भात कोकम नाचणी तिरफळ मसाले ई. च्या स्थानिक (Indegenous varieties) वाणांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे फार्म प्रॉडक्ट्स पारंपारिक पद्धतीने process करून रान माणूस च्या मांगर Farmstay ला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक quality product देण्याचा प्रयत्न करीत आहोत...पारंपारिक शेतकऱ्याच्या गावात येऊन पर्यटन आणि दारातून खरेदी ह्या उद्देशाला तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याची आशा बाळगतो..🙏🙏 kzbin.info/www/bejne/g4bFmJWJarRliqc
@rashmikarekar27953 жыл бұрын
खूपच छान विचार आहे पण ह्या वस्तू मुंबईत व संपूर्ण महाराष्ट्रात थेट शेतकऱ्यांकडून मिळाला तर सर्वांनाच त्याचा फायदा होईल.आम्हाला ह्या वस्तू घ्यायला आवडतील.🙏
@suchitabhogle86073 жыл бұрын
खुप छान सांगितले आहे.मस्तच .
@manolichari57363 жыл бұрын
खूप छान, आणखी दोन गोष्टी ॲड करु शकता , खोबरेल तेल, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या .
@vedikazunjarrao75823 жыл бұрын
Link is not working
@chanduvlogs59343 жыл бұрын
👍👍
@pritizunjarrao78563 жыл бұрын
प्रसाद दादा या सर्व वस्तू,धान्य बाजारात जाऊन विकत घेण्या पेक्षा त्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडून घेणे जास्त योग्य वाटते.त्याला त्याचा योग्य मोबदला मिळेल.आणि सर्वार्थाने आपला कोकणी माणूस सधन होईल.
@Sachin_Chavan3 жыл бұрын
प्रसाद सगळ्यांचे पोट भरून पोषण देणारा शेतकरी हा गरीब कसा असु शकतो, त्याला आपण, आम्ही गरीब समजतो. शेतकऱ्याची दुरवस्था ही सरकारने तयार केलेल्या हरितक्रांती मुळे झाली. पारंपरिक शेतीला प्राधान्य दिलेच पाहिजे आणि आपण ते आपल्या माध्यमातून ते छान करत आहात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@swatipradhan6839 Жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ! घिरटी हा एक नवीन प्रकार बघायला मिळाला.
@tanujamodak60033 жыл бұрын
घिरटी खूप मोठी आणि जड आहे आणि महत्वाचे म्हणजे अजूनही ते वापरात आहे.तुमचे सर्व उत्पादने उत्कृष्ट आहेत. आता कोकणी रानमाणूस हा ब्रँड घराघरात पोहचणार 🤗👌संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा 👍
@jaylavate103 жыл бұрын
My best wishes with u Prasad dada
@akashbadadhe19423 жыл бұрын
नमस्कार दादा, 🙏 कोकणातील निसर्ग, संस्कृती, पारंपारिक ठेवा हे सारं काही जपून अगदी बारकाईने अभ्यास करून जे कोकण आमच्या समोर मांडता. याबद्दल खूप खूप धन्यवाद . आपले विडीओ आम्ही नेहमी बघतो. खूप छान वाटतं, अगदी कोकणात असल्याचा अनुभव मिळतो. आपला आवाज तर . . . "" क्या बात है "" !! विडीओ सादरीकरण खूप स्पष्ट आणि निखळ असतं. अगदी मनापासून आवडते.
@Shrisindu.833 жыл бұрын
बरोबर आहे प्रसाद मित्रा ! जो पर्यंत ह्या पारंपारीक वस्तू आपण स्वतः वापरू तर च त्या टिकतील नाहीतर अडगळीत जातील कारण आपल्या इथे शहराची हवा लागली आहे आणि इन्स्टंट ची गरज सवय लागायला सुरुवात झाली आहे. तुझा प्रमाणे किंवा तुझा कडून त्याची व्याप्ती वाढावी यासाठी तुम्ही जो प्रयत्न करता तो चांगला आहे. गिरणाची प्रत्यशिक उत्तम रित्या दाखवले. 👍👍👍👍👍
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Dhanyavaad sir
@kapilsangodkar28443 жыл бұрын
वा प्रसाद वा खूपच छान ,लवकरच हे खूप मोठया प्रमाणात होईल अशी मला खूप आशा आहे,तुझ्या मुळे स्थानिकांना रोजगार मिळेल,ह्या भरपूर कष्ट करण्याच्या तयारी मूळे कोकणातील शेतकरी कधी आत्महत्या करायचा विचार सुद्धा मनात आणत नाही सलाम तुझ्या कामाला मी अनिल सांगोडकर मुंबई
@anjaniraut34063 жыл бұрын
घिरटीचा वापर होतोय हे पाहून छान वाटले. कोकणी रानमाणूसची उत्पादने घरोघरी पोहचावी यासाठी सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा
@ramsawant76523 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद! खुप उपयुक्त नी सरळ सोप्या भाषेत सर्व माहिती देतोस हि तुझी पद्धत आवडते. धन्यवाद 🙏 सर्व मुंबईला मागवायचे असल्यास संपर्क देणे.
