खुप हृदयस्पर्षी कविता आहे... जिवन काय आहे समजून दिलं...!!
@gazalmitra5 жыл бұрын
Thank you
@eknathtangde60194 жыл бұрын
@@gazalmitra आम्हाला कवीता पाठवायची
@NareshGharat-h9gАй бұрын
माणसाच्या शेवटच्या प्रवासाचा चित्र डोळ्यासमोर उभे राहत, जेव्हा ही कविता आपण वाचत असता. अप्रतिम शब्दांकन आणि अप्रतिम प्रेझेंटेशन 👍
@miteshyambal9346 Жыл бұрын
छान मन ला जाग करणारी कवीतेतील भाव जीवनातील सत्य
@arunaduddalwar48545 жыл бұрын
ह्रदयातून आरपार गेली कविता.👌👌 उसासे,हुंदके,मिटून मिटून गेलं मन माणूस जिवंत असेतोवर ,सुचावे ना शहाणपण! असते तेव्हा रिती,रिती,,जगताना ही वाटे भिती, डोळे मिटता दाटून येते,खोटी सारी सहानुभूती!!😢 अप्रतिम वाचन,धन्यवाद !👌
Anjali Mahajan यांची कविता आणि आपला आवाज यांचा सुरेख ताळमेळ. लेखन - गायन जिवन संगीतमय झाल्यासारखं वाटलं..
@arunapatil19192 жыл бұрын
अतिशय सुंदर कविता आहे खूपच मस्त खूप छान वाक्ये आहेत मनाला स्पर्श केले अभिनंदन
@SajjanWankhede2 ай бұрын
🙏🙏🙏🙏😔😔😔🥺🥺🥺 खूप खूप धनयवाद ही कविता काळजाला भिडणारी आहे
@gorakshkanvde84714 жыл бұрын
जिंदगी का यही सार है हर दुःख दर्द अपने ही देते है अरे पराये तो धक्का लगते ही शमा मागते है
@rationalmarathi40272 жыл бұрын
खरंच खूप हृदयस्पर्शी !
@jayshrigujale19255 жыл бұрын
खुपच छान आहे कविता !! या कवितेत हरवलेली माणुसकीचे वर्णन आहे.माणसाची किमत जिवंत असताना झाली पाहिजे पण तस होत नाही मेल्यानंतर तिची किमत वाढवली जाते. 👌👌
@sk.creationsachinkadam50804 жыл бұрын
सुंदर कविता लिखाण केले आहे आणि वाचन तर भारीच झाले आहे अंगावर काटा येईल असे........
@sureshputtajwar5950 Жыл бұрын
खरंच मन हेलावून टाकणारे काव्य रुपेश sir यांचे
@arunvighne50525 жыл бұрын
व्वा सर अप्रतिम काव्य वाचन आणि कविता आयुष्यात मरण आल्यावर
@seemabhalerao58414 жыл бұрын
खरंच खूप ह्रदयस्पर्शी आहे व खरंच आहे माणुस मेल्यावर त्याची किंमत समजते
@यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका Жыл бұрын
खुपच छान हृदयस्फर्शी कविता
@moviesshorts66494 ай бұрын
Khup chhan ashi hraday sparsh karnary kavita ❤
@ankushdudhamal48865 жыл бұрын
शेवटी मला जाताना, सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, मला तर आयुष्याने छळले होते. खरच खूप खूप छान आहे कविता.......
@चांदगुडेमहादेव Жыл бұрын
हृदयस्पर्शी आवाज
@शेखबिस्मिल्लासोनोशी5 жыл бұрын
अप्रतिम कविता सर आणि आपले वाचन सुध्दा नेहमीप्रमाणे काळीज स्पर्शी लाजवाब सर लाजवाब 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prof.nareshdeshmukh4 жыл бұрын
कविता तर छानच होती.पण त्याहीपेक्षा मला आवडतो, तो फक्त तुमचा मोहक व भारदस्त आवाज...! आणि वाचनकौशल्य....!
