तुम्ही .... आदरणीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या ज्या गावाकडील कथांचा संग्रह मोबाईल मध्ये यूट्यूब ला टाकलेला आहे त्या गोष्टी मी मन लावून ऐकतो त्या ऐकून मला असं वाटतं की हे कथासंग्रह पहिले का नाही माझ्यासमोर आला. ज्यांनी ह्या आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा यूट्यूब च्या मार्फत पुढे आणल्या त्यांच्यां मी पायाला हात लावून धन्यवाद करतो.
@Vachakadda4 ай бұрын
@@PrashantGaikwad-mj9zk सर आम्ही इतके मोठे नाही आहोत...बाकी सगळं सगळं श्रेय आदरणीय लेखक व्यंकटेश माडगूळकरांनाच जाते, आम्ही फक्त माध्यम आहोत ☺️ धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏🏾🙏🏾
@patilworld5118 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥 रोज upload करा म्हणजे 1M लवकर होतील आणि ते बघायला सगळ्यांना आवडेल ... 🎉
@Vachakadda Жыл бұрын
हो नक्की... धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिये बद्दल ☺️🙏🏽
@sarikashelke99886 ай бұрын
लय भारी
@rakeshparte9634 Жыл бұрын
😊nath ji ka aadesh ❤
@p_presenting9285 Жыл бұрын
मस्त मस्त 😍
@Vachakadda Жыл бұрын
🙏🏽
@PramodPatil138 Жыл бұрын
झबर आवडली मला कथा
@Vachakadda Жыл бұрын
धन्यवाद ❤️😊
@manoharshinde1714 Жыл бұрын
कथा आवडली, लैच भारी ! पण अर्धवट वाटली. बुवानं पाटलाला गुप्तधनाबाबत सांगितलं. अन खोदकामात पाटलाला मदत बी केली. पण शेवटी चिंध्यानी भरलेला रांजण ठेऊन स्वतः का पळून गेला. हे काही कळालं नाय?