सोनं अजून किती चमकणार? | CA Rachana Ranade

  Рет қаралды 456,195

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 553
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
SGB म्हणजे काय हे जाणून घ्यायला या लिंकवर क्लिक करा: kzbin.info/www/bejne/opDGgpyep9iohq8
@akankshamatte9134
@akankshamatte9134 5 ай бұрын
Mam share market sathi online course konta krava? Ki nahi? Te sanga.
@AbhijeetWaghmare-r8f
@AbhijeetWaghmare-r8f 5 ай бұрын
तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये एवढी नौटंकी का करता? आम्ही तुम्हाला गांभीर्याने घ्यायचे की नाही? तुम्ही एवढी थट्टा मस्करी का करता? फालतु आणि भंकस विनोद का करता? कृपया मुद्देसुद आणि स्पष्ट मांडणी करून माहिती देत जा उगाच फालतू बडबड करू नका 🙏🏻
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. 5 ай бұрын
आज सणाच्या दिवशी व्हिडिओ बनवलास ताई खूप छान वाटल गं,तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉😊💥
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@prafulladeore3454
@prafulladeore3454 5 ай бұрын
हे मात्र नक्की शेअर मार्केट अनिश्चितच आहे म्हणून लोकांनी सर्व ठिकाणी गुंतवणूक करावी
@shriniwasjoshi9046
@shriniwasjoshi9046 5 ай бұрын
सोनं इतकही महाग करु नका की सामान्य माणसाला परवडू नये.बाकी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@suyashdhalgade9458
@suyashdhalgade9458 5 ай бұрын
खरं आहे दादा 😢
@ParagD-l4k
@ParagD-l4k 5 ай бұрын
मोदी करतील कमी तिसऱ्या वेळेस
@shriniwasjoshi9046
@shriniwasjoshi9046 5 ай бұрын
@@ParagD-l4k नाही, राहुल गांधी करेल.त्याने महागाई कमी करायचे आश्वासन दिले आहे म्हणे.
@ParagD-l4k
@ParagD-l4k 5 ай бұрын
@@shriniwasjoshi9046 हो का मग त्यालाच वोट देतो
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 5 ай бұрын
Economy stable zali ki gold rate Khali yenar
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 5 ай бұрын
Samnya जनता फक्त घ्यायचा की नाही हा फक्त विचार करत असतें 😢
@valorantgaming4016
@valorantgaming4016 5 ай бұрын
He KZbinr lokana Amish dakhvtat😂😂😂
@vishakhabhogale3402
@vishakhabhogale3402 5 ай бұрын
रचना मॅडम भारतीय पोषाखात आणि टिकलीमुळे खूप गोड दिसताय
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
Right. मी पण तेच म्हणणार होते 😍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
धन्यवाद 😊
@rahultirmali3739
@rahultirmali3739 5 ай бұрын
थाम्ब मैडमच्या वडिलांचा नंबर घेतो तुझ्यासाठी 😂😂😂😂😂😂
@rugvedadeshmukh3063
@rugvedadeshmukh3063 5 ай бұрын
Mam tumcha no milu shakel ka kuthe nd kshyt investment krychi guidence hav hot
@varshag.8398
@varshag.8398 5 ай бұрын
बायका त्या बायकाच..
@vaishnavisanas4026
@vaishnavisanas4026 5 ай бұрын
Gold 14000 rs होते तेव्हा कांदा 15rs किलो होता, आणि आज, पन शेतीमाल फ्री मिळवा, मोदी है तो गॅरंटी है, खर म्हणजे शेतकरीवर्ग संपण्याची भारी योजना आहे,,2000rs तीन महिन्यातून एकदा, व रेशनिंग freee,एव्हढीच aoukat ठेवलीय, मस्त चाललय
@anjalipawar3818
@anjalipawar3818 5 ай бұрын
मॅडम, आम्हाला तुम्हाला भविष्यात भारताचे अर्थमंत्री म्हणून पाहायला आवडेल आणि तुम्ही ते उत्तम प्रकारे सांभाळाल.
@prabodh99in
@prabodh99in 5 ай бұрын
दुकानात जाऊन सोनं न घेता, सोन्यात गुंतवणुक कशी करु शकतो या विषयावर एक व्हिडीओ आला तर आवडेल.
@sagarwankhade2118
@sagarwankhade2118 5 ай бұрын
Gold bond series launch hot astat tyamdhe invest kru shkta...pn tayla 8 varshacha lock in period asto
@iabhinav6691
@iabhinav6691 5 ай бұрын
SGB
@prabodh99in
@prabodh99in 5 ай бұрын
@@sagarwankhade2118 option which do not have lock in period.
@businessswot1003
@businessswot1003 5 ай бұрын
📮भारतीयांकडे अंदाजे 25000+ टन सोने असल्याचे म्हटले जाते. 62k ते 72k प्रति 10 ग्रॅम या हालचालीने भारतीयांना प्रचंड समृद्ध केले आहे ...... 😳तुम्ही अंदाज लावू शकता का??? 25000* 100 कोटी = 25 लाख कोटी किंवा $300B पेक्षा जास्त किंवा $0.3T !!!😱😵 बॉस इथे मंदी येत नाही!!! फक्त कल्पना करा! अर्थव्यवस्थेची बॅकअप शक्ती लोकांच्या हातात आहे. ❌❌सर्व काल्पनिक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशिवाय भारतीय सोने विकत नाहीत...
@vijaypatil3033
@vijaypatil3033 5 ай бұрын
पैसा विकासात खर्च होत नाही तिजोरीत अडकून पडतोय देशाच्या विकासासाला खीळ
@seemadhuri710
@seemadhuri710 5 ай бұрын
Mam खूप सुंदर दिसत आहात तसेच माहिती अप्रतिम देताय Nifty विषयी अधिक माहिती साठी व्हिडिओ बनवा
@rohinijadhav2907
@rohinijadhav2907 5 ай бұрын
मॅडम, डिजिटल सोन्यात गुंतवणूक कशी करावी यावर एखादा व्हिडिओ बनवा प्लीज...
@shrutiraorane7157
@shrutiraorane7157 5 ай бұрын
Yes please
@Rajrohit007
@Rajrohit007 5 ай бұрын
Yes please 🙏
@preranagovekar1141
@preranagovekar1141 5 ай бұрын
परतावा पण सांगा....त्यावेळच्या सोन्याच्या किमती एवढे की काही टक्के व्याजाने
@PoojaPachrine-uk4nz
@PoojaPachrine-uk4nz 5 ай бұрын
Gold etf ghya, dmat acount mdhun buy karta yet
@pushpalatasurve8637
@pushpalatasurve8637 5 ай бұрын
Yes please
@manasvimomlifestyle825
@manasvimomlifestyle825 5 ай бұрын
सर्व सामान्यांनी सोन घेणं बंदच केले आहे आणि मुलींची लग्न करावे की नाही हाच मोठा प्रश्न आहे आई बाबा ना 😢😢
@sonupatil4070
@sonupatil4070 5 ай бұрын
Sonya shivay pan lagn hou shakte. Tasahi ajkal lagnat imitation set fashionable set ghaltat muli. Say no to dowry
@HiteshP22
@HiteshP22 5 ай бұрын
I realised, सोन्याचे भाव 8% ne कमी होणार आहेत in the next 5 months.....it will be a big relief for common man.
@amarnathpatne2383
@amarnathpatne2383 5 ай бұрын
Not possible....This Diwali 80k possible
@HiteshP22
@HiteshP22 5 ай бұрын
@@amarnathpatne2383 let's see...
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 5 ай бұрын
Perfect. Hetch thought magil varshi hote. Any hya varshi tar avyakaya bhaer .But no one can stop to increase price of gold​@@amarnathpatne2383
@np7001
@np7001 5 ай бұрын
8%mhnje purn 700pn kami nahi
@nihoor8471
@nihoor8471 5 ай бұрын
Aho gold itke mahtwache ahe ka ???
@sangitabutiyani6315
@sangitabutiyani6315 5 ай бұрын
रचना डिजिटल सोन्यात गुंतवणूक कशी करावी याबद्दल vdo. बनवा
@mohinipatil7486
@mohinipatil7486 5 ай бұрын
आजपासून कधी सोन इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्यासाठी कोणता महिना योग्य असेल दर कमी असेल
@govindshinde7085
@govindshinde7085 5 ай бұрын
मोदी bjp आली तर दोन लाख होईल. मोदी ने गुजरातची bjp ची माणसं सोडून साऱ्या देशाची वाट लावली. अपयशी मोदी आणि bjp.
@rayman9687
@rayman9687 5 ай бұрын
Invest after 6 month.... After reaching gold rate 100k😂nahitar 💯 gandnar dav Lihun theva...
@vishalpawar9729
@vishalpawar9729 5 ай бұрын
सगळ्यात जास्त नेते मंडळी यांना सोन खुप आवडत व त्यानंतर जर कोणाला आवडत असेल तर तर मोठे अधिकारी व मोठे व्यापारी 😢😢
@shardapatil9795
@shardapatil9795 5 ай бұрын
Dhanyawad mam
@MrGkal
@MrGkal 5 ай бұрын
सोन आणि सोनी दोन्ही 😅
@मनिषापूरकर-र8ड
@मनिषापूरकर-र8ड 5 ай бұрын
चादीच काय?
@yogeshhajirnis481
@yogeshhajirnis481 5 ай бұрын
100000 सोने झाल्यावर विकणार का त्या बाई, का बघत बसणार विकले नाही तर dead investment. योग्य वेळी investment चां परतावा घ्यायला शिकायला पाहिजे. त्यातील काही चां उपभोग घेऊन काही reinvest करा काही संकटकाळी साठी वाचवा. या सगळ्याचा योग्य समन्वय साधता आला तरच जीवनाला खरा अर्थ .
@nihoor8471
@nihoor8471 5 ай бұрын
Don’t worry , tya bai rachnachya hatakhali kam Shikat ahet
@Financegenix
@Financegenix 5 ай бұрын
ही अर्धवट राव आहे सोन एवढं महाग नाही होणार
@PravinPatil-ft3jc
@PravinPatil-ft3jc 5 ай бұрын
तुमची एक जाहिरात इंस्टा वर फिरत आहे त्यात तूम्ही एका what's app ला जॉईन होण्यासाठी सांगत आहात हे खरं आहे का?
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
हा एक फसवणुकीचा प्रकार सोशल मीडियावर सुरु आहे कृपया सावध रहा अशी सर्वांना कळकळीची विनंती
@shitalbhomle6296
@shitalbhomle6296 5 ай бұрын
ताई मला तुम्हाला join करायचं आहे स्टॉक मार्केट investment साठी pl मी ते कसं करायचं सांगाल
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Ай бұрын
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
@suvarnakate7333
@suvarnakate7333 5 ай бұрын
सोन सामान्य माणसाला परवडत नाही गुंतवणूक म्हणून ही पण बाकीच्या ठिकाण च ज्ञान कमी म्हणून सोन्यात गुंतवणूक. पण सोन जीएसटी आणि मजूरी कट करून परत त्यात दागिना असेल तर टक्के वारीत घट हेही विचारात घ्यायला पाहिजे असंही मार्गदर्शन करा
@vijayparhad8049
@vijayparhad8049 5 ай бұрын
एक विडिओ digi गोल्ड वर बनवा प्लीज 🙏🙏🙏🙏
@pruthvirajkapse8439
@pruthvirajkapse8439 5 ай бұрын
👍
@shobhashinde9518
@shobhashinde9518 5 ай бұрын
आपल्या पुरातन मंदिरांचे गुप्त दरवाजे ओपन करा, सोन खरेदी करण्याची गरज नाही
@MrGkal
@MrGkal 5 ай бұрын
That's country's reserve
@cbn2262
@cbn2262 5 ай бұрын
​@@MrGkal no reserve for country, that's only for that trustees... Let government takeover all that assets which is given by public to them
@amitraut7167
@amitraut7167 5 ай бұрын
माझ्या मते सोनं खरेदी करणे म्हणजे पैसे देवून मूर्ख बनायला जाणे.....😂😂😂 सोनार आपल्याला काय विकतोय ते त्यालाच माहीत..... मेकिंग चार्जेस मधे अजून वेगळी लूट आहे ..
@sushmanirmal3289
@sushmanirmal3289 5 ай бұрын
⁰0😊
@Trendingthingsss
@Trendingthingsss 5 ай бұрын
Digital Gold option ahe Either SGB or gold ETF
@rushikeshmaid8400
@rushikeshmaid8400 5 ай бұрын
Kontyahi gramin bhaga madhun pure sone ghene (dag nasale le )
@mjspeaking
@mjspeaking 5 ай бұрын
माझे सासरे देखील 20 वर्षे असंच स्वतःला समजावत होते. आणि मुलीच्या लग्नाची वेळ आली त्यावेळी काहीच सोने घरी नव्हते. थोडेसे सोने लग्नामध्ये असावे म्हणून बाजारात खरेदी केली गेली आणि टोटल लग्न खर्चाचा अर्ध्यापेक्षा जास्त खर्च सोन्यावर झाला. मी मागितले नव्हते बर का 😅. आमचे लग्न 20 वर्षांपूर्वी झाले आणि त्यावेळी सोन्याचा दर 5000 होता. आणि आता बघा.
@mjspeaking
@mjspeaking 5 ай бұрын
SGB घेणे योग्य जर गुंतवणूक म्हणून घेत असाल तर. पण थोडे सोन्याच्या दागिने घरी असावेत.
@harshadkolambkar7893
@harshadkolambkar7893 5 ай бұрын
मॅडम ऑप्शन trading मराठी madhy video banva......@
@latikajadhav6923
@latikajadhav6923 5 ай бұрын
देशातील सर्व बायकाचे सोनं गोळा केली तर कळेल भारत एक नंबर आहे 😂
@rajeshdatye6910
@rajeshdatye6910 5 ай бұрын
कुठल्या shares मध्ये गुंतवणूक केली की ती निफ्टी मध्ये केली असं मानतात??
@jueechaskar5839
@jueechaskar5839 5 ай бұрын
6 yrs madhe hoil nifty 50 across 40000
@shrikrishnadeshpande489
@shrikrishnadeshpande489 5 ай бұрын
Video मुळे सोन्या चे महत्त्व गुंतवणूकीच्या द्यृषटी कोनातून समजले् but could not understand how w, r, to 29yearscomparision with9,4% growth & 15% growth (last year) calculation is same i. e 4 yearsfor1.1 lakh.. request to flash video for NRE&NRO account please. I will be very much thankful
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 5 ай бұрын
कमी काळासाठी calculation केले की उत्तर मोठ्या आकड्यात आले.
@poonamghodekar5764
@poonamghodekar5764 5 ай бұрын
मॅडम मग आता सोन्यात गुंतवणूक केलेली योग्य राहील का
@nileshkadam9297
@nileshkadam9297 5 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या टीम ला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
@geetanjalibhanage5320
@geetanjalibhanage5320 5 ай бұрын
Mi gold coin madhe invest karte..pan shop keeper bolto jevha he sell karal tevha 2% tds cut honar...mazhi investment correct ahe ka ?
@bodhisenjoyment4476
@bodhisenjoyment4476 5 ай бұрын
Nahi. As kharedi Kara jyala making charges nastat
@np7001
@np7001 5 ай бұрын
​@@bodhisenjoyment4476gold coin la making charges nastatch
@jagrutijawale10
@jagrutijawale10 5 ай бұрын
मॅडम १००००० सोने झालं तर कमी होणार की कमी पण होणार. कारण आता पर्यन्त कमी कधीच झालं नाही
@ashishpawar8109
@ashishpawar8109 5 ай бұрын
गोल्ड घेणे फायदेशीर की गोल्ड बाँड मॅडम ??
@anjalijoshi9111
@anjalijoshi9111 5 ай бұрын
Madam kharedi kartana gst dyava lagto to sone viktana parat milat nahi tar sonyat paise guntvave ki nahi
@thebharatiskitchen1609
@thebharatiskitchen1609 5 ай бұрын
Vedhani ghene
@reshmaghadge7801
@reshmaghadge7801 5 ай бұрын
NAMSKAR MAM DILELYA GRUHPATHA PRAMANE NIFTY YENARYA 3 VARSHAT 50000 PARAYANT JAU SHKATO. JR MAGIL VARSHA PRAMANE PERFORM RAHILA NIFTY CHA TR 40000 VR NAKKI JAIL, WAW SUNYAPEKSHA JAST CHAMAK MONYAT DISATE😂 IT'S JOKES PART BUT INVESTMENT IS FUTURE VAPON, MAAF KARA MAM GRUHPAT USHIRA KELYABADDAL, DHANYVAD🙏
@ashwinpatil3453
@ashwinpatil3453 5 ай бұрын
4 जून 2024 ला निफ्टी 40000 पार जाईल आणि मोदी 400 पार. हीच मोदींची गॅरंटी
@gol.d.roger.01
@gol.d.roger.01 5 ай бұрын
NIFTY current value approximately_:- 22513 at 10.0537% after 6 years becomes NIFTY future value approximately_:- 40000.55
@preranagovekar1141
@preranagovekar1141 5 ай бұрын
Gold bond ची 8वर्ष पूर्ण झाल्यावर त्या सोन्याची रक्कम किती मिळते?
@VijayChaskar-gx4ty
@VijayChaskar-gx4ty 3 ай бұрын
गरीब कुटुंबांमध्ये सोनं फार अवघड आहे
@sarjerodanve6150
@sarjerodanve6150 5 ай бұрын
15जूलैलासोने50000तोळाहौणारसरकारनविनयैणार
@papitaawale282
@papitaawale282 5 ай бұрын
Lokani gold ghene kami karayla pahije, please stop showing gold as your status symbol
@Tipa_Tip_4468
@Tipa_Tip_4468 2 ай бұрын
मॅडम गोल्ड वर परत एक विडिओ बनवा. गोल्ड खरीदी करावं कि नाही 😊
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 5 ай бұрын
तुम्ही तरुण तेजांकित आहात तुमच्या विचार करण्याच्या पद्धती बद्दल फार कुतूहल वाटते
@meenavodth4230
@meenavodth4230 5 ай бұрын
शुभ पाडवा हो सोने मित्रा सारखेच असते हे अगदी बरोबर आहे
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 5 ай бұрын
Jevha economy down jate, tevha gold rate high jatat. Indid economy is unstable it seems so.
@vamitdurgevlogs
@vamitdurgevlogs 5 ай бұрын
5 Year made Nifty 50 42000 par honar
@shobhaharkal382
@shobhaharkal382 5 ай бұрын
Son nantar Kami hoil ka yavar pan video banva..
@avinash4871
@avinash4871 5 ай бұрын
सोनं खाली पडलं मॅडम च्या व्हिडिओ नंतर काही तासात च
@Teaching0503
@Teaching0503 5 ай бұрын
Last year from March to this March nifty gives almost 28% return...In same sinareo...Nifty 50 rech 40000 in 2 yr and six month only... बरोबर आहे काय ताई माझ
@kpopians
@kpopians 5 ай бұрын
Typical मराठी माणसाच्या comments....पैसा, investment ठेवले बाजूला.....कपडे, रंग, रूप आणि गुढीपाडवा...
@praveenpore223
@praveenpore223 5 ай бұрын
सात वर्षांनी निफ्टी 50,40,000 ला पोहोचण्याची शक्यता आहे
@supriyasaurabh5945
@supriyasaurabh5945 5 ай бұрын
तुमच्याशी बोलता येईल काय? आर्थिक समुपदेशन हवे होते..
@kanyakumarigonde
@kanyakumarigonde 5 ай бұрын
11.13% growth ne nifty 6 varshani 42000 hoil
@kalyankulkarni4627
@kalyankulkarni4627 5 ай бұрын
Mam there are fake ads on KZbin, using your photo and misuse of your photo
@YashRtekale1132
@YashRtekale1132 5 ай бұрын
सोन्यावर बंदी येणार आहे
@indians376
@indians376 5 ай бұрын
कधी आणि कोणी सांगितलं 😂
@ashwatikakade7938
@ashwatikakade7938 5 ай бұрын
Hello Rachana madam...can you please make a detail video on RBI floating rate saving bonds. Thanks
@shamibidwai8901
@shamibidwai8901 5 ай бұрын
Fb aani insta war kiti adv karta, kaami kara, veg vegalya naavne karta ,photo swaracha thewata, block karun report karun thaklo
@uktech6121
@uktech6121 5 ай бұрын
तुमचं नाव आणि फोटो चा वापर करून Facebook वर stock घेण्यासाठी सांगितले जात आहे
@rinku7131
@rinku7131 5 ай бұрын
Rachana Mam, Phone pay app vr investment krne Safe aste ka ho..? Mutual fund, Digital Gold, SIP he srv.
@manjirigore4169
@manjirigore4169 5 ай бұрын
रचना. तुम्ही भारतीय ड्रेस आणि टिकली मुळे खूप छान दिसतेस छोटंसं. मंगळसुत्र पण. घाल. नेहमी असा. लुक. कर. छान वाटतं. राग. मानू. नको
@er.laxmanshendge4647
@er.laxmanshendge4647 5 ай бұрын
मॅडम तुम्ही मार्गदर्शन फार सुटसुटीत आणी योग्य रित्या करत आहात, पण जो फालतुचा ओव्हररियाक्ट करतात ना त्यामुळे खुपच चिडचिड होते. कृपया हे असले फालतुचे रियाक्शन जरा कमी करा…
@suchitadatir9654
@suchitadatir9654 5 ай бұрын
Nifty 50 reach 40000 thousand in 7years
@Sonupatilसोनूपाटील
@Sonupatilसोनूपाटील 5 ай бұрын
मला सोन नाही माझी सोनी आवडते 😢😢😢😢😢😢
@rakeshsuryawanshi9359
@rakeshsuryawanshi9359 5 ай бұрын
विडीओ जास्त नाटकीय वाटताे,
@pradiphissal1676
@pradiphissal1676 5 ай бұрын
TDS बद्दल व्हिडिओ बनवा......
@hetalgala5518
@hetalgala5518 5 ай бұрын
Gold is increasing constantly but not our salary Or business profit why Pl do video on this
@laxmipatel2982
@laxmipatel2982 5 ай бұрын
आता सोन घ्यायचे का नाही ते सांगा
@digambarhodage2661
@digambarhodage2661 5 ай бұрын
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… ...
@avinashghogare9208
@avinashghogare9208 5 ай бұрын
तुमचे सांगितलेलं share घेऊन भिकेला लागलो... उद्या १०००/- तोळा झाला तरी घेऊ नाहीं शकत....
@rohitwangaskar6454
@rohitwangaskar6454 5 ай бұрын
Share gheyla kdich sangt nyt tya
@gaurirao2361
@gaurirao2361 5 ай бұрын
रचना, ऊर्मिला निंबाळकर ने तुझ्यावर बराच प्रभाव टाकलेला दिसतोय,, सलवार कुर्ता,साडी,लिपस्टिक ..क्या बात है .❤ Anyways Your knowledge is your strength ,Rest is just co existence.
@indian62353
@indian62353 5 ай бұрын
साडी नेसणे ही आपली संस्कृती आहे ❤
@vaishaliwagh900
@vaishaliwagh900 5 ай бұрын
Tai metaforce Kay aahe thodi mahiti sanga please eak vidio banava please aani ha padvyachya hardik shubhesha
@SDH446
@SDH446 5 ай бұрын
Jeva sarv lok son ghen band kartil..teva bhav Zero hoil.
@swapnaliharkarebedekar9334
@swapnaliharkarebedekar9334 5 ай бұрын
Nifty current value 22500 Avg Returns 11.33% It will take approximately 5.5 years to reach at 40000
@Amit-rm5kl
@Amit-rm5kl 5 ай бұрын
मॅडम फेसबुक वर तुमची एक स्टाॅक Recommendation फिरत्ये. 400 चा स्टाॅक 3 महिन्यात 1900 होईल.
@knowledgeiswealth5036
@knowledgeiswealth5036 5 ай бұрын
Nifty will reach 40000 in 6 years.
@A_for_AML
@A_for_AML 3 ай бұрын
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये देखील वापर होतो
@niranjantari2319
@niranjantari2319 5 ай бұрын
मॅडम मला शेअर मार्केट संपूर्ण तुमच्या कडून शिकायच आहे तर मी नक्की काय करू म्हणजे कुठली विडिओ बघू प्लीज जरा मला सांगाल का🙏🙏🙏🙏
@vng61
@vng61 5 ай бұрын
मॅडम पण 30 वर्षानी gold हे गोल्ड ch राहत पण निफ्टी मधले stock बदलतात. Please note
@TIMEPASSvlog-jz9po
@TIMEPASSvlog-jz9po 5 ай бұрын
2028 nifty 40000 hoil... Maam
@JAYKOLI
@JAYKOLI 4 ай бұрын
Next 4-5 yrs madhe NF 40000 Jau shakte
@sangitachaure8379
@sangitachaure8379 5 ай бұрын
सोन विकत घेणं बंद करा पुर्ण भारत बरं झाल पाहिजे. मग साधारण वेक्ती पण विकत घेवू शकेल. असा भाव लावा
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 5 ай бұрын
मुंबईत आमच्याकडे आठवड्यात २ वेळातरी कोण्या एका घरात सोने चोरीला जाऊ लागले आहे तरी त्यावर काहीही होत नाही त्यावर आळा घालण्यासाठी काही उपाय आहे का
@vikrantdesai6508
@vikrantdesai6508 5 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 5 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
@vikrantdesai6508
@vikrantdesai6508 5 ай бұрын
@@CARachanaRanadeMarathi Marathi mdhe online coarse ahe ka share market shiknyasathi.
@SagarJagtap-vi5lx
@SagarJagtap-vi5lx 5 ай бұрын
Sone mahag hote yacha arth currency drop hotey ase nahi ka vatat
@Nilesh_Hallikar
@Nilesh_Hallikar 5 ай бұрын
NIFTY 40,000 IN NEXT 5 Year 4 Months considering CAGR 11.23
@rajagaikar
@rajagaikar 5 ай бұрын
तुम्ही सांगितलं ..भारतीयांकडे घराघरात 21 हजार टन सोनं आहे.. ज़े रिझर्व बँकेपेक्षा जास्त आहे.. आणि पुढे सांगता.. यावर्षी रिझर्व बँकेने 8000 टन खरेदी केले... मागील वर्षी 14 000 टन खरेदी केले नेमकी कुठली आकडेवारी चुकली कळालं नाही...
@priyankanibre1884
@priyankanibre1884 5 ай бұрын
1 month madhye kele 8 Whole year madhye 14
@truptijoshi2453
@truptijoshi2453 5 ай бұрын
By assuming 11.33% return , in 5 yrs nifty will reach 38502 and in 6 yrs 42865 , somewhere between 5 to 6 yrs it will touch 40000
@lakshgamerz7557
@lakshgamerz7557 5 ай бұрын
I think you came in sandip sir's show
@PriyaMande-vx6td
@PriyaMande-vx6td 5 ай бұрын
Hello mam Please small finance banking vr ek video kara..
@kalyankale4506
@kalyankale4506 5 ай бұрын
Tai Future trading ur video tak na tai please❤
@grihinisonline7288
@grihinisonline7288 5 ай бұрын
सोन्याच्या भिशी लावणे योग्य आहे का मॅडम
@suyashdhalgade9458
@suyashdhalgade9458 5 ай бұрын
सोन्याची भिशी लावणे म्हंनजे काय
@vikasshewale6122
@vikasshewale6122 5 ай бұрын
Madam After retirement tax saving investment sanga.
@viranshganeshdhanve2690
@viranshganeshdhanve2690 5 ай бұрын
सोन्या ला एवढं हलक्यात घेऊ नका.. तुमचे पैसे बुडणार नाही हे नक्की आहे. त्याच बरोबर एक रॉयल फिल...
@TheMahesh1234
@TheMahesh1234 5 ай бұрын
सोन हे कॉमॉडिटी मार्केट वर असल्यामुळे भाव वाढलेत........
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 59 МЛН