Marathi Kavita | marathi kavita on life | marathi poem | gazal mitra kavita

  Рет қаралды 1,025,092

गजलमित्र - Gazalmitra

गजलमित्र - Gazalmitra

6 жыл бұрын

धकाधकीच्या जीवनातून विश्रांतीच्या उंबरठ्यावर पाउल ठेवतांना काहीतरी शांत आणि मनाला तजेला देणार पहाव आणि ऐकाव वाटत. म्हणून गझलमित्र कडून ही रचना खास मराठी दर्शकांसाठी घेऊन आलोय, तुम्हाला नक्की आवडेल, आपल्या प्रतिक्रिया खाली कोमेंट बॉक्स मध्ये लिहा, आपल्या सूचनांचे सुद्धा स्वागत आहे . धावपळीच्या या आयुष्यात जगायचं राहून गेलं, असं आपण नेहमी म्हणतो.
विशाल मोहिते यांची मराठी कविता आयुष्याबद्दल खूप काही बोलून गेली. तोच धागा पकडून विशाल यांनी जगण्याचे खरे संदर्भ मांडण्याचा खूप छान प्रयत्न केलाय .
the marathi poet vishal mohite's marathi motivational poem on life please do listen and watch . #marathipoem #marathikavita #मराठीकविता #आयुष्य
गाझालमित्र...!
----------------------------------------------------------------------------------------------------------------
subscribe us :- / @gazalmitra
Email us :- gazalmitra@gmail.com
twitter :- / gazalmitra
facebook:- / gazalmitra www.gazalmitra.com
~-~~-~~~-~~-~
Please watch: "शाळेतील दुनियादारी मराठी कविता - shaletil duniyadari marathi poem by prajwal gote"
• शाळेतील दुनियादारी मरा...
~-~~-~~~-~~-~ #gazalmitra

Пікірлер: 1 500
@user-dp6sd1ex1u
@user-dp6sd1ex1u 3 жыл бұрын
"मायबाप" "बाप मातीचे रे घर माय भिंतीचा आधार! बाप घामाची ती धार माय दुधाचा पाझर!! माय रानांतली माती बाप नांगराचा फाळ! माय दिव्याची ती ज्योती बाप सुंदर सकाळ!! बाप मातीचा तो माठ माय पाणी थंडगार! बाप तापता रे तवा माय पिठाची भाकर!! बाप शेतातल पिक माय सुगंधी ती धूप! बाप पोटाची ती भूक माय घासातल सुख!! बाप वावरचा धुरा माय पाण्याचा रे झरा! बाप गोठयातला चारा माय दुधाच्या रे धारा!! बाप कुडाची ती खोप माय बोऱ्हाटीची झाप! बाप विठ्ठलाच रूप माय लोण्यावरच तूप!! बाप अथांग सागर माय पाण्याची घागर! बाप उसाची साखर माय भुकेल्याची भाकर!! बाप काट्याची रे वाट माय जेवणाचे ताट! बाप सरीचा रे काट माय पाण्याचा रे पाट!! बाप धान्याची रे रास माय लेकराचा श्वास! बाप बोऱ्हाटीचा फास माय जगण्याची आस!! बाप फाटक धोतर माय ठिगळाचा थर! बाप पिकलं शिवार माय रान हिरवंगार!! बाप उन्हाचा तो पारा माय थंडगार वारा! बाप सुखाचा पहारा माय प्रेमाचा रे झरा!! बाप पायाच्या रे भेगा माय ठिगळाचा धागा! बाप काळजाचा ठोका माय लेकराचा झोका!!. प्रकाश कवठेकर-9860702169
@vaishnavitajne8461
@vaishnavitajne8461 2 жыл бұрын
Very very nice tumhi kiti pome banvlelya Aahe
@tejashreebagade2806
@tejashreebagade2806 Жыл бұрын
Khup chan aahe tumchi kavita 🥺
@diptishewale1079
@diptishewale1079 5 ай бұрын
Excellent thought
@ashwinig3094
@ashwinig3094 5 жыл бұрын
आयुष्य माझ दुसऱ्यासाठी झिजत झिजत कमी झालं। आपल्यांच्याच गर्दीत कळलं नाही कोण कधी परकं झालं। स्वप्न माझीही होती काही त्यांना सांगायचंच राहून गेलं। वेळ गेली वारयाप्रमाणे आणि कळलं जगायचंच राहून गेलं।
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
वाह, ही कविता पूर्ण असेल तर आम्हाला मेल करा.👌
@ashwinig3094
@ashwinig3094 5 жыл бұрын
Mi swataha lihite. Tumchi kavita avadli mhanun mi ashich sahaj comment keli
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 5 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी कविता!👌 यशाचे शिखर गाठतांना आयुष्य सारे पोळून झाले, विझू पहाता ,जीवन कळले जगणे सारे राहून गेले......!!
@pankajrandive9885
@pankajrandive9885 5 жыл бұрын
या कवीला मी नतमस्तक होऊन सलाम करतो की त्यांनी या छोट्याशा कवितेतुन जगने शिकविले. आणि आपलाही मनपूर्वक आभार मानतो की, आपण या कवी च्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून आम्हा पर्यंत पोहचविले. धन्यवाद आपले लाख लाख आभार 🙏
@santoshshitole272
@santoshshitole272 6 жыл бұрын
धावपळीच्या या आयुष्यात जगायचं राहून गेलं, असं आपण नेहमी म्हणतो. तोच धागा पकडून विशाल यांनी जगण्याचे खरे संदर्भ मांडण्याचा खूप छान प्रयत्न केलाय .
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
+Santosh Shitole thank you
@RohitJadhav-kd7zw
@RohitJadhav-kd7zw 6 жыл бұрын
Yes मस्तच
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
+Rohit Jadhav thank you
@RohitJadhav-kd7zw
@RohitJadhav-kd7zw 6 жыл бұрын
Gazalmitra - गझलमित्र most wc😇🙌
@pankcharde732
@pankcharde732 6 жыл бұрын
काय लिहू ..काय बोलू ...काही कडत नाहि आहे मित्रा ...खरच खुप छान लिहलस तू .. आणि खुप छान बोललस
@Vishalmohiteofficial
@Vishalmohiteofficial 6 жыл бұрын
Pank sir..खूप खूप धन्यवाद
@pravinlomte5215
@pravinlomte5215 5 жыл бұрын
Pank Charde Dada tuza number milel ka Mi pn ak kavi ahe Mala tuze margdarshan pahije
@Biolover143
@Biolover143 Жыл бұрын
🧘जीवन असे जगायचे असते🧘 स्वतः दुःखात राहून दुसऱ्यांना सुख द्यायचे असते, दुसऱ्याच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहायचे असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! स्वतः अंधारतच राहून दुसऱ्यांना उजेडात न्यायचे असते, स्वतः सुर्याप्रमाणे होऊन दुसऱ्यांना प्रकाश देत राहायचे असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांचे पोट भरायचे असते, स्वतः कष्ट करून दुसऱ्यांना आनंदी ठेवायचे असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! स्वतः काही शिकता शिकता दुसऱ्यांना ही काही शिकावायचे असते, स्वतः साठी जिवन जगता जगता दुसऱ्यांसाठी जगायचय असते, असेच जीवन जगायचे असते मित्रहो ! ✍️ काव्यअंकुर✍️ आदेश शामराव पाईकराव रा.कळमकोंडा (बु) मो.9284578612
@akshaylande622
@akshaylande622 6 жыл бұрын
विशाल मोहिते सलाम तुमच्या रचनेला. २-३ वेळा नजरेतून सुटली, पण ऐकल्यावर काळजाला भिडली.
@WeshallTalk
@WeshallTalk 6 жыл бұрын
Akshay Lande खूप खूप धन्यवाद
@akshaylande622
@akshaylande622 6 жыл бұрын
VISHAL MOHITE ,malahi kahi kavita share karaychya ahet.sandhi bhetel ka?
@WeshallTalk
@WeshallTalk 6 жыл бұрын
Akshay Lande आपण गझलमित्र यांच्या ई-मेल वर ती कविता पाठवा..त्यांना ती आवडल्यास ते अवश्य प्रसिद्ध करतील..
@akshaylande622
@akshaylande622 6 жыл бұрын
E mail id please
@WeshallTalk
@WeshallTalk 6 жыл бұрын
Akshay Lande मला वाटते की तुम्हाला त्यांनी(गझलमित्र) whatsapp नंबर दिलाय...त्यावर पाठवा pls.
@vijaykesare1424
@vijaykesare1424 5 жыл бұрын
असामान्य लेखन ....खरंच वास्तव जीवन जगणे राहूनच जातंय ...आणि जीवन खर काय ते शब्दातून सांगितले
@sachinlande8545
@sachinlande8545 6 жыл бұрын
शेवटी जगणं आपलं राहून गेलं👌👌अप्रतिम गजल
@user-od7ds7oy1o
@user-od7ds7oy1o 2 жыл бұрын
अप्रतिम, हृदयस्पर्शी लेखन व सादरीकरण
@nayana1011
@nayana1011 3 жыл бұрын
खूप छान......आयुष्य अगदी असच झाल आहे....
@vinodpatil7045
@vinodpatil7045 6 жыл бұрын
अंतर्मुख करणारी कविता.. महान कवि सुरेश भटांच्या गझलशी नातं सांगणारी अप्रतिम गझल..
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 Жыл бұрын
वा मित्रा फारच छान ह्रदयातून कानात आणि कानातून ह्रदयात गेलास आपल्याला जगताना आयुष्यात खुप लोक पदो पदी भेटतात कारण आपला त्यांच्याशी तेवढाच ऋणानुबंध असतो काही जणांशी वर्षानु वर्षे बंध असतात तर काही जण क्षणीक आयुष्यात येतात आणी चटका लावून जातात काही जण स्वतःसाठी जगतात तर काही जणांना दुसर्या साठी जगण्यात आनंद वाटतो त्यांच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यातचं त्यांचा आनंद सामावलेला असतो अशा वेळी दुसर्या साठी काही करायला जातो आणी त्याला त्यात सफलता येत नाही तेव्हा त्याला त्याचं मन खातं आणी त्याला वाटतं रहातं क्षणो क्षणी आपल्यामनाला टोचत राहातं आणी असवाटतं स्वतः साठी जगायचं राहून गेलं खुप विषण्ण वाटतं खुप विषण्ण वाटतं हं.....हं .....हं
@sushantj3285
@sushantj3285 6 жыл бұрын
काय बोलू... काही शब्द काळजाला भिडतात आणि भावना हेलावून टाकतात. अजून काही शब्द नाहीत. ( धन्यवाद 🙏)
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@narayanmandare6699
@narayanmandare6699 6 жыл бұрын
खुप छान
@sitarammore6475
@sitarammore6475 2 жыл бұрын
मित्रा काय कविता लिहलेस आयुष्यात ही कविता जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा खूप रडलो यार अगदी वाडतुस्थित लिहलेस Hats of to you!💐💐
@vijaypatil7649
@vijaypatil7649 6 жыл бұрын
सुंदर, तुमची कविता खुप काही सांगुन जाते.
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@anandmaharajkakade5104
@anandmaharajkakade5104 6 жыл бұрын
र्हदय पिळून अश्रु ढाळणारी कविता
@rajendraholey5744
@rajendraholey5744 6 жыл бұрын
खरच खूप सुंदर गझल, कविता आहेत...भावस्पर्शी
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you very much
@thecarromworld5440
@thecarromworld5440 5 жыл бұрын
Ya zhupadet magha
@deepaksathe668
@deepaksathe668 5 жыл бұрын
खरंच काय बोलावं कळत नाही, खूप सुंदर कविता खरंच जगणं राहून गेलंय खूप मस्त मस्त
@omdangare6213
@omdangare6213 6 жыл бұрын
Heart toching खरच अजून शब्द नाहीत का?खरच छोटी पण खूप मोलाची.
@outofthings6688
@outofthings6688 5 жыл бұрын
बोलू ही शकत नाही अशी सुंदर कविता आहे
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
Thank you
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@amitghayal3129
@amitghayal3129 5 жыл бұрын
@@gazalmitra nombr dya aamchya Kavita hi send krto
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
मेल करा, अधिक माहिती साठी, माझे लाईव्ह झालेले आधीचे व्हिडीओ बघा।
@arvindbute7132
@arvindbute7132 4 жыл бұрын
@@gazalmitra माझी एक कविता आहे बाबा आमटेंच्या वर लिहिलेली हे यात्रीका नावाची ती गेल्या वर्षी ठाण्याहून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंक महाराष्ट्र दिनमान मध्ये प्रकाशित झाली होती. आपण ती सादर करा ल का ?
@ashishkumbhare7814
@ashishkumbhare7814 6 жыл бұрын
एकां दा ला श्रद्धांजली ख़ुप छान
@alkabisen1195
@alkabisen1195 5 жыл бұрын
Khupch Sundar aatishy marmik warnan aakshrasha dolyat pani aale kharach ahe aayushat shevti jagayach rahun ch jate 🐧🌹🌹🌹
@aparnasapate9967
@aparnasapate9967 2 жыл бұрын
शब्द अपुरे पडतात ,येवढ्या सुंदर कवितेवर अप्रतिम .....👌🏻👌🏻👌🏻🙏
@pandurangsalgarwithvw9121
@pandurangsalgarwithvw9121 5 жыл бұрын
खूपच खूपच सुंदर अणि अप्रतिम ,रडू रोखु शकलू नाही।.......I will give you 100 percent .विशाल खूपच वास्तविकता मांडली तु.....मला खूपच आवडली...... धन्यवाद
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
Pandurang भाऊ आभार...!
@pranjalikamble4521
@pranjalikamble4521 5 жыл бұрын
Very nice .heart taching gazal.khup mast.
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
Pranjali Kamble thanx madam
@indian6322
@indian6322 5 жыл бұрын
Unique poem. Thank Gazal Mitra
@imjagdishdokhe
@imjagdishdokhe 5 жыл бұрын
1 नंबर कविता......अतिशय सुंदर
@ravindrawaghmare3255
@ravindrawaghmare3255 6 жыл бұрын
Khupach Chan heart touch feel
@daminigandhi2918
@daminigandhi2918 3 жыл бұрын
Atishay manala bhidnari kavita😍
@nicepoetry5859
@nicepoetry5859 3 жыл бұрын
Barobar
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x 3 жыл бұрын
आमच्या बुलढाणा जिल्ह्यात अनेक चांगले कवी आहेत छान कविता विशाल मलाही कविता करण्याचा छंद आहे
@jalindaringle792
@jalindaringle792 4 жыл бұрын
अतिशय अप्रतिम कविता भावा अशीच लेखणीला अजून धाऱ येवाे खरच आपल्या कवितेंमधुन बरच काही शिकण्या सारखे आहे
@pravingavankar293
@pravingavankar293 6 жыл бұрын
खरच ही कविता ज्या प्रकारे सादर केली आही, कदाचीत वर्णन करायला शब्दहि अपुरे आहेत..
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्रविणजी, आपली प्रतिक्रिया खूप ऊर्जा देणारी आहे, आमच्या इतर कविता सुद्धा आपल्याला नाकी आवडतील, like करा शेअर करा, आणि सोबत राहा।
@madhavi9929
@madhavi9929 3 жыл бұрын
खुप सुंदर रचना....आणि त्याला जो आवाज मिळाला तोही त्याला साजेसा...👌👌
@Dipikabachal
@Dipikabachal 2 жыл бұрын
Lai barri 👌👌👌 mla khup avdle
@navnathdhage7609
@navnathdhage7609 2 жыл бұрын
खुप सुंदर कविता आहे सर धन्यवाद
@m.d7565
@m.d7565 5 жыл бұрын
Heart Touching..... Its Really Realyyy Amazing......
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
Mayuri D मनःपूर्वक धन्यवाद
@adakgoraksha5589
@adakgoraksha5589 6 жыл бұрын
pratekach jagan asach zalay.... jivant asun suddha melya sarkh ch ahe..
@sudamsomvanshi123
@sudamsomvanshi123 5 жыл бұрын
अतिशय सुंदर
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
SUDAM SOMVANSHI धन्यवाद सर
@nikhiljadhav814
@nikhiljadhav814 2 ай бұрын
काळजाला भिडणारी अप्रतिम रचना
@rohanraje1484
@rohanraje1484 6 жыл бұрын
खुप सुंदर भावा👌👌👌मन जिंकलस
@abhijeetphoto4510
@abhijeetphoto4510 6 жыл бұрын
kavita khup chan ahe sir ajun kahi kavita patava gajal mitr thanks
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@sandippaighan1343
@sandippaighan1343 5 жыл бұрын
खरंच खूपच चागली आहे sir Kavita purn जीवनाचा सार आहे या कवितेमध्ये
@arvindbute7132
@arvindbute7132 4 жыл бұрын
विशाल मोहिते मोहित केलंस मित्रा तुझ्या शब्दांनी .घाव वर्मी लागला फार.👍👍👍
@shivajinpatil9373
@shivajinpatil9373 6 жыл бұрын
खरच .....जर आज मोठेपणी विचार केला तर वाटत . खरचं जगायचं राहून गेल . मलाही माझे काही स्वरचित शब्द आपणास द्यावयाचे होते .
@supergirls575
@supergirls575 6 жыл бұрын
Khup chan ahe kavita...👌👌👌👌
@krupathakare3010
@krupathakare3010 2 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करणारी ही कविता खरोखर मनाला चटके देऊन गेले. जिवनात जबाबदारी चे ओझेंवाहता वाहता जगने हे राहुनच गेले.
@jaymaharashtra5423
@jaymaharashtra5423 6 жыл бұрын
जगातील सर्वात सुदंर आहे , क्षण आहे मरण 😘😘😘i love it
@AbdulkadarMujawar
@AbdulkadarMujawar 6 жыл бұрын
थेट काळजाला भिडले...ग्रेट....सलाम संवेदनशील लेखणी ला
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
धन्यवाद सर
@omkarmankame996
@omkarmankame996 5 жыл бұрын
Gazalmitra - गझलमित्र सर कविता कोणत्या इमेल वर पाठवायची
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
मेल आयडी डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@omkarmankame996
@omkarmankame996 5 жыл бұрын
Gazalmitra - गझलमित्र सर मला आपला मोबाईल नंबर मिळेल का
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
सॉरी सर, मेल करा, आयडी डिस्क्रिप्शन मध्ये आहे,
@sandipnandvikar1365
@sandipnandvikar1365 5 жыл бұрын
अंग शहारत होत.... कविता ऐकताना. खूपच सुंदर आहे कविता... दोस्ता...तुला सलाम... संदीप नांदविकर... मुंबई.👌👌
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@alliswellruhii
@alliswellruhii 5 жыл бұрын
खुप छान डोळयात पाणी आल
@sureshpathare4397
@sureshpathare4397 2 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता
@livid5910
@livid5910 6 жыл бұрын
Recently mazya ayushyat ek ashi condition la samor jav lagal...ji kdhi apeksha pan navhti keli... Kavita aikta aikta radu sutal.. Janu hi kavita mazya varach lihilya gelo aso...😪 Thnks for this beautiful "KAVITA"
@PAwanKumar-rz8fw
@PAwanKumar-rz8fw 6 жыл бұрын
What a wonderful poem!!
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@shivajikangule3137
@shivajikangule3137 5 жыл бұрын
खरच खुपअप्रतिम शब्दरचना आहे
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@Sandip_dhanawade
@Sandip_dhanawade 6 жыл бұрын
अप्रतीम लिखाण अप्रतीम आवाज आणि अप्रतिम संगीत
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@sanjaylodha1094
@sanjaylodha1094 6 жыл бұрын
अतिशय हृदयस्पर्शी, अप्रतिम मित्रा.
@shreyasdeshmukh3774
@shreyasdeshmukh3774 5 жыл бұрын
अती सुंदर फार आवडली ल लिता देशमुख अमडापूर
@shreeramgadade3560
@shreeramgadade3560 6 жыл бұрын
अतिशय सुंदर, असे बर्यांच आयुष्यात होतय.
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@patil_vaibhav7464
@patil_vaibhav7464 5 жыл бұрын
Gazalmitra - गझलमित्र सर मला पण माझी कविता किंवा माझी गझल पाठवायची आहे, मी कशी काय पाठवू शकतो प्लिज मदत करा.🙏
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये मेल आयडी आहे, मेल करा
@shishupalselote3797
@shishupalselote3797 6 жыл бұрын
Khup chhan bhagat saheb
@niranjankengar_official
@niranjankengar_official 5 жыл бұрын
दोन शब्दांत संपूर्ण आयुष्य मांडलं...👌👌👌
@jayeshkhadke7686
@jayeshkhadke7686 6 жыл бұрын
लय भारी गझल👌
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
+jayesh khadke thank you
@vivekpatil6359
@vivekpatil6359 6 жыл бұрын
+Gazalmitra - गझलमित्र agadi barobr aahe sr
@sss7576
@sss7576 6 жыл бұрын
Aapn pn buldhana jilha mdhe rahto khupch bhari rao ekdum kdkkkkk
@Vishalmohiteofficial
@Vishalmohiteofficial 6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद...!
@vishalmeher4581
@vishalmeher4581 5 жыл бұрын
काळजाला भिडली ही कविता... एकदम अप्रतिम होती...खरच स्तुती करण्यासाठी शब्द नाहीत...
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
Vishal जी धन्यवाद..!
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Жыл бұрын
अतिशय सुंदर त्याच प्रमाणे गझलमित्रचे पण अभिनंदन सर्व सामान्य गझल काराना व्यक्त होण्यासाठी एक सक्षम पर्याय दिल्याबद्दल
@rupalikale7631
@rupalikale7631 6 жыл бұрын
Khup chan ..
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
धन्यवाद
@asitkumar1393
@asitkumar1393 5 жыл бұрын
proud of you vishal bhau😎
@WeshallTalk
@WeshallTalk 5 жыл бұрын
villain ok! आभार .भाऊ
@vilasmandavkar3555
@vilasmandavkar3555 6 жыл бұрын
मनाला हेलावून टाकणारी कविता
@ajarekarsandeshaar-0019
@ajarekarsandeshaar-0019 5 жыл бұрын
खूपच सुंदर कविता आहे .
@nehakasar8554
@nehakasar8554 3 жыл бұрын
हा क्षण पुन्हा येणार नाही म्हणून जगून घ्या, हसून घ्या....🥺
@sarangshinde2035
@sarangshinde2035 6 жыл бұрын
jabadast poem teach my hert
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@shankardutal7205
@shankardutal7205 6 жыл бұрын
खरच काळजाला स्पर्स करून गेली कविता
@bappudhage4388
@bappudhage4388 3 жыл бұрын
खरच लहान पणीचे दिवस आठवले आणि वाटलं बरच काही राहून गेलं आयुष्य एकदाच आहे हसत खेळत जगा
@asitkumar1393
@asitkumar1393 5 жыл бұрын
very nyc vishal dada
@ganeshwadhe7403
@ganeshwadhe7403 6 жыл бұрын
Nice Ha Vishal sir
@Babloo93
@Babloo93 Жыл бұрын
तीन - चार वर्षापासून मि हि कविता ऐकत आहो. इतके दिवस उलटून गेली पण आजही हि कविता ऐकली, कि मनाला एक वेगळंच अनुभव देऊन जाते. असं वाटते कि माणुस मरण पावल्यानंतर हिच् कविता त्याच्या मनात येत असेल. हृदयस्पर्शी कविता, वास्तविक कविता.
@ganeshpawar5572
@ganeshpawar5572 6 жыл бұрын
खुप सुंदर आहे कवीता आणि आवाजही खुप छान आहे 👌👌👌
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@divyanimakeover9909
@divyanimakeover9909 6 жыл бұрын
Osm lines sir supperb.........
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@rahulghuge2347
@rahulghuge2347 6 жыл бұрын
Kavita kup chan ahe....
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you for your comment, keep supporting.
@chhayaamte7486
@chhayaamte7486 3 жыл бұрын
खुपच सुदंर कविता सर खरंच जगन राहुन गेल जगन राहुन गेल
@sharayugadegaonkar7327
@sharayugadegaonkar7327 5 жыл бұрын
खुपच छान, अप्रतिम.
@sangrammunde7121
@sangrammunde7121 6 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम च
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@rahulshendge8222
@rahulshendge8222 6 жыл бұрын
अप्रतिम
@vinodsherkar967
@vinodsherkar967 5 жыл бұрын
विचार करायला लावणारी गझल आवडली
@NS-ey5md
@NS-ey5md 6 жыл бұрын
Kharya mansanchya ayushyawar ek khari kavita. Apratim mohite saheb.
@sakshichaudhari669
@sakshichaudhari669 3 жыл бұрын
Kharach khupch Chan kavita Mala kavita khup aavadali
@rohinishirwale5748
@rohinishirwale5748 6 жыл бұрын
Heart touching.....
@rakhikirtankar609
@rakhikirtankar609 6 жыл бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏 khup Chan.
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
+Rakhi Kirtankar धन्यवाद
@WeshallTalk
@WeshallTalk 6 жыл бұрын
Rakhi Kirtankar खूप खूप धन्यवाद मॅम.
@rakhikirtankar609
@rakhikirtankar609 6 жыл бұрын
Gazalmitra - गझलमित्र .. अजून काही कविता आपण सादर कराव्यात 🙏
@rakhikirtankar609
@rakhikirtankar609 6 жыл бұрын
VISHAL MOHITE 👐 my pleasure
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Rakhi Kirtankar विशाल मोहिते यांनी आणखी एखादी कविता तुम्हाला अपेक्षित आहे का?
@user-em3hr3fj2k
@user-em3hr3fj2k 11 ай бұрын
खरंच भावस्पर्शी काव्य रचना ह्रदयाला भिडणारे शब्द. पुन्हा पुन्हा ऐकावं आणि‌‌ विचार करायला लावणारे सुंदर रचना. मित्रा तुझ्या या काव्यास मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. लिहीत रहा आणि व्यक्त होत रहा.
@arpanb9803
@arpanb9803 5 жыл бұрын
मित्रा अतिसुंदर कविता
@sakshipawar4222
@sakshipawar4222 6 жыл бұрын
कय बोलणार सगल्यांना गप्प केल या कविता ने आम्हाला हडरवून टाकलस अप्रतिम मित्रा तु सगलच जिंकलस आणि आम्हाला ही जिंकलस खुप छान झाली कविता 👌👌👌
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया अश्याच येत राहो, आम्हाला आपल्या सारख्या रसिकांची प्रतिक्रिया बळ देऊन जाते।
@atulmane567
@atulmane567 6 жыл бұрын
Sakshi Pawar
@ifixsolutionscomputersales380
@ifixsolutionscomputersales380 6 жыл бұрын
धकाधकीच्या जीवनातून विश्रांतीच्या उंबरठ्यावर पाउल ठेवतांना काहीतरी शांत आणि मनाला तजेला देणार पहाव आणि ऐकाव वाटत. म्हणून गझलमित्र कडून ही रचना खास मराठी दर्शकांसाठी घेऊन आलोय, तुम्हाला नक्की आवडेल, आपल्या प्रतिक्रिया खाली कोमेंट बॉक्स मध्ये लिहा, आपल्या सूचनांचे सुद्धा स्वागत आहे .
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
+iFix SOLUTIONS COMPUTER SALES N SERVICE thank you very much sir
@sakutore7000
@sakutore7000 6 жыл бұрын
iFix SOLUTIONS COMPUTER SALES N SERVICE CT C
@tujhyaathavni1412
@tujhyaathavni1412 6 жыл бұрын
Very nice kharch ह्रदय स्पर्शि आहे कविता
@balajisonmankar6786
@balajisonmankar6786 5 жыл бұрын
अप्रतिम गजल आहे.
@gazalmitra
@gazalmitra 5 жыл бұрын
Thank you
@user-ee5xo1dv2p
@user-ee5xo1dv2p 6 жыл бұрын
खूप खूप छान
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you
@mangeshpatil5738
@mangeshpatil5738 6 жыл бұрын
gajab gajhal
@virajkachare5966
@virajkachare5966 5 жыл бұрын
kavita ekdam hrudyala lagali..... ...
@yashingle6747
@yashingle6747 2 жыл бұрын
Khupach chhan ....mohite sir .....🙏
@rajendrakashale3504
@rajendrakashale3504 6 жыл бұрын
Very nice...
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
Thank you very much
@mateenahmed3365
@mateenahmed3365 4 жыл бұрын
मरता मरता असच कळालं जगणं आपलं राहुन गेलं .... 👏💝
@marathipremkavita9213
@marathipremkavita9213 2 жыл бұрын
मन हेलावून टाकणारी वास्तववादी धगधगत्या विस्तवा प्रमाणे मपाला चटका लावून जाणारी कविता. उत्कृष्ट सादरीकरण.
@netajikadam2984
@netajikadam2984 6 жыл бұрын
अप्रितम कविता..
@gazalmitra
@gazalmitra 6 жыл бұрын
धन्यवाद
@WeshallTalk
@WeshallTalk 6 жыл бұрын
netaji kadam धन्यवाद सर
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 26 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,6 МЛН
Ankush Arekar "Bochal Mhanun" viral Marathi Poem
5:43
News18 Lokmat
Рет қаралды 1,2 МЛН
Choices for your loved ones❤️
0:15
ISSEI / いっせい
Рет қаралды 19 МЛН
头还可以刷卡买东西的吗?#海贼王#路飞
0:26
路飞与唐舞桐
Рет қаралды 7 МЛН
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 4 МЛН
КЕПКА КОМАРОВ
0:16
KINO KAIF
Рет қаралды 13 МЛН
Лайфхаки не нужны
0:28
Miracle
Рет қаралды 1,5 МЛН