Рет қаралды 426,696
#TarunBharat #रहस्यमयीभुयार #THEHORRORWELL #विहीर #रहस्यमयकुवाँ #Vihir #ShukrwarPeth #Panchgangaghat
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
काळाच्या ओघात कोल्हापुरातील अनेक जलसाठे नष्ट झाले. पण नदी काठी एक असं भुयार दिसत ज्यात पाणी आपल्याला आढळते. पण नेमकं काय आहे हे ह्याचा आम्ही तिथे जाऊन शोध घेतला तेव्हा काही वेगळंच आढळल. बघा त्यासाठी हा व्हिडीओ.
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News