Gold Price Prediction: भारतात सोनं एक लाखाच्या वर जाणार? काय आहेत कारणं, सोनं खरेदी करावं की नाही ?

  Рет қаралды 359,425

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #GoldRates #GoldPriceinIndia
मागील काही दिवसांपासून जगभरात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर नवनवे रेकॉर्ड नोंदवत आहेत. मार्चमध्ये सोन्याचा दर ६५ हजार रुपयांवर पोहोचला होता. तर आज हाच दर ७३ हजार रुपयच्या पुढे गेलाय. येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि ते १ लाखाच्या पुढे जाऊ शकतात असं म्हटलं जातंय.
शेअर बाजारात मंदी असताना सोन्याचे भाव वाढतात ही काही मोठी गोष्ट नाही. पण सध्या शेअर बाजारात विक्रमी रॅली सुरु असताना, सेन्सेक्स ऑल टाइम हाय असताना सोन्याचे भाव गगनाला भिडताना दिसत आहेत. जगभरात सोन्याचे दर का वाढत आहेत? तसेच हे दर वाढण्यामागे नेमकी कारणे काय आहेत? तसेच सोनं येत्या काही महिन्यात १ लाखाच्या वर जाऊ शकतं का, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 279
@Dharmik459
@Dharmik459 6 ай бұрын
सगळ्या गोष्टी महागतात आहे आणि माणसाचा जीव स्वस्त होत आहे.
@joejerry9777
@joejerry9777 6 ай бұрын
Abe Gyan chodu.. मग काय जग थांबला आहे का अत्त पर्यंत कोणसाठी...
@aditya.s6584
@aditya.s6584 6 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@vinodpawar1826
@vinodpawar1826 6 ай бұрын
True 👍
@shyambhoye9276
@shyambhoye9276 6 ай бұрын
True
@RamWarade-zk6cl
@RamWarade-zk6cl 6 ай бұрын
Turu turu चालू नको जवू नको लांब
@laxmandabhadkar5492
@laxmandabhadkar5492 6 ай бұрын
एकेकाळी एक क्विंटल कापूस विकून 1 तोळा सोनं खरेदी करता येते होते आज सोनं 73000/- हजार आणि कापूस 8000/- आहे
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
खरंय 🤦‍♂️
@shivapajai3948
@shivapajai3948 6 ай бұрын
कापूस 6 हजार च आहे😢
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
सोयाबीनचीही तिच अवस्था आहे 😔
@Rajesh.847
@Rajesh.847 6 ай бұрын
Depend on Demand & supply.
@indian62353
@indian62353 6 ай бұрын
@@Rajesh.847 इथे 'demand & supply' यामुळे दर पडला नाही, "सरकारचं import-export चं टायमिंग" मुळे दर पडला आहे. जेव्हा पीक निघतं, तेव्हा ते परदेशातून आयात (import) वाढवतात व export (निर्यात) बंद ठेवतात. त्यामुळे त्यावेळी दर पडतो. आणि पीक काढणीचा कालावधी सोडून वर्षाभरात इतर वेळी आयात बंद करून निर्यात सुरू ठेवतात. त्यामुळे तेव्हा भाव वाढतो. त्यामुळे फायदा फक्त दलालांनाच होतो. शेतकऱ्यांचा मात्र प्रचंड तोटा होतो 😔
@dileeppatil2576
@dileeppatil2576 6 ай бұрын
शेती मालाचे सुद्धा भाव वाढले पाहिजे...😢😢
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 6 ай бұрын
फक्त शेतीमालाचे भाव ठरवता येत नाही
@atulhadgale8003
@atulhadgale8003 6 ай бұрын
Sonya sarkha bolat dada
@Smrutinaikawadi
@Smrutinaikawadi 5 ай бұрын
शेतकरी मरतोय काम करून आणि भाव नाही
@rapte74
@rapte74 5 ай бұрын
मागणी वाढली की किंवा पुरवठा कमी असला की त्या वस्तूचे दर वाढतात याउलट मागणी कमी अथवा पुरवठा जास्त असेल तर भाव कमी मिळतो
@Pridictor11
@Pridictor11 6 ай бұрын
दादा शेती मालाच्या दरा वर पण एक व्हिडिओ बनवा १० वर्षापूर्वी कांदा १०-२० रुपय kg होता अन् आजही तेवढाच आहे. मात्र उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे..
