अनिकेत दादा, पत्या (प्रथमेश) सारखा मित्र आयुष्यात आयुष्याच्या सोबतीला असेल तर आणखी काय हवं....!!!! Love you jigar ❤❤
@suhasjoshi15093 жыл бұрын
अनिकेत,कष्टाच पांढरं सोनं बघुन शेतकर्यांच्या चेहर्यावरचा आनंद कसा असतो ते बघुन अतिशय समाधान वाटलं.
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infohj4S_mgIjAg?feature=share
@sharvarirajendravichare83163 жыл бұрын
आज खुप दिवसांनी काही तरी वेगळे नाही पन छान बघायला मिळाले.तुझी शेतकरी तयार करण्यासाठी ची धडपड व जीद्द खुप चांगली आहे.देवबाप्पा तुला भरपूर यश देवो. आज पत्या खुप खुश झाला असेल ना ?आपली वर्षभराची मेहनत समोर बघुन. 🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infoQpVFWul2kJM?feature=share
@sujatachavan89013 жыл бұрын
लाख जगाचा पोशिंदा माझा शेतकरी दादा त्याच्या कष्टाला दया मोल खातील पोटभर त्याच्या मुलबाळ अनिकेत तु आज जो विडिओ दाखवला त्यातुन शेतकर्यांना खुप कष्ट लागते हे समजले. खुप धन्यवाद
@sujalparab_music053 жыл бұрын
आज हसऱ्या आजीला आणि पात्या दादाच्या आजीला बघून खूप छान वाटलं.. माझी इच्छा होती जशी तुला भेटायची तशीच माझी इच्छा होती की माझी कॉमेंट तू एकदा तरी व्हिडिओ मध्ये वाचून दाखवावी.. ती आज पूर्ण झाली त्यासाठी thank you dada ❤️🙏.. आणि मला वाडाकोलम हा तांदूळ पाहिजे आहे.
@rajendrabhogte82863 жыл бұрын
चार महिन्यांच्या मेहनतीचे फळ प्रथमेश ला मिळाले खूप छान तांदूळ तुझा पण भात लवकर गिरणीवर लाव 🙏🙏
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infoQpVFWul2kJM?feature=share
@deepakgothal21623 жыл бұрын
तुझ्या हातात पाढंर सोनं चकाकत होतं.... तुम्ही केलेल्या मेहनतीने, घामांच्या धारांनी ते लखाखत होतं..... आज हे सोनं तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाल... आनंदाने पुढल्या वर्षीच्या पेरणीची स्वप्न पाहाल.... खुप छान मित्रा खरंच आनंद झाला मेहनतीचं चीज झालं तुमच्या
@vishwanathravnang5422 Жыл бұрын
परदेश वारी छान होती. खरोखर तू तिकडे गेल्यावर स्वतःचा विचार नाही केलास. तू आमचा विचार केलास. आमच्या पर्यंत परदेशातली माहिती कशी पोहचेल याचा विचार केला. खरोखर एकमेव असा यु ट्यूबर आहेस कि सर्व माहिती देतोस. तुझ्या या कामगिरीला सलाम. धन्यवाद. दादा.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@reshmasahani67793 жыл бұрын
खुप मेहनत करून घरी मोत्याचे चे पीक आले. 🙏🏻great gk टीम 🙏🏻
@vishakhagharat83053 жыл бұрын
अनिकेत खूप छान विडिओ. तुझ्या गावचे निसर्ग सौंदर्य लय भारी. हसरी आजी खूप दिवसाने दिसली.
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infoQpVFWul2kJM?feature=share
@rajeshpawaskar92413 жыл бұрын
आयुष्यात पहील्यांदाच हे सगळं पहायला मिळालं तुझ्या मुळे अनिकेत धन्यवाद .अनिकेत भावा तु पण जरा तंत्रज्ञान निट समजून घे नुसताच भुक भुक आणि आळसाचा पुरस्कार करू नकोस.
@pandharinathtendulkar1363 жыл бұрын
बरोबर आहे पावसकर
@swatikadam33333 жыл бұрын
अनिकेत तुझ्यामुळे तांदूळ कसा तयार होतो हे कळाले. किती मेहनत करतात कोकणातली लोक. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@chhayasardar10123 жыл бұрын
अनिकेत छान व्हिडीओ बनवला तू 👍तुझ्यामुळे नवीन पिढीला माहित तरी पडले की कुठलीच गोष्ट मेहनत केल्या शिवाय सफल होत नाही 🙏🙏🙏
@rohinirane37853 жыл бұрын
आमचो कोकणी माणूस असाच खुप मेहनती...लयं भारी..😍👌👍
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infoQpVFWul2kJM?feature=share
@nikitarane033 жыл бұрын
Waa!!! आज २५ मिनिटाचा vlog टाकलास हे बघूनच खरच छान वाटल 🔥 असेच थोडे मोठे व्हिडिओ बनव खूप आवडतील बघायला 💯..बाकी आजचा व्हिडिओ भारीच होता🔥त्या आजीना खूप दिवसापासून बघायचा होता ..बरा झाला आज तू दाखवलस 😍❤️ कोकणी माणूस कष्ट करुक कधीच मागे सरणा नाय ह्या मात्र खरा हा 💯✨..पत्याक तेवढा सोपवणीचा लवकर कायता बघुक सांग 😜😂 . आणि शेवटी #कमाल_बुवा_तुमची❤️🤗 😍😉...
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infohj4S_mgIjAg?feature=share
@anitaparabsriswamisamarth4903 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे गोठ्या पासून तांदुळ कसा तयार होतो.ते पहिल व कोकणी माणूस किती दिलदार आहे. ते क्षणा क्षणाला. दाखवून देतोस. तु कोणालाच उपाशी पोटी ठेवत नाही. लय भारी व्हिडिओ. hat's off you great work God bless you TC.
@asmitabandkar84073 жыл бұрын
छान भाताचा व्हीडीओ होता. किती मेहनत करता तुम्ही.
@meghnadhiwar663 жыл бұрын
खूप छान अनिकेत दादा . आम्ही खूप वाट पाहत होतो या व्हिडिओची. भात कसा लावायचा, कसा येतो हे सर्व तुझ्या मुळे समजले . भात काढणी झाल्यापासून आता तांदूळ कसा काढणार याची वाट पाहत होतो. फायनली तांदूळ दिसला खूप आनंद झाला. आजीला लवकर गावी घेऊन ये. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@madhavisawant30033 жыл бұрын
अनिकेत खूप छान व्हिडिओ...... शेतीच्या एवढ्या मेहनती नंतर त्यातून सुदंर मोती बघून खूप छान वाटलं, तुमचा सर्वाचा कष्ट करून शेतीतून मोती पिकवणाऱ्या शेतकरी बांधवांना 🙏🙏👍 तुमची एकमेकां साह्य करू ही आपुलकी मला खूप आवडते. अनिकेत पत्याच्या घरच्या सर्वाच्या मेहनती चं छान फळ मिळालं. असंच तुम्हा सर्वांना मिळो. 🙏🙏👍
@mayabandal41963 жыл бұрын
पञाभाई खूप छान व सुंदर मेहनतीचे अप्रतिम फळ व पॉलिश न केलेला तांदूळच खूप छान लागतो तसेच शेतकऱ्यांच्या अतोनात कष्टाचे हे अनमोल फळ पाहून आनंद झाला अनिकेत सकाळी खूप भूक लागते तर मॅगी पोहे किंवा रवा त्याचा शिरा असे करून खात जा रोज पँटीस खावू नको पोटाला चांगले नाही तसेच दादानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 पर्यटन लवकर चालू कर यश नक्कीच मिळणार खूप लोकांची इच्छा आहे तू फक्त चालू कर श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे व पूर्ण मिञ परिवार व गावातील लोकांचे प्रेम यांमुळे लवकरच भरपूर यश मिळणारच पना जेवन खूप छान व सुंदर 👌👌👌
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sureshmasurekar82123 жыл бұрын
पत्याने सुंदर भाताचे उत्पन्न केले.खरचं त्यांने फार मेहनत घेतली.Hats off patya & all the best for next monsoon season.
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infonvnaZrzySEU?feature=share
@רותגיטקר3 жыл бұрын
आनीकेत आज पहीले प्रथमच पाहात आहे कीती मेहनत लागते खरच तुमी सवृ फार मेहनती आहात देव तुमाला सवृ सुख देवो 🤗🏆
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@दिनेशपरुळेकर3 жыл бұрын
भावा आजच्या व्हिडिओ खूप काही शिकवून आणि सांगून गेला...शेतकऱ्यांच्या कष्टाची चीज होताना त्याला किती आनंद होतो हे आज पाहिले ..कोण म्हणत की कोकणात काम नाही मी तर म्हणेन कोकणात फक्त कष्ट करणाऱ्याला च काम आहे ...तुझ्या व्हिडिओमुळे इन्स्पायर होतो ...मला पण कोकणातच कायम स्वरुपी राहून काम करायचे आहे ...काळजी घे सोइन् रहव्
@ganeshmalekar98363 жыл бұрын
खूप छान विडिओ अनिकेत भात कसा पिकतो आणि कसा दलला जातो तिथ परेत दाखविले खूप छान सर्वच मेहनती आहेत खूप छान
@pushpashedge20143 жыл бұрын
भातशेती ची पूर्ण प्रोसेस दाखवली .ज्ञानात भर पडली
@aartiparab44543 жыл бұрын
माझ्या भयनीने माझी आका आणि प्रतमेश यांनी गिरनीक भात लावल्यानी.हा विडीओ.खूप छान आहे या विडियो मुळे माझ्या मानसाना.बघायला मिळते. खूप खूप छान छान विडिओ बनवत आहेत तुम्ही असेच बनवत
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@vaishalipandit58163 жыл бұрын
Kharach kiti kashtani dhanya tayar hote he tuzya video mule samajle sgaharatil mansani he jarur pahave tyanantar kinachi anna vaya ghalavaychi himmat honar nahi .Hats off to you Aniket🙏👌👍👍
@baalah73 жыл бұрын
🌾 *Bhaat* 🌾 💎 प्रत्येक कण हा एक हिरा आहे 💎 🙌🏼 आवड असली तर सवड मिळते 🙌🏼
@amazingworld54853 жыл бұрын
अनिकेत भात शेती परवडते का तुम्हाला ? कोकणातल्या शेतीचे आर्थिक गणित यावर एखादा व्हिडिओ बनव बऱ्याच लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infoQpVFWul2kJM?feature=share
@manishauparkar75323 жыл бұрын
तू रोज नवनवीन गोष्टी दाखवतोस. खूप आनंद होतो तुला बघुन, आताच बघना तू ह्या व्हिडिओत तांदळाची गिरणी दाखविली.
@sunitakadam19333 жыл бұрын
अनिकेत आम्ही पाॅलीश न केलेलाच खातो. पौष्टिक आणि चवीला छान असतो.
@sulbhakadam98433 жыл бұрын
तुमच्या मुळे शेतकऱ्याचे कष्ट कळले लोकांनी आवर्जून हा ब्लॉग बघावा
@krishnanarsale71383 жыл бұрын
सर्व महनती नंतर आज तांदुळ घरी आला, बरं वाटलं हे सर्व पाहुन. लवकरच तो अपेक्षेप्रमाणे विकला जावो ही सदिच्छा.
@akshaypawar79783 жыл бұрын
अनिकेत मस्त वाटलं व्हिडीओ बगून आणि जुन्या लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही पण असच घरच भात घेऊन गिरणीवर जायचो ते पण बैल गाडी घेऊन एका अविस्मरणीय दिवसाची आठवण करून दिलीस बाकी व्हिडीओ खूप छान होता
@rekhaparekar39183 жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस पट्या मेहनतीला छान यश आले. सो फार आनंद झाला आहे.
तुज्या गाव चा सुंदर निसर्ग खुप छान आहे हे तू जपुन ठेव तुज्या डोक्यावर पावन देवी चा हात आहे जय पावणा देवी 🙏🙏🙏💐
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infonvnaZrzySEU?feature=share
@nayanjadhav35143 жыл бұрын
भात पिकवण्यासाठी किती कष्ट लागतात हे पाहिलय भात खाताना छानच वाटते प्रथमेश पाडावे तांदूळ खूपच छान दिसतोय तयार केल्यावर चवीला कसा आहे ते सांग (भात) कष्ट हेच फळ
@rahulgangawane28873 жыл бұрын
खुपच सुंदर व अप्रतिम माहिती, सरते शेवटी मेहनतीचे फळ.... मस्त
@jyotinagpurkar60533 жыл бұрын
Aniket, tu patyachya family sathi khup madat kartos. Aaj kal bhau pan bhavasathi evdha karat nahi . He satya aahe
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@voiletalmeda35163 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता खरोखर शेतकरी खूप कष्ट करतात व भात पिकवतात व भात तयार झाल्यावर पण त्यातून तांदूळ बाहेर काढण्यासाठी पण खूप कष्ट असतात हे आजकालच्या पिढीला पण समजुन चुकले कारण बहुतेक जणांच्या घरी तांदूळ हा रेडीमेड येत असतो त्यांना तांदळाची किंमत तर काय समजत नाही
@aartimayekar32603 жыл бұрын
लहान व्हिडिओ असला तरी काही हरकत नाही पण व्हिडिओ टाक भावा तांदूळ छान आहे किती मेहनत करत तुम्ही मुले देव तुमच्या पाठीशी राहो जय पावना देवी 🙏
@nileshbhatkar55123 жыл бұрын
या भाताची चव एक्दम मस्त असणार without चेमिकॅल वाह काय ती चव असणार गोड कधी मिळेल हा तांदूळ. 🙏🏻🙏🏻
@diptinaik87423 жыл бұрын
First comment ☺️ आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत होते सगळे 😊 खूप छान अनिकेत 👍
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infonvnaZrzySEU?feature=share
@ranjanas.ambuskar28493 жыл бұрын
खूप मस्त..वर्षांच्या शेवटी आपले पीक पाहून समाधान होत असेल ..तांदुळ वर्ष भर कसा टिकतो त्यात किडे नाही होत का? तुला व तुझ्या मित्राना पाहून गर्व वाटतो
@akkikurha16113 жыл бұрын
Nehmi pramane Mast video 👍🏻 Missing aaji Aai aani pappa Prashna vicharnarya aaji la baghun chhan vatal 👍🏻👍🏻 #kamal_buva_tumchi Wahhhhh.....
@vikaspandere24673 жыл бұрын
Prathamesh u r real Shetkari & working very Hard
@manchalajinewad31532 жыл бұрын
तुमच्या मैत्री ला सलाम प्रथमेश भाऊ अनिकेत Nice
@namratavichare91873 жыл бұрын
तुम्ही खरे अन्नदाता किती मेहनत करता
@priyankasawant24803 жыл бұрын
अनिकेत तुझे व्हिडीयो खुप 👌भारी असतत त्या व्हिडीओत फक्त तुच नाहिस तर सर्वांनाच म्हनजेच तुझा गावातले आणि आमकां पण तुझा सोबत घेतस आम्ही ही तुझा सोबत आहोत असे वाटता सर्वात भारी हसरी आजी चे हसने☺️ आणि शेवटीं जा तु गार्हणे घालतस ना😜 (लाईक करा सबस्क्राइब करा) ते भारी असत. तुझा कामाक असाच यश मिळांदेत अशी पावणादेवी आणि 🙏 स्वामी सर्मथां चरणी प्राथना. 🙏सोईन रव्ह.
@Tanmaysawant06093 жыл бұрын
लय भारी खूप छान आहे व्हिडिओ गावचा तांदूळ बघून खूप बरं वाटलं
@riyakarte51743 жыл бұрын
Aniket tu khup motya manacha aahes saglyachi kalji kartos aasach mota ho Chan pragti kar all the best bro Jay pavna divi
@sonald26403 жыл бұрын
आज पहिल्यांदा rice mill कशी काम करते ते पाहिले...फार मेहनत घेता तुम्ही सगळे कष्ट केल्याच आज फळ मिळाल ..अशीच तुमची सगळ्यांची भरभराट होऊ दे...eager to watch your travel vlogs...🤗👍
@savitaprabhu39533 жыл бұрын
Aniket bala kiti hi mehenat karavi lagate atta kalale tuma mulana maza salam kharah koop chhan tu aaji la dakhvale avadala tuza video number one
@vikasdhuri27243 жыл бұрын
मेहनतीचे फळ आले आहे, अभिनंदन पत्या आणि परिवार 💐🌾🌾
@sunilraut37313 жыл бұрын
अनिकेत लेट विडियो बघीतला म्हणून लेट कमेंट टाकतो क्षमस्व पत्याला मेहतीचे फळ मिळाल तुला पण मिळेल छान होता विडियो आवडला
@meghnavyas73433 жыл бұрын
खऱ्या सोन्यातून दागिना कसा होतो ते आज प्रत्यक्ष बघीतले अनिकेत तू खूप छान व्हिडिओ बनवतो. लवकर सांगा आम्हाला तांदूळ कसा मिळेल ते . आणि पर्यटन बदल माहिती दे 👌👌👌👌👌
@jyotinagpurkar60533 жыл бұрын
Ho. Lawker sang
@leenanaik25903 жыл бұрын
Without polish rice. Healthy khup mast video nehami pramane all the best 👍💖
@sagarpathare88733 жыл бұрын
Bhava...tension la duur karaycha asel tar tujhe video baghayche...khup chaan video astaat ........❤❤👍👍
@shubhamsurve32963 жыл бұрын
आताच विचार करत होतो आणि विडिओ आला 😍😍
@sachinwaykar60663 жыл бұрын
Tu khup chhan video 📷 kartos mla aavdatat ,tuji aani patyachi jodi mla khup aavdate 👌👌👍👍
@chetandalvi64293 жыл бұрын
Mastch bhava...sheticha pravas purn zala...
@hemangiwelling31023 жыл бұрын
तुम्ही मित्र एकमेकांना छान मदत करताय.तुझे videos खूप छान असतात शेतीची माहिती आमच्या सारख्या मुंबई करांना माहित नसते ते तुझ्या व्हिडिओ मुळे कळते
@madhavimendon77363 жыл бұрын
Khup chaan Itake kasht Karun aata tyache fal milale kiti adchani ver maat Karun .tumchya kashtala salam 🙏🙏
@chetanaapte4642 жыл бұрын
Achirne gav chhan. Navin prayog safal hovo. All the best. Tula yas milo.
@seemtuyekar61983 жыл бұрын
Mast na kashtach chij zal bhari vatal thumhi ekmekana khup Chan sath details bar batata baghun 👌👌👌
@prathameshrawool20413 жыл бұрын
Thanks bhai kalch comment bagun aaj moth vlog banavlas.... Paryatana Chi information tar dey ani tandul per KG kasa denar hychi Pan information dey....
@mitalitawde58243 жыл бұрын
Pattya chya mehanati che yash baghun chan watale. Tachech Dev tuhmha sarwana yash dewo hich sadhichya. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@karishmakulkarni10833 жыл бұрын
अनिकेत आम्ही पत्याला भेटलो पेट्रोल खूप मस्त वाटले 😊😊तू काका आले म्हणून गेलास आपली भेट झाली नाही .तू माझ्या गावी ये शेती खूप आहे बघायला लवकर ये 👍👍👍🍫🍫
Video superb 👌 You showed us how we get rice from Start to end. Hats of to all of you. When rice was pattya's hand it was a great moment. May God bless all of you. And thanks for everything.
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infoQpVFWul2kJM?feature=share
@deepakkohinkar322 Жыл бұрын
Gg
@deepakkohinkar322 Жыл бұрын
Gggfgggggggfgggggggggggggggfg
@seemakokate41623 жыл бұрын
व्हिडीओ खूप छान आजीला बघून खूप बर वाटल
@sakshi123323 жыл бұрын
Mast aniket khup diwsani maza ali video bagayla tuzya mule kal le ki tandul kasa banto ashich chan chan video banwane mast👍👍👌👌
@कोकणचीसून3 жыл бұрын
Khup chan video ahe 🙏🙏🙏 Sheti khari mehanat atta purn zali Bhar perni pasun te atta bhat lavun hoil paryt Kharch khup mehanat aste pn khara anand hach asto ki apn mehanitich kan bhetato
@aadvikpawar26803 жыл бұрын
Chaan video khup mahitipurn , nice dada ❤❤❤
@rupalisawant4322 жыл бұрын
Pattychi mehsnath falalk ili mast vatla baghun aniket pattyacha abhinandan aamka chhalat vada kolam tandul cchan video aniket
Mast vlog....aniket sadhya wadakolam ky bhav padto per kg ?
@santoshchinchole34983 жыл бұрын
छान, कसा भाव आहे वाडा कोलम? Wihout पॉलीस छान आहे.
@pritamchavan90043 жыл бұрын
मंचेकर काकांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा 🍫🍫🎂🎂
@ameykadam64313 жыл бұрын
लय भारी 🔥🔥खूप छान वाटल व्हिडिओ बघून ..❤️❤️😊😊
@shubhamburate33753 жыл бұрын
kzbin.infohj4S_mgIjAg?feature=share
@akshayk75553 жыл бұрын
Masta mitra KANA hi kavita takna pls tuzhya avajat video madhe
@shardakhamkar17543 жыл бұрын
Chan hota vedio tuja tandul kasa tyar hote t pratham pahile sheti kashi h tujakadunch pahile asech vedio pathvat raha all the best for u r team
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@meetgamreamit85913 жыл бұрын
Nice dada खूप छान होता व्हिडिओ
@saritanakhrekar73773 жыл бұрын
Wah mast mahiti purn video aahe 👌👌
@suvarnasable67283 жыл бұрын
आजचा vidoe खुपच भारी..... भाताचा तांदुळ कसा तयार होतो हे बघायला मिळाले भाताची मशीन बघायला मिळाली धन्यवाद अनिकेत 👌👌👍
@diyajuvatkar77083 жыл бұрын
Mast video me 1 time bagetl ki tadul kasa, tayar hoto
@abhijitsawant9473 жыл бұрын
लयभारी खुपमेहनतिईआहात
@श्रीचंद्रकांतलोखंडे3 жыл бұрын
Khup Chan video Vada kolam super rice
@Ravindra_09213 жыл бұрын
Khup Chan vlog! ❤️
@mansikorgaokar27703 жыл бұрын
Aniket kalemiri chi lagvad kar,full year utpaana milate.gure ani makde pan khat nahit,Mali cha KZbin channel bhag tyat sarv mahiti dili ahe
@prashanttoraskar83313 жыл бұрын
Dada khup mast ahe video ♥️♥️
@seemathakre81213 жыл бұрын
Agdii barobar jjasta polish vala tandalachi chav pan nahi lagt . Tu kharch khara Pramanik sheet kari ahes saglyana sakas अन्न देशील तुझा अभिमान वाटतो 🙏🙏👌👌👌👍🙋😍