शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून मतदारांनी महायुतीला मतदान केले आहे म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांना केले पाहिजे
@SantoshDorkar-bk2wf19 сағат бұрын
मा ना एकनाथ भाई शिंदे साहेब च
@tanajijadhav626319 сағат бұрын
शिंदे च मुख्यमंत्री व्हावे 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@hrushikeshkote626119 сағат бұрын
Shinde na CM kara
@vijaydorikpatil372519 сағат бұрын
Lok manta Ahet Tyana PM Kara
@kailastelawane889219 сағат бұрын
Rashtrapti kara,
@Ssg342219 сағат бұрын
भाजप ला मोठं करण्यात शिंदेचा मोठा वाटा आहे म्हणून शिंदेना मुख्यमंत्री केल पाहिजे 👍👍
@devendrapatil483019 сағат бұрын
शिंदे यांना पक्ष फुटी साठी भाजप ने मदत केली सुरत व गुवाहाटी la आमदार घेउन गेले तिथे भाजप चे सरकार आहे शिवसेना पक्ष शिंदे यांना देण्यात केंद्र सरकार खुप मदत केली आहे शिंदे यांना मुख्यमंत्री हे भाजप ने बनवले शिंदे यांच्या कडे भाजप ने आपले दहा उमेदवार पाठवत साथ निवडून आले आहे आम्ही शिंदे यांना बघून मतदान नाही केलें फक्त हिंदुत्व साठी भाजप महायुती मतदान केले
@Ssg342218 сағат бұрын
@devendrapatil4830 शिंदे नी नसता बंड केला तर भाजप कुठं मुतारीत लोळलेली दिसली असती
@hinduraomadkar977219 сағат бұрын
महाजन साहेब तुम्ही व fadnvis ne shinde साहेबच वापरून घेतल
@hinduraomadkar977219 сағат бұрын
बीजेपी ne शिवसेनेचे वापर करून घेतला बीजेपी डोकेबाज आहे