@pramilatawade15963 жыл бұрын
खूप छान आणि खूप शुभेच्छा प्रसाद .
@virendravaidya77143 жыл бұрын
छान उपक्रम सुरू केलाय, आज जरी लहान प्रमाणात असला तरी पुढे खूप मोठा होणार आहे. याला मागणी नक्की वाढणार आहे. कोकणी तरुणांसाठी हा एक स्व्याम रोजगार ठरणार आहे . तुम्हाला हार्दिक शुभेछ्या
@harsharaut46013 жыл бұрын
खुपच सुंदर विडीओ आहे खुप मेहनत आहे तुमचे विडीओ छान मस्त असतात
@priyankakadam15913 жыл бұрын
Great Job bhava
@prakashkumbhar6943 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा.नमस्कार.
@priyankakadam15913 жыл бұрын
Tu je kam kartos te khupach mast. Tyamule gavi lokana rojgar milel. Ani lok gavich rahtil.
@vikaspekhale49793 жыл бұрын
Dron shot khupach bhari, ani tu sangitlya pramane machine che products ani swata hatani banvleli products hyat khupach farak ahe , hand made products madhe protein jast miltat ani te sharirala khupach faydeshir ahe . Khup chan mitra
@omkardevrukhkar20163 жыл бұрын
Great Prasad I like you start such innovative trading . खूप छान रान माणूस वाढतोय . खूप छान फार फार शुभेच्या
@shamikarane19573 жыл бұрын
सलाम करत आहे.कारण काय तर कोकणच्या बोलीभाषेत जगाला कोकणातील पारंपारिक पध्दत समजावून सांगत पर्यटनावर भर देणे.
@padmajaparab61723 жыл бұрын
Khupch sundar information👍👌Sundar khupch chhan👌😊👍
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@hemlatapise18722 жыл бұрын
Grate idea..
@Sunitajoshi7113 жыл бұрын
Nice 👍👏👏keep it up
@vihikavlog614 Жыл бұрын
I love farm, and nature
@bharatsawaliya76263 жыл бұрын
मुजे थोड़ा थोड़ा मराठी समजमें आता है लेकिन वीडियो देख के बहोत जानकारी मिलती है
@pranaygolam1503 жыл бұрын
मस्त व्हिडिओ प्रसाद . व्यायाम करूची गरज nai . 👍
@purvatambe74553 жыл бұрын
Mast. Authentic Food. This authentic farming always produce healthy food.
@santoshshelke26973 жыл бұрын
छान सुंदर विडिओ.... आज एक नवीन पारंपरिक यंत्र पाहायला मिळालं...मित्रा तुमच्यामुळे कमी वेळात कोकणाच्या विविध बाबी माहिती होतं गेल्या...कोकण स्वर्गीय प्रवास... तुम्हाला शुभेच्छा.. आणि शुभ दीपावली👍🏻
@sanskarbharti86563 жыл бұрын
जबरी मेहनत, मशीनच बरी
@yatinashar38543 жыл бұрын
Kubh saras...Prasad all the best for your future enterpentship God bless you and team members....
@babajidesai813 жыл бұрын
Good work Prasad. 👍👌
@kiranbhaidkar59503 жыл бұрын
खूप छान असेच नवनवीन प्रयोग करत रहा नवीन कल्पना राबवत रहा शुभेच्छा......🙏
छान प्रयत्न ! सुंदर चित्रण. प्रसाद, मला माझे कणकवली जवळील ६० वर्ष जुने मातीचे घर रीस्टोर करावयाचे आहे, काही सूचना वा कोणी असं काम करणार्यांची माहिती मिळू शकेल का.
@survepra3 жыл бұрын
भावा तुझा आवाज जबरदस्त आहे....बीबीसी हिस्टरी च्या David Attenborough सारखा.. खूप मस्त
@prataparolkar42093 жыл бұрын
wa dada khup chan video banvlas ya video mule bharpur lokanna new information milel. khup chan
@rupalsawant55273 жыл бұрын
Chan sankalpana aahe...Mumbai chya lokanparayanth suddha pohuch de hi amchya kokanatkya shetkaranchi mehnatiche products
@meenakshiloke31763 жыл бұрын
Super 💝
@xtreemblink3 жыл бұрын
मस्त product👍
@MrSudhirhire3 жыл бұрын
Great initiative Prasad and Balu. Please mention all good properties of the items on pack. Wishing you success.
@itube37873 жыл бұрын
Beautiful cinematography
@deepamore76033 жыл бұрын
अरे व्वा..खूप खूप छान आहे तुमचा प्रकल्प.. कोणताही गावठी वान असो पॅकिंग वर त्याचे nutritional values नक्की mention करा .. सुरुवात एकदम छान झाली आहे.. Best wishes to you all 👍😃 शुभ दिवाळी Ranmanus team..☺👍
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Ho kelay❣️🙏Thanks
@deepakkamath75133 жыл бұрын
Lovely video and happy to see the initiative; great to see Suraj. More power to you all.
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Thank u Deepak sir
@arogyaexpressmobilehealthc6303 жыл бұрын
Great.. place .. true farming and we must come back now to traditional organic foods .. at mangar hope to start up all.soon wth prasad.. rice kokum..spices .. home Made pickles.. balu Dada will serve for the entire konkani ranmanus family ..
@makarandsavant98993 жыл бұрын
Prasad, good evening. Nice information on traditional rice cleaning. Also very excited to see Baludada's Mangar in its new avatar. Very nice. Keep it up.
@akanksha7703 жыл бұрын
Khupch chan dada
@deeptitambe29313 жыл бұрын
प्रसाद खूप छान माहिती दिलीत, पण मला तुमचे प्रॉडक्ट मुंबईत माझ्या पत्यावर पाठवाल का? प्लीज, जो काही
Well done Prasad 👌👌Make it available in Pune.We will eagerly waiting for your all food items.
@janicedcunha90923 жыл бұрын
Aerial view of the fields is fascinating. Awesome scenery of our hardworking farmer. Reaping a rich harvest, God's grace. Superb video. 🌟🌟🌟👌👌👌👌👌
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Thanks madam
@kirankandekar92943 жыл бұрын
अगदी बरोबर मी तर सागेल की फॅमिली डॉक्टर सारखे, असे फॅमिली शेतकरी पण पाहिजे ,म्हणजे तुम्ही शुद्ध अन्न साठी पैसे जास्त ,जातील पण हॉस्पिटल मध्ये नक्कीच कमी पैसे लागतील आणि आपण पण रासायनिक ने कमी भरलेले असो जय किसान
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
अगदी खरे आहे...धन्यवाद❣️🙏
@renurathod36032 жыл бұрын
wahh , chaan idea aahey
@kirankandekar92942 жыл бұрын
@@renurathod3603 हो...🙏👍
@kirankandekar92942 жыл бұрын
@@KonkaniRanmanus 🙏🙏
@gauripednekar12433 жыл бұрын
Lal tandul have astil Ter kase contact karayache Ani kase kilo ahet.... mumbai madhe yeyil na
@kaustubh2d3 жыл бұрын
Honey bee farming????
@umanadkarni76473 жыл бұрын
Amhala jar kokam pahije asel tar tumhi delivery karal ka? Amhi gujrat madhe rahto pan aagal, tirphal ani kokam milat nahi. Please try
@shradhabhavsar68402 жыл бұрын
Prasaad Godambe thanks for all your support. We would like to purchase direct from you. Please let us know the procedure. In Mumbai people will surely take.
@jennrumao3 жыл бұрын
आम्ही ऑर्डर कशी देऊ ?
@sampadatilak45543 жыл бұрын
प्रसाद .pl मला guide करशील का .महाड येथे थोडी जमीन आहे .
@ulhasmatere76492 жыл бұрын
Juni home paramparik home dakva dada mast astat
@RavindraPatil-kb3ur3 жыл бұрын
Khup chan All the best 👍 Diwali nimittane tumchya teamla harik shubhecha. 🤝 Ek changali survat kartay asech step by step planning karat raha . Kahi varshani RAANMAUS ha brand tayar hoil he nakki.
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
धन्यवाद दादा
@geetanjalinaik46883 жыл бұрын
Farmstay चा पत्ता काय आहे ?
@somnathgaonkar84813 жыл бұрын
mangar stay madhil balu cha mob no dya
@miteshsawant8888 Жыл бұрын
मला कोकम आगळ पाहिजे आहे . मांगर मधे मिळेल का.थोडे दिवस राहेन वाघेरी वाडी बघेन आणि आपली कोकण मेवा पण खरेदी करेन
@rahulkharat20103 жыл бұрын
आम्हाला ऑर्डर करायचे असल्यास कुठे करावे ते कळवावे 🙏🙏🙏
@ranjanas.ambuskar28492 жыл бұрын
Tumhi ek app banva sarv jan order kartil ,kokam mhna,bhat ,nachani
@hitsonar3 жыл бұрын
खूप छान प्रसाद ♥️👍🏽
@chanduvlogs59343 жыл бұрын
Mala corrier ne Tandul, nachani va itar masale pathau shakta ka
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Plz connect on 7588531978
@sanjaychouhan-rv1ug3 жыл бұрын
🙏🙏🙏
@psh76773 жыл бұрын
👍👍
@priyankazanje49553 жыл бұрын
👌👌👌
@sulbhat57773 жыл бұрын
आम्हाला kokum मिळेल ka
@RambadgoBabo3 жыл бұрын
👌👍
@riyalad73423 жыл бұрын
Mala khup abhiman aahe ki ushira ka hoina mazya koknat kahitari navin ghadtay
@malinisawant21813 жыл бұрын
🙏🙏💐👍👌👌👏👏😊
@sudamshimpi79723 жыл бұрын
प्रसाद तुझा फोन नंबर पाठव आम्हाला चार दिवस कोकणात फिरायला यायचे आहे.
@rk-mx1ym3 жыл бұрын
Mazya maheri kolhapur la hoti amhi tyala bhardi mhanto bhat ,vari ,rale bharadnyasathi vapar karatat lagnamadhe akshata mhanun je tandul vaparle jatat te ya bhardivarch kele jatat he jate chan sajavtat puja kartat mag parmparik gani mhanat striya bhat bharadtat
@renurathod36032 жыл бұрын
वाह , सुंदर माहिती
@Sachin_Chavan3 жыл бұрын
प्रसाद इंग्लिश सबटायताल टाकण्याचा प्रयत्न कर ह्याने कदाचित अजून जे मराठी समजू शकत नाहीत किंवा काही वाक्य समजत नाहीत ते समजायला मदत होईल.
@prashantthik3 жыл бұрын
Kinva english dubbing karun veglya channel var post kar
@OK.toptallk3 жыл бұрын
तुला झवला इंग्रज....
@Sachin_Chavan3 жыл бұрын
कोकणी रानमाणसाने निर्माण केलेल्या निसर्ग पर्यटन केंद्रात सर्वांचे स्वागत आहे.
@dilipbhandari71013 жыл бұрын
घीरटी फीरव ने साठी लो आरपीएम मोटर बसवता येईल अगदी सेम माणसानी फिरवले सारखीच
@atulgodambe94252 жыл бұрын
संपर्क नंबर टाक
@gurunathbhagwat22753 жыл бұрын
पारंपारिक नाही पारंपरिक....
@amrutadalvi52823 жыл бұрын
अग्निहोत्रा साठी लागणाऱ्या तांदळाचा वाण असेल तर आवर्जून कळवा.
@sadanandghadi78883 жыл бұрын
घिरट कशी चालवतात ते जुन्या जाणत्यांकहून बघून घेतले असतेस तर हास्यास्पद झाले नसते.
@kanchanrao6753 жыл бұрын
BHAT HAVA ASEL TER ANI KOKUM VAGAIRE.HYACHI MAHITI DILI NAHI?
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
व्हिडिओ मध्ये म्हणालो आहे की सध्या मांगर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना एक quality product देण्यासाठी सुरू केलंय 🙏
@shekharkhule98903 жыл бұрын
मित्रा बरेचदा रानमाणुस चे विडिओ बघितले की तळ कोकणात भेट द्यायची खूप ईच्छा होते निवासाची घरगुती सोय सुचवली तर योग जुळवणे शक्य होईल
@mayasawant57113 жыл бұрын
to bhaat aadhi nit pakhduk shikon ghe....karan dekhvuk bara ha pan kharyani jamuk whaya................