@akshaygopale9378
@akshaygopale9378 6 ай бұрын
सोन्याच्या भाववाढीसाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत . त्यामध्ये 1. जागतिक प्रमुख अर्थव्यवस्था यांची स्थिती अवघड आहे . भारत सोडला तर जागतिक पातळीवर विकास दर कमी झाला आहे . 2. Dollar वरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी central बँका सोन्याची खरेदी करत आहे . 3. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजारामध्ये गुंतवणूकीच्या चांगल्या संधी उपलब्ध नसल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक होत आहे . 4. Israil - hamas युद्ध, Israil - iran युद्धाची शक्यता आहे त्यामुळे सोन्यामध्ये वाढ होत आहे .
@prravindrass
@prravindrass 6 ай бұрын
भारत सोडला तर जागतिक पातळीवर विकास दर कमी झाला आहे .
@sobersrodrigues5920
@sobersrodrigues5920 6 ай бұрын
If india economic growth why per person GDP rank is 126 India
@surajbokade66
@surajbokade66 6 ай бұрын
​@@sobersrodrigues5920😂 Growth mhanje ka sidha 100 varun 1 number var yet asto ka😂 koni gyan shikavla re tumha lokana, logic lavat jana thode...
@bhushanthorat3544
@bhushanthorat3544 6 ай бұрын
BJP aahe tr mahagai tr vaadnaar ch n😂😂😂
@rekhabhat4833
@rekhabhat4833 6 ай бұрын
सोन खरेदीच करू नका मागणीच नाही तर भाव कसे वाढतील 5 वर्षे मागणी नाही तर भाव कसे वाढतील
@durveshmhaskar366
@durveshmhaskar366 6 ай бұрын
💯
@BokiWorks
@BokiWorks 6 ай бұрын
Your views are correct. However, gold is considered as a safe investment all over the world. Many central banks are buying gold. And most importantly, Indians are crazy about Gold.
@surajbokade66
@surajbokade66 6 ай бұрын
Loka swatacha paisa surakshit kasa thevel mag? Bank Madhye paisa theu nahi shakat Bank interest rate inflation la beat nahi karu shakat.... Mhanun mothe mothe loka paisa share market madhye kiva Gold madhye thevtat,
@aakashsasane7487
@aakashsasane7487 6 ай бұрын
5 varsa nater Kay
@tlohaltd8636
@tlohaltd8636 6 ай бұрын
Gold best security ahe so lok kharedi karatch rahtil
@shripadpisal8052
@shripadpisal8052 6 ай бұрын
Recession जाणवलं की सोन वाढतच फक्त हे लोक ते परत कमी करत नाहीत😊
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 6 ай бұрын
१ वर्ष कोणीच सोन घेऊ नका. कसा भाव थोडा कमी होईल. 2nd thing डिमांड आहे म्हणून भाव वाढत आहे
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
😂😂😂 रेट सेंट्रल बँकामुळे वाढतोय.... डॉलर आइवजी सेंट्रल बँका गोल्ड मध्ये टाकत आहे dedollarization करण्यासाठी.... तू मी गोल्ड घेतोय म्हणून नाही वाढत
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 6 ай бұрын
Bhava te mala pan mahit ahe pan market madhe demand ch nasel tr vastu chi kimmat kahi paramant Kami hou शकते
@panjabraomaske2195
@panjabraomaske2195 6 ай бұрын
ते सोनं आहे भंगार नाही
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 6 ай бұрын
@@panjabraomaske2195 नीट vach mi tithe kuthe लिहला आहे भंगार आहे
@NishadKelkar
@NishadKelkar 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂.......buy gold its best long term investment.....
@avinashapte188
@avinashapte188 6 ай бұрын
सोन्याचा दर लाखांवर जाऊ द्या,म्हणजे चेन स्नॅकर्स ची संख्या वाढेल.किवा ओव्हर टाईम करतील... लोकांनी सोनं खरेदी सध्या बंद करावी.
@pravinamahadalkar3584
@pravinamahadalkar3584 6 ай бұрын
Gold bonds घ्या
@pravinamahadalkar3584
@pravinamahadalkar3584 6 ай бұрын
2.5% व्याज पण मिळेल
@phinix-i5h
@phinix-i5h 6 ай бұрын
@@pravinamahadalkar3584 gold bonds gheun khup fasve gir hote dada
@दादेगावदर्शन
@दादेगावदर्शन 6 ай бұрын
सोन्यावरील गुंतवणूकीला बंदी घालावी. आणि प्रती व्यक्ती सोने खरेदीला मर्यादा घालावी. तरच गोरगरीबांना सोनं खरेदी करायला मिळेल.
@pravinkumarpatil1153
@pravinkumarpatil1153 6 ай бұрын
गोर गरीबांचे नावे श्रीमंत लोकं सोन घेतील😊
@sushantgavandi
@sushantgavandi 6 ай бұрын
Samanya mansala swatachi upjivika krun thode paise save krta yetil asa rojgar nirman kela tr samanya manus sudha sonya madhe guntavnuk kru shakel
@arunbolaj3922
@arunbolaj3922 6 ай бұрын
गरीबांनी सोनं घेऊच नये, सोन्याची जीवनासाठी काही गरज नाही
@swamini9660
@swamini9660 6 ай бұрын
Market madhye ani ya jagat ekt koni udar nast.
@babasahebunde7007
@babasahebunde7007 6 ай бұрын
पण सरकार भाव एकदम पाडणार
@manideodhar
@manideodhar 6 ай бұрын
अरुण राज आपले विषय नेहमीच वेगळे असतात तुमची बाकी टीम राजकारणावरचे फालतू विडिओ करत असताना तुम्ही मात्र वेगळे विषय हाताळता अभिनंदन
@suyogsapkal2276
@suyogsapkal2276 6 ай бұрын
खरंय informative videos फक्त यांचेच असतात बाकी सगळे timepass videos असतात
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
हो ना बाकीची टीम अरुण राज च ऐकतच नाही अजिबात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
@@suyogsapkal2276 याचे व्हिडिओ पण टाईमपास असतात..... अडाणी लोकांना informative वाटतात..... पाट्या टाकत असतो नुसता
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 6 ай бұрын
लग्न सराईत लोक जास्त प्रमाणात सोन्याचे डाग बनवतात म्हणून भाव वाढतात. व पिकपेरीच्या टायमिंग ला अडचणीत शेतकरी बी बियाणे खादी करता सोनं गहाण ठेवतो किंवा मोडत असतो तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 6 ай бұрын
Khar ahe
@Shiv007-n9e
@Shiv007-n9e 6 ай бұрын
हे गणित आत्ता खोटं ठरतंय आखाडात ही आत्ता सोन वाढत
@kiranlunge5162
@kiranlunge5162 6 ай бұрын
शेती मालाचे सुद्धा भाव वाढले पाहिजे
@Isach1007
@Isach1007 6 ай бұрын
मे अन् जून महिन्यात लग्नाचे मुहूर्त नाहीत. त्या मुळे अगोदरच पुढच्या दोन महिन्यांचा तोटा भरून काढला जात आहे. बाकी सर्व whatsapp University Knowledge
@avinashkeshavdeosarkar1231
@avinashkeshavdeosarkar1231 6 ай бұрын
सोन्याचे भाव वाढत आहे पण सोन्याप्रमाणे शेतकऱ्याचा मालाचे भाव का वाढत नाही
@lifeguide055
@lifeguide055 6 ай бұрын
तात्पर्य: जागतिक सोने मागणी पुरवठा यातील मोठी तफावत यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.
@learneverythinginfy
@learneverythinginfy 6 ай бұрын
सोने कुनिच घेऊ नका, म्हणजे ज्यानी घेतले ते रस्त्यावर विकत बसतील
@Vijayukale
@Vijayukale 6 ай бұрын
अस का बर म्हणाला तुम्ही? 🤔
@latikapatil706
@latikapatil706 6 ай бұрын
Barobar ahe...
@Vijayukale
@Vijayukale 6 ай бұрын
@@latikapatil706 are pn karan ky aahe te tari sanga
@vivekrathod9500
@vivekrathod9500 6 ай бұрын
Gold che bhav vadhle कपासचें bhav kadhi vadhnr 😢😢😢
@manojshimpi9730
@manojshimpi9730 6 ай бұрын
लोकसभा निवडणूक संपेपर्यन्त सोने तेजीला असणार कारण ह्या नेत्यांनी स्वस्तात सोने घेतलेले असून आज त्यांना निवडणूक लढण्यासाठी पैसे लागतील म्हणून ते सोने मोडून काळा पैसा जमा करत आहेत
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
तुला तर world बँकेत अध्यक्ष म्हणून घेतले पाहिजे राव लई मोठं अर्थतज्ञ दिसतोय तू....
@subhashjmore7901
@subhashjmore7901 6 ай бұрын
😂😂​@@ProudIndian-h2f
@santoshkadam1579
@santoshkadam1579 6 ай бұрын
Khar aahe tyat china gold kharedi kart aahe ameriket election sathi
@mmk2044
@mmk2044 6 ай бұрын
​@@ProudIndian-h2f तुला केलं पाहिजे अध्यक्ष
@NishadKelkar
@NishadKelkar 6 ай бұрын
Jaagat sona mahag jhalay.....te sagla hyani vikat ghetla....🤣🤣🤣🤣🤣 Artha tatna gallo galli jhalet
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 6 ай бұрын
शरीर हीच धनसंपदा ❤ आहे ,समजल का 😂😅
@Anu-12185
@Anu-12185 6 ай бұрын
Brr
@rahulkendre7752
@rahulkendre7752 6 ай бұрын
सध्या सोन्याचा भाव 72 लाख ₹ किलो आहे आणि 1क्विंटल चा भाव 72 करोड ₹ आहे
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 6 ай бұрын
श्रीमंतांचे सोने लlखाच्या घरात आनी shetkaryanche सोयाबीन चार हज़ार रूपये वाह री सरकार❤
@meerashirke5221
@meerashirke5221 6 ай бұрын
आजचा भाव 75000 मी आताच आणलं
@OmiGaming5565
@OmiGaming5565 6 ай бұрын
आपले चॅनेल छान सविस्तर माहिते मिळते
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 6 ай бұрын
सोने खाउन पोठ भरत नाही, बॅंकींग सिस्टम कोणी उभी केली का तयार केली गुलाम गिरी सुरवात आहे कर्जा आधारित आर्थिक व्यवस्था एक रुपये 750 मिली सोने मग पैसे बॅंक हवेत तयार करते व्याज आकारुन कारण अस्सल पैसा तयार शेती मजुर कामगार करतात बॅंक आकडे वाढवुन पैसा मध्ये वाढ बेकादेशिर
@prathmeshjirobe179
@prathmeshjirobe179 6 ай бұрын
Atta gold rate 70k chy Khali kadhicha yenar nahi jasti jast 20k ankin vadel pan 100000/honar nahi ankin 4varcha..
@vijayswami3242
@vijayswami3242 6 ай бұрын
आरोग्यम् धनसंपदा 🙏
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 6 ай бұрын
सर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलंय का यावर नक्कीच व्हिडिओ बनवा
@arjundumbre6715
@arjundumbre6715 6 ай бұрын
November 2018 to Nov 2023 Gold prices are going to north continuously. 30186 to 62639 Even during Corona also Prices did not come down It was @ 44800.{March 2020) Next up level will be 86700.by Diwali Similar Period Silver Rose from 35138 to 85950 ( till Fridaty (11.4.2024)
@SANTOSHJadhav-p1h
@SANTOSHJadhav-p1h 6 ай бұрын
आरे या सरकारला पाडा हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 6 ай бұрын
जेव्हा विभाजक सरकारी येतो त्यावेळेस सोन्याचा भाव वाढत असतो वाढलेला आहे व वाढत राहणार
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
कोणता मालं फुकतोय तू😂😂😂
@ProudIndian-h2f
@ProudIndian-h2f 6 ай бұрын
तुम्ही केसांवर फुगे घ्या फुगे 😂😂😂
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 6 ай бұрын
सरकारला सोन्याचे एवढे टेन्शन आहे का त्यापेक्षा शेतकरयांना बैलजोड्या ट्रेक्टर्स पाणी शेतीपूरक वस्तू द्या शेती सुधारणा झाली की सोन्याचा धूर ऊडेल या देशात
@Hungryfoodie2918
@Hungryfoodie2918 6 ай бұрын
कसकाय सोन्याचा धूर येईल जरा समजून सांगा
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 6 ай бұрын
शेतीमालाची किंमत सामान्य लोकांना परवडेल व शेतकरी सुद्धा इज्जतीने जगैल या साठी विज,खतं,शक्य असैल तेवढी सबसिडाइज करावी तसेच स्वस्त ट्रान्सपोर्ट देवून जर व्यवस्था राबवली तर तळागाळापर्यंत योग्य दरानी माल पोहोचैल.
@shekharshah5272
@shekharshah5272 20 күн бұрын
Sir Dhanyvad khupch mahtvachi jankari ❤❤🎉
@arjundumbre6715
@arjundumbre6715 6 ай бұрын
Gold level was very much known to technical analysers. It was well seen in Fib retrenchment Can go upto 85000 and silver to 137000 . Crude 7500 in near future. Soyabeen will go up. Termaric Jeera and all comodity shall go up.
@ghanshamsautade4593
@ghanshamsautade4593 6 ай бұрын
मला असे वाटते आहे की अरूनराज जाधव यांनी hear replant केले आहे 😊😊😊
@BokiWorks
@BokiWorks 6 ай бұрын
Good analysis. Thanks for posting this video.
@arjundumbre6715
@arjundumbre6715 6 ай бұрын
WTI Crude on 1.4.2020 was @1315 and on 1.4.2024 it is at peak level 7320 . ( 4 Years span) International Market.is up up up.
@दुनियादारी-ड4ण
@दुनियादारी-ड4ण 6 ай бұрын
55000 हजार होणार आहे मे 2024 पर्यंत
@paragshah3680
@paragshah3680 6 ай бұрын
Current rbi governor the best of all time although not from Finance background
@aartipandit3760
@aartipandit3760 6 ай бұрын
If you have no food, eat gold. You will live forever., because gold is valuable.😇🤔🤨
@mrunalinnieraam6805
@mrunalinnieraam6805 6 ай бұрын
माहिती आवडली धसका घेतला आवाक्याबाहेर गेले आहे सर्व सामान्यांनी काय करायचे
@AshwiniPawane
@AshwiniPawane 5 ай бұрын
लग्नामध्ये सोनं घालू नका आणि मागूनही नका मग लग्नसराईत सोन्याचे दर वाढणार नाही
@shubhamshete1215
@shubhamshete1215 6 ай бұрын
Dhanywad 😊
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 6 ай бұрын
सोनं , हा आमच्या सारख्यांचा महत्वाचा विषय नाही. भारताच्या इकाॅनाॅमीशी आमच्या सारख्या मिडलक्लास माणसांचा काहीएक संबंध नाही.
@lalitshendre
@lalitshendre 6 ай бұрын
Fakt pagar kahi vadhat nahi ahe😮 Baki sagle vastuche bhaav vadhtay😂
@Berojgar_Bokesh
@Berojgar_Bokesh 6 ай бұрын
PW MPSC मुलांना गडवतोय का? Lecturer सोडून का जात आहे तुम्ही promotion केले होते त्या platform चे
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 6 ай бұрын
Khup chhan mahiti aahe👌
@nio181
@nio181 6 ай бұрын
Ajun 1 mihinyat son 65 chya khali yeiel😊
@motivationalknowledge5723
@motivationalknowledge5723 6 ай бұрын
आम्हाला 22 कॅरोट सोने 1 तोळे GST सह 70000 रुपये पडले मार्च मध्ये
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 6 ай бұрын
सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते
@AshataiTate
@AshataiTate 4 ай бұрын
Very good,Thank you.
@BhartiWagh-zj4ok
@BhartiWagh-zj4ok 5 ай бұрын
माहिती छान च 🎉
@tusharpawar9505
@tusharpawar9505 6 ай бұрын
Gold=money notes print =economic growth
@rameshp3334
@rameshp3334 6 ай бұрын
Shetkaryanchya malacha bhav vadle tar saglech mahagahi vadle mahanta......
@NileshAhire-j5t
@NileshAhire-j5t 6 ай бұрын
Thanks🙏
@godawari6353
@godawari6353 5 ай бұрын
सोन खाऊन पोट भरणार नाही शेत मालाला भाव द्या आणि शेतीचा व्हिडिओ करा
@ShreeramFootwear
@ShreeramFootwear 6 ай бұрын
investor gold mdhye invest krta pn grib lokanche hal hotat, grib gheu shktil ka gold
@raviraut52
@raviraut52 6 ай бұрын
सामान्य लोकांनी सोने खरेदीवर बहिष्कार टाकावा कारण कुठे नैसर्गिक दुर्घटना घडली तर सरकार जनतेला एक लाखाच्या वर रक्कम देत नाही म्हणजे आपला जीव स्वस्त झालाय आणि सोनं महाग झालाय दसरा दिवाळीला सरकारने रेशनिंगच्या दुकानात सोनं वाटायला पाहिजे मग सोन्याची किंमत कळेल
@vaibhavt2273
@vaibhavt2273 6 ай бұрын
तुमच्या hair treatment ला किती खर्च झाला त्यात किती तोळे सोने आले असते😂😂😅
@abhijeetmate315
@abhijeetmate315 6 ай бұрын
Agri situation is really harsh but they big agri reform means they cultivate multi crop marketing they boost food industries varioues responsibility on states and local board targets as well as small infustries direct connect agri production process in msme industry and strictly follow population control one child policy only
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 6 ай бұрын
सोन्याचे दर वाढणे म्हणजे रुपयाचे अवमुल्यन होणे ! वाईट बातमी आहे शेअर बाजार येत्या २-३महिन्यात ढासळणार आहे फुगलेला फुगा फूटण्याची वेळ आली आहे Just wait & watch...
@sobersrodrigues5920
@sobersrodrigues5920 6 ай бұрын
We don't trust on share market there are so many examples
@innovativeminds1093
@innovativeminds1093 6 ай бұрын
85000वर सोने स्थिर होईल
@sainathnaragude8006
@sainathnaragude8006 6 ай бұрын
हा काळ ना इंग्रज सरकारच्या वरचा झाला शेतकऱ्यांसाठी खूप हाल आहेत शेतकऱ्यांचे.😢
@sharadbhalerao6568
@sharadbhalerao6568 6 ай бұрын
2te 5 वर्षांनी भाव खुप पडणार आहे
@nishantkakad369
@nishantkakad369 6 ай бұрын
Aata lok son mahag zal aahe mhanun lagn karaych band karnaar nahi. Karj kadhun son ghetil. Pan shetmal thoda jari mahag zala tar yanchi khalun khup dukhte.
@factisfact8568
@factisfact8568 6 ай бұрын
वाढू द्या, त्यात काय एवढं. ती जीवनावश्यक वस्तू आहे का? फक्त मागणी निर्माण केली जातेय.
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 6 ай бұрын
अशी जेंव्हा बातमी येते तेंव्हा सोने विका आणि गप्प बसा.अहो शेअर बाजारात सुद्धा असेच असते नाही का.
@biggbossmarathi9485
@biggbossmarathi9485 6 ай бұрын
Ed interest rate kmi kele ahet..tyamule gold vadhanar ahe
@biggbossmarathi9485
@biggbossmarathi9485 6 ай бұрын
Fed*
@mayurbhosale8527
@mayurbhosale8527 6 ай бұрын
सोन्याचा भाव कमी होईल का ?
@panjabraomaske2195
@panjabraomaske2195 6 ай бұрын
बाजार कोनाच्या हातात नसतो
@saidvlogercivildevloper
@saidvlogercivildevloper 6 ай бұрын
Son gheyache band kele ki aapoaapach kami hotil dar
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 6 ай бұрын
सोन ,असेल नसेल काही फर क पडत नाही ,तुमच्याजवळ फक्त मनाची श्रीमंती पाहिजे ,सोनं चांदी या दुय्यम वस्तू आहेत
@ganeshshinde1945
@ganeshshinde1945 6 ай бұрын
भ्रमातच रहा...😂😂😂
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 6 ай бұрын
@@ganeshshinde1945 सोन खाऊन जगून दाखव ,मग समजेल भ्रम काय असतो🤣😝
@shubhamjadhav1732
@shubhamjadhav1732 6 ай бұрын
​@@pratapmarkad5079 Sona girvi thevun khau shakto😂
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 6 ай бұрын
@@shubhamjadhav1732 विषय सोनं चांदी,चा आहे गहाण ठेवायचं नाही
@dhanshrigawade8846
@dhanshrigawade8846 6 ай бұрын
भावा आज पण आपल्या इथे लग्ना मध्ये सोने च घेतल जात मुलीच्या वडिलांकडून तेथे मनाची श्रीमंती कामाला येत नाही हे दु्दैव आहे...
@Shreeswamisamarth8673
@Shreeswamisamarth8673 6 ай бұрын
भाजप मुक्त भारत त्या दिवशी सर्व सामान्य जनता सुखी होणार
@p.9094
@p.9094 6 ай бұрын
गप येडजव्या 😂😂😂😂😂
@firojshaikh5680
@firojshaikh5680 6 ай бұрын
शेतकऱ्याच्या मालाचे भाव नाही राव
@onlinehacker888
@onlinehacker888 6 ай бұрын
Ithe in coming income ahe tashicha lokanchi ahe ani mhagai gagnala bhidali ahe Asech rahile tar ghar dar vikayachi vel yenar
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 6 ай бұрын
जाणार म्हणजे जाणार १०१ % जाणार. अब की बार एक लाख पार. एक मराठा लाख मराठा.
@dhavalya7267
@dhavalya7267 6 ай бұрын
😂
@vinuedit8728
@vinuedit8728 5 ай бұрын
सोन खरेदी करू नका २ वर्ष बरोबर कमी करतील
@RK-gc2oy
@RK-gc2oy 6 ай бұрын
Ek video banva... Gold prices before 2014 and after 2024.. Sensex increase 2014 to 2024 Inflation 2014 prices vs 2024 prices.. Farmers produce prices of all Cotton Sugarcane soybean Potato Onion 2014 vs 2024 Economic growth 2014 vs 2024 All inclusive video with all data facts and analysis Modi govt claims va reality
@KiranPatil-im7lq
@KiranPatil-im7lq 6 ай бұрын
Shetimalache kai
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 6 ай бұрын
फक्त शेतमालाचे भाव पाडतात i घा le
@anantmurdeshwar83
@anantmurdeshwar83 6 ай бұрын
Gold rate will come down in future?
@nishantkakad369
@nishantkakad369 6 ай бұрын
Son ghyayla gelyavar aani te modayla gelyavar paishyat kiti farak padto te paha. Mag sonyat guntavnuk kara
@amanfitness1899
@amanfitness1899 6 ай бұрын
Sonyala bhav milat ahe, pan shetkaryachya malala bhav kadhi milnar,
@BokiWorks
@BokiWorks 6 ай бұрын
You are right. When hungry, we eat food and not gold
@sd6795
@sd6795 6 ай бұрын
मोदी शाह नी वाट लावलीय सगळ्यांचीच
@pruthvirajchavan903
@pruthvirajchavan903 6 ай бұрын
Sir....Office kuthey tumch... भेटायचं होत जरा
@chayakhandalkar7046
@chayakhandalkar7046 5 ай бұрын
सगळ् मंदीच्या हातात आहे
@krushnashejul5092
@krushnashejul5092 6 ай бұрын
सोन्याचा भाव २ लाख जरी झाला तरी काही नवल नाही
@omkarsathe6885
@omkarsathe6885 6 ай бұрын
Mi aj 2 kg gold kele 74000 rs gm ni 😮
@omkarsathe6885
@omkarsathe6885 6 ай бұрын
1.5 crr ch
@Sami-ow8wr
@Sami-ow8wr 5 ай бұрын
सोने विकत घेऊ नका. असेल तर चोरीची भिती , मेल्यावर वारसांची भांडणे त्यापेक्षा जिवंत पणी खा प्या आणि शांत रहा
@sanisingh5848
@sanisingh5848 6 ай бұрын
एकदा भाजपला हटवा मग महागाई कमी होईल ,5 वर्ष देऊन बघा,या BJP ला माज आलाय लई
@VaishaliPatil-kk1jl
@VaishaliPatil-kk1jl 6 ай бұрын
Tumi dusara you tube channel chi copy Keli aahe ka
@Elon_musk1114
@Elon_musk1114 6 ай бұрын
Br zl ata mazykd 12 kg gold me viknar aahe
@nandasurve2733
@nandasurve2733 5 ай бұрын
गरीबांनी काय करायचं मुला मुलींच्या लग्नासाठी थोडतर सोनं करावच लागत कुठुन आणायचे पैसे
@ScientificZoom
@ScientificZoom 6 ай бұрын
missing important points in the video
@prashantmestry1997
@prashantmestry1997 6 ай бұрын
Manasane jiv dyava...😢😢
@harshwardhan4359
@harshwardhan4359 6 ай бұрын
1st comment, jaiel wr nakki !🎉
@sainathnaragude8006
@sainathnaragude8006 6 ай бұрын
काय सरकार मोदीजी शेतकऱ्यांना काही बघायला नाही.बाकी सगळे मजेत .😢😢
@Newssangharshnayak3150
@Newssangharshnayak3150 6 ай бұрын
आता पेट्रोल ही 400 पार जाणार एक वेळ परत निवडून ध्यावे
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 700 М.
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 33 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 117 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 71 МЛН
सोनं अजून किती चमकणार? | CA Rachana Ranade
12:32
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 456 М.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 700 М.