@dipakgorkha22083 жыл бұрын
खूप छान कविता सर आयुष्य हे खूप कमी मिळाला आहे जगायला हे जग खूप छान आहे जगाच्या राचयंत्याने खूप सुंदर असा हे जग बनवला आहे पण आयुष खूप कमी आणि कठीण असा दिला आहे त्या मुळे आयुष जगात असताना आपण खरा आयुष जगायचंच विसरून गेलो आहे, प्रेम करावे इतके वेड्या प्रेम करुनी प्रेम उरावे, प्रेम करावे जगण्यासाठी प्रेमातच बहरून जावे प्रत्येक माणसाला आयुष्याच्या शेवटी आपलं बालपण आठवतं, आपण जगलेलं आयुष आठवतं त्यामुळे दररोज असा जागा की आज शेवटचा दिवस आहे मृत्यू हैं अटळ सत्य आहे तरी लोकं त्याला घाबरता आणि स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतात, त्या मुळे प्रत्येक माणसाने आपली इच्छा आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करून घ्यावी आपल्याला जसा आवडेल तसा जागा आणि आयुष्यात दररोज खूप खुश रहा.......... 👍👍👍
@sushiladhav12255 жыл бұрын
खरंच खूपच छान कविता आहे मन भारावून गेले
@anjalimahajan76685 жыл бұрын
Thank u so much sir hi mazi kavita ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohitkharade24044 жыл бұрын
Thanks
@arunaduddalwar48544 жыл бұрын
ताई...आपण जीवाचं प्रखर सत्य समोर मांडलं! खूप आभार!इतर कविता ही पाठवा. ✍🙏
@anjalimahajan76684 жыл бұрын
@@arunaduddalwar4854 thx nakkich pathvel ani Tai naka mhanu me tumchya peksha khup lahan asel
@arunaduddalwar48544 жыл бұрын
@@anjalimahajan7668 असेलही....पण आपली प्रतिभा खूप मोठी झेप घेणारी आहे, मनःपूर्वक कौतुक. पुस्तक असेल तर नाव कळवणे. गझलमित्रजींमुळे उत्कृष्ट कवयित्रीची रचना वाचता आली.खूप आभार!
@anjalimahajan76684 жыл бұрын
@@arunaduddalwar4854 thank u so much pustak nahiye pn tumchya sarkhe wachak milale tr nakkich ek pustak lihinar ahe
@sushamasonare81925 жыл бұрын
भावपूर्ण कविता आणि त्याला साजेसा आवाज।अप्रतिम।
@narendrasalunke6462 жыл бұрын
अप्रतिम 👌🌹
@narendrasalunke6462 жыл бұрын
मेलवर गझल पाठवली आहे सादरीकरणासाठी
@adarshnile1826 Жыл бұрын
Khup mast ahe Kavita ❤❤❤
@sangittayade5 жыл бұрын
Nice... मस्त
@DigitalSwadhyay5 жыл бұрын
हृदयद्रावक कविता
@premkavita87734 жыл бұрын
मस्तच👌👌👌 मनाच्या तारा छेडल्या जरा अश्रुंनीही किनारा गाठला जरा ऋदयस्पर्शी👌👌
@gazalmitra4 жыл бұрын
Thank you
@kundandamse7795Ай бұрын
Khup Chaan.
@dnyanrajkamble21892 жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम
@kamajipuyed30504 жыл бұрын
खरच सर कवीते मध्ये र्हदयस्पर्श करणारी आहे . माणूस हा जिवंत आसताना मानसाची किमत कळत नाही .जेव्हा ते आपल्याला सोडून जातो .तेव्हा त्याची किमत कळते .🙏🙏
@dattatrayjadhav89845 жыл бұрын
वा वा खूप छान आहे कविता व धन्यवाद तुमचे की तुम्ही ही कविता आमच्या पुढे मांडली 👌👌👌
@roshanhagawane86305 жыл бұрын
खूप छान हृदयस्पर्शी कविता 👏👏
@dhananjaythombare67094 жыл бұрын
खरच सर खुपच छान....आयुष्याचा सार कळला....
@marathagameryt5215 жыл бұрын
Khup सुन्दर 🙏
@payalkodape18624 жыл бұрын
सर हे खरं आयुष्यावर आधारित आहे.....
@pravindongardive99435 жыл бұрын
अप्रतिम ह्रदयस्पर्शी कविता
@melotunes55355 жыл бұрын
What a beautiful poetry hats off to anjali Mahajan
@anjalimahajan57135 жыл бұрын
Thx🙏🙏
@subhashkashid88682 жыл бұрын
अप्रतिम च
@swapnilmogarkar384 Жыл бұрын
खुपचं सुंदर सादरीकरण
@satishwadhai1175 жыл бұрын
Khup Chan emotional Kavita vatali best I like it
@morya80183 жыл бұрын
Nice.quite correct.
@thekishorkhairnar4 жыл бұрын
खूप छान मनाला भिडणारे हृदयस्पर्शी काव्य
@shobhanabhalearao4603 жыл бұрын
सुंदर....
@siddhantmahajan42624 жыл бұрын
Proud of you anjali!
@anantshendge62542 жыл бұрын
🙏 अप्रतिम
@akshayrekhate12954 жыл бұрын
खरच सर हे ऐकुन असे वाटते की समोरिर आऊष्या आनंदात आणि निशोर्थी पने जीवन जगावे
@VijayBhagat5 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी, अप्रतिम
@chitramhatre26964 жыл бұрын
😭😭😭heart touching poem.....sir khuuuuuup chhan sadrikaran kelet dolyat pani aale... Khuuuuuup chhan lihiliy kavita..,❤️💕 speechless 🙏🙏🌷🌷 an background music 🎶 pan bharich hote😘😘😘
@gazalmitra4 жыл бұрын
Thank you very much chitraji
@chitramhatre26964 жыл бұрын
@@gazalmitra wc sir❤️
@smitasaraf79504 жыл бұрын
ह्रदयात खोल रुतते सर डोळ्यात पाणी आलं
@smitasaraf79504 жыл бұрын
अत्यंत ह्रदयस्पर्शी
@adrashsutar66833 жыл бұрын
कुपच. छान
@cmmstudios5 жыл бұрын
जबरदस्त लेखन, लेखनाला जिवन्त करणारा आवाज....सुपर🗯️🗯️🗯️
@sharadkale79124 жыл бұрын
खूपच सुंदर शब्दांकन
@gautamshinde4153 Жыл бұрын
😢खुप खूपछान
@tujhyaathavni14125 жыл бұрын
Khupc sundar
@vinodpachbhai21995 жыл бұрын
Khupch mast ahe kavita
@manojsakat86923 жыл бұрын
खरं आहे सर 😭😭
@rutujaharne6625 жыл бұрын
Tumch सादरीकरण निशब्द करत & कविता
@vinodjambhalikar35325 жыл бұрын
Apratim Kavita..
@nathasblog57185 жыл бұрын
खुपच छान सर, नमस्कार सर मी खांडेकर सोमनाथ मनोहर. मी सध्या CRPF मध्ये असुन झारखंड ला आहे. सर तुमच्या आवाजात मला माझ अर्ध राहिलेल स्वप्न पुर्ण होताना दिसतय. सर माझीपण एक लहानसा जिद्दिने पेटलेला प्रवास होता, आणि तो प्रवास दै.लोकमत ने सर्वासमोर आणला. मला माझी ती कथा तुमच्या आवाजात लयबध्द करायची आहे. सर मला आशा आहे की ती तुम्ही लवकरात लवकर पुर्ण कराल. ही एका सैनिकाने तुमच्याकडे केलेली मागणी आहे.. जय हिंद. प्रिय भारतदेशाचा सैनिक . खांडेकर सोमनाथ मनोहर. सर मी ती कहानी तुम्हाला तुमच्या ईमेल वर पाठवली आहे...
