आपण प्रसिद्ध केलेली माहिती छान आहे परंतु यात काही सुधारणा आवश्यक आहे, सदर मंदिर हे कायगाव टोका येथील नसून , श्री क्षेत्र प्रवरासंगम तालुका नेवासा येथील आहे, प्रवरा मुळा आणि गोदावरी नदीच्या संगम तीरावर आहे, मंदिर नेवासा तालुक्यातील हद्दीत येते, कायगाव टोका हे गंगापूर तालुक्यातील हद्दीत येते, नदीवरील पूल छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्हा जोडतो, पुलाचे उत्तरेकडील टोकास कायगाव गाव आहे व दक्षिण टोकास अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका हद्दीतील प्रवरासंगम गाव आहे. परिसरातील इतर अनेक मंदिरे व त्याबद्दल माहिती पाहिजे असल्यास मी निश्चितच सहकार्य करेल. गरज वाटल्यास अधिक माहिती साठी आपण वाटसप द्वारे सम्पर्क करा. ९५५२८३७१०० प्राध्यापक डॉ. प्रशांत कर्डिले, एम एस्सी एग्री पीएचडी.
@MaharashtraDeshaVlogs2 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे.. लवकरच तुम्हाला संपर्क करेन 👍🏼☺️
@i_ajinkyash2 жыл бұрын
ही मूर्ती विशालाक्षी देवीची आहे. अशी मूर्ती सटाणा तालुक्यातील जोगेश्वरी मंदिरात देखील आहे. अजून ह्या देवीच मंदिर काशी येथे सुद्धा आहे.
@shetkaribrandpune35102 жыл бұрын
मी नवीन आहे विडियो टाकतो निसर्गाच्या
@shetkaribrandpune35102 жыл бұрын
Bhau ha apla chinal ahe -shetkari birynd pune ha ahe sabsscrb kara काही चुकीचे आसेल तर मला सांगा