@shivrajmane5661 Жыл бұрын
एकच साहेब बाळा साहेब👌❤... आर बघताय काय हाना
@rameshwartoge7625
@rameshwartoge7625 Жыл бұрын
बाळासाहेबांचा डायलॉग एक नंबर हा ना
@shivrajmane5661
@shivrajmane5661 Жыл бұрын
हो अगदी बरोबर
@mahendramemane4916
@mahendramemane4916 Жыл бұрын
चांडाळ चौकटीच्या करामती मधील सर्व कलाकारांचे मनापासून आभार. परंतु आपणासमोर एक विषय मांडायचा होता तो असा की, मी दौंड तालुक्यातील देवकरवाडी गावात शेती पंपासाठीची कामे करतो.तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून दिवसा किंवा असो किंवा रात्री असो कोणत्याही गावातील फिटर धावून येत असतो. त्यामुळे एखादा एपिसोड फिटर च्या कलेवर होऊन जाऊद्या.
@parmeshwarghodke7368
@parmeshwarghodke7368 Жыл бұрын
खरच बरका गावामधे ऐकोपा पाहीजे आता ग्रामपंचायत चे नीवडनुका पार पडल्याना त्या खुप विचीत्र झाल्या गट तट भांडन हे नसायला पाहीजे गाव कस पाहीजे एकत्र तरच गावचा विकास होतो आजचा भाग भारीच होता तुम्ही सर्व खुप छान काम करत आहात
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@ananda6953
@ananda6953 Жыл бұрын
आर हाना,,,😂😂 सर्व कलाकारांचे आभिनंदन 👍👍👍
@mahadevpatil2388
@mahadevpatil2388 Жыл бұрын
खुप छान वाक्य आहे पाटील सत्याचे हाल होतात पण हार होत नाही त्याच जिद्दीचा मी माणूस आहे .👌👌पाटील brand वाक्य आहे.
@govindbelbhandare5656
@govindbelbhandare5656 Жыл бұрын
बाळासाहेब सरपंच आणि सुभाषराव मेंबर यावर एक एपिसोड झाला पाहिजे 🙏🏻
@dattatrayshinde4792
@dattatrayshinde4792 Жыл бұрын
एकच नंबर सर्व टीमचे अभिनंदन राजकारण्यांची नीतिमत्ता काय असते हे दाखवले प्रत्येक गावात थोडयाफार फरकाने हीच वस्तुस्थिती आहे पुढारी स्वतःच्या फायद्या साठी काही ही करतील सगळे पुढारी सात नालायक असतात सामान्य जनतेनी त्यांच्या नादी लागू नये हेच खरे आपणांसर्वाना हार्दिक शुभेच्छा
@kadamdjkosaribydvs2964
@kadamdjkosaribydvs2964 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबरची वेब सिरीज
@surajmore8456
@surajmore8456 Жыл бұрын
🥰💖✌️
@yogeshlakade5372
@yogeshlakade5372 Жыл бұрын
महाराष्ट्रातील.एक.नंबरची.वेब.सिरीज
@amoljagdalepatil593
@amoljagdalepatil593 Жыл бұрын
राजकारणाच्या बाबतीत सगळ्यांना पुरून उरतात संजू आणि सरपंच👍👌💐
@Sham.aurade
@Sham.aurade Жыл бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन
@Traveller_Sharad_Marathi
@Traveller_Sharad_Marathi Жыл бұрын
संजू भाऊ लई भारी ऍक्टिन करतात तुम्ही तुमची बोलायची कला खूप भारी आहे ... खरंच खूप भारी सर्वच ऍक्टर आहात तुम्ही
@vishalbarde4245
@vishalbarde4245 Жыл бұрын
चंडाल चौकटीच्या सर्व टीमला माझा सकाळचा नमस्कार मी आता कार्यक्रम बघत आहेत , विशाल बर्डे औरंगाबाद
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@annabagul4360
@annabagul4360 Жыл бұрын
रामभाऊ गाणा च लग्न करून टाका आता लय दिवस झालेत
@bandusalunkhe2417
@bandusalunkhe2417 Жыл бұрын
100.%खरी गोष्ट आहे
@santoshsarode787
@santoshsarode787 Жыл бұрын
या वेब साईट मुळे रविवार कसा जातो ते कळतच नही सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन विशेष म्हणजे बाळासाहेब यांचे, पाटील सुद्धा लई भारी साहेब आपणाला आमाला भेटयाचेही आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@अविनाशपांढरे
@अविनाशपांढरे Жыл бұрын
रामभाऊ चा नादच खुळा चुलता पुतणे नादच खुळा
@vinodbhosale846
@vinodbhosale846 Жыл бұрын
पुढील भाग रामभावचे जागरण गोंधळ हाच असणार 👍👍👍
@gpatil3157
@gpatil3157 Жыл бұрын
, छान एपिसोड होता बालभीम पाटील जबरदस्त एक्टिंग सर्व कलाकार बेस्ट आहेत धन्यवाद
@sanviautomobaile
@sanviautomobaile Жыл бұрын
सत्याचे हाल होतात पण हार होत नाही 👌एक नंबर पाटील
@bhagwankhengare3625
@bhagwankhengare3625 Жыл бұрын
खुपचं छान राम कृष्ण हरी
@harikavde6016
@harikavde6016 Жыл бұрын
खुपच छान भाग झाला आहे टिम चे मनापासून आभार🙏💕🙏💕
@manojsalagarkar1068
@manojsalagarkar1068 Жыл бұрын
1no.एपिसोड गावातील पुढाऱ्यानी या मधून शिकण्या सारखं आहे . हा एपिसोड ग्राम पंचायत निवडणुकीच्या आदी पाहिजे होता.
@krishnagutte9750
@krishnagutte9750 Жыл бұрын
उत्कृष्ट इपिसोड 😍🤩💓❤
@bharatukirde86
@bharatukirde86 Жыл бұрын
गाणाचे लग्न झाले पाहिजे
@shreyastatiya2259
@shreyastatiya2259 Жыл бұрын
2nd time la sarpanch konala maart hote.... 😂😂 Ek no episode...khtrnak ekdm.....raam bhau always favourite.....me pn rajkarnat aahe pn as bghayla....majja yete khup.....ekch no .. ❤️❤️❤️
@amolshinde9969
@amolshinde9969 Жыл бұрын
माणसाचा गैरसमज कसा होतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड. । सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा....
@vilashdalve4381
@vilashdalve4381 Жыл бұрын
रामभाऊ कलाकार कुणाकुणाला आवडतो तेच लाईक करा
@संगीतआवड
@संगीतआवड Жыл бұрын
सर्व टिम अतिशय सुंदर पद्धतीने आपली कला सादर करतात माझी आपल्यास एक विनंती आहे की गणांचा लग्न या विषयावर एक अतिशय सुंदर पद्धतीने एपिसोड बनवला पाहिजे
@maheshmote826
@maheshmote826 Жыл бұрын
Very nice episode ❤️
@kishanvalpwad553
@kishanvalpwad553 Жыл бұрын
पूढच्या वाटचालीस अभिनंदन🎉🎊
@केशवायमाधवाय
@केशवायमाधवाय Жыл бұрын
तुमचा सर्व टीम चा ऐकोपा असाच वृद्धिंगत होवो हिच भगवती जवळ मनस्वी प्रार्थना
@avinashthite2730
@avinashthite2730 Жыл бұрын
बाळासाहेब आणि सुभाषराव एक नंबर आजचा एपिसोड तुमच्यामुळे बघायला चांगला वाटला कारण आजचा समजदारपणा खूप म्हणजे खूप छान होता
@vikasjamdhade7190
@vikasjamdhade7190 Жыл бұрын
Best comedy series 🤣 👌 😂
@jawanekrishnakant5124
@jawanekrishnakant5124 Жыл бұрын
सर्व कलाकार ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌👏👏👏👏👏👏. ....very nice yapisod
@vijaygaikwad3205
@vijaygaikwad3205 Жыл бұрын
बाळासाहेब चा खूप अभिनय आवडतो अरे हाणा
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@भैरवनाथभजनगवशी
@भैरवनाथभजनगवशी Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍
@maheshkumbhar8893
@maheshkumbhar8893 Жыл бұрын
आमदार म्हणजे परफेक्ट आमदार सुपर अप्रतिम
@shivamghodake678
@shivamghodake678 Жыл бұрын
खूप छान एपिसोड विडीओ ❤️🙏👍👍🎉🥰
@djSoniaJadhav99
@djSoniaJadhav99 Жыл бұрын
😄😄😘😘
@shrikantkoli5065
@shrikantkoli5065 Жыл бұрын
खरं म्हणजे आमदार साहेब.. अक्षरशः खरे वाटलं... मस्त..
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe Жыл бұрын
फार सुंदर एपिसोड बनवला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद असंच मनोरंजन करत रहा तुमचा सर्वांचा एक चाहता
@bhagwantabhongal6073
@bhagwantabhongal6073 Жыл бұрын
Om 🕉 sai ram om sai ram Shree swami samarth
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
Zabardast episode team ❤️🙏🏻🥰🎉🙌
@ganeshdhaigude4198
@ganeshdhaigude4198 Жыл бұрын
सर्व कलाकाराचे अभिनंदन No 1 एपिसोड
@nikhiltaur738
@nikhiltaur738 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीजच्या सर्व दिग्गज कलाकारांना मनापासून धन्यवाद
@dnyaneshwargaikwad3181
@dnyaneshwargaikwad3181 Жыл бұрын
अप्रतिम,सर्वच कलाकार अगदी ग्रेट आहेत चा.चौ पाहिलं नाही असा रविवार नाही,आज योग आला आपल्याशी बोलायचा.खूप छान सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन,खास करून रामभाऊ चे,सलमान खान आणि गणा चे लग्न कधी होईल सांगता येत नाही.सर्वांना शुभेच्छा
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
गुड न सुपर बाळासाहेब सरपंच रामभाऊ व्हेरी नाईस सुपर मस्त मस्त व्हिडिओ बनवा प्रेक्षकांना आनंदी करा
@chandpathan9427
@chandpathan9427 Жыл бұрын
Mind blowing episode
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 49 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 936 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 49 МЛН