घरच्याघरी झटपट हॉटेल स्टाईल भेंडी मसाला ग्रेव्ही परफेक्ट रेसिपी । Bhendi Masala Recipe |Easy & Quick

  Рет қаралды 7,935

Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar

Күн бұрын

Пікірлер: 23
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Ай бұрын
काकू या साडीत खूपच गोड दिसत आहात तुम्ही❤🎉
@sumedhabarve8565
@sumedhabarve8565 Ай бұрын
खूपच छान!
@courageunlimited6612
@courageunlimited6612 Ай бұрын
छान रेसिपी
@BittyaVarsai
@BittyaVarsai Ай бұрын
खूप छान वाटली बघायला.. आणि तुम्ही उत्तम प्रकारे समजावून सांगत होतात त्यामुळे माझ्यासारख्या नवशिक्या मुलांना पण सोपी वाटली .. तुमचे खूप धन्यवाद .. आणि तुम्हाला नमस्कार
@umeshkhalikar6611
@umeshkhalikar6611 Ай бұрын
छान, चविष्ट रुचकर आणि स्वादिष्ट
@piyushtamhankar8244
@piyushtamhankar8244 Ай бұрын
Nice recipe madam 😊
@LATAGaikwad-c6q
@LATAGaikwad-c6q Ай бұрын
👌👌👌👌👌
@shubhangikulkarni2819
@shubhangikulkarni2819 Ай бұрын
मला पण खूप आवडते भेंडी मसाला तुम्ही खूप छान बनवली आहे धन्यवाद🎉❤ कासू भिजत टाकले होते का
@supriyapj
@supriyapj Ай бұрын
काय करावं असा विचार करता करताच तुमच्या channel chi आठवण झाली आणि आजच्या जेवणाचा बेत ठरला 😊 एकदम मस्तं झाली ही recipe. Thankyou Kaku❤
@VarshaMarathe24
@VarshaMarathe24 Ай бұрын
मस्त भेंडी मसाला खूप छान रेसिपी नक्की करून बघणार
@neetarokde6850
@neetarokde6850 Ай бұрын
Khup Chan 👌 kaku
@atulakamulkar488
@atulakamulkar488 Ай бұрын
मस्त 👌👌
@manjiriakhegaonkar199
@manjiriakhegaonkar199 Ай бұрын
मस्त नक्की करणार आता 🙏
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 Ай бұрын
खूप छान 👌👌👌👌
@truptikapse3730
@truptikapse3730 Ай бұрын
Khup chan kaku
@ujwalapatkar5905
@ujwalapatkar5905 Ай бұрын
Onion kase boil kele? Pl sangal ka?
@SumanTambe-g4f
@SumanTambe-g4f Ай бұрын
Tai Danyyvad
@anjaliranade6487
@anjaliranade6487 Ай бұрын
नक्की करून बघणार. खूपच छान. याच मसाल्यात अजून कोणती भाजी करता येईल ते सांगा. धन्यवाद.
@AnaghaWamorkar
@AnaghaWamorkar 28 күн бұрын
Where you do you bought your cooking fry pan. Stainless Kadhai kuthun gheetale?
@vidyaahirraopatil6972
@vidyaahirraopatil6972 Ай бұрын
नक्की करून बघते
@Leena_2021
@Leena_2021 9 күн бұрын
नमस्कार काकू, कांदा उकडून घेतल्याने आणि तेलात भाजून घेतल्याने चवीत नक्की काय फरक पडतो? कधीकधी वाटण उग्र होते ते नक्की का होत असेल सांगू शकाल का प्लीज? वाटण करायची सवय नाही. व्हिडिओ पाहून केले आहे पण फसते नेहमी उग्र होते. तेलात उभा कांदा चिरून, कोरडे खोबरे, कोथिंबीर, थोडे आल लसूण घालून परतून घेऊन गार झाल्यावर मिक्सर वर बारीक पेस्ट करून घेते आणि मग ती फोडणीला घालून तेल सुटेपर्यंत परतून घेऊन मग मसाले टाकून ग्रेव्ही करते पण उग्र टेस्ट येते. बाहेर ची चव थोडीफार match होण्यासाठी मार्गदर्शन कराल का प्लीज? आमचे जेवण सौम्य असते त्यामुळे वाटण च्या भाज्या चांगल्या जमत नाहीत. Thanks in advance🙏
@neetarokde6850
@neetarokde6850 Ай бұрын
Kaku please diabetes valyan sathi ladoo chi recipe sanga na methi che ladoo dinkache ladoo sugar free please
@vishakhakulkarni403
@vishakhakulkarni403 Ай бұрын
Gravy तयार करताना दाखवायला हवी होती
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН