No video

घरच्या घरी गुडघेदुखी बरी करा | गुडघेदुखी साठी व्यायाम आणि मसाज | गुडघेदुखीची कारणे | सुजित साळुंके

  Рет қаралды 191,208

JIVAN URJA

JIVAN URJA

Күн бұрын

#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
सदाशिव पेठ
सिंहगड रोड
बिबवेवाडी
आणखी काही माहिती हवी असल्यास
WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
Your Queries
गुडघा सुजणे
गुडघे दुखी साठी व्यायाम
गुडघा चमकणे
पाय दुखणे कारण
पाय का दुखतात
तळ पाय का दुखतात
कंबर दुखी
कंबर दुखी साठी व्यायाम
कंबरदुखी कारणे
कंबर का दुखते
हाडे मजबूत होण्यासाठी आहार
हाड जुळण्यासाठी काय खावे
हाडे दुखणे
हाडे रोग
हाडे बळकट होण्यासाठी
पाठ दुखी वर घरगुती उपाय

Пікірлер: 669
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
जीवन ऊर्जा चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आजारांवरचे साधे सोपे पण प्रभावी उपचार सांगायचा प्रयत्न करतो. पुणे येथील जीवन ऊर्जा चिकित्सालयात संपर्कासाठी कॉल करा 9922040888
@latikashastri9620
@latikashastri9620 2 ай бұрын
होय, झीज च झाली आहे.असे dr.nni sangitle ahe.pan mala गुढगा badliche operetion karayche nahi.🙏🙏🙏
@latikashastri9620
@latikashastri9620 2 ай бұрын
👍👍🙏🙏🙏dhanyavad, सर
@USHAKHOLE-en7zh
@USHAKHOLE-en7zh 2 ай бұрын
Dr. Mala Kobaya gudga che operation sangitle aahe me vakleli aahe Mala challah yet nahi upay sanga
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
​@@latikashastri9620सांगितलेले उपाय मसाज व व्यायाम नियमित करा , सकाळी सूर्याचे कोवळे ऊन अंगावर घ्या, जीवन ऊर्जा चैनल वरचे कॅल्शियम चे व्हिडिओ बघा व ते उपाय करा , तरीही फायदा न झाल्यास संपर्क करा
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
​@@USHAKHOLE-en7zh8421552722 या नंबर वर फोन करा किंवा 9922040888 या नंबरवर व्हाट्सअप करा
@user-fu3xi8kb7o
@user-fu3xi8kb7o 2 ай бұрын
गुडघ्या बद्दल खूप छान माहिती मिळाली लाखो रुपये खर्च करून सुद्धा मोठमोठे डॉक्टर सुध्दा सांगत नाही. खूप खूप धन्यवाद.
@ashanashikkar573
@ashanashikkar573 2 ай бұрын
माझे दोन्ही गुडगे खुप दुखतात साइटचा नसा पण दुखतात घरगुती उपाय आणी व्यायाम सांगा धन्यवाद सर खुफ छान माहीती दीली ❤❤
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
व्हिडिओमध्ये सांगितलेले व्यायाम नियमितपणे करा
@ashokvarhadi251
@ashokvarhadi251 2 ай бұрын
गुडघ्यावर खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
@NitinKundale
@NitinKundale 2 ай бұрын
Very detailed useful information....Thank you so much!
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
You're very welcome!
@shivaleelawaghmare238
@shivaleelawaghmare238 2 ай бұрын
गुडघेदुखी साठी हे उपाय करून लाखो रुपये वाचवले जाऊ शकते. कारण knee replacement साठी लाखो रुपये खर्च होतात आणि माणूस अजूनच कमजोर होऊन बसतो बरेच बंधने येऊन बसतात शिवाय त्रास व्हायचा तो होतोच त्यामुळे सरांनी सांगितलेले हे उपाय आपले लाखो रुपये वाचवतील व आपली गुडघेदुखी नैसर्गिक रित्या बरी देखील होईल. खुप खुप धन्यवाद सर तुमचे व्हिडीओ पाहून मी सगळे उपाय स्वतः करुन पाहिले अणि त्याच्या मला खूपच छान फायदा झाला.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद... तुमच्या सारखाच फायदा इतर सर्वांना व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@earningside3842
@earningside3842 2 ай бұрын
माझ्या मिस्टरांनां गुडगे दूखीचा खुप त्रास होतोय तुमची माहिती खूप छान आहे धन्यवाद सर
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
मसाज करून बघा लगेच फरक पडतो, व त्याचबरोबर व्यायाम पण चालू केल्यास पंधरा-वीस दिवसात खूपच चांगला रिझल्ट दिसेल
@anitakajale9570
@anitakajale9570 2 ай бұрын
🙏धन्यवाद छान माहीती व उपाय व्यायामाची प्रत्यक्ष कृती करुन दाखवली .🙏
@bluesujit
@bluesujit 2 ай бұрын
खूपच छान, गुडघा का दुखतो याची सखोल माहिती मिळाली , आणि उपाय पण कळाले..
@user-mw5dh1tf5b
@user-mw5dh1tf5b 2 ай бұрын
Very good information, well done jivan urja 👍
@gurunathbandarkar6161
@gurunathbandarkar6161 2 ай бұрын
Very good information well done Jivan urja
@user-cz9vi9kd8y
@user-cz9vi9kd8y 2 ай бұрын
छान माहिती सर्वांनाच याचा फायदा होईल
@sindhupatil6622
@sindhupatil6622 2 ай бұрын
खुप.छान माहिती सांगितली धन्यवाद डाॅ साहेब
@latikashastri9620
@latikashastri9620 2 ай бұрын
Khupch उपयुक्त माहिती चा vdo,dhanyavad,sir🙏🙏🙏
@sadhanagujarathi9874
@sadhanagujarathi9874 2 ай бұрын
Dr Sujit Sir . Very good information n exercise seen is very nice . Well done jivan urja. 👌👌❤️🙏
@nikhilbhujbal24
@nikhilbhujbal24 2 ай бұрын
सर तुमची सहज माहिती सांगायची पद्धत खूप आवडते.. जीवन ऊर्जा चॅनेल ला , तुम्हाला व तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन 👏
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
धन्यवाद .. अशाच पद्धतीने चॅनलला कायम सपोर्ट करत रहा
@bluesujit
@bluesujit 2 ай бұрын
खरंच खूप छान माहिती सांगितली आहे
@user-uv7fc5qi4j
@user-uv7fc5qi4j 2 ай бұрын
मलाही सरांचे सांगण्याची पद्धत खूप आवडली. इतर डॉक्टर एवढं समजावून सांगत नाहीत
@user-cz9vi9kd8y
@user-cz9vi9kd8y 2 ай бұрын
उपचार पण खूप छान होतात, दोन वर्ष माझे पाय दुखायचे पण आता अजिबात दुखत नाहीत
@sunitavilankar5710
@sunitavilankar5710 2 ай бұрын
खूप छान माहिती आहे. गूढघेदुखी वरील उपाय व व्यायम माहिती बद्धल आभार ! 👍🏼👍🏼👌🙏🙏
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@archanawasule9384
@archanawasule9384 2 ай бұрын
Khup chan mahiti dili ahe धन्यवाद डॉक्टर
@pradnyamohodkar5635
@pradnyamohodkar5635 2 ай бұрын
Namaskar Dr khup chan sangitle aahe detail mahiti dili tumche videos mala khup aavdtat masaj chi mahitichan
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
Thank you so much.. keep in touch😊
@radhikawaikar5527
@radhikawaikar5527 2 ай бұрын
खूपच छान माहीती सांगितली
@shashikantdhuri4539
@shashikantdhuri4539 2 ай бұрын
खुप छान माहिती धन्यवाद 👌
@VaishaliPawar-bo2rw
@VaishaliPawar-bo2rw 2 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@user-bb1gf3zw2y
@user-bb1gf3zw2y 2 ай бұрын
सर तुम्ही गुडघ्या बद्दल खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 2 ай бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती. धन्यवाद!
@rajeshwaryghogale245
@rajeshwaryghogale245 2 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद
@chandrakalasalunke9060
@chandrakalasalunke9060 2 ай бұрын
Khupach bhari video ahe Barach shikayla milal
@guyronem416promaxgaming6
@guyronem416promaxgaming6 2 ай бұрын
Khup chaan mahiti , dhanyawad 🙏🏻
@rohinimhaske5752
@rohinimhaske5752 2 ай бұрын
Nice information
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
Thanks madam
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
इतक्या लवकर बघितला पण ?
@madhurishelke
@madhurishelke 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@LaxmiBhosale-mu3wp
@LaxmiBhosale-mu3wp 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@rohidassonawane8509
@rohidassonawane8509 2 ай бұрын
अतिसुंदर डॉक्टर साहेब
@pritamladkat7716
@pritamladkat7716 2 ай бұрын
Khup chan mahiti Thank you 🙏🙏
@user-mw5dh1tf5b
@user-mw5dh1tf5b 2 ай бұрын
Very useful information Dr Sujit
@seemabarsing2417
@seemabarsing2417 2 ай бұрын
सर तुम्ही माहिती खुप छान सांगितले.
@sanjumaiscreation5696
@sanjumaiscreation5696 2 ай бұрын
खूप छान माहिती🎉
@sujatachavan9585
@sujatachavan9585 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@sushilakale5238
@sushilakale5238 2 ай бұрын
धन्यवाद सर
@parvatikadam8721
@parvatikadam8721 2 ай бұрын
छान माहिती सांगितली
@pallavisilam8500
@pallavisilam8500 2 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत,जेव्हा गुडघ्याला मसाज करायचा आहे तेव्हा तेल लावून करायचा आहे का? जर तेल लावायचे असेल तर कोणते लावावे
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
हलकसं तेल लावायचं , तिळाचं पण चालेल, मोहरीच पण चालेल किंवा विषगर्भ तर उत्तमच आहे
@ushajadhav3805
@ushajadhav3805 2 ай бұрын
खूप छान
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉🎉
@dattatraylate3613
@dattatraylate3613 2 ай бұрын
जय श्री राम सर खूप छान माहिती दिली जाते.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🚩 🙏🙏
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
Jay shree Ram 🙏
@user-cz9vi9kd8y
@user-cz9vi9kd8y 2 ай бұрын
जय श्रीराम
@arohishigwan9692
@arohishigwan9692 8 күн бұрын
समजेल अशी सोप्या भाषेत खूप छान माहिती सांगितलीत सर. तसेच आवश्यक असणारे प्रात्यक्षिक सुद्धा छान दाखवलेत.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 6 күн бұрын
🙏🏼
@gurunathbandarkar6161
@gurunathbandarkar6161 2 ай бұрын
Khup chan mhaiti dilat ashich mhaiti det ra
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
नक्कीच
@vandanasankhe1233
@vandanasankhe1233 2 ай бұрын
Khup chhan information good 🙏
@shakuntalakurane4982
@shakuntalakurane4982 2 ай бұрын
सांगीतलेली माहिती पटली फारच उपयुक्त प्रात्यक्षकही योग्य आवडल
@sangitawaghmare3826
@sangitawaghmare3826 2 ай бұрын
Very nice information ,Thank you so much
@kavitarane8587
@kavitarane8587 2 ай бұрын
खुप छान....
@SampatraoMandhre
@SampatraoMandhre 3 күн бұрын
Nice advice.Thanks.
@aniltaru6482
@aniltaru6482 2 ай бұрын
फार चांगले मार्गदर्शन आपल्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@keshavsalunke9116
@keshavsalunke9116 2 ай бұрын
Khupach chan
@user-hd3qq2wr1j
@user-hd3qq2wr1j 2 ай бұрын
👌👌खूप छान सर
@nitinpatil3313
@nitinpatil3313 17 күн бұрын
khup chan mahiti dili sir
@indumatikhot325
@indumatikhot325 2 ай бұрын
Nice information sir
@shardagodblessyoushipalkar4228
@shardagodblessyoushipalkar4228 2 ай бұрын
Thank u nice information
@sudhirvikhankar2229
@sudhirvikhankar2229 2 ай бұрын
De atishay sundar nahati Thanks
@raghunathchavan1371
@raghunathchavan1371 2 ай бұрын
Very Very Good Information Thanks And namaste
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
Namaste
@pratibhasadekar5299
@pratibhasadekar5299 Ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती सांगितली🙏
@vinitasawant2349
@vinitasawant2349 2 ай бұрын
खूपच छान 12 वर्षे संदिवत आहे द्रापला
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
नियमित व्यायाम आणि मसाज करा खूप फायदा होईल
@MangalWaghmare-qb5hy
@MangalWaghmare-qb5hy 2 ай бұрын
1 no . Video ahe 👍
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
Thanks
@arunawhatsupkolte631
@arunawhatsupkolte631 2 ай бұрын
Sir very nice explen
@AlkaJoshi-i1i
@AlkaJoshi-i1i Ай бұрын
खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🎉
@vitthaltopale2561
@vitthaltopale2561 2 ай бұрын
धन्यवाद आपले मार्गदर्शन चांगले आम्हा ला समजेल असे केले. धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@alkajadhav131
@alkajadhav131 2 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती मिळाली
@user-fu3xi8kb7o
@user-fu3xi8kb7o 2 ай бұрын
मी या सेंटरला दोन-तीन दिवस पासून जात आहे मला गुडघ्याचे ऑपरेशन सांगितले आहे पण दोन दिवस झाले गुडघ्याचे मसाज घेतली या सेंटरला जवळजवळ साठ टक्के फरक वाटतोय त्यामुळे मला असे वाटते गुडघ्याचे ऑपरेशन करायची आवश्यकता नाही.सेंटरला स्वच्छ्ता पण आहे. वातावरण पण खूप छान आहे.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@tulasienterprises9632
@tulasienterprises9632 2 ай бұрын
Very nice information
@rushikeshraut4543
@rushikeshraut4543 2 ай бұрын
माझा. गुडगा. लावणी. खूपदुखत़. छान. माहिती दिली
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
गुडघ्याच्या मागच्या बाजूला थोडं ताकतीने दाबून मसाज करा लवकरच बरं वाटेल
@vijayvaidya5879
@vijayvaidya5879 2 ай бұрын
डॉक्टर साहेब, आपण अतिशय उपयुक्त छान आणि सहज भाषेत माहिती सांगितली. हे सर्व सांगितलेले उपाय हे मी निश्चितच करून पाहिल. गुडघ्याची अंतर्गत रचना अधिक विस्तृत रित्या दाखविल्यास फार बरे होईल धन्यवाद.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
नक्कीच 🙏
@anitalad5218
@anitalad5218 21 күн бұрын
खूपच छान गुडघ्यांवर ची माहिती आणि व्यायामाचे प्रकार घरी येण्यासारखे सोपे सांगितलेले आहे त्यासाठी जीवन ऊर्जाचे खूप खूप धन्यवाद🎉🎉
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 17 күн бұрын
🙏🏻मनापासून धन्यवाद 🙏🏻
@SagarPatil-ff8uh
@SagarPatil-ff8uh 2 ай бұрын
Vary nice. Tritment and exercise
@HemantLonkar-zp6xw
@HemantLonkar-zp6xw Күн бұрын
Khup chhan. Mahiti
@ShardaHosur-ft8oi
@ShardaHosur-ft8oi 2 ай бұрын
खूप छान व आवश्यक माहिती दिली🙏 शुक्रिया 🌹
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@yogeshdeshmukh5176
@yogeshdeshmukh5176 Ай бұрын
माहिती खूपच छान सांगितली,, तसेच हॉस्पिटल कुठे कुठे आहे ते सांगावे, तसेच घरच्या घरी गुडघेदुखी बरी करण्यासाठी विस्तृतपणे माहिती द्यावी ही विनंती😢😂😂
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda Ай бұрын
जीवन ऊर्जा चिकित्सालय पुणे शहरात आहे ... आणखी काही माहिती असल्यास कृपया संपर्क करावा 9922040888
@sudhirvikhankar2229
@sudhirvikhankar2229 15 күн бұрын
अतिशय सुंदर म्माहिती डॉक्टर
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 15 күн бұрын
🙏🏻
@VaishaliGaikwad-de6dn
@VaishaliGaikwad-de6dn 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@SujataIthape-yz2jx
@SujataIthape-yz2jx 2 күн бұрын
Thanks सर
@sanjaypatil1225
@sanjaypatil1225 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
@user-ow6pp2bo7c
@user-ow6pp2bo7c 2 ай бұрын
Very nice sir
@user-bg8dc3rm7s
@user-bg8dc3rm7s Ай бұрын
खूप छान & उपयुक्त माहिती आहे
@vasundharadeshpande4786
@vasundharadeshpande4786 Ай бұрын
खुप छान माहिती
@ranjanabodas5346
@ranjanabodas5346 2 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
,🙏
@smitathuse7259
@smitathuse7259 2 ай бұрын
खूप छान माहिती असते
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 2 ай бұрын
Very nice
@rupabhise7445
@rupabhise7445 24 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती
@PoonamGosavi-qr7dy
@PoonamGosavi-qr7dy Ай бұрын
चांगली माहिती दिली
@saylijadhav4735
@saylijadhav4735 2 ай бұрын
👌👍
@PushplataSathe
@PushplataSathe Ай бұрын
खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
@meenavengurlekar5075
@meenavengurlekar5075 2 ай бұрын
फार छान महिती दिलीत त्याबद्दल तुमचे मना पासून आभार , सुंदर आहे ❤.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@aniljoshi9690
@aniljoshi9690 2 ай бұрын
माझे वय ७० आहे माझा उजवा गुडघा खूप दुखत होता मी जीवन ऊर्जा सेंटर मधे गेलो मला १ दिवासात छान वाटते आहे मी रोज जाणार आहे मला knee replacement करायला सांगितले होते आता बरे वाटतेय ऑपेरेशन आपण टाळू शकतो 👍
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@pushpakalsarpe2796
@pushpakalsarpe2796 2 ай бұрын
Khupch chan mahiti sirji
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@madhurimendse1699
@madhurimendse1699 Ай бұрын
खूप छान माहिती दिली उपयुक्त..
@gaurisurendraathalye7359
@gaurisurendraathalye7359 Ай бұрын
अतिशय छान समजावून सांगितले
@PradipLakade
@PradipLakade 17 күн бұрын
माहिती अतिशय छान आहे
@vimalpatil1172
@vimalpatil1172 Ай бұрын
माझे दोन्ही गुडघे दुखतात, घरगुती उपाय सांगा,आपली माहिती खूप महत्व पूर्ण आहे,धन्यवाद.
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda Ай бұрын
सांगितलेले उपाय अमलात आणा फायदा होईल
@savitadeshpande2135
@savitadeshpande2135 Ай бұрын
खूप छान माहिती. खूप खूप धन्यवाद
@dilipgudape1204
@dilipgudape1204 2 ай бұрын
Khup chan mahiti ahe
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@aratitupe426
@aratitupe426 2 ай бұрын
Khupch chan mahiti sangitli dhanyavad.
@bhaktishirsekar6469
@bhaktishirsekar6469 2 ай бұрын
छान गुडघेदुखी बद्दल व्यायाम दाखवला धन्यवाद
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
@anitakulkarni6533
@anitakulkarni6533 Ай бұрын
खुपच छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻👌
@seemavaidya622
@seemavaidya622 Ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिली
@rushikeshyadav4324
@rushikeshyadav4324 2 ай бұрын
Khup chan mahiti dilali aahe
@JivanUrjaAyurveda
@JivanUrjaAyurveda 2 ай бұрын
🙏
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 18 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 144 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН