खूप खूप.खूप खूप अभिनंदन,मुग्धा .आई वडिलांन सोबत पाहून खूप छान वाटले .कारण ,base त्यांच्या पासूनच मिळाला आहे
@manalipathak964810 ай бұрын
अभिनंदन मुग्धा अशीच पुढेही प्रगती व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आई बाबांचे देखील खूप अभिनंदन 💐💐
@yogitatambwekar342510 ай бұрын
खूप खूप अभिनंदन मुग्धा. अशीच अजून यशस्वी होत रहा.
@aratisakhalkar64219 ай бұрын
मुग्धा खुप खुप हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
@डॉ.प्रियानिघोजकर10 ай бұрын
मला खूप आवडतेस मुग्धा तू! किती गुणी आहेस गं! तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद... डॉ. प्रिया.
@meandmycrazygarden193710 ай бұрын
अभिनंदन मुग्धा.... 👏👏👏
@RanjanaLatkar202110 ай бұрын
हार्दिक अभिनंदन प्रिय मुग्धा !अशीच प्रगती कर.भारतीय संगीत विश्वातील तू एक स्वंयप्रकाशी तारा आहेस.अनेक शुभेच्छा .......
@nehakarmarkar414610 ай бұрын
अभिनंदन मुग्धा. असेच तुला उत्तरोत्तर यश मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@vinitoak72339 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹💐
@saritaogale144410 ай бұрын
Khup khup abhinandan Mugdha
@pallavibarve950510 ай бұрын
माझ्या मुलीलाही MSC biology चं गोल्ड मेडल मिळालं तेव्हा आम्ही असेच आनंदात गेलो होतो मुंबईला युनिव्हर्सिटी मधे. अभिमानास्पद क्षण असतो तो जेव्हा मुलांमुळे आम्हा पालकांना ओळखलं जातं 🙏
@aparnadeshmukh13249 ай бұрын
खूप great... पण,palakanmule मुले हे ही तितकेच खरे...
@rekhakhade44710 ай бұрын
सौ 1:31 . मुग्धा खुप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन
@arundhatibarve879 ай бұрын
शाब्बास मुग्धा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@sharddhahate398510 ай бұрын
Khup khup abhinandan proud felling
@purvanchalAshutosh10 ай бұрын
झकास...पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...
@sharmilakhare98349 ай бұрын
Heartiest congratulations 👏👏🎉🎉 You have really made all your music lovers proud.May you achieve many more success.God bless you dear
@amitakini79369 ай бұрын
मनःपुर्वक अभिनंदन👏🏻👏🏻💐
@leenagurav822910 ай бұрын
Congratulations Mugdha 🌹🌹❤🙏
@anaghaavalaskar29310 ай бұрын
अभिनंदन, असंच यश उत्तरोत्तर मिळू दे,हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
Great Mugdha Wonderful Heartiest Congratulations dear
@bharatibarhate72929 ай бұрын
Hearty Congratulations Mugdha! Superb! 👌👏👍💐❤️
@ujjwalaoke157910 ай бұрын
Vaa..Ekdam mast..Ashich Pragati karit raha..Tuzya bhavi vatchalisathi Shubhecha..Proud of you..
@vikrantvijayakar998210 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !
@varshadeshpande200610 ай бұрын
मुग्धा, मन:पूर्वक अभिनंदन. 🎉🎉🎉😊
@swaraindulkar46210 ай бұрын
अभिनंदन मुग्धा....💐 खुप मोठी हो..
@shardasuralkar42899 ай бұрын
Abhinandan Mugdha beta🌹🌹
@kirtishailendrarahalkar27889 ай бұрын
अभिनंदन मुग्धा! तुझा हा आनंद सहर्ष साजरा करायला आता तुझी दोन्ही कुटुंब असणार! 👏👏👏🙌🙌💐
@sudhirbokil9 ай бұрын
मनःपूर्वक खूप खूप खूप अभिनंदन
@madhavishendye83359 ай бұрын
शाब्बास मुग्धा. तुझे मन:पुर्वक अभिनंदन ग
@matoshrialloyspvtltd602310 ай бұрын
मुग्धा वैशंपायन परिवार व तुझे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
@sudhakardeshpande848010 ай бұрын
Delighted to see you, receive a gold medal. Congratulations and wishing you a bright career in future in your respective field. God Bless You.
@vasudhadamle429310 ай бұрын
मनापासून अभिनंदन,पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा,..
@marathikavitashobhadalvi682610 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन मुग्धा 💐आई बाबांचे आणि तुझ्या सर्व गुरूंचेही मनःपूर्वक अभिनंदन💐💐तुझी अशीच प्रगती होत राहो.
@keyurbhat149410 ай бұрын
सौ मुग्धा वैशंपायन चे हार्दिक अभिनंदन। खरंच तुम्ही तुमच्या कुटुंबियांना अभिमानी बनवलंत व आम्हाला सुद्धा अभिमानी बनवलंत
@padmashreeborkar555610 ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन ❤ तुझ्या या vdo ची आतुरतेने वाट पहात होतो. Vdo अजून मोठा हवा होता. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.
@Poonamdonde-u9v10 ай бұрын
मुग्धा... खूप खूप अभिनंदन !!!
@shilpajoshi210910 ай бұрын
Congratulations Mugdha.👌
@aparnakuthe181110 ай бұрын
सौ.मुग्धा तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐👏👏💐
@janhaviramchandrajoshi9019 ай бұрын
मुग्धा तूझ खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉
@sadhanalimaye8 ай бұрын
Congratulations mugdha ❤🎉
@sayali.navare10 ай бұрын
Wah❤❤अभिनंदन
@poojakargutkar304210 ай бұрын
खूप खूप अभिनंदन मुग्धा क्षणभर तुझ्या आईच्या भूमिकेतून तुझ्याकडे पाहिलं आणि मन आनंदाने भरून आले ,धन्य ते माता पिता आणि तू सुद्धा❤
@snehachandsarkar899810 ай бұрын
मुग्धा..खूप खूप अभिनंदन....
@anuradhanene45699 ай бұрын
मुग्धा ,खूप अभिनंदन,अशीच बहरत रहा आणि तुझ्या गोड स्वरांनी सर्वाँना मंत्रमुग्ध कर.🎉🎉❤❤
@suprabhajoshi303210 ай бұрын
"अभिनंदन" मुग्धा ❤🎉 खूप खूप मोठी हो व असेच घवघवीत यश मिळवत रहा. तुझा अभिमान वाटतो आहे. छान छान 💐💐❤️❤️🎉🎉
@shubhadakherdekar62199 ай бұрын
Abhinandan 🎉💐💐👏👏👏
@anveshaphatak31979 ай бұрын
खुप खुप अभिनंदन🎉🎉
@anujabal479710 ай бұрын
अभिनंदन मुग्धा यशस्वी हो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला प्रसन्न वाटले
@suhasrajopadhye509110 ай бұрын
अभिनंदन मुग्धा 👌👍🏻 असेच यश कायम मिळो
@purvisapre756410 ай бұрын
खूप खूप अभिनंदन👏👏👍
@DeeptiParab-v5z9 ай бұрын
मुग्धा वैशंपायन अभिनंदन खरच आम्हाला तुझा अभिमान आहे श्री दत्तगुरू स्वामींच्या कृपेने असेच यश मिळो ही स्वामी मय शुभेच्छा
@devadattaharatalekar820010 ай бұрын
खूप खूप अभिनंदन.. मुग्धा 🌹🎊
@sonalirisbud307410 ай бұрын
मुग्धाच मनापासून अभिनंदन Proud moment for proud parents
@rajeshreeMarkad10 ай бұрын
Mugdha tuje khup khup abhinandan majya muli la pan aajch jahir kele ki pudchya varshi maneger chi post mil nar aahe
@rahuldeshpande152710 ай бұрын
Heartiest congratulations Mugdha. What a lovely and amazing journey of success, right from Sa Re Ga Ma Pa to a great singer and now one more milestone you have achieved. Keep growing and inspire others to do better in the life. Congratulations to your family also for their support. ❤
@jayajadhav386510 ай бұрын
Congruletiom mugdha beta❤
@jyotsnaabhyankar458810 ай бұрын
Heartiest congratulations 👏👏
@mrunalpansare468710 ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन मुग्धा💐
@jayashreekulkarni348110 ай бұрын
Congratulations to you 🎉🎉🎉🎉
@sayaliprabhudesai519810 ай бұрын
खूप खूप अभिनंदन मुग्धा आणिपुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा Iam proud of you
@smitadandekar670910 ай бұрын
Heartiest congratulations and blessings to you and your family 💐