पप्पांनी केला चमत्कार 😲 मामीच्या हातचा चिकन सुखा आणि रस्सा।मामाच्या घरची भातशेती🥰🥰

  Рет қаралды 81,374

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 537
@sumanpatil8534
@sumanpatil8534 Жыл бұрын
कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप असतो....🙏🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
अप्रतिम लिहिले 👍👍👍🙏🙏🙏
@FIN--SairajShridharChavan
@FIN--SairajShridharChavan Жыл бұрын
Yes
@pradneshrawool4820
@pradneshrawool4820 Жыл бұрын
Perfect 👍🥰
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
आई वडीलांचे आर्शिवाद आणि त्यांची मेहनत फार मनापासुन असते.म्हणुन तुझी चावी मिळाली.छान व्हीडीओ.❤🎉😊
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
अनिकेत तुझे आईबाबा लय भारी आहेत. खुप कष्ट आहेत तुझे व्हिडिओ खुप छान असतात
@koli5699
@koli5699 Жыл бұрын
आईचे प्रेम असते, बापाचा खांदा असतो, म्हणुन बाप म्हणजे बाप असतो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 Жыл бұрын
बाबल्या हा मुलगा खूप मेहनती आहे, अनिकेत त्याला तू पुढे आण आणि चांगले मार्गदर्शन कर भविष्यात तो मोठा शेतकरी बणेल आणि गावच्या सर्व परंपरा जपेल.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vaishalithakur9476
@vaishalithakur9476 Жыл бұрын
Hi अनिकेत तुझे विडिओ मी सुरवाती पासून बघत आले आहे तुझी मेहनत तुझा संघर्ष सर्व माहीत आहे तू खूप मोठा हो पण मला इतकंच सांगायचं आहे की बाबल्याच वय हे शाळेत जायच आहे त्याला तुझे शूट करण्यासाठी शाळेला दांडी मारून घेऊ नकोस तू त्याला सुट्टी दिवशी घे पण त्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दे ह्या वयात ही मुले अभ्यासा पासून दूर गेली तर परत अभ्यास करणार नाहीत रागावू नकोस पण विचार कर❤
@rohinipatekar917
@rohinipatekar917 Жыл бұрын
बाबल्या किती गोड हासतो रे...😄😘
@madanbagwe6273
@madanbagwe6273 Жыл бұрын
बाबलया शाळेत जात नाही का
@sunitagurav3470
@sunitagurav3470 Жыл бұрын
Pramanik shetkryachya pathi nehmi swami ubhe astat
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vishwanathravnang5422
@vishwanathravnang5422 Жыл бұрын
बाबल्या हुशार आहे. मोठे पणी तुझ्या सारखा मनमिळाऊ होईल. आजचा मामा कडचा व्हिडीओ छान होता.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@balakrushnapadate6962
@balakrushnapadate6962 Жыл бұрын
तुझ्या गाडीची चावी मिळाली तुला तु खुश राहा आणी आई वडीलाना खुश ठेव
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sachinraut9896
@sachinraut9896 Жыл бұрын
अनिकेत तू किती नशीबवान आहेस, असे आई बाबा , श्वेता सारखी बायको , चांगले मित्र आणि खूप काळजी घेणारे नातेवाईक. मला तुझ्या अचिरण्याच्या मामीच खूप कौतुक वाटतं , केवढ करते ती तुझ्यासाठी तरी हि तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं . नशीबवान आहेस तू. हेवा वाटतो तुझा. तू पण सगळ्यांबरोबर तसाच चांगला वागतोस म्हणून तुझ्याबरोबर सगळे चांगले असतात. तुझी जेव्हा चावी हरवली तेव्हा मला वाटत च होत कि पप्पा ती शोधून काढणार. स्वामींचा आशीर्वाद सुद्धा आहे तुला तुझ्या मेहनतीला सलाम.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pratikdesai5699
@pratikdesai5699 Жыл бұрын
तू घाबरा होतय पाण्यात उतराक, पण जेव्हा पपानी उडी मारली तेव्हा तूका confidence elo 😍😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Barobar 😂
@smitajogal3870
@smitajogal3870 Жыл бұрын
अनिकेत तुझी आई सगळ्याचीच न्याहरी जेवण करून शेतात काम करते सोबतच वडील पण तितकेच शेतात काम करतात त्यांना तुझी व सूनबाई चि पण सोबत...ग्रेट कुटुंब ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@suhaskambli2094
@suhaskambli2094 Жыл бұрын
बाप तो बापच असतो. म्हणून वडिलांचा आदर करावा. आई वडील आहेत ते खूप पुण्यवान आहेत. बाप आपले दुःख कुणालाच सांगत नाही. बाप मुलांना मोठ करतो शिक्षण देतो. काही मुलं मोठी झाल्यावर बापाला विचारत सुद्धा नाही. असं करायला नको. तू खूप आई वडिलांना जपतो. तूझ्या सारखी सर्वानी मुलं पाहिजे. खरंच तू ग्रेट आहेस. मला तुझा अभिमान ahe👌👌👌👌👍👍👍👍👍❤️❤️
@smg8319
@smg8319 Жыл бұрын
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही...❤
@shashikantparab-ui3cs
@shashikantparab-ui3cs Жыл бұрын
मस्तच भावा शेवटी तू जे जे काय सांगतोस खर आहे आणि तेच वास्तव आहे. तुझे कुटुंब छान आहे. आई बाबा खुप मेहेनत घेतात. हा बाबल्या तुला छान साथ देतोय. हा जो मित्रपरिवार माणुसकी चा ठेवा जपून ठेव. बाकी छान सोयन रहा काळजी घ्या.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@balakrushnapadate6962
@balakrushnapadate6962 Жыл бұрын
मला फार मराठी लीहता येत नाहि पण जरा समजून घे मी जी मराठी लिहतोय ती तोडकि मोडकी आहे पण समजून घे आपल्या माणसाना आपणच साथाळून घेणारा नाहि तर आणी कोन घेणार
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 Жыл бұрын
तूझ्या पप्पांची इच्छाशक्ती प्रबळ आहे, कोणत्याही प्रसंगात अगदी देवा सारखा पाठीशी असतो तो बाप, तेजस ळा वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा, रायगड मधील त्या बांधवाना भावपुर्ण श्रद्धांजली
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@balakrushnapadate6962
@balakrushnapadate6962 Жыл бұрын
तुज्या व्हीडियो मध्ये हली पत्या भाई का नाही कारण आदी तो तुज्या पुढे मागे असायचा पण आता तो नसतो का ?
@Vaibhav2496
@Vaibhav2496 Жыл бұрын
दादा तुझ्यासारखी शेतीची आवड सर्वांना असो ❤
@kvps2021
@kvps2021 Жыл бұрын
बाप हा शेवटी बापच असतो त्याची कसर कोणच भरून काढू शकत नाही ❤
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
अनिकेत पप्पा तुझे वडिलतर आहेतच पण मिञच जास्त वाटतात व मिञ हा कधीच संकटात एकटा पाडत नाही पण खरच पप्पा हे तुझ्यासठी जादूची कांडी फिरावी तसे आयुष्यात सुखाची गोड सावली माया प्रेम भरून आली आहे ते तुझ्यासोबत असल्यामुळे तुला ताकद प्रेरणा हिंमत खूप खूप मिळते तेच तुझे स्वामी समर्थ आहेत तुला जेवढा आनंद होणार नाही त्याहून जास्त आनंद त्यांना झाला त्यांचा चेहराच सांगत होता बाप हा एक भक्कम घराचा आधारस्तंभ असतो तो घराची मुळे मजबूत करतो व आई प्रेमाने त्याचे सुंदर रोपाचे झाड तयार करून त्याला फळे फुले देवून सगळ्यांना छान सावलीरूपी प्रेम देते पप्पांना मुलाची काळजी जाणवत होती त्याचे कष्टाळू मेहनत यांमुळे एका वडिलांनी मायेने प्रेमाने चावी शोधलीच व तु चावी शोधून दिली म्हणून मोबाईल देणार असे बोलला पण न सांगताही तु मला दिलाच असता तुमचे हेच प्रेम तुमची ताकद आहे त्यामुळेच इतकी प्रेमळ माणसे आपोआप प्रेमाने कामासाठी येतात त्या ताईंनी सुऱेख मदत केली डोक्यात फुल सुंदर दिसत होते काम करतानाही चावी शोधायला मदत केली जराही परकेपणा दाखवला नाही मामी जेवन मस्तच केले पाहूनच भूक लागली कुठल्याही मुलीला माहेर म्हटले की वेगळाच आनंद येतो उत्साह येतो तोच आईच्या चेहर्‍यावर दिसला म्हणून तर इतके रान काढायला जराही कंटाळा केला नाही बालपनापासूनची आपली खेळण्याची जागा लहानाचे मोठे झालो ते आनंदाचे क्षण विसरणे शक्यच नाही मग ती अजून मेहनत करणारच व हाच आनंद तिच्या चेहर्‍यावर आज खरच खूप दिसवा माहेरचे सुख अनमोल असते हेच खरे त्या ताईंनी तरवा काढायच्या अगोदर तुळशीमातेला हळद कुंकू लावून तिचा आशीर्वाद घेतला तिला नमस्कार केला हे खरच गावातील संस्कारच करू शकतात बाबल्या खूप मेहनती आहे तुझ्या आई वडील यांना अभिमान वाटावा असेच चांगले संस्कार केले असून इतक्या लहान वयात शेतीची आवड असणे खूप कौतुकास्पद आहे गाडीच्या दोन तीन चाव्या करून असे रानात गेला तरी घरात चावी ठेवत जा किंवा पप्पांनकडे किंवा आईकडे एक देत जा सोपे नाही हरवली तर बापरे आजच किती हाल झाले असते पण जुनी लोकांची कधीकधी अंधश्रद्धा उपयोगी येते म्हणून तर आईने जागेची प्रार्थना केली व ती पूर्ण सुद्धा झाली बाबल्या तुला पाण्याची भिती वाटत असेल तर पाण्यात जावू नको पण पोहायला शिकणे गरजेचे आहे व गावात तर मुले खूप लवकर शिकतात घाबरू नको प्रयत्न कर भिती जाईल पण मनापासून ईच्छा असेल तरच कर इतके दमले तरी तिथेच हातपाय धुवायचे तर इतक्या लांब सुंदर निसर्गात पोहण्याचा आनंद घेतला हे तुम्हीच करू शकता पण अनिकेत काळजी घे पाण्याला वेग जास्त होता पाहूनच भिती वाटते बाबल्याच्या अगोदर आम्हालाच भिती वाटली पण आजचे मामीच्या घराचेही व धरणाचा परिसरातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम सुरेख सुंदर व्हिडिओ 👍👍👍👌👌👌पण आजचे हिरो पप्पा यांना आई तुम्ही अंबोली शिकवली हे चुकीचे आहे आम्ही व्हिडिओ मधून पाहिले पप्पा खूप खूप छान व सुंदर अंबोली बनवतात ✌✌✌ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u tau kashi ahes tu
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
@@goshtakokanatli अनिकेत तु इतक्या आपलेपणाने बोलतो हेच माझ्यासाठी अनमोल आहे तुझ्या ह्या प्रेमळ स्वभावानेच माणसे जोडली जातात ह्या संस्कार देणाऱ्या मम्मी पप्पांना माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏अनिकेत तुम्हाला सगळ्यांना भेटायची खरच खूप खूप ईच्छा आहे पण काही सांगू शकत नाही फक्त तुझ्या व्हिडिओ मधून खूप खूप मनाचेसुख मिळते हे असेच रहावे हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏तु खूप खूप सुखी व आनंदी संसार कर मोठी प्रगती कर मम्मी पप्पांना खूप खूप सुखात आनंदात ठेव हीच मावशीची ईच्छा 🙏🙏🙏
@kavitanarsale1668
@kavitanarsale1668 Жыл бұрын
खरंच आई वडलांचा आशिर्वाद भरपूर नशीबवान माणसानं मिळतो. आपण किती ही मोठे झालो ना तरी ते नेहमीच आपल्याला हवे असतात. May gbu u abundantly with their love n blessings n really ur father is great n hardworking. Take care of them ❤❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@babulalagle205
@babulalagle205 Жыл бұрын
इरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांना, भावपूर्ण श्रद्धांजली. खरच सर्वांना मानाचा सलाम, दादा-वहिनी/तिच्या ताई/मामी/अनिकेत व बाबल्या. चावी सापडली यात खरं तर दादांची शर्त व सकारात्मकता महत्त्वाची. बिहारच एक उदाहरण आहे, दशरथ मांझी यांचे "जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं". हे खास दादांसाठी, चावी शोधलीच. तसं तिघ्याताईंनी ही शोधली. दादा साठी मोबाईल छान प्रश्न पैशाचा नाही पण वेळ आणि टेंशन वाचल. तिच्या ताईंना पण बक्षीस द्यायला हवे. पाण्याची खोली माहित नसेल तेंव्हा खबरदारी घ्यावी.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupagonsalves5927
@rupagonsalves5927 Жыл бұрын
ज्या च्या कडे बाप आहे तो भाग्यवान माणूस आहे आणि नशीबवान आहे
@shwetaghag8129
@shwetaghag8129 Жыл бұрын
हे अगदी खरं बोललास तू वडील असण म्हणजे काय असतं…आई वडिलांशिवाय काही नाही बघ जगात…आणि त्यात तुझे वडील माझे खूप फेव्हरेट आहे…ते एक आयकॉन आहेत सगळ्यांसाठी…❤️❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shaileshkadam650
@shaileshkadam650 Жыл бұрын
अनिकेत तुज्या वडिलांना साठी 🙏👍 बाबल्या साठी 😎🧁🥧🍫🍬🍭
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@जाईसावंत
@जाईसावंत Жыл бұрын
बाबल्याचे अभ्यासकडे दुर्लक्ष होता कामा नये.त्याचात अभ्यासाची आवड निर्माण करा. ते सर्वात महत्वाचे आहे.
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
शेती मधे खरंच खूप मेहनत आहे, सोप नक्कीच नाही. तरीपण तुम्ही सर्व जण हसत खेळत कामे करता याच खरंच कौतुक वाटतं. आई वडील तुमच्या बरोबरीने काम करतात त्या दोघांना नमस्कार. आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर देवलासुद्धा मदत करावीच लागते हे सत्य आहे. आपणा सर्वांचे खूप खूप कौतुक. आम्ही तुमचे व्हिडिओ खूप एन्जॉय करतो. पण दुरून डोंगर साजरे हेच खर हे आमच्याने होणे नाही,तुम्हाला मनाचा मुजरा,
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shaileshmande3529
@shaileshmande3529 Жыл бұрын
कीतीही संकटं आली तरी आई वङीलांचा आधार हा सगळ्यात महत्वाचा असतो.......अनीकेत तुझ्याकडे बघुन सगळ्यांचा आपल्या आई वडीलां विषयी आदर आणखीण वाढला असेल ..खुप सु्दर आहे वीडीआे....God blessed you n your family...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sureshkadu9533
@sureshkadu9533 Жыл бұрын
अनिकेत . तू खरोखरच नशिबवान आहेस . तुझे आईवडील खूप मेहनती व समजूतदार आहेत. स्वामी तिन्ही जगाचा आई बापाविना भिकारी.
@amolraut6915
@amolraut6915 Жыл бұрын
आईवडील हेच खरे आशिर्वाद असतात आणि तु त्याना मानतो हेच अभिप्रेत आहे.. तु खरच भाग्यवान आहे...
@vaishalikunte7629
@vaishalikunte7629 Жыл бұрын
शेतकरी! अनिकेत जस आपण डॉक्टरांना देव म्हणतो तसेच शेतकरी हा ही देवाचे रूप (माता अन्नपूर्णा) शेतकरी हा शेती करून आपल्याला आपल्या अन्न धान्य देतो, शेतकरी (बळीराजा) आहे तर आम्ही आहोत. त्यामुळे शेतकरी हा आमच्यासाठी देवाचे दुसरे रूप . खूप खूप छान vlog अनिकेत . Moral of the स्टोरी जसे तू म्हणालास आई वडील आहेत तर सर्व काही आहे. अगदी बरोबर आहे तुझं. 🙏🙌
@saritapatil9475
@saritapatil9475 Жыл бұрын
आई वडील हेच आपले देव आहेत ❤❤❤🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
थोरले रासम दादा तुम्ही निश्चितच एक उत्तम कुटुंब प्रमुख अहात 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
अनिकेत आई व बाबा ना माहीत आहे तु किती वेधळट आहेस ते बाकी आई व बाबाची मेहनत खुप आहे दरवर्षी प्रमाणे 🙏🙏 मिसेस दिक्षीत
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha thank u
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 Жыл бұрын
वडील हे वडीलच असतात 👍👍 अनिकेत खूप भाग्यवान आहेस 👍 तुझ्या वडीलांचा चेहरा नेहमी हसरा असतो
@yogeshmanjrekar8171
@yogeshmanjrekar8171 Жыл бұрын
गावकडचो पावसातलो निसर्ग लय भारीच वाटता..... मुंबई सोडून गावा कडे येऊचा वाटता ..... Nice vlog..👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sureshkadu9533
@sureshkadu9533 Жыл бұрын
बाबल्या सुद्धा खूप मेहनत करतो. लहानपणापासून जर व्यक्तीला मेहनतीची सवय लागली तर तो पुढे मोठा होतो.
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
प्रत्येका सोबत देव असतो , त्यांच्या आई वडीलांच्या रुपात❤
@shalakalad4645
@shalakalad4645 Жыл бұрын
अनिकेत तुझे पप्पा आहेत भारीच तु जो विडिओच्या खाली लिहल होत पप्पांनी केला चमत्कार ह्या वरूनच समजली कि चावी पप्पांना मिळाली असणार पप्पांच्या नेहमी चेहऱ्यावर च्या हसण्याने समजते
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 Жыл бұрын
तुझे पप्पा म्हणजे देव माणूस आहेत आणि म्हणुन तुझी चावी त्यांना मिळाली त्यांचा हसरा चेहरा पाहून फार छान वाटते.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@radhan6424
@radhan6424 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ. तू खरोखर माणसांना जपलं आहेस. अशी माणसं जोडलेली असली की आनंदाने काम होतं.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@abhi_powar_47
@abhi_powar_47 Жыл бұрын
बाप ❤💪से बढकर खुद भी नहीं और खुदा भी नही
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Kharay
@SandeshRatate-x9i
@SandeshRatate-x9i Жыл бұрын
अनिकेत तू हसतोस मस्त भावा 👌👌👌👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@yogeshkatale962
@yogeshkatale962 Жыл бұрын
शेती करणे साधी गोष्ट नाही आहे . तरी पण तुम्ही इतकी शेती करता खूप छान वाटत .
@prasadrane9063
@prasadrane9063 Жыл бұрын
पप्पा कोहिनूर हिरा आहेत खूप काळजी घे आणि जपून ठेव
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
आपल्या आयुष्यात आई आणि बाबा हे पाहिजेत त्याच्याशिवाय आपण अपुरे आहोत, दादा तुझे बाबा खूप मेहनती आहेत त्यांना hatts off & love you baba😘, बाबल्या खूप गोड & मनमिळाऊ हुशार आहे 😘, श्री स्वामी समर्थ दादा
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
खरचं बाप तो बापच असतो बाप असतो म्हणून ,तर अख्खं घर सुखात राहत असतं.👌❤️🙏🙏
@VinayakSawnat
@VinayakSawnat Жыл бұрын
मी पण बेळगांव चा आहे त्या दोन्ही ताई बेळगांव जिल्ह्यात कुठल्या गावात राहतात विचार की अनिकेत भाऊ🙏
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 Жыл бұрын
अनिकेत आई वडील किती मेहनत करतात. असे आई वडील नशीबाने भेटतात. आई वडीलांचे आशिर्वाद हेच देवाचे आशिर्वाद.
@rajgurav8199
@rajgurav8199 Жыл бұрын
तुझे पप्पा🪄 ग्रेटआहेत 😇🔑
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@atharvamore8649
@atharvamore8649 Жыл бұрын
FATHER IS ALWAYS A 'DEVMANUS'.❤ JAI SHIVRAY ⛳
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupasawant6520
@rupasawant6520 Жыл бұрын
पप्पा हे तुझ्या पाठी मागे नेहमीच उभे असतात देवासारखे..तु खुप मेहनती आहे...बाबल्या वर लक्ष ठेव तो खुप हुशार व चूनचुनीत मुलगा आहे....
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulmatters
@rahulmatters Жыл бұрын
चावी घरी ठेवून जा रे शेतात…. पप्पा bhari आहेत…..मस्त वीडियो …. नदी पण मस्त होती…👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@balkrishnavirkar1191
@balkrishnavirkar1191 Жыл бұрын
भात लागणीचा आनंद आम्ही घेत आहोत.चिखल पाणी यातून गाडीची चावी शोधणे म्हणजे एक दिव्य आहे.ते वडिलांनी पार पाडले.असा हलगर्जीपणा भविष्यात होवू नये याची काळजी घेतल्यास पुढील त्रास होणार नाही.बाबल्या आई-पप्पा,मामा-मामी,त्या ताई यांचे सहकार्य अफलातून....
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho nakki
@abhijeetsawant2964
@abhijeetsawant2964 Жыл бұрын
❤🎉लयभारि ऐनजोयदडे तुमची ऐवढीशेतिकरून मामासाहेबांना मदत अपरतिम❤🎉
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nitinpisal1056
@nitinpisal1056 Жыл бұрын
अनिकेत तुझे पप्पा म्हणजे Great मानूस no दीखावा फक्त कामाशी इमानदार मग ते‌ आपलं असो किंवा दुसर्याचे आणि स्वच्छ मनाने एकाग्र कसं असाव हे शिकाव त्यांच्या कडून.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@yogeshmanjrekar8171
@yogeshmanjrekar8171 Жыл бұрын
काकांनी चावी शोधून काढल्यानी ......काकांनी खूप मेहनत घेतली ..... खूप छान ....👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vasudeosawant2563
@vasudeosawant2563 Жыл бұрын
Pappa khup hushar aani hardworking aahet..role model aahet
@sunitagurav3470
@sunitagurav3470 Жыл бұрын
Ppana maza nmskar sang tuzya video che hero ahet te
@sunitagurav3470
@sunitagurav3470 Жыл бұрын
Wdil mhnje ayushcha badsha aplya
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shradhabhosale4492
@shradhabhosale4492 Жыл бұрын
Kharach tuze baba khup mehenati aani premal ahet tumha saglyana shetat Kam kartana pahun khup chhan watay Kokanat yawese wattya😊
@sanskrutikhanvilkar5544
@sanskrutikhanvilkar5544 Жыл бұрын
खरच तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात ज्याला कुटुंबाचा आधार आहे.
@savitapatil4888
@savitapatil4888 Жыл бұрын
मामी किती पाहुणचार छान करतात कामे करतात. त्यामुळे तुम्ही हक्काने इथे येत.हत्स ऑफ तो मामी
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@laxmighadi416
@laxmighadi416 Жыл бұрын
शेतीचा व्हिडीओ बघायला खूप मस्त वाटला आणि पप्पांची कमाल चावी‌ शोधून काढली
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Tha k u
@kalpanaborkar383
@kalpanaborkar383 Жыл бұрын
खरच आई वडिलाचा पाठिवा खूपच मोठा असतो आजी व आई व बाबा ना माझा नमस्कार❤ श्वेता व अनिकेत खूपच छान हसरा अ 28:06
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rameshsawant9485
@rameshsawant9485 Жыл бұрын
सगळे नवस फेडणार पण पप्पांचे बक्षीस दिले की नाही. शेवटी बाप हा बापच असतो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Denar ki
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
अनिकेत 😄😃😁खुपच छान मामाच्या गावी शेतीच्या कामासाठी हजर झाले सगळे कुटुंब आनंदी😄😃😁 आहेत जय महाराष्ट्र👏✊👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
बाबलो हिंदीव छान बोलता आणि मराठीव, मालवणी तर प्रश्नच नाही. बाबल्या, व्वा!!😀
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@dipakjadhav6388
@dipakjadhav6388 Жыл бұрын
लाकडी स्टॅन्ड (तिर्ड ) वर बसून भात काडत नाहीत. ओनव्यानी भात काढतात. कम्बर किती दुखत असेल. लाकडी स्टॅन्ड बनवा. बाबा आई यांना नमस्कार अनिकेत छान छान व्हिडिओ.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Onvyane tarva kadhaychi savay ahe
@mrunalsawant252
@mrunalsawant252 Жыл бұрын
अनिकेत अभिनंदन मामाच्या गावची शेती सांभाळून कर तुझें बाबा ग्रेट आहेत
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@priyankatalekar
@priyankatalekar Жыл бұрын
काही पण म्हण पप्पा खूप ग्रेट माणूस आहे😊😊😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
अनिकेत आईबाबा खरच तुझ्या बरोबर मेहनतीने काम करायला लागतात हया वयात पण बाबा खुप काम करतात जिवाक संभाळून काम करा आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव भरपुर शेता मध्ये भरभराट दे देवबरेकरो
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prashantkhedekar4872
@prashantkhedekar4872 Жыл бұрын
तुमच्या सारख्या प्रेमळ कुटुंबा साठी ❤❤❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ninadhode2037
@ninadhode2037 Жыл бұрын
मी पण काय म्हणू तुझ्या वडीलांच्या बाबतीत मी पण त्यांच्याच वयाचा आहे आणी तुझ्याच सारखा तरणाताठा पोरगा माझा पण आहे, पण तुझ्या आईची जिद्द पण बघून खुपच छान वाटल, पण जे तु छातीवर गोंदवल आहेस त्याचा परिपाक आज दिसला तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या कुटुंबा कडून खुप खुप शुभेच्छा.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ninadhode2037
@ninadhode2037 Жыл бұрын
@@goshtakokanatli well come.
@कोकणचानिल-न4ज
@कोकणचानिल-न4ज Жыл бұрын
एक नं अनिकेत कोकणचा खरा शेतकरी 👌🏻👌🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanskrutikhanvilkar5544
@sanskrutikhanvilkar5544 Жыл бұрын
Tuje mummy papa aani shweta khup bhari aahet swami aani bappa cha ashirwad ❤❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swapnilbharekar314
@swapnilbharekar314 Жыл бұрын
बाबल्या खरंच खुप चांगला तुझा सोबती आहे त्याला खुप छान मार्गदर्शन कर त्याला शेतीची आवड तर आहेच पण त्याला एक प्रगत शील शेतकरी कर हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nikhilkadam1
@nikhilkadam1 Жыл бұрын
Heart touching line.... वडील असणं म्हणजे काय असतं ❤❤❤
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
पप्पा खूप मेहनती आहेत, आई खूप छान👏✊👍 वीडियो छान👏✊👍 बाबल्या मस्त
@parthpatil8312
@parthpatil8312 Жыл бұрын
Khar aahe. Aai Vadil Sobat astil tar kaslich bhiti Nahi kahich kami padat nah Shree Swami samarth 🙏 Tuza papa na sudha 🙏 Tyancha hasra chehara kamacha Ushaha 👍
@namitaparab3876
@namitaparab3876 Жыл бұрын
तुझे पपा ग्रेट आहेत. सलाम त्यांना 🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shirishkambli242
@shirishkambli242 Жыл бұрын
बाप हा शेवटी बाप असतो.
@hihellohowrumfine
@hihellohowrumfine Жыл бұрын
really missed my baba after watching this video, I'm glad you found your keys Aniket! Cheers to your baba :)
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
So nice of you
@shubhadanarkar9165
@shubhadanarkar9165 Жыл бұрын
Father is only Father 🙏🏻💖 no Words 🙏🏻 Tummy Sarvach Lucky Aahat 🎉🎉 Khoop Motha Aadhar Aahe ,Kaljee Ghya Mazya Khoop khoop Shubhechha,Sadhichha ll Shri Swami Samarth ll 🙏🏻💖
@veronicaandrade7219
@veronicaandrade7219 Жыл бұрын
पप्पा नेहमी ग्रेट असतात त्यांच्या शिवाय ग्रेट कोणीच नाही
@meghnavyas6310
@meghnavyas6310 Жыл бұрын
Bablya ek dum bhari ahe Ani papa Sathi ter selute ❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mitalitawde5824
@mitalitawde5824 Жыл бұрын
Baap shewti baap asto 😅😅😅mast bhari mobile gheun de banana great. 👍👍👍👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Жыл бұрын
🙏🏽🙏🏽 खरंच बाबा खूपच मेहनती आहेत
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jyotikamthe7127
@jyotikamthe7127 Жыл бұрын
Baba kontyahi sankatatun vachavatocha 🙏tu 1 khup mehanati aani shevat paryant har n mananaryacha mulga aahes 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
हयच नाचलो हा ना हयच एक नंबर विडिओ बनवला आहे धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sama682
@sama682 Жыл бұрын
14k views and only 2k likes....itki mehnat karto apla manus...aplya pariyant appli maati pochvayla.....khup khup mehnati...down to earth....khup manani Nirmal aahet tuze aai baba....
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
It’s ok chalaycha
@roshananjikar4612
@roshananjikar4612 Жыл бұрын
Khub chan hat's of you Kaka and kaku,Aniket dada khub mehnat ani chabi midali chan 👌👌🙂🙏
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
बबल्या खूप गोड आणि गुणी बाळ आहे❤
@shikhashinde5975
@shikhashinde5975 Жыл бұрын
Aniket tuze pappa hey tuzi support system aahet great pappa🍫
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@anilgudekar1475
@anilgudekar1475 Жыл бұрын
Aniket ptya tula shap visarlo
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
😂 nahi visrla praytekala swatach kam pan tar baghayla hav na
@RachJay
@RachJay Жыл бұрын
Tuzya vadilasathi khoop khoop prem ani Namskar
@vijaysonawane4683
@vijaysonawane4683 Жыл бұрын
आंबोळ्या फार छान दिसत होत्या
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rohinipatekar917
@rohinipatekar917 Жыл бұрын
लय भारी पप्पा...👌👌👌👌👌😄
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prashantudeg7155
@prashantudeg7155 Жыл бұрын
Bablya Superbb😊 video mdhe asch involve kr bablya la
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 Жыл бұрын
व्हिडीओ छान 👌, पावसातून सर्वांनी काळजी घ्या, 🌹🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Khup Sundar video 👌👌👌❤
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@subhashsutar3845
@subhashsutar3845 Жыл бұрын
Babalya khup Chan bolto..😃👍👌👌
@pravinbandekar8671
@pravinbandekar8671 Жыл бұрын
Hats of Pappana. Aani tumchya saglyanchya patience sathi salam.
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН