मी डॉक्टरकडे आलीय..| Doctor in rural areas | Kokan

  Рет қаралды 134,972

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

An inspirational story of a young lady doctor Kavita who is working for patients from rural areas of Kokan.
#doctor #kokan #rurallife #marathivlog #marathivlogger #health #healthy #inspiration #womenshealth

Пікірлер: 459
@Use_jaimatasavitri
@Use_jaimatasavitri 4 ай бұрын
"डॉ च्या हाताला गुण आहे " हे वाक्य बऱ्याच वर्षाने ऐकू आले, 🙏
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 2 ай бұрын
Tula.nakii.kai.zalay.malahi.kalena
@gawadesatejnarayan4382
@gawadesatejnarayan4382 8 ай бұрын
डॉक्टर दांपत्याला hats off. शहरात राहून बक्कळ पैसा कमावला असता, पण ग्रामीण भागातील अडलेल्या, नाडलेल्या लोकांना चांगली सेवा उपलब्ध करुन देऊन देवाशिर्वाद घेताहेत. नुसतेच डॉक्टरी पेशाकडे business म्हणून पाहणा-यांसाठी चांगला आदर्श घालून दिलाय. God bless all of them. Keep it up 👍 🙏🌦️🌾🌴
@ramchandragawade9868
@ramchandragawade9868 6 ай бұрын
खेडेगावात आरोग्यसेवा देणे म्हणजे इश्वरसेवा करणे आहे.
@archanajoshirgjagushtehigh3955
@archanajoshirgjagushtehigh3955 8 ай бұрын
डॉ.सौरभ आणि डॉ.कविता यांच्यावर संस्कार करणा-या सर्व वडिलधाऱ्यांचेही अभिनंदन
@user-ih1rb4qz1c
@user-ih1rb4qz1c 2 ай бұрын
नशिबवान आहेत त्या खेडेगावातील माणसे ज्यांना असे दांपत्य डॉक्टर सेवा देतात . मनापासून त्यांचे धन्यवाद.
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 7 ай бұрын
कोकण बघत तू वेगवेगळेपण दाखवलंस खुप छान👌👌 ग्रामीण भागात आजही डॉक्टर यांची अतिऔवशक्यता आहे..हे दोन्ही डॉक्टर रुग्णांसाठी एक पर्वणीच आहेत.. तु पत्रकार सारखे वेगळेपण या विषयात दाखवलेस तुझे खुप अभिनंदन⛳J🎋🎋
@ramhanuman1111
@ramhanuman1111 8 ай бұрын
फुल्लटाईम लेडीज डॉक्टर असणे आज च्या काळात खूप गरज आहे, शहरात आणि गावात पण 👌
@anantnadkar2326
@anantnadkar2326 8 ай бұрын
ग्रामीन भागात महिला डॅाक्टरची फार कमतरता आहे. खरच डॅा. कविता या सारख्या महिला डॅाक्टर चे अभिनंदन.
@shubhamyoutuber4388
@shubhamyoutuber4388 Ай бұрын
डॉक्टर पती-पत्नी दांपत्यासह स्वानंदी ताई अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@sachinraut9896
@sachinraut9896 8 ай бұрын
स्वानंदी , आजचा vlog म्हणजे तुझ्या आजवरच्या सर्व vlog मधला एकदम अत्त्युत्कृष्ट vlog आहे. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं या डॉक्टर फॅमिली च कार्य पाहून. किती छान माणसं आहेत हि अगदी निस्वार्थी पणे सेवा करत आहेत. सलाम त्यांच्या कार्याला. आणि तुझ्याबद्दल काय सांगू , दिवसेंदिवस तुझे vlog अतिशय सुंदर होत चालले आहेत. आम्ही फार आशेने तुझ्या नवीन नवीन vlog ची वाट पाहत असतो. नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा .
@ujwalapande7407
@ujwalapande7407 11 күн бұрын
स्वानंदी तू सर्व गुणसम्पन्न आहे तुझे कौतुक कसं करावे प्रश्नच पडतो उज्वल भविष्याचा आशीर्वाद
@bhushanasardesai
@bhushanasardesai 8 ай бұрын
स्वानंदी नेहमी प्रमाणे उत्तम चित्रिकरण. पण त्यापेक्षा तू निवडलेला विषय खूप प्रेरणादायी आहे,डॉ. कविता आणि डॉ. सौरभ ह्याचे मनोगत नवीन डॉक्टर्स ना खूप शिकण्यासारखे आहे. विशेषकरून त्या दोघांना सौरभ च्या आई वडिलांकडून मिळणारे सहकार्य आणि प्रोत्साहन नक्कीच स्तुत्य आहे. 👌👌🌹🌹
@shrutiphatak304
@shrutiphatak304 6 ай бұрын
स्वानंदी खूप कौतुक आहे तुझं. एक यूट्यूबर म्हणून या माध्यमाचा किती versatile उपयोग केला जाऊ शकतो हे तुला खूप छान समजलंय. Sky is limit for you!! मीही एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. कोकणातील काही डॉक्टर परिचयाचे आहेत. डॉ कविता आणि सौरभ यांचं ही खूप कौतुक 💖 तुला भेटायला आवडेल ❤
@manjuchimote1356
@manjuchimote1356 2 ай бұрын
मलाही स्वानंदी तुला खूप मनापासून भेटायला आवडेल, रिटायरमेंट नंतर अशा काही समाज उपयोगी कामास माझा हातभार लागल्यास अजूनच उत्साह वाढेल...🙏🏻👍🏻
@mukundpalshikar1803
@mukundpalshikar1803 8 ай бұрын
नेहेमीप्रमाणे उत्कृष्ट सादरीकरण. जगाला सुसंस्कृत आणि सुशिक्षित पुरूषांची किती गरज आहे ते यावरून खूप जाणवतं.
@anilkapkar2741
@anilkapkar2741 8 ай бұрын
स्वानंदी हॅप्पी न्यू इयर!! डॉ कविता आणि डॉ सौरभ यांच्या कार्याला सलाम!!
@pravinbhosale2807
@pravinbhosale2807 8 ай бұрын
तुमच्या अनेक एपिसोडमधला हा एक अफलातून एपिसोड आहे ..... तुमच्या मैत्रिणीच्या प्रामाणिकपणाला आणि निर्मळपणाला हृदयापासून प्रणाम ..... शासनाच्या योजना कुठे पेंड खातायत तेही समजण्यासारखं आहे ..... प्रांजळ गोष्टी कायम मनाला भिडतात .....
@varshagawade2697
@varshagawade2697 2 ай бұрын
डॉक्टर कविता ला माझा सलाम ब्लॉग बघताना मन भरून आले
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 ай бұрын
स्वानंदी अशा प्रकारे जर गावात डाॅकटर उपलब्ध झाले तर वयोवृद्धां माणसे तसेच गावात रहाणार यांची संख्या वाढु लागेल आणि मोकळ्या स्वच्छ सुंदर रमणीय कोकणात एक वेगळ चैतन्य निर्माण होईल
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 4 ай бұрын
डॉक्टर दांपत्य अत्यंत प्रांजळ व सकारात्मक आहेत. छान! चांगल्या लोकांचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद!
@pratimakeskar
@pratimakeskar 2 ай бұрын
डॉ कविता यांचे काम खूपच प्रेरणादायी,आश्वासक आहे....त्यांच्या ध्येयवादी ,निरलस वैद्यकीय सेवेला माझा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐☝️☝️👌👌🫡🫡 तुमचे vlogs काल पासूनच बघण्यात आले...उत्तमच आहेत ..सादरीकरण,video बनविणे,आवाज,अतिशय सुरेख आहे....❤❤
@sakshipadvankar1978
@sakshipadvankar1978 8 ай бұрын
डॉक्टर...आपण ग्रामीण भागात समाजसेवेचे जे कार्य करत आहात ते खूप प्रेरणादायी आहे.आपला हा व्हिडिओ पाहून परिसरातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.आपल्या कार्याला सलाम.
@vaidehijoshi9592
@vaidehijoshi9592 8 ай бұрын
स्वानंदी, नवीन वर्षाची ही सकारात्मक सुरुवात , खूप छान वाटली. तुझे शेवटचे वाक्य खूप आवडले आणि माझाही मत तेच आहे की आपण आपलं काम प्रामाणिकपणे, सचोटीने आणि सातत्याने करणे ही पण एक महत्वाची देशसेवा च आहे. तुला, डॉक्टर कविता आणि डॉक्टर सौरभ , सर्वांना तुमच्या कामाला खूप शुभेच्छा.🤗🙏
@anilzantye1994
@anilzantye1994 8 ай бұрын
16:13 स्वानंदी तुझा हा vlg बघून खूप बरं वाटलं ,आजवर तुझे पाहिलेल्या मध्ये एकदम उत्कृष्ट, हा तुझा vlog व्हायरल व्हायला पाहिजे जेणेकरून तरुण डॉक्टर बोध घेतील आणि खेड्याकडे वळतील असेच चांगले चांगले vlog करत जा ❤ तुला इंग्रजी नवीन वर्ष 2024 च्या खूप खूप शुभेच्छा❤❤❤ तुला हे वर्ष सुखाचे समाधानाचे आणि चांगल्या आरोग्याचे जावो 🌹❤️❤️❤️
@janardankoli4062
@janardankoli4062 8 ай бұрын
कविता मॅडम यांच्या कार्याला सलाम..असे सेवाभावी डॉक्टर सध्या दुर्मिळ झालेत. आणी तुझे मनापासून परत एकदा अभिनंदन अगदी योग्यवेळी हा व्हिडीओ आणल्याबद्दल..🎉❤
@sarthakdeochake90
@sarthakdeochake90 4 ай бұрын
स्वानंदी,तु छान आहे आणि तुझ्यामुळे आमच्या छान माहिती मिळते, दोन्हीही डॉक्टर गावातील लोकांना समजून घेऊन त्यांना छान treatment करतात all the best
@saurabhgayakwad5530
@saurabhgayakwad5530 8 ай бұрын
Dr. Saurabh Padye ह्याच्या कडे साध्य माझी ट्रेंटमेन्ट चालू आहे लांजा इथील क्लिनिकला खूप छान काम करतात dr. सर आणि मॅम 💐
@AADHABULLA
@AADHABULLA 4 ай бұрын
Mbbs ka bana aahet te sanga
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 10 күн бұрын
खूप छान ब्लॉग आहे. डॉ कविता आणि डॉ सौरभ पाध्ये तुमचं खूप कौतुक वाटते मला. इतकं छान कार्य तुमच्या हातून घडतय. कारण खेडेगावात डॉक्टर मिळणे किती दुरापास्त असते हे पूर्वी आम्ही अनुभवलय. त्यामुळे तुमच्या कार्याला अभिवादन 🙏 साधारण पणे 1979- 80क्या दरम्यान मी सुद्धा लांजा तालुक्यातील एका दुर्गम अश्या खेडेगावात रहात होते. आणि जावडे गावात येऊन गेलेय, त्यामुळे हा ब्लॉग तर विशेष जवळचा वाटला 😄
@mohanbalam9941
@mohanbalam9941 8 ай бұрын
स्वानंदी, तुम्ही डॉक्टर कविता व डॉक्टर सौरभ यांच्या ग्रामीण भागातील कार्याबद्धल माहिती अतिशय उत्कृष्ट पणे लोकांसमोर मांडलात तेही आजच्या कै. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तुमचा vlog अतिशय छान झाला.
@rajashreesamarth1596
@rajashreesamarth1596 24 күн бұрын
स्वानंद खूपच सुंदर ब्लॉग . Dr. KAVITA आणि Dr. SAURABH यांचे काम खरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे . मानाचा मुजरा .
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 8 ай бұрын
स्वानंदी तुझ्या आवडींप्रमाणेच आणि सेवाभावी व मदतरूप वृत्तीप्रमाणेच तुझ्या मैत्रीणी व सहचारी आहेत. खुपच छान व सुंदर. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@VilasMalkar
@VilasMalkar 8 ай бұрын
डाॅ कविता मॅडम सारख्या अनेक डाॅक्टरांचे मनापासून कौतुक आणि धन्यवाद कारण गांव पातळीवर पेशंट जी वैद्यकीय सेवेची गरज आहे ती सेवा ह्यांच्या कडून पुरवली जाते विशेष करून स्त्रीयांच्या आरोग्या च्या समस्या जास्त असतात आणि त्या दुर करण्याचं पुण्य कर्म कविता मॅडम करत आहेत नविन वर्षा निमित्त हा व्हिडिओ पाठवला त्याबद्दल धन्यवाद हरि ओम अंबज्ञ
@user-op5nv4oq5c
@user-op5nv4oq5c Ай бұрын
गरीब कष्टकरी लोकांची सेवा करा याच गरिबांच्या आशीर्वादाने आपली मोठी भरभराट होईल विजय मोडक लांजा
@anantdalvi5116
@anantdalvi5116 4 ай бұрын
दोन्ही डाॅक्टर दांपत्याला ह्रदय पुर्वक नमस्कार अप्रतिम सेवा करत आहेत.
@pmundhe
@pmundhe 8 ай бұрын
छोट्या शहरात किंवा गावात दवाखाना चालवणे हे एक महान कार्य आहे. माझे सासू आणि सासरे दोघेही डॉक्टर होते आणि किर्लोस्कर वाडी जवळ असलेल्या दुधोंडी गावात प्रॅक्टिस करत असत.
@PriyankapatilMangle
@PriyankapatilMangle 8 ай бұрын
मी तुमचे व्हिडिओ आज काल पाहायला लागलीये.खूप छान विषय असतात .आजचा व्हिडिओ खूप सुंदर.खरेच खेडेगावामध्ये महिला डॉक्टर कमी प्रमाणात आहेत .डॉक्टर मॅडम यांचे खूप खूप आभार .त्यांचे विचार खूप छान आहेत .
@rahulpadol7017
@rahulpadol7017 7 ай бұрын
I love you
@saylisardesai2099
@saylisardesai2099 8 ай бұрын
डॉ सौरभ आणि डॉ कविता डॉ म्हणून खूप छान आहेत त्यांच्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा , तुमचं सेवाकार्य खूप प्रशंसनिय आहे
@ashokpanvalkar
@ashokpanvalkar 8 ай бұрын
उत्तम व्हिडिओ . तुमचे व्हिडिओ कधीही नकारात्मक नसतात, हे वैशिष्ट्य मला आवडते. अनेक शुभेच्छा ! 🙏🏼
@rameshpujare4157
@rameshpujare4157 8 ай бұрын
खरच ताईंच अभिनंदन माहिती दिली त्याबद्दल तुमच पण
@vishvasapte3936
@vishvasapte3936 8 ай бұрын
स्वानंदी तुझा हा vlog ही छान आहे स्वतः चा साधेपणा जपत लांजा व बाजूच्या ग्रामीण भागात रूग्ण सेवा देणाऱ्या एका डॉक्टर दांपत्याचा परिचय तु सगळ्यांना करून दिलास किती साधेपणा आहे त्यांच्या वागण्या बोलण्यात असेच माहितीपर vlog दाखवून तु तुझ्यातला साधेपणा दाखवलास तुझ्या अशा साधेपणाला दाद द्यायला च हवी तुझ्या आगामी योजनांना शुभेच्छा व आशीर्वाद
@rameshthorat5030
@rameshthorat5030 8 ай бұрын
डॉक्टर कविताआणि सौरभ दोघे हि खरंच सेवाभावी वृत्ती ने काम करतात त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि स्वानंदी तुला तर आशिर्वाद आहेतच🎉
@user-vw2rj3hc8q
@user-vw2rj3hc8q 8 ай бұрын
खूप छान.आपली विचारसरणी अशीच ठेवा.माणुसकी सतत जाग्रृत ठेवा.खूप शुभेच्छा आणि खूप आशिर्वाद.
@sijanair2685
@sijanair2685 7 ай бұрын
Chan swanandi Ani kavita is best and a intelligent and smart doctor, salute to lady heroes 👏👏👏👌👍❤️🤗
@SayliGugale2100
@SayliGugale2100 4 ай бұрын
खुप छान काम केलस ताई मी सुद्धा हॉस्पिटल मध्य सिस्टर आहे, डॉ. खरच रुग्णान जवल खुप छान बोलतात. चांगल बोलूनच आर्धा आजर दुर होतो हे फार कमी वयामध्यच मी अनुभवलय. दोघे पण खुप छान मेहनत करतायेत. 👌
@gayatribhawalkar6760
@gayatribhawalkar6760 2 ай бұрын
❤😊aalo alla❤❤❤❤9
@gayatribhawalkar6760
@gayatribhawalkar6760 2 ай бұрын
0😊
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 8 ай бұрын
पहिल्यांदा dr. उभयतांच खुप खुप आभार.. जे आपल्या कोकणात राहुन आपली सेवा ग्रामीण भागात देत आहे. खुप स्तुत्य उपक्रम आहे. अशी माणसं निराळीच..नाही तर आत्ताचे Dr. फक्त नी फक्त पैसा ओढायला बसलेत. सध्या शहरी भागात तर विचारू नका. धंदा झाला आहे.. शिक्षणात, वै द्य की य, सेवेचा.. सामाजिक बांधील की संपली.
@kishorpatil3237
@kishorpatil3237 8 ай бұрын
छान गावाकडील डॉक्टरांची सुंदर माहिती दिलीस. तुझं अभिनंदन निवेदनही अप्रतिम.
@rajumalusare9959
@rajumalusare9959 8 ай бұрын
कवितां व सौरभ सर यांना करत असलेल्या कार्याची शतसाहा अभिनंदन
@VaishaliJadhav-jx9dy
@VaishaliJadhav-jx9dy 4 ай бұрын
स्वानंदी मला तुझे व्हिडिओ फार आवडतात. मी ही एक डाॅक्टर आहे, ग्रामीण भागात प्रॅक्टिस करते. खरच जे समाधान जनसेवा करण्यात मिळतं, ते लाखमोलाच्या नोकरीत नाही.
@sachinjoshi5511
@sachinjoshi5511 6 ай бұрын
स्वानंदी, खुप छान , प्रेरणादायी vlog !!! डॉ. सौरभ व डॉ. कविता यांच्या कार्याला सलाम !!!🙏🙏 सामान्य तले असामान्यत्व दुसरे काय असते . तुला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !!! तुझे हसणे, बोलणे खुप निरागस वाटते. 😊😊😊😊
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 5 ай бұрын
दोन्ही डॉक्टर दाम्पत्या ना नमस्कार, स्वानंदी तुझ्यामुळे, त्यांची ओळख झाली, त्यांच्या डॉक्टरी पेशाला, आणि कामाला सलाम 🌹🙏
@kkavita3779
@kkavita3779 4 ай бұрын
कविता मॅडम खुप खुप गोड आहेत , तु कौतुक केलेस त्याहून-ही अधिक छान आहेत ! त्यांना खुप खुप प्रेम ❤
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 5 ай бұрын
खुप मस्त आणि दिलासादायक काम केलंयस तू.असेच अनेक हिरे आहेत ते तुला वेळोवेळी सापडोत हीच सदिच्छा.
@vinitvartak3257
@vinitvartak3257 8 ай бұрын
Huge respect specially for the doctors who work in rural areas
@sukantgholkar3326
@sukantgholkar3326 8 ай бұрын
अत्यंत चांगले कार्य आहे आणि आपण लोकांच्या समोर आणलं हा उपक्रम आहे 🙏🙏
@malini7639
@malini7639 4 ай бұрын
स्वानंदी तुझे व्हिडीओ खुप प्रेरणा देणारे असतात . आजचा व्हिडीओ तर खुप छान शहराकडे धावनार्या पिढी साठी महत्वाचा . डॉक्टर कविता ऐकत्र कुटुंबात राहून दवाखाना व घर छान सांभाळून घेत आहे .घरातील सुध्दा सासूबाई व पती पण छान साथ देत आहेत . स्वानंदी कमेंट मध्ये सांगा सांगते पण कोणालाही दोन उत्तर देत नाही त्यामुळे तु वाचते का नाही हे समजत नाही व कमेंट लिहावं वाटत नाही पण लिहली जाते
@sameeroak3150
@sameeroak3150 8 ай бұрын
कविता आणि सौरभ. तुमच्या साठी एक ओळ दिव्यत्त्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती. 🙏🏻 स्वानंदी, तुझे vlogs खूप छान आहेत. पालशेत, ता. गुहागर हे माझं मूळ गांव. तुझे vlogs पहाताना अगदी गावी असल्यासारखं वाटतं. god bless you. keep up the good work. 👍🏻
@prakashsatam5356
@prakashsatam5356 7 ай бұрын
स्वानंदी तूझ कौतुक करावे तेवढे थोडेच. डॉ. दांपत्यचा ब्लॉग आवडला. डॉ.दांपत्याना खूप खूप शुभेच्छा
@swarupamohite9824
@swarupamohite9824 Ай бұрын
आमच्या लांजा गावची छान ओळख तुझ्यामुळे झाली.डॉक्टर दांमप्त्या खूप छान काम करत आहेत
@seemabahutule9272
@seemabahutule9272 8 ай бұрын
कै. सवित्रीबाई फुले यांना शतशः प्रणाम 🙏🙏 आणखी एक चांगला vlog बनवून Dr. श्री व सौ. पाध्ये यांच्या उत्तम कार्या बद्दल माहिती दिली..... धन्यवाद 🌹🌹
@DrAshani
@DrAshani 8 ай бұрын
11:03 अतिशय चांगले विश्लेषण 👌👌
@smitabhagwat7666
@smitabhagwat7666 24 күн бұрын
खूपच छान कार्य आहे या दांपत्याचे. इतका छान vdo केल्या बद्दल... स्वानंदी तुझे खूप कौतुक आणि तुला खूप शुभेच्छा. Dr दाम्पत्याला देखील खूप शुभेच्छा.
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs 2 ай бұрын
फार छान ब्लॉग आहे, ही माहिती अमूल्य आहे , दूध,हळद, कालिमिरी,आळ,लसूण,आणि चवी प्रमाणे साखर, अस उकळून पिल्याने सर्दी बरी होईल, डॉक्टर साहेब आणि मॅडम ने छान माहिती दिली, सगळ्यांची काळजी असते कारण, आजोबा आणि वडिलांची आशीर्वादाची सावली नेहमी तुझ्या बरोबर आहे.
@neelangishinde5808
@neelangishinde5808 6 ай бұрын
खूप छान सत्र झालं.डाॅक्टर उभयतांचे खूप कौतुक.स्वानंदी तुझं अष्टपैलुत्व प्रत्येक व्लोग मधून जाणवतं.मी गोव्यातून तुझे व्हिडिओ पाहात असते.मी तुला धन्यवाद म्हणते कारण तुझा आदर्श वाटणं ही फार मोठी गोष्ट आहे.माझ्या दोन्ही मुलींना पण तुझे व्हिडिओ खूप आवडतात. यशस्वी हो बेटा.
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 8 ай бұрын
Hats off to Dr. Mr and Mrs. Padhye. 🌹🙏👌👌👌Shubham Bhawatu.
@sheetalpawaskar8961
@sheetalpawaskar8961 3 ай бұрын
खूप छान स्वानंदी👌 छान विषय निवडतेस प्रत्येकवेळी. अभिमान वाटतो तुझा. आजच्या डॉक्टर दांपत्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐❤️
@vinodpawar5442
@vinodpawar5442 8 ай бұрын
Dr कविता मॅडम यांच्या कर्तव्याला सलाम स्वानंदी तूही आपल्या कोकणासाठी भविष्यात नकीच चांगलं काम करशील ही अपेक्षा आहे.
@nutanthakur5693
@nutanthakur5693 3 ай бұрын
खूप छान डॉक्टर आहेत आणि त्यांचे विचार सुद्धा आणि तुपण खूप छान vlog बनवला आहे
@sunildaithankar4483
@sunildaithankar4483 8 ай бұрын
congratulations Dr.Saurabh,Dr Kavita Padhye ji. best video Swananditai.
@sumedhanaik4828
@sumedhanaik4828 Ай бұрын
दोघे डॅाक्टर दांपत्यांचे व तुझे स्वानंदी खुप अभिनंदन व कौतुक तुम्हच्यासारख्या पीढीची समाजाला गरज आहे , तुम्ही आजकालच्या शहरातच आयुष्य आहे अस समजणाऱ्या पीढीला आदर्श आहात , आजकाल मुलामुलींना दोघांनाही शहरातच व्यवसाय नौकरी हवी व जोडीदारही पुण्यामुबईतलाच हवाय , तु नकळतपणे छानच मार्ग दाखवत आहेस 👍❤
@user-kr1tq1yd5p
@user-kr1tq1yd5p 8 ай бұрын
कविता मॅम सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टरना भेटताना जो एक आपलेपणा लागतो तो आपलेपणा आपल्यामध्ये भरभरून आढळतो .त्या आपलेपणामुळे रुग्ण अर्धा बरा होतो.म्हणूनच रुग्णाना असे डॉक्टर नशिबाने भेटतात.खरंच तुम्हाला मानाचा मुजरा❤
@user-ul7pp4xu5b
@user-ul7pp4xu5b 8 ай бұрын
वडिलधार्यांना नमस्कार आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद . सौरभ ने म्हटल्याप्रमाणे , स्वानंदी तु आमचा नित्यक्रम छान मांडलास, खूप धन्यवाद .
@shetkarabhijeete0762
@shetkarabhijeete0762 7 ай бұрын
Show us such more beautiful kokan people.We just love it. Abhijit from Goa
@shrikantoak3477
@shrikantoak3477 8 ай бұрын
स्वानंदी फारच छान तुझं कार्य आहे., अशीच कोकणातील खेडेगावातील माहिती पाठवत रहा.
@atmaramkadam945
@atmaramkadam945 Ай бұрын
डॉक्टर उभयतांचे खूप खूप आभार मी स्वतः पन्हले गावचा आहे त्यामुळे आपल्या कार्यासाठी सलाम 👍👍🙏🙏🌹🌹
@swapnilarunmalusare5275
@swapnilarunmalusare5275 8 ай бұрын
Thank you for showing rural hero's
@ushaghadge
@ushaghadge 8 ай бұрын
Simply superb 🙏very inspiring story of Dr.Kavita and her family .❤
@manishmadhavan7541
@manishmadhavan7541 14 сағат бұрын
Simplicity is the essence of this Successful blogger Swanandi sardesai. The video she brings to the society is really heart touching & inspirational.
@rohanmeher1485
@rohanmeher1485 6 ай бұрын
Dr ma'am Ani Dr. Sirana Ani tyanchya family la sudha...❤❤❤❤❤❤...khup shubhecha Ani Prem ...❤❤
@chandrakantpashte4010
@chandrakantpashte4010 8 ай бұрын
कोकणात वैद्यकीय सुविधा अपुर्या आहेत, अशा परिस्थितीत डाॅ पाध्ये दाम्पत्यांचे धारिष्ट कौतुकास्पद! आपला विडिओ छानच!
@rajashreepatil9167
@rajashreepatil9167 7 ай бұрын
Hats of Dr ase vichar असणारे Dr havet
@milindchatse
@milindchatse 8 ай бұрын
Best Dr kavita madam, you are doing a commendable job.
@PramodSawwalakhe5978
@PramodSawwalakhe5978 2 ай бұрын
खुपच छान मी पन ग्रामीन भागात प्रँक्टीश करीत 25 वर्ष पुर्ण झाली, महीलानं वीसई खुपच अडचनीना सामोरे जावे लागते पण आताही काही अडचनी दुर होतानी दीशत नाही सरकार पन म्हनाव तसी सोय करतानी दीसत नाही तुम्हीच सागींतले की गावखेड्यात महिला डाँक्टर फारच कमी असतात कीबहुन असतच नाही आणी राहीले ही तरी कुणी यायलाही तैयार होत नाही गावात❤❤🙏❤❤
@sandipchavan4678
@sandipchavan4678 5 ай бұрын
साधी राहणी उच्चं विचार आणि उज्वल कामगिरी याची सांगड म्हणजेच कविता आणि सौरभ 👌 आणि कविताच्या सासूबाई संयोगिता पाद्धेना विसरून कसं चालेल. असेच प्रेरणा आणि स्प्फूर्तीदायी ब्लॉग्स पाहायला आवडतील. ♥️ 👍
@vaibhavteredesaiofficials8229
@vaibhavteredesaiofficials8229 2 ай бұрын
असे चांगले डॉक्टर सगळीकडे होणं गरजेचं आहे.विशेष करून खेडेगावात अशा डॉक्टर ची खूप आवश्यकता आहे.दोन्ही सौ/श्री डाॕक्टरना नमस्कार .अनेक शुभेच्छा .
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 3 ай бұрын
असे डॉक्टर शहरात पण भेटत नाही थोडासा आजार असेल तर घाबरून सोडतात व फि उकळतात
@vijaysathe9510
@vijaysathe9510 8 ай бұрын
खूप छान वाटलं, ग्रामीण भागात अशी चांगली सेवा देत असल्याबद्दल डॉक्टर श्री व सौ पाध्ये यांचे कौतुक वाटते. सुंदर vlog
@yashwantkoyande3257
@yashwantkoyande3257 4 ай бұрын
उत्तम विषय, डॉक्टर दाम्पत्याचे कौतुक वाटते. मनोभावे सेवा करत आहात तुम्ही.
@ramrajewaghmare7881
@ramrajewaghmare7881 7 ай бұрын
छान आणि उपयुक्त असा ब्लॉग आपण बनवून ग्रामीण भागातील लोकांच्या औषधोपचार व योग्य उपचार उपलब्धता ही आजच्या काळाची गरज आहे.
@krutadnyakulkarni6421
@krutadnyakulkarni6421 8 ай бұрын
खूप आनंद कौतुक वाटलं कारण पैशापायी हल्ली लोक आपली नाळ जोडून ठेवण्यास उत्सुक नसतात . उभयताना शुभेच्छा . वैद्यकिय सेवा भाव असावा तो दिसतोय
@janhaviborwankar453
@janhaviborwankar453 8 ай бұрын
Nice vlog! How dedicatedly doctors are giving their services in rural areas is nicely covered by you ! Thanks again
@pacificentertainments778
@pacificentertainments778 7 ай бұрын
हा खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही बनवला आहे.
@archanajoshirgjagushtehigh3955
@archanajoshirgjagushtehigh3955 8 ай бұрын
कविता आणि सौरभ , तुम्ही आपलेपणाने गावातील रुग्णांच्या समस्या सोडवता हे पाहून खूप कौतुक वाटलं.तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! नविन वर्षाच्याही तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा .🌹🌹 आजच्या दिवशी Vlog खूप छान,आणि प्रेरणादायी वाटला, धन्यवाद 🙏
@manjuchimote1356
@manjuchimote1356 2 ай бұрын
स्वानंदी मी तुझे vlogs बघायला नुकतीच सुरुवात केली आहे, फारच गोड बोलतेस तू, आणि हा episode तर फारच सुंदर आहे, सध्याच्या या युगात असे.डॉक्टर्स मिळणे म्हणजे एक खूप मोठे आव्हान आहे, त्यात हे जोडपे इतके छान काम करतेय...शहरात तर एरिया एरिया wise त्यांची consultation fee ठरलेली असते आणि अशी रुग्णसेवा करणाऱ्या dr.s ना आपण देवदूत म्हणायचे की कविता आणि सौरभ पाध्ये हे खरे देवदूत....तू असेच अजून छान छान ब्लॉग्ज तयार कर पुढच्या पिढीतील निदान काही लोकांना तरी त्यातून काही inspiration and motivation मिळेल असे वाटतेय, खूप छान काम करताय तुम्ही सगळेच....तुम्हाला खूप.खूप शुभेच्छा ...आणि पाध्ये कुटुंबाला पण खूप खूप शुभेच्छा, Dr.कविता चे विचार किती छान आहेत, patients च्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून याहून मोठी फी काय असे तिला नक्कीच वाटत असणार....❤❤💐💐👌🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻👍🏻 खूप खूप शुभचिंतन
@user-x919
@user-x919 8 ай бұрын
डॉ कविता ताई यांचं खूप खूप कौतुक. आणि त्याच्या सासुबाईंनचे विशेष कौतुक फॅमिलीचा आणि सासूबाईंचा सपोर्ट जर कविता ताईंना नसता तर आज कितीतरी महिलांना त्यांचं दुःख कविता ताईंना बरोबर शेअर करता आलं नसतं आपण समाजासाठी काहीतरी करत असताना पुढे जात असताना खूप कमी लोक आपल्या आयुष्यात आपल्याला सपोर्ट करणारे असतात सासुबाई पुढारलेल्या विचारांच्या असल्यामुळे कविताताई महिलांसाठी काहीतरी करू शकल्या. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना माझा नमस्कार 🙏😊हा vlog बघताना माझे डोळे पाणावले
@rajeshpawaskar9241
@rajeshpawaskar9241 8 ай бұрын
दोघींना पण अनेक आशिर्वाद!!🙌🙌
@sanjaygurav4288
@sanjaygurav4288 8 ай бұрын
Inspiring.. Salute to Dr. Saurabh and Kavita..
@kokanbhramanti4989
@kokanbhramanti4989 8 ай бұрын
Farach sunder vishay and mandani.
@shyamganpule6938
@shyamganpule6938 8 ай бұрын
पुन्हा 1 नवीन विषय....आणि समन्वय.......
@desaiveevek
@desaiveevek 5 ай бұрын
कौतुकास्पद, सर्वांच अभिनंदन, आणि शुभेच्छा🎉
@sourabhpadhye4506
@sourabhpadhye4506 8 ай бұрын
Thank you swanandi...amhi karat asalelya nityakramala tu chhan mandalas...dhanyavad..
@AnandKhanvilkar-wd3us
@AnandKhanvilkar-wd3us Ай бұрын
तुमचा हा व्हिडीओ पाहून माझे डोळे भरून आले. जगात खूप समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी व तळमळीने कार्य करणाऱ्यांची आज समाज्याला गरज आहे. ते तुम्हीची जोडी करत आहे. ते हा व्हिडीओ ऐकताना जाणवलं. तुमच्या कडून अशीच सेवा घडो. हि गणराया जवळ प्रार्थना करतो. तसेच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. तसेच स्वानंदी ताई तुम्हालाही हि पुढील वाटचालीसाठी अनंत अनंत शुभेच्छा. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 12 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
RANMANUS || Prasad Gawade || Episode 01
28:00
Goa News Hub
Рет қаралды 76 М.
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 12 МЛН