Ardhi sukale ardhi bhaharalili ahe tulas yacha arth ky
@manishachakor18178 ай бұрын
jai shri Krishna
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@rajshrichougule14588 ай бұрын
Namskar mam amachay ghari ganpati tayar hoto kai karav
@maheshkale56408 ай бұрын
Mast
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@pradhnyavlog8 ай бұрын
Flat madhe Rahat asu tar Tulsi khuthe lavaychi main Dara chya pudhe ya gallery madhe.. pls sanga maam
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
होय
@kalpanawaghmare77318 ай бұрын
Madam apan jar negative energy gharat pravesh karu naye mhanun chamdyachi left payachi chappal ulti thevli tr phayda hoto ka .. pls reply kara madam
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
याची भरपूर शास्त्रीय कारणे आहेत लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@umatapaswi8788 ай бұрын
मीठाच्या पुड्या, म्हणजे मीठ कशात ठेवावे. कागदाची पुडी पाहिजे की कसे ठेवायचे ते सांगा, pls.
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
कागदाच्या पुडीत ठेवावे
@amol15258 ай бұрын
Mazya gharat changle chalu astane achanak bhadan hotat achanak kalat pan nahi
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@makrandjoglekar-jy1ee7 ай бұрын
मिठाच्या पाण्याने घर कसे धुवायचे मिठ तर कोठेही सांडत नाही , आणि पायाखाली तर मुळीच पडू देत नाही
@ashwinijangam25528 ай бұрын
Rashi konti smjavi chalu navavarun ki janm navarun
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जन्म नावरून रास पहावी
@pradhnyavlog8 ай бұрын
Khuthe flat madhe darachya pudhe lavaychi ka
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
होय
@sulbhamandekar45048 ай бұрын
🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@akshaydeshmukh7608 ай бұрын
जळलेला नारळ , अर्धवट जळलेली फुलं त्यावर बांधलेले दोरे, राख, गुलाल हे जर एकत्रितपणे कोणी अमावस्येला आपल्या नकळत दरवाजात ठेवून गेल्यास त्याला काय समजावं ?
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
दुर्लक्ष करावे दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@subhashubaleubale93028 ай бұрын
व्यवसाय बरोबर चालत नाही. पैसा टिकत नाही उपाय सांगा
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@snehaldalvi48868 ай бұрын
थोडे जलद बोला , एकदम संथ गतीने , नमनाला घडाभर तेल नको , मुद्देसुद सुरूवातीपासून च सांगा .. रेंगाळत बोलणे टाळा
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
जय ज्योतिष
@deeppessh8 ай бұрын
Settings मध्ये playback speed 1.25 करा 😊
@Clips-o9l8 ай бұрын
आम्हि खूप पैसे कमावतो पण खूप कष्ट करतो पण पैसे टिकत नाही असे का
@AstroguruDrJyotiJoshi8 ай бұрын
व्हिडिओत दिलेले उपाय करावे
@sanabgavji90308 ай бұрын
यांचा एक शब्द सुद्धा खरा कधीच होऊ शकत नाही.खात्री किंवा चॅलेंज करून सांगितले तर ह्यांचे घरी फुकट काम केले जाईल.काम करा व मग पैसे मिळवा मग समजेल.गरजवंताला अक्कल नसते म्हणून यांचे व्हिडिओ चालतात.