दादा खूप म्हणजे खूप भारी माहिती मिळाली...❤️🔥🚩 त्याचबरोबर कळंबीच्या हिंद्केसरी सोन्या व बावऱ्या बैलाची मुलाखत अवश्य घ्या तालुका खटाव जिल्हा सातारा
@ghigesandesh8397 Жыл бұрын
घाट मऊ मातीचा नसतो शेठ. बैल पळून पळून फुफाटा होऊन माती मऊ होते. पण पुन्हा पाणी मारून घाट चेपला जातो. कारण मऊ माती असल्या वर बैलांनाला ग्रीप नाय भेटत.. घाट निबार असावा लागतो.🚩
@ganeshkhule7307 Жыл бұрын
खटाव तालुका बैलगाडा शर्यतीची पांढरी आहे... एकूण 5 हिंदकेसरी मैदाना पैकी सातारा जिल्हा 3 हिंदकेसरी मैदाने. खटाव तालुक्यात 2 हिंदकेसरी मैदाने आहेत. पुसेगाव. ता.खटाव जिल्हा सातारा पेडगाव.ता.खटाव जिल्हा सातारा कोरेगाव ता.कोरेगाव जिल्हा सातारा माळशिरस ता.माळशिरस जिल्हा सोलापूर वडकी जि.पुणे
@naad_aamcha_bailgada_shary86192 жыл бұрын
राजूशेठ जवळेकर यांच्या मन्या ची मुलाखत दाखवा
@DJ__Kingmaker007 Жыл бұрын
खटाव तालुका पंढरी बैलगाड्यांची ❤
@rushidhokane85262 жыл бұрын
आम्ही राहुरीकर... घोडाबैल शर्यत.. आमच्या भागात पब्लिक साईट ने पळणाऱ्या बैलाला खूप डिमांड असते... 🙏🙏🤘🤘
@nandupatil88692 жыл бұрын
आमच्या बुलढाणा ला शंकर पट हा प्रकार आहे सेकंद पॉइंट वर बैल पळतात
@swapnilpagar23932 жыл бұрын
खूप छान माहिती👌👌. नादखुळा घोडा बैल शर्यत ...आम्ही नाशिक कर
@_saurbhbondre_1001 Жыл бұрын
विदर्भातील पटावर संपूर्ण माहिती चा व्हिडीओ बनवा
@anuraggade69712 жыл бұрын
👑आहो दादा एकदा विनोद काकाच्या दबंग ची मुलाखत घ्या 🙏🏼
@rhushikeshkokare60552 жыл бұрын
Amchya vinanntila man deun video banvlya baddal dhanyavad dada🙏
@abijeetbhagat99722 жыл бұрын
मस्त खुप छान मुलाखत ❤
@Rj_._rahulya__.__1001 Жыл бұрын
आमच्याकडे घोडबैल शर्यत भरतात. यामध्ये बक्षीस कमी असतं.पण पाहायला मज्या मात्र खूप येते.🔥⚡🦁😊
@karandivase93952 жыл бұрын
गौतम काकडे भैया यंचा नंदया याचा शर्यत प्रवास सांगा please 🥺
@Sapthindkesrisundarbharat Жыл бұрын
मावळ किंग ओम्या♥️
@shamshendge8682 Жыл бұрын
आम्ही यवतमाळ कर आमच्या भागात शंकरपट शर्यत असते
@mr.rohit_rb10 ай бұрын
विदर्भ मध्ये भंडारा गोंदिया जिल्हा मध्ये पण शंकरपट भरतो
@bhausahebmanjre8418 Жыл бұрын
भारी माहिती दिली
@rajutodsamrajutodsam8743 Жыл бұрын
छान माहिती सर
@बैलगाडाकुस्तीमैदान2 жыл бұрын
कोल्हापूर साईटच्या चिखल गोठा शर्यत राहिली
@vaibhavdhatrak1441 Жыл бұрын
दादा प्लीज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील राम हरी शेठ यांचा वाऱ्या बैलाची कहाणी सांगा त्याने त्याच्या काळात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाव केलं होतं
@ganeshgurv1636 Жыл бұрын
कोल्हापूर भारतील लाबं पट्टा शर्यतीवर विडीओ बनवा
@milindpatil90012 жыл бұрын
पुढच्या व्हिडिओ मध्ये बैल गाडी तंडा हा प्रकार पण सांगा ..
@samirkumarmore38812 жыл бұрын
वाठार कॉलनीचा हिंदकेसरी सायबा यांचा शर्यत प्रवास सांगा.
@amarjadhav62022 жыл бұрын
आदत हिंदकेसरी पालवे साहेब यांच्या nandychi मुलखात घ्या
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
योगेश माने म्हासुर्णेकर रस वाल्यांचा हिंदकेसरी शुगर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏
@sahilchalke39782 жыл бұрын
Dada sonya driver abhyachiwadi mulakhat ghe
@harshdalvi1234 Жыл бұрын
कोकण भागात (रायगड आणि रत्नागिरी) समुद्रा वर होणाऱ्या शर्यती बद्दल नाही सांगितलं तुम्ही...२-३ किमी अंतर असतं शर्यतीत..एकदा ही माहिती नक्की द्या..🙏🙏
@saidarshanmakare53652 жыл бұрын
Nad🤞🏇🐂
@surajkadam32692 жыл бұрын
कोकण चिकल गुट्टा सांगायचं राहिला की ❤️😀
@pravinsuryawanshi15162 жыл бұрын
Dada kolhapur side la General midan aste
@chatendharpaley12532 жыл бұрын
दादा चावरेकरी आणी धुरेकरी
@dogracingwithpradiprankham5177 Жыл бұрын
Sagli bhagatil bail gadi shryat dakhavaki❤❤❤
@vaibhavdhatrak1441 Жыл бұрын
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील वाऱ्याची कहाणी सांगा
@offical__bailgada4p.egroup8782 жыл бұрын
Kadak
@amarjadhav62022 жыл бұрын
आशिष बाळा राम पाटील आदई पनवेल chya बीरज्या ची मुलखात घ्या
@shrikantkale59572 жыл бұрын
हिंदकेसरी पांडुरंग शेट किसनराव काळे यांची मुलाखत घ्या
@sureshnaik49272 жыл бұрын
सांगली भागातील बैलगाडी शर्यत दाखवावे
@umaeshhake2 жыл бұрын
मुंबई ची बिनजोड शर्यत ची माहिती सांगा
@amarjadhav62022 жыл бұрын
हिंदकेसरी बिर्ज्या आणि binjod किंग वादळ ची घ्या
@Mangesh9112 жыл бұрын
✌️✌️✌️👌👌👌
@aayushmagar86122 жыл бұрын
दादा ड्रायव्हरचा शर्यतप्रवास सांगा
@surajpatil62822 жыл бұрын
😍🙏🏻
@शुभमभालेरावभादोला2 жыл бұрын
शंकर पट यावर व्हिडीओ बनवा
@बैलगाडाप्रेमी-ब9न2 жыл бұрын
बकासुर चा विडिओ बनवा 🙏🙏
@shivadattapatil49502 жыл бұрын
कोल्हापूर आणि महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील लांब पल्याच्या बैलगाडी व घोडा गाडी शर्यतीची माहिती दाखवा
@sandipmane6117 Жыл бұрын
त्यात मजा नाही... लय बोर शर्यत
@shivanandkumbhar91672 жыл бұрын
बैल एका बाजूने आणि घोडा दोन्ही बाजूंनी पळणार म्हणजे काय ते समजावून सांगा🙏🙏🙏
@rajgovardhane5252 жыл бұрын
Hi नमस्कार आमच्या अलीबाग रोहा मुरुड मानगाव मधली छकडी शर्यत दाखवा ना
@surajbhoir56252 жыл бұрын
dada tester chi mulakhat gha na
@GulhaneGoatfarm Жыл бұрын
Talegaon Dashasar shankar pat khup motha pat aahe Vidarbhat
@santoshmane3663 Жыл бұрын
१२००अंतर,कितिवेलातगाढतात
@ashokpasankar564210 ай бұрын
भाऊ मी सिन्नरमधील आहे आमच्या इकडे घोडबैल शर्यत असते
@Nikhil_muluk5 ай бұрын
ह्याचात आमच्या खेड तालुक्यात असणारी ४बैल १ घोडी
@shubhamrathod911420 күн бұрын
बैलगाडा शर्यत कितना मीटर रहता है
@shubhamkadam0482 жыл бұрын
कोल्हापुरातील म्हैशिंची शर्यत आणि कुत्र्यांच्या शर्यतीबद्दल माहिती द्या
@DayaneshwarJadhav-vh5ze Жыл бұрын
Pappu sheth sarode speed king pandhari
@Bailgada_952 жыл бұрын
भारत ची मुलाखत घ्या ना राव
@kunalsanap68892 жыл бұрын
70 te 80 kilo nahi raht vajan bhava ky pn nko sangu
@sushantmungelwar4690 Жыл бұрын
दादा आमच्या गवाकडचा पट वेगड आहे गडचिरोली तुमी मला काल करा मी तुमाला सारी माहीत देतो
@MH-qk8cm2 жыл бұрын
Bakusur chai mahiti saga na
@VishaychBhari2 жыл бұрын
लवकरच सांगणारय
@sagarpatil63012 жыл бұрын
बैला वरती गाडी कशी बांधतात ते दाखवा
@manojmore92832 жыл бұрын
निशाण बैल
@amarjadhav62022 жыл бұрын
Hindkseari aadai panvechya birjya chi mulkhat ghya
@milindpatil90012 жыл бұрын
भाऊ. बिनजोड शर्यत म्हणजे काय. या विषयी सांगा ना. हा शब्द कायम ऐकतो आम्ही तुमच्या वीडियो मध्ये. पण या बद्दल काही माहिती नाही..
@VishaychBhari2 жыл бұрын
नक्कीच
@sachinmane53512 жыл бұрын
नीट माहिती द्या अपूर्ण माहिती नका देत जाऊ. गट, सेमी फायनल फायनल. कोण सांगणार