Gopichand Padalkar व Sadabhau Khot शरद पवार यांच्याबद्दल Markadwadi वरुन कायच्या काय बोलले | BJP

  Рет қаралды 111,533

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#GopichandPadlakar #SadabhauKhot #SharadPawar #Markadwadi
मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी ईव्हिएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आग्रह केला होता. दरम्यान, त्यानंतर कायदेशीरदृष्ट्या ही मागणी पूर्ण करता येणार नाही, असं म्हणत प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावली होती. मात्र, त्यानंतर मारकडवाडीतील लोक निवडणूक घेण्यावर ठाम राहिले आणि निवडणूक घेण्याचे नियोजन देखील केले. मात्र, प्रशासनाने या गावात जमावबंदी लागू करत निवडणूक होऊ दिली नाही. त्यावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली. आता यात प्रकरणावरुन सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
#RPT0284
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 475
@rahultaur3037
@rahultaur3037 2 ай бұрын
आंतरवालीची हवा गुल झाली आता मारकड वाडी धरली काय साहेबांनी
@s.g.a9765
@s.g.a9765 Ай бұрын
Karamati kaka 😂😂😂
@balasopawar1237
@balasopawar1237 Ай бұрын
ही कुतरी भुकणार कु्््
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni Ай бұрын
Maakad zalay😂😂
@amulkumar3030
@amulkumar3030 2 ай бұрын
म्हातारं मटन चिकन पचवतय पण पराभव पचवता येईना
@raghuveerkeskar6518
@raghuveerkeskar6518 2 ай бұрын
म्हातार अक्क कोंबड पचवतय
@indiantease7414
@indiantease7414 2 ай бұрын
😂😂😂एक नंबर भावा
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Ай бұрын
😂😂😂😂1000% v gu pn
@Ramdas4859-q2t
@Ramdas4859-q2t Ай бұрын
😢😅
@KushanajealedhrbodareBodare
@KushanajealedhrbodareBodare Ай бұрын
पडळकर साहेब खुप छान माहिती दिली आहे सदाभाऊ. दोघेही खरे बोलता. राजीनामा घ्यावा त्यांचा.
@ravikantkendre9673
@ravikantkendre9673 2 ай бұрын
पडळकर आणि खोत ग्रेट...👍👍👍
@vishalkhiste2028
@vishalkhiste2028 2 ай бұрын
काळूबाळू ची जोडी मस्त आहे राव
@vivekmahadadalkar3875
@vivekmahadadalkar3875 2 ай бұрын
Are kalubalu navhe ram laxman ahet
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 ай бұрын
संताजी धनाजी ची जोडी आहे. करपलेल्या तोंडाच्या शरद पवार ला पाण्यात सुद्धा सदाभाऊ आणि गोपिचंद दोघंच दिसतायत
@balajimailare8250
@balajimailare8250 Ай бұрын
Tujat bapu she 😂😂😂
@GaneshGaikwad-cv4uh
@GaneshGaikwad-cv4uh Ай бұрын
😂😂😂😂
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 Ай бұрын
@@vishalkhiste2028 जनतेच्या, नागरीकांच्या हिताला,विकासाला प्राधान्य द्यावे. सर्व आमदार व खासदार करोडपती झालेत. नागरिकांना पण करोडपती बनवा.
@prathameshjankar5525
@prathameshjankar5525 2 ай бұрын
गोपीचंद पडळकर साहेब 🔥🔥🔥
@RamchandraWaghmode-b8m
@RamchandraWaghmode-b8m 2 ай бұрын
आता अंतरवाली सोडली मारकडवाडी धरली❤❤❤❤
@dhiraj8172
@dhiraj8172 2 ай бұрын
हे दोघे जण - फक्त पवार राणे कुंटुंब - फक्त ठाकरे चालु द्या
@consoleengineers8598
@consoleengineers8598 2 ай бұрын
सदाभाऊ सह गोपीचंद भाजपकर तमाशा मंडळ
@vivekmahadadalkar3875
@vivekmahadadalkar3875 2 ай бұрын
Yetos ka kamala ye
@sagarsawant5426
@sagarsawant5426 2 ай бұрын
2 joker bjp che😂
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 ай бұрын
सुप्रिया शरद नटरंगी तमाशा मंडळ , काटेवाडी 😂😂😂😂😂😂
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 ай бұрын
​@@vivekmahadadalkar3875 तू ये तुला पुसायला ठेवतो
@sagarsawant5426
@sagarsawant5426 2 ай бұрын
@@jaymaharashtra9874 tyanchi barobri nhi hot ugach faltu hokar wani badbad krte he 😂😅😂
@SpeechRight
@SpeechRight 2 ай бұрын
अंतरवाली नंतर मारकडवाडी पकडली साहेबांनी. उपोषण कर्ता पण बसवा एक. 😂😂😂
@patil4017
@patil4017 2 ай бұрын
😂😂😂😂हरभऱ्याच्या झाडावरती चढवून भोळ्या-भाबड्या जानकरांना उपाशी मारनात म्हणजे बरं.. 😂😂😂
@Viv-q4e
@Viv-q4e 2 ай бұрын
ह्या निवडणुकीत मीडियानी तयार केलेला पवार नावाचा फुगा फुटला.😂😂 ह्या वयात लोकांनी नाकारलं ते पचत नाही साहेबाला.
@user-sm4cs4rk5d
@user-sm4cs4rk5d Ай бұрын
Tuza baap pawar saheb 4 vela mukhymantri hote,fuga vaigere gandit ghe ghalun...😂😂😂
@ranjitchavan1673
@ranjitchavan1673 2 ай бұрын
लोकनाट्य तमाशा मंडळ
@Archana-j9c6s
@Archana-j9c6s Ай бұрын
चव्हाण गप्प बस रे
@UmeshBagal-q1h
@UmeshBagal-q1h 2 ай бұрын
सदा, गोप्या 😭
@bapumote8436
@bapumote8436 2 ай бұрын
ओन्ली गोपीचंद दादा पडळकर साहेब
@agricossv.dhiraj3571
@agricossv.dhiraj3571 2 ай бұрын
मार्कडवाडी प्रयोग कर्जत जामखेड मध्ये व्हावा
@साहेब99
@साहेब99 2 ай бұрын
घ्या पण राम्या ला बाहेर बसवा
@swapnilpatil2769
@swapnilpatil2769 Ай бұрын
Ye kuth ghanit dhonda martay agricos
@anantchate9783
@anantchate9783 Ай бұрын
शरद पवार यांना आणखी किती बेइज्जत व्हायचंय हेच कळत नाही.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni Ай бұрын
Agdi🙆😂
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 2 ай бұрын
जनता महागाईने त्रस्त आहे. ग्यास टाकी,लाईट बिल, मोबाईल रिचार्ज,डिझेल दर‌ यांची दर वाढ कमी कशी होईल हे पहा. डिझेल दर कमी झाले तर महागाई कमी होईल.जनता तुमचे स्वागत करेल. आता तुम्ही आवाज उठवा. जनता तुमच्या आवाजाची वाट पहात आहे. आता तुम्ही तुपाशी आहात. आमदार साहेब आता तुमची तोफ महागाई विरूद्ध धडधडू द्या.
@ashokkesarkar910
@ashokkesarkar910 2 ай бұрын
तुमच्या साहेबाला आणा निवडून आधी म्हणजे महागाई कमी होतेय का वाढतेय ते कळेल 😂
@vish5718
@vish5718 2 ай бұрын
खरं बोलल तर लय राग येतो
@Rahul-s2g6e
@Rahul-s2g6e 2 ай бұрын
बिरोबा ची शप्पथ घेऊन खोटे बोलणारे तुम्ही
@CowsBliss
@CowsBliss 2 ай бұрын
सुसू बाईने पहिल्यांदा राजीनामा द्यावा
@rohitashtekar4037
@rohitashtekar4037 Ай бұрын
कुठे आमचे रोहित दादा आणि कुठे आहे काळू बाळू😂😂
@jagdishlandge9167
@jagdishlandge9167 Ай бұрын
Kutha 38000 kutha 1200 te pn matpetya fodun 😂
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 Ай бұрын
रोहित राजीनामा द्या बोल धनगर आमदार पहिल्यांदा निवडण आले म्हणुन म्हणुन बळी
@vijaykadam1022
@vijaykadam1022 2 ай бұрын
😮हे सर्व ऐकून अजित दादा याना फार आंनद वाटेल.
@dattrayjagtap880
@dattrayjagtap880 2 ай бұрын
हे दोघे बावळट आहे एक कोंबडी खाल्याने दुसरा सोने चोर आहे 2:11 2:13
@AvinashGaikwad-l5u
@AvinashGaikwad-l5u 2 ай бұрын
एक नंबर गोपीचंद पडळकर साहेब .....बरोबर बोलले आहेत हे दोघं.....जय श्री राम
@Jaihobharatiya
@Jaihobharatiya 2 ай бұрын
एकदम बरोबर ❤❤❤❤
@skumar3485
@skumar3485 2 ай бұрын
सदा कडकनाथ
@kishorjagtap963
@kishorjagtap963 Ай бұрын
1 no👍👍
@ankushshinde4881
@ankushshinde4881 Ай бұрын
बळीचा बकरा बनविण्यात आले आहे उत्तम जानकररांना
@PadmakarChavan-yo1iu
@PadmakarChavan-yo1iu 2 ай бұрын
EVM ची कृपा झाली आहे
@anilgaikwad8902
@anilgaikwad8902 2 ай бұрын
2dog
@sachinkamble8898
@sachinkamble8898 Ай бұрын
या दोघांवर विश्वास अजिबात ठेऊ नका, एस टी चे आंदोलनाचे काय झालं,पडळकर तुम्ही 2019 सांगली लोकसभा लढवली होती वंचित बहुजन आघाडी कडून त्यावेळी तुम्ही सुद्धा सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते ईव्हीएम चे विरोधात सत्तेसाठी सर्ड्या सारखे रंग बदलू नका तुम्ही दोघे
@-Shiv3698
@-Shiv3698 2 ай бұрын
कडकनाथ कोंबडी घोटाळा करून गोरगरीब जनता भिकेला लावली यांनी त्यावर थोडं बोला.
@ankushsawant6709
@ankushsawant6709 Ай бұрын
आरे तुम्ही एक दिवस महाराष्ट्राचा गुजरात बनवनार . पूर्वी महाराष्ट्रात मोघल आले, पेसवाई आले, इंग्रज आले आता गुजराती आले आरे हे कोणामुळे आरेआता ओळखा .हा महाराष्ट्र छञपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा आहे गुजरातवाल्याचा नाही जनते हो, जागे व्हा .
@sujay12331
@sujay12331 2 ай бұрын
आधी राजीनामा दे मग बोल म्हणावं उत्तम खाटीक laa
@vinayakdandale43
@vinayakdandale43 Ай бұрын
या दोघांच्या बोलण्याचा सर्वात जास्त पब्लिकला राग आहे
@chandrakantmore1473
@chandrakantmore1473 Ай бұрын
एक ना एक दिवस तुमचे भरतील हे लक्षात ठेवा
@shahajidoke2890
@shahajidoke2890 Ай бұрын
ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा ! 🎉
@bapugaikwad3796
@bapugaikwad3796 2 ай бұрын
दोघेही विनोद मूर्ती😂😂
@instahits6303
@instahits6303 2 ай бұрын
सदाभाऊ छा मुलगा पंचायत समितीला deposit वाचवू शकला नाही😂
@ashokpakhare2824
@ashokpakhare2824 2 ай бұрын
मुंबई tak असले लोकांचे intrview घेऊ नका तुम्ही क्यूलिटी पत्रकारिता करतात ती घालू नका
@amolbhosale1449
@amolbhosale1449 2 ай бұрын
तुम्हाला दोघांना पण खेचर लागणार आहे
@dattatrayjavir5501
@dattatrayjavir5501 Ай бұрын
महाराष्ट्र ची वाट लावणार
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 2 ай бұрын
खुशीत ना पडळकर तमाशा मंडळ
@sagarkhankal3984
@sagarkhankal3984 Ай бұрын
आरे घ्या ना बॅलेट पेपरवर का भ्यायला लागला
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 Ай бұрын
बरोबर ग्रेट बोलात साहेब 😂लाडकी बहिनीने सूपड़ा साफ केला आहे
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्हाला काळू बाळूची जोडी मात्र मस्त सापडली😂😂😂. महाराष्ट्र काहीजरी झाले तरी हे दोघेजण फक्त पवारसाहेबांची चाटायला जातात 😅😅 हे दोन खुळखुळे राजकीय पटलावर यांची वैचारीक काय आहे हे महाराष्ट्र जाणून आहे ज्यावेळेला तुमचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर येईल तेव्हा हे दोन कोल्हे उसाचा फडात असणार 😂😂😂😂😂
@dattatraykhandekar5087
@dattatraykhandekar5087 Ай бұрын
तूझ्या चाहेबांची टासून मारायला गडी पक्के आहेत, रोहित पवार सुप्रिया सुळे यांनी देवाव ना राजीनामा
@AkshayKale-o9n
@AkshayKale-o9n Ай бұрын
प्रिय पत्रकार मित्रा तुझं हे परखड बोलणं मला फार आवडतं डायरेक्ट समोरच्या थोबाडावर चापट मारून बोलतो
@daulatkasabe829
@daulatkasabe829 2 ай бұрын
आरे यांनी तर माढा विधान परिषदेच्या निवडणुकी त माढा मतदार संघात मतदारांनी वर्गणी केली होती किती राज करणी नालायक आहेत
@malikgavandi2250
@malikgavandi2250 Ай бұрын
सदा हरलेला Evm ने जिंकलेल्यानी लय बोलू नये
@SantoshLavate-z8i
@SantoshLavate-z8i 2 ай бұрын
पडळकर साहेब बहुजनांचा पुळका आहे खूप तुम्हाला मग उत्तमराव जानकर साहेब कोण आहेत
@sandipyamgar5294
@sandipyamgar5294 2 ай бұрын
ओन्ली गोपिचंद पडळकर साहेब बहुजनांचा वाघ ❤❤❤❤❤
@DilawarManeri
@DilawarManeri Ай бұрын
बिरोबाची खोटी शपथ घेनारे काळू बाळू आहेत विश्वास ठेवू नका
@sagarkhankal3984
@sagarkhankal3984 Ай бұрын
गोपीचंद म्हणजे जिकडे खोबरे तिकड चांगभल
@jayantsabale01
@jayantsabale01 2 ай бұрын
एक झालं कीं एक भुकतंय....हऱ्या नाऱ्या
@pratappandhare7899
@pratappandhare7899 2 ай бұрын
Kalu balu Jodi
@vijaymasal1825
@vijaymasal1825 Ай бұрын
पडळकर साहेब ❤❤ समोरचा माणूस आपल्या जिवा भावाचा आहे जरा विचार करून घ्या ❤❤❤
@NanduPadole
@NanduPadole 2 ай бұрын
तळवे चाटू दोघे 😂
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 2 ай бұрын
काळू बाळू सांगलीकर लोकांनाट्य
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 2 ай бұрын
तू गणपत पाटील 😂😂😂😂😂😂😂
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 ай бұрын
शरद सुप्रिया काटेवाडीकर बहुरंगी तमाशा मंडळ
@vikasshinde5114
@vikasshinde5114 Ай бұрын
Tuzi aai yet hoti re , ganapt patil he konach nav aahe bg jraaa 😂😂KZbin vr 😂😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni Ай бұрын
Vaakdya _faavdyacha Tamasha zala aaptun 🙆😂
@ranjeetvasantaherrao8796
@ranjeetvasantaherrao8796 Ай бұрын
❤🎉
@BhauPawal
@BhauPawal 2 ай бұрын
तुम्हाला काय अडचण आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला
@vitthalkokare5410
@vitthalkokare5410 2 ай бұрын
सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर जिंदाबाद
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Ай бұрын
सदाभाऊ खोत कडकनाथ कोंबडी प्रकरण जनतेला विसर पडला नाही
@gpssarkar2160
@gpssarkar2160 2 ай бұрын
शेवटी संस्कार
@SantoshLavate-z8i
@SantoshLavate-z8i 2 ай бұрын
आपला उपयोग फक्त बोलण्यासाठीच केला आहे
@vitthalpatil8523
@vitthalpatil8523 Ай бұрын
जरा बोलताना श्वास घेत जा नाही तर...,.. जाशील?
@RavikantKale-z2g
@RavikantKale-z2g Ай бұрын
सगळ्या 288 लोकांनी राजीनामे दया व पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची तयारी आहे का
@Rahul-s2g6e
@Rahul-s2g6e 2 ай бұрын
Sadabahu khot ha भामठा आहे
@bcachemistry5575
@bcachemistry5575 Ай бұрын
मस्त बोले स द्या भाऊ अन् गोपीचंद पडळकर साहेब
@mpjagtap2507
@mpjagtap2507 Ай бұрын
जानकर राजीनामा द्यायला तयार आहेत करा की मतदानपत्रिकेवर सद्या आणि गोप्या
@arungaikwad7410
@arungaikwad7410 Ай бұрын
चहापेक्षा किटल्याच गरम यालाच म्हणतात। कोंबड डालल तरी सुर्य ऊगवायचा थांबत नाही।
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 2 ай бұрын
शाळेवर सोडलेले पोरांचे पैसे द्या गाडी भाड
@gopalpatil3705
@gopalpatil3705 2 ай бұрын
काय होतास तू काय झालास तू सदा
@NavnathMhetre-j2y
@NavnathMhetre-j2y Ай бұрын
सदाभाऊ 🙏🙏👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 ай бұрын
तमासगीर 😂😂😂😂
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 ай бұрын
हऱ्या नाऱ्या चीं ही जोडी
@Archana-j9c6s
@Archana-j9c6s Ай бұрын
वाहने गप्प रे तू
@RamakrishnaKashid
@RamakrishnaKashid 2 ай бұрын
पडळकर साहेबाला नुसतं शरद पवार वर बोलायला तुला काहीच कळतंय का
@dhanajisidaaldar1813
@dhanajisidaaldar1813 Ай бұрын
बेलेट पेपर वर मतदान जनते साठी होवुदया ना
@jaykarpatil9983
@jaykarpatil9983 Ай бұрын
सदानं आतापर्यंत शेतकरीवर्गाची वाट लावली आता महाराष्ट्राची लाव
@dineshsatpute204
@dineshsatpute204 Ай бұрын
अरे घ्या ना... Ballet पेपर वर... का घाबरता..
@SantoshLavate-z8i
@SantoshLavate-z8i 2 ай бұрын
दोघांनी पण स्वतःची लायकी तपासावी मग माडकरवाडी जावा
@marotiKavade-g3m
@marotiKavade-g3m Ай бұрын
जाणता राजा एकचतोम्हणजे शिवाजी महाराज महाराष्ट्रात समाजामध्ये भांडण लावणारा नेता नाही
@pramodgarad4922
@pramodgarad4922 Ай бұрын
काही पण म्हणा फडणवीस यांनी भुकायला खूप छान ठेवली आहेत
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 Ай бұрын
काळू बाळू तमाशा मंडळ
@AshokPande-g9k
@AshokPande-g9k Ай бұрын
अगदी यथार्थ बोल‌‌‌ आहेत दोघांचेही. त्या म्हातार्याने आता गप गार बसावं "आता कसं वाटतं आता काय वाटतं" करत.
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 Ай бұрын
उद्या फक्त मारकार वाडीतील लोकांचीच सभा घ्यावी. आणी प्रत्येकाला आधार कार्ड आणून मिडीयसमोर त्यांच्या मुलाखती घ्यावी 😂
@PgdgdhvCjdhf
@PgdgdhvCjdhf Ай бұрын
शरद पवार साहेबांना मारकडवाडी चे पंतप्रधान करा ही
@sachinpowar8085
@sachinpowar8085 Ай бұрын
2 तुटके
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 2 ай бұрын
खांद्यावर हात ठेवण्याबाबत बद्दल बोलता अहो हे काळू बाळू ज्येष्ठ नेत्या ची किंमत सुद्धा ठेवत नाहीत त्यात काय एवढं नवल
@sachintodkar4729
@sachintodkar4729 2 ай бұрын
हे दोघे पंढरीची वारी या चित्रपटातील चोर आहेत
@MahadevShinde-f8e
@MahadevShinde-f8e Ай бұрын
सध्या गोप्या तुमच्या बापावर बोला शरद पवार तुमचा आजचा आहे
@saaramm2162
@saaramm2162 Ай бұрын
पुढील दहा वीस वर्षे सत्ता सुटणार नाही म्हणजे evm pattern राबवून का😂😂
@bhausahebbhor105
@bhausahebbhor105 2 ай бұрын
हे दोघे काळु बाळु आम्ही दोघे मिळुन खाऊ
@dhondappajirage2432
@dhondappajirage2432 2 ай бұрын
काळू बाळू जोड भारी
@Vaishnavdas128
@Vaishnavdas128 Ай бұрын
नुसत मनोरंजन🤣🤣 श्रोत्यांनी फक्त मजा घ्या 🤣
@NavnathMhetre-j2y
@NavnathMhetre-j2y Ай бұрын
गोपिचंद पडळकर 👌👌🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Maratha96-GP
@Maratha96-GP Ай бұрын
गंपू -संपू 😂😂
@bharatlaldhekwar8085
@bharatlaldhekwar8085 2 ай бұрын
ईवीएम पर शंका है तो जानकर ने त्यागपत्र देना चाहिए
@sanjaykhatode4188
@sanjaykhatode4188 Ай бұрын
काही पण लहान पोरा वाणी बोलत गोप्या 😄😄😄😄😄😄
@yogeshgavhane1249
@yogeshgavhane1249 Ай бұрын
अरे गोपी .सदा तुमचा दिवस पवार आणि ठाकरे कुटुंब यांच्या वर बोलल्या शिवाय पगार मिळत नाही
@ramdaspatil4726
@ramdaspatil4726 Ай бұрын
दोघेही बोलके पोपट आहेत.😊
@mahendra384
@mahendra384 2 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते "आरे चाटायची ती पण किती, त्याला पण काही मर्यादा असते "... तसेच आहे ह्या दोघांचे..उठायच आणि फडणवीसला खुष करण्यासाठी पवार साहेबांना नाव ठेवायची...