घरची गुढी | Gudhipadwa in Konkan | Celebration| Festival

  Рет қаралды 142,889

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

4 ай бұрын

Gudhipadva celebration at my home in Konkan.
#konkan #kokan #festival #marathinewyear #gudhipadwa

Пікірлер: 572
@pankajkapse3765
@pankajkapse3765 23 күн бұрын
बायकांनी मुलींनी टीव्ही वरील सासू सुनेच्या सिरीयल बघण्यापेक्षा.. तुझे व्हिडीओ पाहायला हवेत.... जगण्यातली खरी हिरोईन तर तू आहेस
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 4 ай бұрын
स्वानंदी, तू ग्रामीण महाराष्ट्राच्या मुलींसाठी आदर्श आहेस..तुला अनेकोत्तम शुभाशीर्वाद..
@vijaysathe9510
@vijaysathe9510 4 ай бұрын
Good comment
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 4 ай бұрын
Thank you 🙏🏼
@jayeshjagtap3866
@jayeshjagtap3866 4 ай бұрын
Barobar
@ketankulkarni4847
@ketankulkarni4847 3 ай бұрын
खरं तर हा आदर्श सगळ्यांनी घेण्यासारखा आहे,कारण आपण जसे आहोत तसे लोकांपुढे मांडणे सगळ्यांनाच जमते आसे नाही,तुमचे आपल्या ग्रामीण संस्कृती सोबत असणारे नाते पाहिल्यावर खरंच तुमच्याविषयी आदर आणखीन वाढतोय ,तुम्ही आपली संस्कृती टिकवण्यासाठी जी धडपड करताय आणि ती लोकांसमोर मांडताय त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा , तुम्हाला भेटण्याचा योग आला तर खूप छान वाटेल 😊
@ketankulkarni4847
@ketankulkarni4847 3 ай бұрын
खरं तर तुम्हीं सगळ्यांसाठीच आदर्श आहात.आपण जसे आहोत तसे लोकांपुढे मांडणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही,तुमचं ग्रामीण भागाशी आणि संस्कृतीशी असणार नातं बघितल की तुमच्याविषयी चा आदर आणखीन वाढतो. तुमचं ग्रामीण संस्कृतीवरचं प्रेम असच टिकून रहाव.तुम्हाला भेटण्याचा योग आला तर खूप बरं वाटेल भेटून. तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा.😊
@user-bv4ws9hq3n
@user-bv4ws9hq3n 2 ай бұрын
आणि शेणाची घाण वाटत नाही हे पण कौतुकास्पद आहे. सगळ्या मुलीनी तुझे video नक्की पहावे. तूला खूप खूप आशीर्वाद
@nawabattar5062
@nawabattar5062 3 ай бұрын
स्वानंदी, बेटा तुझ्यासारखी मुलगी मला हवी होती. तुझ्या प्रसन्न मनाचे सौंदर्य तुझ्या चेहऱ्यावर झळकते. तुला अनेक उत्तम आशीर्वाद
@ajay5028
@ajay5028 29 күн бұрын
गोड मुलगी...मुलगी असावी तर अशी ❤
@sanjaypatil-cw4cx
@sanjaypatil-cw4cx 4 ай бұрын
मुलींनो पहा स्वानंदी कडे..तिच्यासारखे एक टक्का जरी तुम्हांला वागायला जमले तर खरंच भारतीय संस्कृती टिकून राहील 🙏🙏
@gareebmanus2387
@gareebmanus2387 3 ай бұрын
An mulani kay karayacha? Ardhi chhapari an uraleli tapori? :)
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 3 ай бұрын
😂 खरं!दोघांनाही(मुलं व मुली)वागणं सुधारायला हवं!बेजबाबदार आणि बेताल वागणं कुणाच्याच फायद्याचं नाही.
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 3 ай бұрын
Patravali making is Best
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 3 ай бұрын
Surprised to see you touching and mixing. cow dung
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 3 ай бұрын
Never seen such a tall Gudi ,
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 4 ай бұрын
तुझे गोड मधाळ बोलणे खुप आवडते आम्हाला... किती छान दाखवते vdo मधून ..आपल्या परीसरातील..गाई.।गुरांना आपले मानतेस...किती positive...खूप छान..सिधुदुर्ग
@tejashacks5622
@tejashacks5622 Күн бұрын
प्रतिष्ठा,, परंपरा,,, अनुशासन.... सुंदर,, अतिसुंदर...
@santoshgurav5298
@santoshgurav5298 4 ай бұрын
प्रथम तुला आणि तुझ्या आई बाबांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा . मी नेहमीच खुप संभ्रमात पडतो की तुझं सुंदर दिसनं उजवे की तुझ्यातले कला गुण उजवे की तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार उजवे , तू फक्त हाताने डावरी आहेस . तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक घरी मुलगी किंवा सून म्हणून तरी असावी असे माझे प्रांजळ मत आहे .
@jagrutilingayat4740
@jagrutilingayat4740 13 күн бұрын
अगदीच खरं ❤
@InnocentJuicer-dc6ef
@InnocentJuicer-dc6ef 15 күн бұрын
खूपच छान बेटा गूराचया गोठयाचया खूप आठवणी आहेत आयुष्यात शक्य झाल्यास तूला व गोठयास भेट देइन. पता पाठव. आणि तूझया आवडीला व तूला खूप खूप शुभेच्छा
@karanpawar1
@karanpawar1 4 ай бұрын
स्वानंदी ताई tu खरंच तुझ्याच आनंदात रमतेस..हेच मनाला खूप भावून जाते.. मला सुद्धा vlog बनवण्यासाठी खुप खूप प्रेरणा मिळते..
@santoshvartak305
@santoshvartak305 4 ай бұрын
स्वाणू तुझ्या बरोबर गुडी पाडवा साजरा करण्याचा आनंद मिळाला. पहिल्यांदाच साखरेची माळ कसे तयार करायचे ते समजले. उंच गुडी उभारण्यात वेगळीच मजा आली. गुढपाडव्याच्या तुला व घरच्या सर्वांना शभेच्छा.❤
@atishkhandare5205
@atishkhandare5205 3 ай бұрын
आपल्या सर्वांचेच कर्त्यव्य आहे की आपली भारतीय संस्कृती जपली पाहीजे. गायीच्या शेणाचे सारवण, सारखेच्या गाठ्ठ्या, आंब्याची पानं, झेंडूची फुलं ❤. शहरात फक्त आपण सगळे गुंतून पडलोय खरी मज्जा गावीच होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पुठच्या पिठीपर्यंत नेल्या पाहिजे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की तू आशे व्हिडिओ बनवतेस 👍. व्हिडिओ बघून गावची आठवण आली माझ्या बालपणात नेल मला तू🙏. आता हे सगळं बघून खूप आनंद झाला.
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 4 ай бұрын
सोडून देणार आता कमेंट्स बिमेंट्स आणि फक्त द्यायचे लाईक शुभेच्छा आणि सदिच्छा.बाकी काहीही साठी शब्द संपले आहेत. फक्त एकदाच म्हणेन की तू एक निसर्ग निर्मित आविष्कार आहेस.जो कुठेही आणि कसाही तेही समतोल राखून राहू आणि वागू शकेल.गोठ्यात अशी नवी कोरी साडी नेसून मांडी घालून गुरांच्या पुढ्यात बसणं जमलं ते तुलाच.U R Great. बास बाय संपले आता खरंच सगळे शब्द.आता आस फक्त भेटीची तीही देवाने न ठरवता आकस्मिक घडवावी हीच सदिच्छा.
@ShubhamPatil-rl4jk
@ShubhamPatil-rl4jk 2 ай бұрын
aho kaka vay bagha tumch
@tusharmestry6410
@tusharmestry6410 4 ай бұрын
शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरावटी सह, चैत्र “पाडवा” दारी आला… गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा!🙏
@user-ut8wv1nj4q
@user-ut8wv1nj4q 4 ай бұрын
*चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची हिचं तर खरी सुरवात...❤‍🩹🍃✨* *गुढीपाढवा आणि मराठी नववर्षे निमित्त तुम्हाला व तुमचा परिवाराला मंगलमय शुभेच्छा...❤️🍃🙏🏻*
@santoshkanse1920
@santoshkanse1920 4 ай бұрын
मराठी अस्मिता, मराठी बाणा, नवीन वर्षाचे नवे संकल्प पूर्ण नवीन फुटलेल्या पालवी प्रमाणे बहरत जावो हीच सदिच्छा.... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@rakeshpatil8216
@rakeshpatil8216 4 ай бұрын
ताई, आयुष्यात एकदा तरी तुला भेटण्याची इच्छा आहे. माझ्या मुली लहान आहेत आणि मी त्यांना तुझे विडिओ आवर्जून बघायला सांगतो. तुझ्या सारखी बहीण/मुलगी मिळायला भाग्य लागतं. आयुष्यात तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही प्रार्थना करतो.
@sunilshinde916
@sunilshinde916 4 ай бұрын
हा खरा गुढी पाडवा, उत्तम स्थळ आणि निसर्ग
@rajeshwaripatil2431
@rajeshwaripatil2431 4 ай бұрын
खुपचं मनं स्वच्छ आहे बेटा तुझं, नवीनपिढी अशी सुसंस्कृत बघून आनंद वाटला, खुप छान
@mpnaik6542
@mpnaik6542 8 күн бұрын
Salute you dear for preserving tradition may God bless you dear.
@sameerapednekar3961
@sameerapednekar3961 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा !..ती किण किण वाजणारी घंटा गाई च्या गळ्यातली..❤
@pravindeorukhkar2324
@pravindeorukhkar2324 4 ай бұрын
स्वानंदी, नावा प्रमाणेच तू स्वानंदी आहेस. अशीच आनंदी रहा. तुला नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 3 ай бұрын
स्वानंदी तुला कसल्याच कामाचा कमी पणा नाही या काळात ही तू शेण गोळा करणे अशी कामे लिलया करतेस god blees you बाळा
@PriyankaBarage-to3yn
@PriyankaBarage-to3yn 24 күн бұрын
मला ही अशी गुढी साजरी करायला आवडते... सारवण करायला आवडते...आणि साडी मध्ये सण साजरे करायला खूपच आवडत....तू ही अनुभवतेस हे सगल सुख आणि आनंद ❤
@PatkareYogeshVitthalSavi-tx1by
@PatkareYogeshVitthalSavi-tx1by 4 ай бұрын
चैत्रप्रतिपदानूतनसंवत्सरस्य शुभकामनाः।
@manojonemanarmy
@manojonemanarmy 4 ай бұрын
वा नावातच आनंद आहे तुमच्या आणि सुंदरता पण 🎉 मला ही कोकणात राहायला खूप आवडतं म्हणून मी कोकणातच setal होणार
@vinitvartak3257
@vinitvartak3257 4 ай бұрын
अप्रतिम, gudipadvyachya shubecha
@rajeshv9140
@rajeshv9140 4 ай бұрын
Happy गुड़ी पड़वा
@shriramkane5801
@shriramkane5801 4 ай бұрын
I enjoyed the vlog...happy Gudi Padwa..
@jalindarkotkar1679
@jalindarkotkar1679 4 ай бұрын
Happy gudipadwa.marathi nav varshacha हार्दिक शुभेच्छा.....
@jagdishkini8050
@jagdishkini8050 4 ай бұрын
तुमचे कोकणातील व्हिडिओ मी नेहमी बघतो.तुमच कोकणातील मातीवरील, घरातील गुरांवरील प्रेम ममता पाहिली की वाटत you are down to earth in the true sense.असेच कार्यक्रम पाहायला मिळोत ही अपेक्षा.
@VikramPradnya
@VikramPradnya 3 ай бұрын
तरुण मुलं मुली जेव्हा ग्रामीण भागात येऊन अशा पद्धतीने काम करतील तेव्हाच लोकांचा दृष्टिकोन बदलेल ग्रामीण भागाकडे पाहण्याचा.....विशेष करून शेती बद्दलचा.... 😊
@surajKamble-bm2uo
@surajKamble-bm2uo 4 ай бұрын
अप्रतिम..... धाडसी निर्भीड गावी राहून देखील उत्तमप्रकारे सर्व काही काम सांभाळते.... Very well done
@PournimaNimbalkar
@PournimaNimbalkar 4 ай бұрын
खूपच सुंदर 👌 गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
@avinashbarbhai9223
@avinashbarbhai9223 3 ай бұрын
निसर्गांशी एकरूप होणे तुझ्याकडून शिकावे खूप सुंदर vlog आहे आई वडिलांनी छान संस्कार केलेत त्यांचे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा❤
@sanjaynatu4909
@sanjaynatu4909 4 ай бұрын
Happy Gudhi Padwa Khup chan🙏👍
@sandeepambekar11
@sandeepambekar11 3 ай бұрын
१००% नैसर्गिक व्हिडीओ. शांतता आणि निसर्ग .पाहताना इतकं भारी वाटतंय. प्रत्यक्षात किती आनंद मिळल
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 4 ай бұрын
सर्व सुंदर गोष्टींमध्ये आनंद, बघुन खूप खूप छान वाटले 👌👌👌👍🙏💐
@prasadrajadhyaksha2887
@prasadrajadhyaksha2887 4 ай бұрын
स्वानंदी,गुढीाडव्यानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा.
@svbandekar
@svbandekar 4 ай бұрын
👌गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@nilurachatkar6278
@nilurachatkar6278 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
@akshayjoshi1438
@akshayjoshi1438 4 ай бұрын
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@ashishmayekar1607
@ashishmayekar1607 4 ай бұрын
सगळंच अगदी प्रसन्न... मनभावक ❤
@deepakkubal7617
@deepakkubal7617 4 ай бұрын
आशेची पालवी, सुखाचा मोहोर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
@sachinchavan7156
@sachinchavan7156 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 3 ай бұрын
फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 3 ай бұрын
स्वानंदी, ग्रामीण जीवन कसं जगावं याच सुंदर शिक्षण देत आहे.खूप आनंद वाटतो
@rn9614
@rn9614 4 ай бұрын
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण समृद्धीची गुढी उभारू द्वारी गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
@shraddharasam9202
@shraddharasam9202 4 ай бұрын
गुडीपाडवा च्या शुभेच्छा ।। आज साडी मध्ये फार सुंदर दिसते
@janhavlashtekar7815
@janhavlashtekar7815 4 ай бұрын
गुढीपाडवा आणि नव वर्षाच्या सगळ्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा 💐🎊🎉पहाटे फुलं वेचणं म्हणजे स्वर्गसुख रांगोळी 👌👌
@GurunathPatil-sj9pz
@GurunathPatil-sj9pz 4 ай бұрын
व्हिडिओ बघायला खूप मजा आली .गुढीपाडव्याच्या शभेच्छा
@priyajadhav2045
@priyajadhav2045 3 ай бұрын
सौंदर्य, शालिनता आणि बुद्धिमत्तेचा त्रित्रिवेणी संगम आहेस तु स्वानंदी
@sachinvarankar8829
@sachinvarankar8829 4 ай бұрын
गुढीपाडवाच्या खुप खुप शुभेच्छा स्वानंदी 🌸🌸🌸🌸🌸
@satyajitdolas3207
@satyajitdolas3207 3 ай бұрын
सण साजरा व्हावा तर असा अशा पवित्र वातावरणात निसर्ग सौंदर्यात, आणि मधुर फुलासोबत एक स्वर्ग आणि वेगळा काय असेल धन्य तो परमेश्वर ज्याने हे दान आपल्याला दिले.
@balaramshedge5729
@balaramshedge5729 4 ай бұрын
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 ай бұрын
Apratim Sureakh Sunder Gaav Ghar Otta Sarvan Fully Todany Oavany
@ChanduBhusare-ml3dn
@ChanduBhusare-ml3dn 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@suresh36541
@suresh36541 2 ай бұрын
Wish you happy and prosperous Good. Padhi.Padava
@shankargursal4159
@shankargursal4159 4 ай бұрын
Khupach chhan... Dhanyavad...Sahparivaras gudi padwa yacha hardik shubhaichha...🎉🎉🎉
@saneviraj8126
@saneviraj8126 3 ай бұрын
कोकणातील🏞 अजून एका आनंददायी दिवसाची तू विलोभनिय😌 सांगता केलीस...🌅
@vinodkhadake389
@vinodkhadake389 3 ай бұрын
डोळ्यांना ,,मनाला ,सुख देणारे vlog
@pralhadsonawane9006
@pralhadsonawane9006 4 ай бұрын
All the best for propogating rural culture.
@Suraj-wd3oy
@Suraj-wd3oy 3 ай бұрын
नेहमी आनंदी असणारी स्वानंदी... गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...❤
@notforclapsnt8631
@notforclapsnt8631 4 ай бұрын
Great video, culture and traditions !
@dharmishtharana1659
@dharmishtharana1659 Ай бұрын
Very nice video I like so much , you are a very religious person and that quality is made you a different person 💞
@rajashreeshrotriya795
@rajashreeshrotriya795 2 ай бұрын
पाडव्याच्या शुभेच्छा तुझ्या मुळे ग्रामीण भागातील जीवन कळते किती गोड आहे तू सगळे येते तुला रांगोळी तर अगदी कोकणातील आहे 🎉
@NAHARWADI
@NAHARWADI 3 ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी 👌👌👌👌👌👌
@Shanky579
@Shanky579 4 ай бұрын
What a lucky person u r ..I'm thrilled..watching ur locality..house .. atmosphere... landscape..❤❤
@suhaskulkarni6225
@suhaskulkarni6225 4 ай бұрын
Khoop chaaan....Have a nice day.....
@aniketsonavale9079
@aniketsonavale9079 3 ай бұрын
ताई तू सर्वगुण संपन्न आहेस गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा ❤️
@rajendrawarke6297
@rajendrawarke6297 4 ай бұрын
खूप खूप छान... भाग आहे. मनःपूर्वक कौतुक!!
@m.khotoringa3297
@m.khotoringa3297 9 күн бұрын
Simple but big thinking 👍
@user-gd8gi7jr7c
@user-gd8gi7jr7c 4 ай бұрын
Happy gudhi padva swanadi sukhi raha
@maheshsawant3754
@maheshsawant3754 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 4 ай бұрын
🙏🌹ॐ गं गणपतये नम:🌹🙏 💐🎊हिंदु नववर्षदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🎊💐 आणि चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरे करू पाडव्यासोबत अखंड वर्षात येणारे सर्व सण. *गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .* 🌿🌱☀️🌈
@Milind.prabhune_29
@Milind.prabhune_29 3 ай бұрын
खुपच छान, god bless you
@dattashinde2264
@dattashinde2264 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
@user-qz7rn1nj4d
@user-qz7rn1nj4d 4 ай бұрын
Happy gudi padwa..
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 3 ай бұрын
Khupch khupch khupch Chan Mauli 💐💐🌹💐💐🍬🍬🍕💐🎉🎉
@shrishailkanagi6832
@shrishailkanagi6832 3 ай бұрын
तुमचे जीवन् हिरवळिने नटलेल्या भागात खुप छान वाटतो शुभ गुढी पाडव्
@prabhulende9175
@prabhulende9175 4 ай бұрын
गुडीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
@SB-rd6tq
@SB-rd6tq 3 ай бұрын
सुंदर, ❤गुढी तर खुपच उंच❤
@hemantshivade8321
@hemantshivade8321 2 ай бұрын
अतिशय छान व्हिडिओ खूप आवडला
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 4 ай бұрын
गुढपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@akshaydangat3826
@akshaydangat3826 28 күн бұрын
Khup chan ..videos ahet tumche..
@Priyanka-xh9np
@Priyanka-xh9np 4 ай бұрын
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 🎉 पूर्ण तयारी ते गुढी उभारण्या पर्यंत खूप सुंदर साडी मधे छान दिसतेय
@rohinilad2757
@rohinilad2757 4 ай бұрын
Ekdum bhari watla evdha sundar ani paramparik celebration baghun ❤👌🫶🙏
@Shanky579
@Shanky579 4 ай бұрын
Happy Yugadi and gudi padwa..❤
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 ай бұрын
तुला आणि तुझ्या दिपु , माघी सहित सर्व परिवारातील सदस्यांना नवीन वर्षाच्या खुपखुप शुभेच्छा 💐💐💐
@RaviVishwakarma-lw1lu
@RaviVishwakarma-lw1lu 3 ай бұрын
Happy gudi padwa swanandi ji
@chandrakantbhowad4956
@chandrakantbhowad4956 3 ай бұрын
स्वानंदी खूप छान , आपल्या कोकणातील संस्कृती जपतेस, विशेषतः आपल्याकडील चांगले शिक्षण घेतलेल्या मुलींना शेण काढणे सारवण करणे यात संकोच वाटतो, तुझ्याकडून नक्कीच प्रेरणा घेतील.❤❤ चंद्रकांत भोवड राजापूर, रत्नागिरी
@smitasabnis5287
@smitasabnis5287 4 ай бұрын
ग्रामीण भागातील असल्याने संस्कार चांगले आहेत फार छान भाग झाला
@ganeshsupekar5656
@ganeshsupekar5656 4 ай бұрын
गुढी पाडव्याच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा तुमचा प्रत्येक ब्लॉग पूर्ण सकारात्मक ऊर्जा नक्की च देऊन जातो. आणि आपल्या संस्कृतीला तुम्ही कायम जपता खूप त्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्या इच्छा पूर्ण करणारे असेल. तुमचाच एक परिवारातील सदस्य 🙏🙂🚩
@prasadjadhav4067
@prasadjadhav4067 3 ай бұрын
Kiti sunder nirags man kiti bolan spastha khup chhan ......
@shridharparadkar5149
@shridharparadkar5149 3 ай бұрын
स्वच्छंदी, आनंदी स्वानंदी 😊 खूप छान. उत्साह द्विगुणीत होतोय.
@shobhakadam7741
@shobhakadam7741 4 ай бұрын
गुढीाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वानंदी🌹
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 4 ай бұрын
नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
@Manju........444
@Manju........444 4 ай бұрын
खूप छान वाटला आज चा video स्वानंदी जय श्री राम,🚩
@mangalmurtienterprises5240
@mangalmurtienterprises5240 4 ай бұрын
Gudipadvyachya hardik shubhechha
कोकणातला शिमगा |  Konkan | Shimga | Festival
15:01
Swanandi Sardesai
Рет қаралды 138 М.
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 31 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 120 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 12 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН