जीवानु वर भाषणं माहिती भरपुर झाली. फक्त खात्रीलायक जीवानु खते कुठे मिळेल याचा पत्ता व फोन नंबर विडीओ सुरु करायच्या आधी सांगावा.
@rajendragadekar48752 ай бұрын
कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद Railway station Udaan pula शेजारी.
@SadashivNagre4 ай бұрын
सर तुम्ही सर्वच प्रकारच्या शेती चे विस्तार पूर्वक माहिती सोप्या भाषेत अनुवाद करता , आम्ही शेतकरी तुमचे आभार व्यक्त करतो.
@sandipsuroshe40634 ай бұрын
तालुका कृषि अधिकारी यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यात वरील जैविक औषधी मिळतील.प्रतेक शेतकरी बांधव विद्यापीठात किंवा संशोधन केंद्र पर्यंत पोहोजु शकत नाही.तसेच बाहेर विश्वास चे औषधी मिळतील अशी शक्यता कमी आहे.
@लालाअमरनाथ-व8ध4 ай бұрын
दीपक भाऊ शेतीला आपकी सामाजिक व्यवस्था बहोत अच्छी-खासी जाणारी से खेती करने में मदद मिले ती है भाऊ
@MahadevShinde-f8eАй бұрын
अतिशय सुंदर आम्हाला जिवाणू खते व बुरशीनाशके चांगली मिळत नाही तो महाग मिळतात
@himmatraomali82713 ай бұрын
साहेब आपण शेतकर्याना ट्रायकोडर्मा बद्दल जमीनीचा बुरशी बाबतीत खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद साहेब जयसियाराम
@dineshgaikwad30114 ай бұрын
कृषी सहाय्यक मार्फत प्रत्येक गावात असे औषध मिळावे ही विनंती आहे .
@sureshmohakar51954 ай бұрын
महाबीज विक्रेते यांच्या कडून सद्या उपलब्ध आहे खूप रास्त दरात उपलब्ध आहे
@gaubhumiorganicfarm...71504 ай бұрын
राम राम दीपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏😊😊😊
@kundliklondhe14 ай бұрын
शेतकऱ्यांना समजेल अशा अतिशय सोप्या पद्धती मध्ये आपण माहिती दिली त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी बांधव आपले खूप खूप आभारी आहोत. फक्त ही जिवाणू खत कुठे आणि शेतकऱ्याला सहज कशी उपलब्ध होतील याची काळजी कृषी विभागाने घेणे आवश्यक आहे.
@ApliShetiApliPrayogshala4 ай бұрын
धन्यवाद भाऊ हे सर्व उत्पादन तुम्हाला तालुका ठिकाणी महाबीज बियाणे दुकानदार येथे मिळेल
@SopanArle14 күн бұрын
सर जैविक खत किंवा प्लान्टो मध्ये मिसळून टाकले तर चालेल का
@maharudrjadhav9264 ай бұрын
खूप छान आपल्या भाषेमधून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@dipakkale77144 ай бұрын
दिपक भाऊ खूप छान काम करत आहात
@nandkishorsonawane25114 ай бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली.
@namdevgaikwad26796 күн бұрын
हळद पिकासाठी कोणत्या जेविक संघ ची निवड करावी
@chandrashekharambhore2083Ай бұрын
सर झेंडू पिकात द्रींचींग फुलाच्या अवस्थेत चालेल का आणि एकरी द्रीचींग साठी किती वापरावी
@jadhavsanjay1262Ай бұрын
Sir adrak (aala) sathi drip dwary kiti sodavy lagel sir please
@vilasbhardam50144 ай бұрын
दिपक खुप छान माहिती
@anilkawade40304 ай бұрын
बोलणे सोपे आहे सर रीस्लट दाखवुन दीले तर शेतकरी रांगेत उभे राहून खरेदी करतील शेतकरीवर्गा कडे पैसै जास्त नाहीत झाले रासायनिक वापरण्यासाठी कृषी विभागातील लोक रासायनिक वापरतात आणी शेतकऱ्यांकडून अपेक्षा करतात जैविक वापरन्याची
@ApliShetiApliPrayogshala4 ай бұрын
भाऊ यावर आतापर्यंत कोणी काम केलेले नाही पण आपण व्हिडिओ टाकला याचा अर्थ समोरचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला रिझल्ट आपण टाकायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत
@babajigawade397112 күн бұрын
पुणे जिल्ह्यात ही खतं मिळतील का
@nikhilnikam52294 ай бұрын
Aale पिकासाठी कोणते वापरावे
@ganeshtupe15413 ай бұрын
महाबीज चे ट्रायकोडर्मा अहमदनगर येथे कुठे मिळेल ते सांगा .
@vishnuthosare1733 күн бұрын
हरबरा साठी कोणता संघ वापराचा
@jagdishphirke2829Ай бұрын
ड्रिप मधून किंवा स्प्रिंकलर मधून दिला तर चालेल काय
@bhimraosuryavanshi83413 ай бұрын
सर डांळीबं साठी स्प्रे घेतला तर चालेल का
@balughavate60422 күн бұрын
जीवाणू खते पुणे येथे मिळेल का
@japemalhari97013 ай бұрын
आद्रक(आले )साठी कोणते जैविक संघ योग्य आहे??
@padamsingbilwal84098 күн бұрын
Mosambi. Pikasathi. Kontewaprawe
@dk18614 ай бұрын
फवारणी पंपाने drenching तुरीला करावयाचे असल्यास महजैविक कोणते वापरावे प्रमाण किती, आणि तूर किती दिवसाची झाल्यावर drenching करावे
@JagdishKhokad-d9z4 ай бұрын
तूर पिकासाठी महा जैविक वापरायचे असेल तर सीड ट्रीटमेंट पाच ते दहा ml प्रती किलो बियाणे वापरावे तसेच द्रेंचींग करणेसाठी चार ते पाच लिटर करू शकतो आपण. पेरणीनंतर लवकरात लवकर करावे
@manoharnawal7019Ай бұрын
शेवंती करपा साठी कुठले बुरशीनाशक
@jahangirbaig-yb4lb4 ай бұрын
जैविक खते किंवा ट्रायकोडर्मा मल्टिप्लायर करता येतो का
@sauilpatil68873 ай бұрын
चालीसगांव मधे कुठे भेटेल जिवाणु खते
@jalbajikarhale73643 ай бұрын
वसमत ल कुठे मिळेल सर
@gopalsingdhanawat28283 ай бұрын
Right 👍
@subhashdhakare65384 ай бұрын
He products kothe uplabdh hotil
@ambadasdeore19634 ай бұрын
गूळ टाकून maltiply होते का
@babasahebkhedkar60904 ай бұрын
बीड येथे कुठे मिळेल
@sunilbodhe85742 ай бұрын
Kvk Nagpur University la midel ka sir
@haribhaupadwal96293 ай бұрын
हे जिवाणू टेप्स टेप किती अंतरावर दिली पाहिजे
@ambadasdeore19634 ай бұрын
Owdc मध्ये हे सर्व घटक नाही का तुम्ही वापरत होते
@dipakpathde6548Ай бұрын
शेतकऱ्याला याचा कॉन्टॅक्ट व पत्ता सांगा सर
@vijaysingudhan13824 ай бұрын
नमस्कार, मला हे जीवाणू खत हवे आहे बुनगे सर
@Dr.GaneshPote4 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद अधिक माहितीसाठी सरांचा मोबाईल नंबर द्या
@namdevdisale50624 ай бұрын
सर किटकनाशके व रासायनिक बुरशीनाशक वापरलेल्या पंप जैविक जिवाणू साठी जमतो का ? आणि पंप स्वच्छ कशा पद्धतीने करावा ,हे सांगा
@amoleavhad21894 ай бұрын
जमतो पण गरम पाण्याने धूवायचा जैवीकसाठी
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
Chalte. स्वच्छ धुवून घ्या काही अडचण नाही
@ravitupe54422 ай бұрын
Naahi jamt
@sanjaysonwalkar-7858Ай бұрын
👍👍👍👍
@prathameshaware12124 ай бұрын
टरबूज 🍉 व चना मध्ये मला ट्रायकोडर्मा खुप चांगला रीझल्ट मीळाला
@vishnukakde94724 ай бұрын
Nice information dhanyvad
@DipakSulagadale3 ай бұрын
आंबा फळ बागेत चालेल का
@sharadjoshi90203 ай бұрын
माझ्याकडे चिक्कूबाग आहे कोणते जिवाणू खत वापरू कोठे मिळतील खात्रीशिर फोन नबंर पाठवा
@zumbarmandavade22553 ай бұрын
malegaon dist nashik kuthe milato
@prakashsanap36474 ай бұрын
फलबागेला ठीबक मधून द्यावयाची महाबिजची जैविक खते कोणती. उदाहरणार्थ सिताफळाच्या बागेला कोणती खते वापरावी. अद्याप कोणतीच खते दिलेली नाहीत खते देण्याची सुरूवात करावयाची आहे. तरी जैविक खते महिबीजची कुठे मिळतील.
@sureshmohakar51954 ай бұрын
राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाबीज चे अधिकृत विक्रेते व त्याचे उपविकर्ते यांच्या कडे उपलब्ध 180 प्रति किलो या प्रमाणे उपलब्ध आहे.
@ajayjoshi698623 күн бұрын
Per kg price
@ravindrapatil95684 ай бұрын
Tricoderma drip dvare Mossambila sodle tar chalel Ka
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
होय. एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो trichoderma 200लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे व वस्त्र गाळ करुन drip द्वारे देता येईल
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
होय. रात्रभर 200लिटर पाण्यात भिजू घाला व वस्त्रगाळ करून सोडा
@anandkulkarni33854 ай бұрын
ट्रायको डरमा थेट फवारले जमीनी वर तर चालेल का
@JagdishKhokad-d9z4 ай бұрын
फवारणी ची आवश्यकता नाहीओली माती मध्यें किँवा ओले शेणखत यात एकरी चार ते पाच किलो trichoderma मिक्स करुन शेत ओले असताना टाकू शकता
@vijaychavhan96844 ай бұрын
फवारणी पंपाने ड्रेचींग करायचे असल्यास प्रमाण कसे घ्यावे
@avdhutpatil79264 ай бұрын
Keli karita kay vaparave
@balughavate6044 ай бұрын
मेथी आणि कोथींबीरी साठी जैविक बुरशी वापरता येते का
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
होय trichoderma वापरता येईल
@anantapatil34794 ай бұрын
कपाशी बदल सांगा
@dineshlandge40954 ай бұрын
Panyat mix karun drip madhun sodu shakato ka?
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
होय
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
होय
@machhindraahire23033 ай бұрын
सर पेरलेल्या कांदे पिकाला आपण कोणते जैविक खतांची शिफारस कराल किंवा वापरावे
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
Trichoderma आणि PSB KMB consortia वापरू शकता
@ratnakarbhagat17454 ай бұрын
खूप छान भाऊ
@bhagwatlakhe92264 ай бұрын
दिपक भाऊ कसे किलो असते ट्रायकोड्रामा
@JagdishKhokad-d9z4 ай бұрын
महाबीज trichoderma 180/kg
@amityewale1147Ай бұрын
शेतकऱ्यांची इच्छा शक्ती मरत चालली आहे. त्यामुळे शेतकरी आता काहीच करून राहिला नाही....
@mukeshshinde92414 ай бұрын
Adark sati
@allwounder31234 ай бұрын
जिवाणू खत कोठे मिळेल🙏 माजलगाव मध्ये दुकानाचे नाव सांगा
@JagdishKhokad-d9z4 ай бұрын
बालाजी कृषी सेवा केंद्र talkhed majalgaon गणेश कृषी सेवा केंद्र माजलगाव
@sureshmohakar51954 ай бұрын
महाबीज विक्रेते यांच्या कडे प्राप्त होईल
@aniruddhakharde36544 ай бұрын
नगर जिल्ह्यात कुठे उपलब्ध होईल. श्रीरामपूर किंवा शिर्डी मध्ये मिळेल का
@sauilpatil68873 ай бұрын
चालीसगांव मधे कुठे भेटेल
@sauilpatil68873 ай бұрын
जलगांव मधे कठे भेटेल जिवाणु खते
@amityewale1147Ай бұрын
मुळात कृषी विभाग हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाही. कृषी विद्यापीठ तर काहीच करत नाही सगळे पगार घायचा आणि घरी बसायच असे उद्योग करत आहे
@amoleavhad21894 ай бұрын
नगरमध्ये कूड आहे
@JagdishKhokad-d9z4 ай бұрын
नगर महाराष्ट्र कृषी सेवा नॅशनल ऍग्रो अहमदनगर
@dnyaneshwarkharate90154 ай бұрын
कोणत्या कंपनीचे वापरावे
@JagdishKhokad-d9z3 ай бұрын
शक्यतो govt. university किंव्हा महाबीज ची उत्पादने खात्रीशीर आणि गुणवत्ता पूर्ण आहेत
@mukeshshinde92414 ай бұрын
Mother culture midel ka
@dnyaneshwarkharate90154 ай бұрын
कुठे मिळेल
@sureshmohakar51954 ай бұрын
महाबीज विक्रेते व सर्व जिल्ह्यातील महाबीज कार्यालयात प्राप्त होईल.
@shrikantshinde99844 ай бұрын
एक बॉटल ची किंमत किती आहे
@sureshmohakar51954 ай бұрын
Rizobium, PSB, KMB याचे प्रति लिटर 250 /- रुपये व म्हजैविक प्रति लीटर 400/- तसेच Tricodarma प्रति किलो 180 /- रुपये किमत आहे.
@sureshmohakar51954 ай бұрын
Rizobium, PSB, KMB यांची प्रति लिटर 250/-रुपये आहे तसेच महाजैविक NPK ची किंमत प्रति लिटर 400|- व Tricodarma प्रति किलो 180/- आहे.
@shrikantshinde99844 ай бұрын
धन्यवाद 🙏
@japemalhari97013 ай бұрын
आद्रक साठी कोणते जैविक संघ योग्य आहे ते सांगा?
@bharatudane24014 ай бұрын
🙏🏼🙏🏼
@bandupalaskar15324 ай бұрын
जैविक खंते कठे मिळल अमरावती
@धनेश्वरभुतेकर4 ай бұрын
दुकान नाव व पत्ता टांका मि वाफरतो
@vilaskulkarni33044 ай бұрын
सर पुर्वी शेती अधिकारी याच्या कडे जीवाणू खत मिळत होते आता बंद केले फक्त भाषण देऊन उपयोग नाही
@priteshghumare74384 ай бұрын
To chart pathva
@dnyeshghadage18022 ай бұрын
नंबर दया
@deepakyadav-oe5uu4 ай бұрын
महाबीज जालना येथे मिळतील
@JagdishKhokad-d9z4 ай бұрын
फोन नंबर address सहित माहिती द्यावी. मोघम माहिती नको