2023 24 बांधकाम परवानगी ग्राम पालिकेकडे नाहीत असे ग्रामविकास अधिकारी सांगतात त्यासाठी शासनाचा जीआर कसा प्राप्त करता येईल.
@saganamle23508 ай бұрын
गावठाण हद्दीबाहेर, दोन किलोमीटर अंतरावर शेतघर बांधले आहे, जिथे कुठल्याही सुविधा, जसे पाणी, light, drainage पुरवल्या जात नाहीत. गांव टाउन प्लांनिंग येत नाही. मग परवानगी आणि घरपट्टी का भरायची. कृपया आपला सल्ला द्यावा.
@rameshtransportcompanyrame90062 ай бұрын
Very good informations,thanks
@suresh-pt4cv2 жыл бұрын
नगर रचना विभागाकडून मंजूर प्रादेशिक विकास आराखडा बाबत एक व्हिडिओ करा . प्रस्तावित झोन, रस्ते ,ओपन स्पेस , त्या अनुषंगाने भूमी संपादन मोबदला इत्यादी बाबत उहापोह करा.
@Swarajzanje18512 жыл бұрын
सर , स्वतःच्या शेतात 1000 स्क्वेअर फूट पर्यंत रहाण्यासाठी ग्रामपंचायतची परवानगी लागेलच का? please अशा शेतघरावर एक video बनवा कारण असा शासन निर्णय आलाय ना? परवानगीशिवाय घर बांधता येईल
@mangeshthorat76393 ай бұрын
खुपच छान
@nayanbhalekar61609 ай бұрын
if home build completely and not taken permission then in this case what to do, please suggest with process as my native place in Ratnagiri
@chandrasingchavan56212 жыл бұрын
उदाहरणासह माहिती दिली तर ते समजायला अधिक सोपे होईल असे वाटते.
@rameshtransportcompanyrame9006 Жыл бұрын
Good suggestions.🙏🙏🙏
@mithi90222 жыл бұрын
Great analysis
@varshajadhav7489 ай бұрын
गावठाण हद्दीत दोन घरांमध्ये किती अंतर असावे
@rahulchannekar60052 жыл бұрын
Hello sir Non Agriculture (NA) baddal pn ek video taka detail madhe.🙏😊
@Konstruct_official3 ай бұрын
Hello sir, R- zone (gram panchayat- Outside Conjested Zone), unauthorized plotting la building permission sathi kay niyam aahet aani permission process kay aahe?
@jadhavas13239 ай бұрын
Sir, how calculate the FSI for balcony area up to 21 sqft and parking area ....please explain sir.
@user-sh5oh1gu9n29 күн бұрын
सर , ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवरील अतिक्रमण भोगवटदार गाव नमुना नं 'आठ ' नोंद असलेल्या जागेची बांधकाम परवानगी 101 दिवस कोणतेही उत्तर न देता 102 व्या दिवसी ग्रामपंचायत ने परवानगी नाकारली असे लेखी उत्तर दिलं आहे . काय करावे .
@ShripatiPowar-x9v3 ай бұрын
सर काही गावामध्ये गायरानजमीनमध्येशासनानेपुरगग्रस्त तसेच बेघरभुमीहीन म्हणून प्लाट देणेत आले आहेत परंतू त्याच सर्वेमध्ये काही घरे पंचचाळीस ते पन्नासवर्ष बांधलेली आहेत शासकीय कार्यालयाकडे नियमीत सतत पाठपुरावा करुन सुध्दा दाद मिळत नाही तरी त्यसाठी काय करावे लागेल
@shivajideshmukh90709 ай бұрын
प्लॉट बिनशेती मंजूर लेआऊट आहे. परंतु गावठाण हद्दीत नाही. गृहनिर्माण संस्थेत प्लॉट असून बांधकाम करायचे आहे.२१३चौ.मी.आहे.ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेण्यासाठी कायदेशीर तरतूद काय आहे?
@bhushandhanmeher9396Ай бұрын
गावठन मधे drain line गटार वर घर बांधले असेल तर तर कोनता गुना दाखल करवा
@ajaykale4842 Жыл бұрын
ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवरील कसे काढावे कुठे अर्ज करावा याबद्दल सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवा सर
@navnathpisal8474 Жыл бұрын
शेती झोन मध्ये समुदाईक क्षेत्रात बांधकामसाठी अटी नियम सांगा
@eknathtunge3703Ай бұрын
सर गामपंचायत मध्ये येणार्या घर बाधकाम करताना एखाद्या घरा पासून किती अंतर सोडून घर बाधले पाहिजे
@mayurnavale814511 ай бұрын
जुन्या घराच्या जागेवर नवीन घर बांधायचे असल्यास परवानगी लागते काय ?
@TheBeautifulVillageАй бұрын
Nahi
@pradippangale92293 ай бұрын
सर शेतजमीन सातबारा 3गुंठा प्लॉट मध्ये घर बांधताना ग्रामपंचायत ची परमिशन घ्यायची कि तहसिल ऑफ ला जावे लागेल.
@avdhutsontakke77735 ай бұрын
माझा भूखंड ग्रामपंचाय हद्दीत येतो पण गावठाण हद्दी मध्ये नाही. मला बांधकाम करण्यासाठी कर्ज हवे आहे त्या साठी बांधकाम परवानगी कुणाची आवश्यक आहे ?
@raosahebbhosale39894 ай бұрын
Sir, बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केल्यास कायपर्याय आहे का ???
@vijaynetawate46863 ай бұрын
माझी जागा ग्रामपंचायत मधे गावठान मधे आहे .पण ती नॅशनल हायवे लगत आहे ..मला जागेत उधोग व्यवसाय सुरू करायचा आहे ...त्या साठी जागा एन ए करावी लागेल की फक्त ग्रामपंचायत ची परवांगी लागेल ?
@prakashtodkar19432 жыл бұрын
कोर्ट हुकुमनाम्यानुसार सातबारा पत्रिकेवर नाव कसे लावावे
@udaygurav6012 Жыл бұрын
नमस्कार ,वडीलोपार्जीत जमिनीत वाटणी न झालेल्या जमीनीत आजी,आईवडील हयात असताना विवाहीत नात सहहीस्सेदारांच्या परवानगी शीवाय घर बांधु शकते का ? व बांधल्यास काय कारवाई करु शकतो ?
@milindb.5320 Жыл бұрын
जिथे बांधकाम झालेले आहे, व ते गावाच्या हद्दीबाहेर आहे, तर कोणत्या tahsildar कडे अर्ज केला तर नियमित करण्यात येईल.
@kishorvaidya90612 жыл бұрын
ग्रापंचायत क्षेत्रातल्या बांधकाम परवानगी प्रस्ताव ऑनलाईन अर्ज टाऊन प्लॅनिंग ऑफिस कडे कसा सादर करायचा व परवानगी मिळवायची
@ganeshvitkar-k7kАй бұрын
Gram panchayat chya 8aa chya chatur simela nav ashel tar jaga mileka
@subhashthombara20434 ай бұрын
माझ जुन घर, गावठानामध्ये आहे, आता मला, जुण्याघराच्या बांधकामावर नविन, घराच बांधकाम करायचं आहे, तर मला ग्राम पंचायत मधे, कळवावे लागेल का सर
@poonammohite1129 Жыл бұрын
Grampach मधील flat खरेदी करताना कोणत्या documents बघावे please सांगा sir
@psdoraiswamy33348 ай бұрын
Very informative. Sir, i have already constructed an additional room like a shed behind my approved bungalow mainly to provide a bedroom for my 84 year old mother who cannot climb the stairs to access the bedrooms in the approved bungalow. I have submitted a letter for permiasion to ratify this construction which is 100 sq ft carpet area. My total plot sozw is 199 sq metrs. Gram panchayat is not approving the room. What should i do?
@ramchandrasanap54733 ай бұрын
गावठाण जागेवर घर बांधलेले असल्यास त्याला सुरक्षा तार कंपाऊंड करता येते का
@satamsonsstudioanandsatam57202 жыл бұрын
नमस्कार, ग्रामपंचायतने बांधकाम परवानगी देण्याचे काम बंद केले आहे आता तहसील कार्यालय कडे जावे लागे.
@pramodpitale19552 жыл бұрын
केतकर साहेब सुंदर माहिती
@rajkharat220110 ай бұрын
साहेब ग्रामीण भागात किती मजली बांधकाम करू शकतो
@शेतकरीराजा-थ2च5 ай бұрын
Sir khidki kadnyasathi aapli jaga kiti foot sodavi lagte
@madanjadhav-ke7mg Жыл бұрын
N A प्लांट मध्ये बांधकाम परवानगी घेताना कोणते कर भरावे लागतात
@shaileshtambada3674 Жыл бұрын
सुपर
@poojassukhidirghayu3218 Жыл бұрын
18 meter road passed infront of plot .then subdivision rules?
@chhagiri18816 ай бұрын
Bandhkam jhalele aasel Ani permission milat nasel tar kai karave
@ssharma24hrs Жыл бұрын
Sir grampanchayat haddit plot var Ghar bandhale aahe 800 sqft pan parwangi ghetali naahi aata tax laun ghyache aahe Kay karawe
@akshaybhosale6310 Жыл бұрын
साहेब नमस्कार, जर प्लॉट 150 sq.M चा ग्राम पंचायतीच्या असेल म्हणजे गावठाणाच्या बाहेर असेल परंतु तो बिनशेती नसेल परंतु रहिवास बांधकाम परवानगी हवी असेल तर तो NA होऊ शकतो का ? की पूर्ण 7/12 वरील पूर्ण लेआऊट च पहिल्यांदा N.A कराव लागेल .
@shashikantrathod9770 Жыл бұрын
ग्रामीण भागातील बांधकाम परवानगी देणारे सक्षम अधिकारी कोन असतात देण्यासा
@prakashvichare9842 Жыл бұрын
30 to 200 sqmtr che shasan manjur aarakhade kuthe miltil
@kamlakarghaisas21462 ай бұрын
खुपच छान व्हिडीओ. पिज म़ो.नं पाहिजे.
@TanmayKetkar2 ай бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@santoshsadamate36212 жыл бұрын
माजी सैनिकांना मिळालेली बक्षिसं जमीन मध्ये विहीरीत वाटनी घेऊ शकतो का सर
@shantaramthikekar60422 жыл бұрын
Tahasil sahebanchi manjur arakhade sarpanch shet ghar nondat nahi kai niyam ahe pl sanga.
@dhananjayallrounderblogger2 жыл бұрын
सर नमस्कार ग्रामीण भागामध्ये गावठाणा पासून दोनशे मीटर मध्ये वरिष्ठ महाविद्यालय साठी जमिनीची अकृषी ची मान्यता घ्यावी लागतेका
@anilmhatre11052 жыл бұрын
मस्त माहिती
@fashionlovemenswearlatur66172 жыл бұрын
Sir pot kharab jamnivar bandhkam karta yete ka ? Kinva shed marun kahi business karta yete ka?
@marathikavita62829 ай бұрын
बांधकाम परवानगी किती दिवसात मिलते
@LiladharMeshram2 жыл бұрын
घर किंवा बांधकाम करताना कुणी लोक आडवे झाल्यास काय करावे परवानगी घेतल्यानंतर ग्रामपंचायतचे
@MukeshThakur-ec4vg Жыл бұрын
सुंदर माहिती साहेब
@pradipbhujade3615 Жыл бұрын
सर ग्रामपंचायत कार्यालय forest 🎉 मध्ये बांधता येतो का
@arachanabrid5123 Жыл бұрын
तरतूद आराखडा कुठे प्राप्त होऊ शकतो,
@shrikrushnapatil61102 ай бұрын
छान सर पण या बाबतीत ग्रामपंचायत स्तरावर लोक वादविवाद घालतात
@Aahetase Жыл бұрын
Parvangi dili ahe pan gharpati det nahi ahe Tar kay karave
@kisankaranje1241 Жыл бұрын
ग्रामपंचायत हद्दितील गावठाणातील जुने घर पडायला झाले आहे ,ते काढून त्याच जागेत नविन बांधकाम करारवयाचे आहे त्यासाठी काय करावे
@sunilbaikar26277 ай бұрын
..
@sagarbarve24802 жыл бұрын
ग्रामपंचायत स्तरावरील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार ग्रामपंचायतिला असतात की पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद.
@motivationalvlogs8842 жыл бұрын
Gavthan ch property card kevha paryat Bhetel?
@PraveenBhagat-j9l9 ай бұрын
bhogavata -1aslelya jamin dharkaala tyachya bhubhaga sambhandhit zalelya vyavharala sarkari bandhana nastaat asa aamhala mahit aahe mag swa ichhene jar to devloper la gunthevari sathi vikat asel aani devloper DP plan nusar raste sodun ,light va panyachi vyavstha karun ploting karun sale karat asel ,aani janta plot vikat gheun ghar mandhun rahat astil tar hyat gair kinva nuksandayak kaay aahe ? sarkarne nirbandha ghalun madhyam vargiya lokannacha chhal ka chalvla aahe ?
@TanmayKetkar9 ай бұрын
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@ramchandrasanap54733 ай бұрын
गावठाण जागेवर घर असल्यास त्याला तार कपौंड करू शकतो
@@TanmayKetkar नमस्कार सर, गावठाण जागा आहे , ग्राम पंचायत परवानगी शिवाय अनधिकृत बांधकाम इमारत बांधण्यात आली आहे, ग्रामपंचायत वेळोवेळी सूचना , notice दिले आहे, आता तक्रार दाखल केली आहे, संबधित तक्रार ही उपविभागीय अधिकारी ह्यांचे कडे करता येईल का