Рет қаралды 17,142
#bbcmarathi #gujrat #bharuch #unemployment #viralvideo
गुजरातमधल्या भरुच जिल्ह्यातील ही दृश्यं तुमच्यापैकी अनेकांनी नक्कीच पाहिली असणार आहेत. याठिकाणी थेट मुलाखतीसाठी तरुण आले होते. पण या गर्दीनंतर हा व्हीडिओ व्हायरल झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही गुजरात सरकारवर सडकून टीका केली. तर भाजपनेही गांधींवर पलटवार केला.
9 जुलै रोजी एका हॉटेलमध्ये थरमॅक्स कंपनीने 5 जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या. त्यासाठी कंपनीने 7 जुलैला न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली होती. पण या पाच जांगासाठी जवळजवळ 800 उमेदवार होटलला पोहोचल्याचं सांगितलं जातंय. पण भरुच येथील कंपनीच्या एंप्लॉयमेंट ऑफीसने दिलेल्या माहितीनुसार तिथे 500 उमेदवार आले होते. अधिका जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi