घरच्या तुपामध्ये गूळ व गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या | kapanya recipe | BanaisRecipe

  Рет қаралды 245,618

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

घरच्या तुपामध्ये बनवलेल्या गूळ व गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या | kapanya recipe | BanaisRecipe
#kapanyarecipe
#siduhake #कापण्या #banaisrecipe
#marathirecipe

Пікірлер: 296
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Ай бұрын
एवढी मुलं घरात असून पण किती स्वच्छता आहे आणि मुलांना पण किती छान वळन आहे पैषटिक खान आणि छान विचार तुमच कुटुंब तर एक नंबर आहे
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t Ай бұрын
बाणाई तुमच्या घरात इतकी मुलं आहेत पण त्यांना इतकी छान शिस्त लावलेली आहेत ती पद्धतशीर हातात पद्धतशीर खायला बसतात खूप छान सवय लावलेली आहे तुम्ही मोठ्या माणसांपर्यंत सगळे पद्धतशीर असतात म्हणून मुलं पण तेवढीच पद्धतशीर आहेत खूप छान व्हिडिओ असतात बघायला खूप आवडतात गावचे व्हिडिओ
@anandmk2902
@anandmk2902 Ай бұрын
बानाईं शाक्षर जरी नसल्या ,तरी ही शिकलेल्या महिला त्यांच्या समोर कमी च,,, ,, निसर्गाबद्दल,खाद्यपदार्थ , लहान थोरांची काळजी, बद्दल संपूर्ण माहिती अनुभव आहे,
@anaghasatav542
@anaghasatav542 Ай бұрын
बाणाई कापण्या खुपच छान झाल्या आहेत आणी तुमचं घर मस्तच छान सारवलेलं चुलीची पुजा केलेली पुर्वी चुलीला पोतारा दिला की असे कुंकवाचे ठिपके द्यायचे जुने दिवस आठवले
@seemaambokar2113
@seemaambokar2113 Ай бұрын
एकञ कुटुंब पध्दत दादा हल्ली बघायला मिळत नाही ती तुमच्या परिवारातील बघायला मिळाली खुप छान बाळुमामाचा आशिर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी उभे आहेत
@kvmarathi1085
@kvmarathi1085 Ай бұрын
बाणाई सारखी सून , पत्नी,आई विरळच असतात. हे सगळे भाग्यवान यांच्या घरी अशी भाग्यलक्ष्मी आहे
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 Ай бұрын
घरातल्या बायकांच्या डोक्यावरचा पदर कधी च खाली पडत नाही हे विशेष आहे❤❤❤❤❤❤ कपाण्या खूप छान झाल्या आहेत बनाई बाई❤❤❤
@suhasrajopadhye5091
@suhasrajopadhye5091 Ай бұрын
किती छान घर आहें सुना छान आहेत आई वडिलांचे संस्कार छान
@archanat.7077
@archanat.7077 Ай бұрын
किती स्वच्छता आहे संपुर्ण कामात...अतिशय सुंदर
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
सागर बोलतो 1 नंबर कापण्या 😊👌👌👍
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Ай бұрын
बाणाई ताई कापण्या मस्तच केल्या आहेत. सुलाताई पण छान आहे. मस्तच व्हिडियो . तुमची शेती गाव छान आहे
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Ай бұрын
बाणाई ह्या साडीमध्ये तू खूप सुंदर 👌 दीसतेस आणि चूल किती छान आहे
@LataKamble-hp3ev
@LataKamble-hp3ev Ай бұрын
चुलीवरचा नक्षीकाम किती सुंदर आहे
@welcomefriends6831
@welcomefriends6831 Ай бұрын
असा हा पहिला चॅनेल आहे त्यावर कधीच वाईट कमेंट नाहीत खूप छान व्हिडिओ असतात ❤
@maliniwani207
@maliniwani207 28 күн бұрын
कापण्या एकच नंबर छान व्हिडिओ
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
बाणाई तुझी आणि सुला ची साडी छान आहे मस्त दिसताय दोघी पण कापण्या एक नंबर मस्त पैकी झाल्यात
@user-vc3by8ux8l
@user-vc3by8ux8l Ай бұрын
किती छान मुलगा आहे सागर गोड बोलतो मला त्याचे बोलणे खुप आवडते बाणाई ताई छान रेसिपी आहे आहे आजची🎉🎉👍👍
@lilawalunj2685
@lilawalunj2685 Ай бұрын
वहिनीं गावी गेलात आता तर मुलांकडून अक्षर ओळख करून घ्या, तुम्ही लवकर शिकाल वाचायला लिहायला, सही सुद्धा करता येईल तुमची तुम्हाला आणि मग जाता येता पाट्या वाचता येतील तुम्हाला मस्त.
@MeenaSutar-dw1ut
@MeenaSutar-dw1ut Ай бұрын
बाणाई खूप हुशार आहे पन वाडयवरून येताना गावच्या पाट्या वाचता येत नाही अक्षर ओळख करून द्यावी सिदू दादा 🎉🎉🎉🎉🎉 मिनाक्षी सुतार यांचे विनंती वरून
@a.k.thombare8700
@a.k.thombare8700 Ай бұрын
Barobar banai lagech shikel vachyala
@simpkn947
@simpkn947 Ай бұрын
किती छान पंगत घालून बसले आहेत...तुमच्या घरात छान परंपरा जपता
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
मस्त बनवल्या कपण्या बाणाई सागर छान बोलतो ऐक नंबर मुल खूप शांत आहेत दादा
@rupalimali7107
@rupalimali7107 Ай бұрын
व्हिडिओ छान आहे सुलोचना वहिनी छान दिसते मानाई वहिनी पण आणि अर्चना वहिनी पण तिघी पण छान दिसतात कुटुंब मस्तच आहे पोरं पोरी छान आहेत बाकी सगळे एकच नंबर
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr Ай бұрын
बाणाई आणि सिध्दु दादा खरच तुमच घर पाहिल्यावर तुमचे मुलांवरचे संस्कार इतक मनाला समाधान वाटत .
@urmilarane2770
@urmilarane2770 Ай бұрын
खरी श्रीमंती.हे चित्र मोठ्यांच्या घरात पण मिळणार नाही, गृहलक्ष्मी कशी असावी याची बाणाई साक्षी आहे. साक्ष
@nutanpatil4131
@nutanpatil4131 Ай бұрын
सागर त्याची आई नसताना पण कसा राहतो, किती गुणी बाळ आहे सागर 🥰
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
किती छान पंगत घालून बसले आहेत तुमच्या घरात छान परंपरा जपता ❤🎉
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 Ай бұрын
मस्त च ऐकच नंबर ... दादा आखाड चा तिखट जेवनाचा विडीओ येऊदे... गावरान बेत
@somerandomguy0101
@somerandomguy0101 Ай бұрын
एकदम भारी बाणाई ताई
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Ай бұрын
चुल आणि जमीन किती छान सुंदर स्वच्छ कापण्या एक नंबर ❤❤
@vinayaksangle3449
@vinayaksangle3449 Ай бұрын
जुन्या परंपरा जोपासत आहेत छान वाटले 🎉🎉
@surajdeokule8683
@surajdeokule8683 Ай бұрын
तुमचं स्वयंपाक खूप छान आहे आणि रेसिपी छान आहे 👌
@deeparangole435
@deeparangole435 Ай бұрын
किती छान वळण मुलांना काय भांडण नाही किती छान ओळीने बसतात
@AshwiniDighe-kt8og
@AshwiniDighe-kt8og Ай бұрын
Khoob pahchan
@user-eb6fb9mo9s
@user-eb6fb9mo9s Ай бұрын
Khup Chan video 👌👌
@manishathorat8404
@manishathorat8404 Ай бұрын
खुप छान आषाढ साजरा झाला बाणाई जी❤🙏
@mangalarokade2033
@mangalarokade2033 Ай бұрын
बांनाई सर्व गुण संपन्न आहे, फक्त तीला लिहीता वाचता येत नाही,तीला लिहायला वाचायला शिकवलं तर ती खूप खुष होईल, सिध्दु भाऊ ही जबाबदारी घेऊ तुम्ही शकता, तुम्ही व तुमची मुल बानाईला मुळाक्षरे , बाराखडी ओळख, नंतर हळूहळू लिहायला वाचायला शिकवु शकता.
@a.k.thombare8700
@a.k.thombare8700 Ай бұрын
Barobar
@pratibhapuri4290
@pratibhapuri4290 Ай бұрын
कापण्या खुप छान...मीपण करून बघणार खुप आवडतात मला.❤❤
@Gayatrivanjari
@Gayatrivanjari Ай бұрын
बाणाई साक्षर जरी नसल्या तरी सर्वगुणसंपन्न आहेत 😊😊
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
एकच no. झाल्या कापण्या 👌👌👌👍👍💐💐💐💐
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p Ай бұрын
छान झाल्या कापण्या
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 Ай бұрын
खुप छान कापण्या झाल्या, पंगतही छान बसली.
@girishthakare3484
@girishthakare3484 Ай бұрын
🙏❤ नमस्कार सर्वना खूपच सुंदर आणि संस्कृती स्वछता शिकलेल्या लोकांना पेक्षा अधिक ज्ञान तुमच्या कडून आम्ही घेतले पाहिजे धन्यवाद दादा🙏❤🎉👌
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम, दादा बाणाईला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!बाणाईने कापण्या छान बनवल्या!सगळी बाळे खुष!
@sanjaypsasane8622
@sanjaypsasane8622 Ай бұрын
चुल किती छान सजवली छान च
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ सागर गोड आहे ❤❤
@vasantibhave5874
@vasantibhave5874 Ай бұрын
आपल्या घरातली आणि सर्वांची स्वच्छता कौतुक करण्यासारखी आहे दादा आणि बाणाई
@Infotech.2556
@Infotech.2556 Ай бұрын
....नमस्कार.....❤.......छान मस्तच..........❤❤.... राम कृष्ण हरी........ ❤❤❤.......माऊली....
@sujatagawande8796
@sujatagawande8796 24 күн бұрын
Tasty❤❤
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 Ай бұрын
जय मल्हार
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Ай бұрын
मस्तच लागतील कापण्या .मुलं पण खूष .मध्ये मध्ये पाहिजेच मुलांना .❤❤
@babyshirsath8660
@babyshirsath8660 Ай бұрын
खुप सुंदर कापण्या🎉🎉
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
बानाई तूमची चूल सारवून कीर्ती सुंदर आहे व तीच्यावर लाल ठीपके व नक्षीकाम कीर्ती सुंदर आहे
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
खुप छान आमच्या आवडीचा पदार्थ.मस्तपैकी
@bhartishinde2877
@bhartishinde2877 Ай бұрын
Khup mst video kiti swachh Kam nevnetkepna ati sunder Ani khup mst family tumchyakdun khup kahi shiknyasark ast nice video 🙏
@anjanakekan8616
@anjanakekan8616 Ай бұрын
कीती छान केलेत कापणे खूपच खूपच छान विडीओ आसतात मी आता बघायेला लागली खूपच बाणू खूप सूगरण आहे खूप छान
@LataKamble-hp3ev
@LataKamble-hp3ev Ай бұрын
बानाई एवढी हुशार आहे दादा तुम्ही शिकवा की रेसिपी छान आहे
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
खूप छान कापनेआहेबाणाई❤❤🎉🎉
@user-jc7hn8nd7h
@user-jc7hn8nd7h Ай бұрын
Khupch sunder family
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 Ай бұрын
किती छान मुलांना वळण आहे माझ्या लहान पणीची आठवण आली
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Ай бұрын
एकच नंबर कापण्या पाहून खावयाशा वाटल्या.
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Ай бұрын
कापण्या लय भारी . चूल छान .
@Virajashwinipathare123
@Virajashwinipathare123 Ай бұрын
किती छान vlog. जुने दिवस आठवले
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj Ай бұрын
खुप छान कापण्या👌👌❤️❤️
@manjushajadhav2570
@manjushajadhav2570 Ай бұрын
बानाई ताईंची साडी छान आहे चूल पण सुंदर सजवली आहे
@vandanahiray3561
@vandanahiray3561 Ай бұрын
Khupach chhan recipe banavli banai.ekach number 👌👌👌
@RekhaNikam-i6d
@RekhaNikam-i6d Ай бұрын
खुप छान
@nikitashinde1365
@nikitashinde1365 Ай бұрын
दादा तुम्हाला कीती मुल आहेत व हे सर्व कोणाची मुल व आमच्या बाकीचे भाऊ वहिनींचे ओळख करुन दया तेचा १ विडीओ काढा आवडेल आम्हाला नक्की ❤
@bhagyashribhosale9572
@bhagyashribhosale9572 Ай бұрын
थंड पाण्यामध्ये गूळ विरघळून कापण्या छान बनतात नंतर बनवताना आशा बनवा
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd Ай бұрын
रोज एक व्हिडिओ टाकत जा आम्ही वाट बघतो❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
वहिनी खूप छान कापण्या बनवल्या 👌👌👍
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Ай бұрын
Chhan chhan kapnya mst paiki.
@BhartiThakare-ml5zy
@BhartiThakare-ml5zy Ай бұрын
Kup chan video
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 Ай бұрын
Khup Chan
@bhartiy4266
@bhartiy4266 Ай бұрын
बानाई ताई स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घ्या ...शरीर खूप महत्त्वाचे आहे.
@alkarandhir8884
@alkarandhir8884 Ай бұрын
खूप छान कुटूंब आहे तुमचं😊
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 Ай бұрын
खुप छान वाटते तुमचे व्हीडीओ बघुन तुमच फार ग्रट आहात तुमच् व्हीडीओची वाट बघत आसते❤
@SantoshGhate-oq3yx
@SantoshGhate-oq3yx Ай бұрын
लय भारी❤
@anitareddy5187
@anitareddy5187 Ай бұрын
Khup Chan receipe ❤❤
@savitribharani5883
@savitribharani5883 Ай бұрын
Mast mast 👌🥰
@abk95
@abk95 Ай бұрын
किती सुंदर ajji आजोबा सगळी नातवंडं ...तुमचे व्हिडिओ पाहून लहानपण आठवते. आजकाल अस वातावरण गावी पण नाही
@rinasalunke4487
@rinasalunke4487 Ай бұрын
Kapnya 1 number aani chul khupach chan aahe ❤❤❤❤❤❤
@user-yt9rs5kd5k
@user-yt9rs5kd5k Ай бұрын
👌👌👌👌😋😋 थँक्यू दादा ही रेसिपी बनवली
@sanjaypsasane8622
@sanjaypsasane8622 Ай бұрын
संस्कार खुपचं छान आहे असं आंनदी कुटुंब छान
@swatisathe1990
@swatisathe1990 Ай бұрын
Khup mst 👌👌😊😊
@bharatishinde5986
@bharatishinde5986 Ай бұрын
बाणा एक नंबर
@naynasurve8662
@naynasurve8662 Ай бұрын
एक नंबर कापण्या .मीपण करून. बघते.
@ganeshpawale9664
@ganeshpawale9664 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 Ай бұрын
खुप छान कापनाया 🙏🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
छान बनवल्या कापण्या बानाई🎉🎉
@anitabankar1646
@anitabankar1646 Ай бұрын
Khup chan yummy
@abk95
@abk95 Ай бұрын
हेच सुख आहे...आम्ही फक्त सुखांच्या मागे पळतो.😊
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Ай бұрын
Ak nambar vaini
@sunitakadam4007
@sunitakadam4007 Ай бұрын
Khup.chan.video.1👌👌👌👌
@shobhapatole900
@shobhapatole900 Ай бұрын
Khup chàn Aichi athavañ ali
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 Ай бұрын
सागर एक नंबर लय भारी
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Ай бұрын
Khup chan video😊😊
@seemasawant923
@seemasawant923 Ай бұрын
कापं न्या बगुन लहानपणी ची आठवण झाली माझी आई पण बनवायची
@vijayadhamangaonkar5094
@vijayadhamangaonkar5094 Ай бұрын
मस्तपैकी बाणाइ ❤
@vijayapawar7949
@vijayapawar7949 Ай бұрын
खुपच छान कापन्या
@PravinHarad
@PravinHarad Ай бұрын
खूप छान ❤
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 76 МЛН
find out the truth. The police officer decided to arrest his mother
35:18
17 year old single mother raises her child alone every day
59:05
single mom-Lay
Рет қаралды 37 М.