@gazalmitra2 ай бұрын
सध्या रेकॉर्डिंग बंद आहे, जेंव्हा पुन्हा वाचन सुरू होईल तेंव्हा तुमची इच्छा नक्की पूर्ण करू
@trendingpianotune79984 жыл бұрын
खूप खूप छान कविता आहे.....
@mangeshawadhutkar45743 жыл бұрын
Khupch chhan
@avinashjadhav69543 жыл бұрын
Superb.💝💝💝👍👍👍
@subhashkashid88682 жыл бұрын
खूप ह्रदयस्पर्शी
@kishorrajput63575 жыл бұрын
Chan kavita ahe sir
@भटकंतीऐकछंद4 жыл бұрын
जीवनाच्या वाटेवर क्षणभर मी थांबलो अन् मागे वळून पाहता सारे दुःख मी विसरलो. भूतकाळ संपला होता वर्तमानात चाललो होतो भविष्यातील अंधाराने क्षणभर घाबरलो होतो साथीलाही कुणीच नाही एकटाच वाट चाललो अन् मागे वळून पाहता सारे दुःख मी विसरलो. घरच्यांच्या अपेक्षा होत्या शेजाय्रांच्या नजरा होत्या हा पुढे जाईल कसा अनेकांच्या शंका होत्या अपेक्षांच्या ओझ्यानेच पुरता मी घाबरलो अन् मागे वळून पाहता सारे दुःख मी विसरलो मोठेपणाचा गर्व नव्हता घरच्यांच्या आशिर्वाद होता आपणहून कधी कोणाचा अपमान मात्र केला नव्हता स्वतःवरच्या विश्वासाने पुढेच चालत राहीलो. अन मागे वळून पाहता सारे दुःख मी विसरलो संकटांनी वाट अडवली अडचणींनी पाऊले थकली तरीही न घाबरता प्रयत्नांची कास धरली आपुलकीच्या आधाराने यशाकडे जात राहीलो अन मागे वळून पाहता सारे दुःख मी विसरलो कवी. पवनकुमार संभाजी शेडगे
@rushabhchapke84335 жыл бұрын
अप्रतिम, अतिसुंदर
@vinaydesai1017 Жыл бұрын
फारच छान
@narendrapotdar6674 жыл бұрын
खुप ह्रदयस्पर्शी रचना
@pravinnisargandh83465 жыл бұрын
खुप सुंदर कविता आहे अप्रतिम.....
@-kavydarshan52363 жыл бұрын
😰हृदय भरून आलं..👌🏻👌🏻
@jayanere16415 жыл бұрын
खूप छान....हृदयस्पर्शी
@sangramraut24764 жыл бұрын
Mst ch Anjali
@rupaleep4 жыл бұрын
अतिशय मन हेलावणारी हृदय स्पर्शी कविता #prashantkanase
@sumitmeshram9635 жыл бұрын
खर वास्तव मांडले आहे
@simamahajan55442 жыл бұрын
Khupch chan aahe
@pranalidabholkar9561 Жыл бұрын
😢😢sem maz life
@omthestream9295 Жыл бұрын
Khoop sunder radle me
@mrpralhadwagh53114 жыл бұрын
हृदयाला छळून गेलेली आहे कविता
@nikhilpawar89205 жыл бұрын
Kharch kavita evadhi sundar ahe ki mazhya dolyatun pani aal
@simplerecipeswithme89535 жыл бұрын
अंतिम सत्य कवितेच्या रचनेत मांडले आहे, कविता आवडली .
@rdtayade98504 жыл бұрын
जबरदस्त
@Shorte-ATOZ4 жыл бұрын
Khup chhan aahe Kavita sir 🙏🙏🙏
@santoshchavan47194 жыл бұрын
मस्त कविता
@SHIVPATANE2 жыл бұрын
Nice gajalmitra sir
@shivajinpatil8 ай бұрын
या कवितेमुळे समजले की तिनं काय म्हंटल असेल😢😢😢
@pg699 Жыл бұрын
randomly I came here and hear my friend name proud of you Anjali❤️