घरीच औषध बनवून सेंद्रिय शेती करतात | संजय पाटील | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 129,429

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#organicFarming #सेंद्रियशेती #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 183
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 Жыл бұрын
श्री.पालेकर गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे....छान प्रयोग केलेत.
@pravinenterprises8931
@pravinenterprises8931 Жыл бұрын
जमीन किंवा पर्यावरणाचा र्‍हास होऊ द्यायचा नसेल तर आणि मानव, प्राणी यांचे आरोग्य चांगले आयुष्य वाढवयाचे असेल तर सेंद्रिय शेती करणे फार काळाची गरज आहे. यामुळे अतिरिक्त खर्च पण वाचवता येईल व भरपूर प्रमाणात पैसे पण मिळतील. धन्यवाद साहेब चांगली माहीती दिल्याबद्दल. 🌳🙏🙏🙏
@pralhadjoshi5850
@pralhadjoshi5850 Жыл бұрын
धन्यवाद मी पण पाच वर्षे झाले नैसर्गिक शेती करतो वरील सर्व प्रकार वापर करतो
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Жыл бұрын
Apan inly jivamrut deta rasaynik vdparata ka
@bhaushri5662
@bhaushri5662 21 күн бұрын
कोणत गाव अपल ? नाव आणि नंबर मिळेल का?
@aparnahardas6554
@aparnahardas6554 5 ай бұрын
अत्यंत उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.सेंद्रिय पद्धतीने फळबागेसाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.ह्या सरांच्या शेतीचे आणि हे खत बनवण्याच्या प्रक्रियांचे व्हिडिओ बनवलेत तर अजून सखोल शिकता येईल 🙏
@satishshelke8995
@satishshelke8995 25 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी खूप चांगला व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपले धन्यवाद
@sudhakarbawnedsb7205
@sudhakarbawnedsb7205 3 күн бұрын
पाटील माहिती बरोबर द्या दशपर्णी अर्क बनवून ५०मि. शेवग्याच्या झाडास ३(महिन्याच्या ) फवारणी केली शेवगा भाजून निघाला ६०,००० खर्च झालाय
@panditkate4584
@panditkate4584 6 ай бұрын
शेती साठी सर्वात उपयोगी माहिती धन्यवाद आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏
@rameshkoli2994
@rameshkoli2994 4 ай бұрын
सुंदर माहिती दिल्या बद्दल दादा आम्ही आपले शतशः आभारी आहोत
@gauravpatil6784
@gauravpatil6784 11 ай бұрын
दादा काकांच्या शेती पिकांचा एक विडीओ बनवा🙏
@indianfunnyfarmer
@indianfunnyfarmer Жыл бұрын
एकदम उपयुक्त अशी माहिती दिली भाऊ.. आपले खुप खुप आभार🙏
@vinayaknhawkar2532
@vinayaknhawkar2532 Жыл бұрын
खुपच चागली माहिती दिली आहे, बापू नी! 🙏💐💐💐💐💐
@ilovemyindia9672
@ilovemyindia9672 4 ай бұрын
एस कल्चर मध्ये या पेक्षा लवकर तयार होते,,आणि प्रमाण फार कमी लागते,,, एस कल्चर मध्ये, सगले पाले टाकुन पाला पाचोला अर्क एक नंबर तयार होते , मि स्वता वापरते,,कमी मेहनती मध्ये औषध तयार होते
@arunavhad8072
@arunavhad8072 3 ай бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर भेटक का
@ranjeetogale6499
@ranjeetogale6499 Жыл бұрын
Dnyneshwar kharat patil you're great👍 working hard for the benifit of poor farmers thanks thiis vedio is very important to all farmers thanks to patil also
@user-md3dl9cw5n
@user-md3dl9cw5n 11 ай бұрын
पाटील खरंच असं मार्गदर्शन कुणीही करत नाही,त्यामुळे आपला शेतकरी मागे आहे , राम राम.
@merchandjadhav2036
@merchandjadhav2036 Жыл бұрын
असाच व्हिडीओ पहायचं होतं मस्त वाटला पाटील
@dattarraydukare6000
@dattarraydukare6000 11 ай бұрын
दादा जैविक शेती करतात चांगली बाब आहे पण दुकानात ७वर्षे गेले नाही, हे शक्य नाही.
@user-ll5lb3lp3s
@user-ll5lb3lp3s 10 ай бұрын
😂
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Жыл бұрын
कपाशीच्या फवारणीचा खर्च एवढा वाढला आहे की औषध खरेदी केल्यावर जेव्हा बिल पाहतो तेव्हा शेतकरी चक्कर येऊन खाली पडतो कि काय असं वाटतं
@chandrakantnikam9720
@chandrakantnikam9720 9 ай бұрын
लोकाना विकत पन ऐत मिळाल पाहिजे
@mamachvavar6723
@mamachvavar6723 Жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली.
@nagappabobate7948
@nagappabobate7948 Жыл бұрын
आती सुंदर माहिती देण्यात आली धन्य वाद 🙏🙏
@amolkhadke721
@amolkhadke721 Жыл бұрын
सर व्हिडिओ मस्त होता या प्रकारचे अजून व्हिडिओ डिटेल मध्ये केले तर फार मदत होईल
@sharadingle432
@sharadingle432 Жыл бұрын
चांगली माहिती आहे, ओके पण त्यांची शेती दाखवा
@amolshinde1515
@amolshinde1515 Жыл бұрын
Mahiti khup chan sangitli tasech......setaatil walvi...aani Humni Varil Upaay sangaa
@dattatraykale9423
@dattatraykale9423 11 ай бұрын
खूप छान माहिती सगळ्यांचे धन्यवाद
@HemantGhare-mk1ri
@HemantGhare-mk1ri 7 ай бұрын
PDF Kashi milel mala
@rahulnikumbh1262
@rahulnikumbh1262 Жыл бұрын
Good mi pan ashach prkare 4 varsha pasun west decomposer aushdhi banvato results chaan miltat☘️🇮🇳👍
@ganeshmakhar5671
@ganeshmakhar5671 Жыл бұрын
खूप छान माहिती...शेतकऱ्यांचे दिवस येणार
@Ganeshbhange8725
@Ganeshbhange8725 Жыл бұрын
एकदम पुर्ण माहीती मिळाली 👍
@ankushtheng5275
@ankushtheng5275 Жыл бұрын
संजूभाऊ खुप खुप अभिनंदन
@harshalborkar5892
@harshalborkar5892 Жыл бұрын
कर्ज माफी होणार का त्यावर व्हिडिओ बनव दादा youtube vrr ly video yeun rahile te khare ahet ka khote khich samjena
@swapnilbhagat9208
@swapnilbhagat9208 11 ай бұрын
सर माझ्या शेतात खूप वर्षा पासून सोयाबीन परत आहे तर माझ्या सोयाबीन ची वाढ होत नाहीं आणि खोड कीड सर्वात जास्त प्रमाणात येत आहे आणि ऍव्हरेज एकदम कमी झाला आहे दरवर्षी 5/6चा ऍव्हरेज येत आहे त्यापेक्षा काहीच पुढे नाहीं शेंगा भरत नाहीत काय करावे सर मी खूप त्रासलो आहे.. माझी शेती कोरडवाहू आहे काही तरी उपाय सांगा सर मला खूप गरज आहे.. 🙏
@santoshsomase316
@santoshsomase316 5 ай бұрын
खुप छान माहिती
@babanchaskar4996
@babanchaskar4996 Жыл бұрын
छान , उपयुक्त माहिती
@sangamish.deshetti4699
@sangamish.deshetti4699 Жыл бұрын
Super mahiti changla ahe
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane Ай бұрын
उकळुन पाच लिटर राहते आणि दोन लिटर गोमुत्र टाकायचे म्हणजे सात लिटर झाल ते
@vijaysinghpatil8755
@vijaysinghpatil8755 Жыл бұрын
Upyukt mahiti 👍
@user-yh8hp1cn6z
@user-yh8hp1cn6z 11 ай бұрын
बरोबर आहे पाटील साहेब
@digambarkashid3333
@digambarkashid3333 6 ай бұрын
व्हिडिओ करावा तर असा अणि माहिती सांगावी तर अशी भावा तू जिंकलास पूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते अणि आईकायला पण मिळते त्यामुळे काहीही गैरसमज राहत नहीं अणि चूक पण होत नाही धन्यवाद
@bharatmorage9477
@bharatmorage9477 Жыл бұрын
डीकनपोजर चा या प्रयोगाचा रिझल्ट जबरदस्त....मी कांदा या पिकाला
@sunitachogale9837
@sunitachogale9837 Жыл бұрын
डीकम्पोजर कुठे मिळेल
@PramodGurav-pl1ft
@PramodGurav-pl1ft Жыл бұрын
⁰⁰😊😅😅😅
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 11 ай бұрын
जय हिंद.मो.न.दया
@tejasrathod14
@tejasrathod14 Жыл бұрын
एकच नबर दादा 👍👍
@bharatmendake5631
@bharatmendake5631 Жыл бұрын
Good
@vinayaknhawkar2532
@vinayaknhawkar2532 Жыл бұрын
अंडी टाॅनिक बनवितांना किती दिवस ठेवून, त्याचा उपयोग करावा.
@rudradhwajlokare7343
@rudradhwajlokare7343 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@rajamujumdar1762
@rajamujumdar1762 10 ай бұрын
जी पण औषधे तुम्ही बनवलीत त्याची लेब्रोटरीत परीक्षण करून घेऊन रिपोर्ट घेतला आहे कां?? आणि तो पहायला मिळणार का??
@pravinpawar7773
@pravinpawar7773 Жыл бұрын
माहिती खूप छान परंतु आपण जर झाड कशा पद्धतीचे असतात ते दाखवले तर खूप छान होईल कारण आपण सांगितलेली झाडे खूप दुर्मिळ झाली आहेत आणि सध्या कोणीपण कशाला काहीपण बोलतात त्यामुळे आपण सांगितलेल्या माहितीची प्रत्यक्षिका दाखवली तर खूप छान होईल 🙏
@sunilnage3020
@sunilnage3020 11 ай бұрын
12:53
@sunilnage3020
@sunilnage3020 11 ай бұрын
काकांनी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय शेती केली तर खूप चांगली गोष्ट व वाढणारे कॅन्सर रोगी मी कमी होतील व काकांना त्याचे खूप पुण्य मिळेल धन्यवाद धन्यवाद जय बाबाजी
@kailaskadam7283
@kailaskadam7283 Жыл бұрын
नमस्कार आपल्या व्हिडीओ पाहिला त्यात तुम्ही ज्या अमोनिया अॅसईड मध्ये जे 12अंडी सांगितले आहे ते सगट ठेवायचे का फोडून टाकावे
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
अंडी तशीच टाकावीत.
@Lalitpatil002
@Lalitpatil002 Жыл бұрын
पि डी एफ पाठवा सर
@rajendrakatkar1921
@rajendrakatkar1921 Жыл бұрын
Ok
@user-xy2du4bv7y
@user-xy2du4bv7y 11 ай бұрын
कोण कोणत्या पिकांसाठी आणि कोणत्या पिकाला वापरू नये असे पिक
@sunilveer9433
@sunilveer9433 Жыл бұрын
खुपच छान
@shrikantnikam4346
@shrikantnikam4346 Жыл бұрын
एकच नंबर ❤
@ashokraobhusare3163
@ashokraobhusare3163 Жыл бұрын
छान माहिती ❤❤❤
@vilasdute652
@vilasdute652 8 ай бұрын
सर हे सर्व औषधे कांद्याला फवारणी केली तर चालेल का.जुन्नर जि.पुणे.
@aartiingole3788
@aartiingole3788 Жыл бұрын
दशपर्णीसाठी लागणारे टाकंळाचे झाड़ कोणते असते ते दाखवा
@dattarraydukare6000
@dattarraydukare6000 11 ай бұрын
बांधावर असते, लहान सफेद रंगाचे फुले येतात,
@ashishkadam8020
@ashishkadam8020 Жыл бұрын
khup Chan mahiti dili sir
@rajendrabaravkar4319
@rajendrabaravkar4319 11 ай бұрын
मस्त रे भाऊ
@pralhaddoiphode1095
@pralhaddoiphode1095 Жыл бұрын
अंड्याओजी दुसरे वापरू शकतो काय..?
@swarupbodade7270
@swarupbodade7270 Жыл бұрын
Heldi india mission thanku
@mithunchavhanbanjarajaysev3528
@mithunchavhanbanjarajaysev3528 Жыл бұрын
Sir 1 ekr la 200 liter spre sathi lagat nahi
@amarpatil5175
@amarpatil5175 Жыл бұрын
खूप छान जय जवान जय किसान
@sachinkocharekar9970
@sachinkocharekar9970 Жыл бұрын
खुपच च्छा
@chandrakantganorkar8765
@chandrakantganorkar8765 6 ай бұрын
मला PDF पाठवा
@harikishanbhandari7083
@harikishanbhandari7083 Жыл бұрын
Best
@shrikantnikam4346
@shrikantnikam4346 Жыл бұрын
मायक्रोन्युट्रंट धान्य किती घ्यायचे सांगितले नाही
@maheshjagtap3103
@maheshjagtap3103 Жыл бұрын
Khup bhari
@sarangdhardeshmukh1273
@sarangdhardeshmukh1273 Жыл бұрын
PDF Pathawa
@ashvinikolhe4514
@ashvinikolhe4514 Жыл бұрын
Pdf pathva sir plz
@prashantpavale5661
@prashantpavale5661 Жыл бұрын
Pdf
@anilb9618
@anilb9618 Жыл бұрын
सर,या मुळे मी दोन लाख कर्ज झाले आहे.कृषी अधिकिरी लक्ष देत नाही. असो.
@jagdishkurhewar5772
@jagdishkurhewar5772 Жыл бұрын
Jagdish
@sachinjadhav-zg2qc
@sachinjadhav-zg2qc 11 ай бұрын
खूप छान माहिती,,,,मो बा नंबर द्या सर आपला
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 Жыл бұрын
ज्ञानेश्वर भाऊ काकांनी सांगितलेले अळीनाशक व बुरशीनाशक एकत्र करता येतो का ?? हा पण प्रश्न विचारायचा होता !
@rameshvdada
@rameshvdada Жыл бұрын
करू शकता प्रमाण कमी करा थोडे.पण शकतो ना केलेले बरे. आमावश चा आगोदर 1 दिवस आली नाशक मारणे
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 11 ай бұрын
जय हिंद 🙏🌹🙏
@shankardalavi-dj2wk
@shankardalavi-dj2wk Жыл бұрын
हुमनीसाठी काय करायचंय
@tofikhshaikh3928
@tofikhshaikh3928 Жыл бұрын
बियाणे मिळेल का?
@aashyapilane9603
@aashyapilane9603 Жыл бұрын
भुईमूग पिकासाठी घालेल का
@vishnubhagvat5977
@vishnubhagvat5977 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर तुमचा नंबर द्या
@maheshdeore4010
@maheshdeore4010 Жыл бұрын
गौ कृपा अमृतम चे रिजल्ट कशे आहे
@KeshavraoDhobale
@KeshavraoDhobale 6 ай бұрын
12:30
@purushottampahurkar3568
@purushottampahurkar3568 14 күн бұрын
PDF मिळेल का
@amolkhatal3898
@amolkhatal3898 Жыл бұрын
Selling available ahe ka, asel tr contact dya plz
@rajamujumdar1762
@rajamujumdar1762 10 ай бұрын
तुमच्या मार्गदर्शनाखाली अन्य शेतकरी लाभान्वित झाली का?? त्यांचे फोन नंबर द्याल कां??
@tejusfutureacademy3616
@tejusfutureacademy3616 4 ай бұрын
Pdf.....pathva dada
@swaranshvarade5678
@swaranshvarade5678 Жыл бұрын
उन्हाळी सोयाबीन किती निघाली ?
@swaranshvarade5678
@swaranshvarade5678 Жыл бұрын
उत्पन्न किती झाले .
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 Жыл бұрын
Shuniya bata sannata jhala par watch lagali ho dada
@dipakdhonde1204
@dipakdhonde1204 Жыл бұрын
Dicomposer kay ahe ki a kuthe bhetel
@narendrachavhan658
@narendrachavhan658 Жыл бұрын
Contact milel kay
@pravinrasam9395
@pravinrasam9395 Жыл бұрын
नमस्कार काका, थ्रिप्स वर औषध सांगा
@gopalthigle6478
@gopalthigle6478 Жыл бұрын
Jast favarnay karavay lagtat
@sanjivnandagavali6252
@sanjivnandagavali6252 Жыл бұрын
उत्पन्न किती होते उत्पन्न या मध्ये वाढ झाली का
@astikkadam4877
@astikkadam4877 Жыл бұрын
Adhi 1 acr madhe karun paha na bhau....halu halu vadawa...100% results ahe.
@rakeshpotbhare
@rakeshpotbhare Жыл бұрын
सर तुरीचे रेट वाढतील का पडेल सरकार नी एक कमेटी निवडी आहे माहीत पडल सर माहीती द्या सर 🙏
@VIJAYPAWAR-ei2wv
@VIJAYPAWAR-ei2wv Жыл бұрын
गोगलगाय साठी काय उपाय
@pawar8514
@pawar8514 11 ай бұрын
P DG pathway na sar
@Basavarajpol2477
@Basavarajpol2477 Жыл бұрын
द्राक्षी पिकाला चालता काय
@annasahebshelar5549
@annasahebshelar5549 Жыл бұрын
सर फोन नंबर मिळेल काय सरांचा
@sahadeounone6367
@sahadeounone6367 Жыл бұрын
दादा पि डी एफ टाका.
@sharadkabale9283
@sharadkabale9283 Жыл бұрын
Telegram ची लिंक काम करत नाही
@tejasshinde104
@tejasshinde104 Жыл бұрын
द्राक्ष साठी चालेल का
@tofikhshaikh3928
@tofikhshaikh3928 Жыл бұрын
ढेंचा बियाणे मिळेल का?
@rajupurane1977
@rajupurane1977 10 ай бұрын
डिक॑पोजर काय असते
@vikaskondhavale1332
@vikaskondhavale1332 Жыл бұрын
Hii
@BharatAknathpatilBharatPatil
@BharatAknathpatilBharatPatil Жыл бұрын
पीडीएफ टाका
@JivanUmarkar
@JivanUmarkar 14 күн бұрын
मोबाईल क्रमांक पाढवा
@ashishzade8301
@ashishzade8301 Жыл бұрын
Tya kakancha number takayala hawa kharat patil sabeb
@prabhakarraut4316
@prabhakarraut4316 Жыл бұрын
तणनाशक सांगा
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 17 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 28 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 35 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 17 МЛН