धन्यवाद. Big boss च्या पडद्यामागील लोकांना पाहता आलं. बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या.
@shreebalaji86276 жыл бұрын
दुसरा भाग बिग बॉस करताना महेश मांजरेकर सर यांच्या जागी सलमान खान सर यांना घ्या
@chhayalimaye31106 жыл бұрын
सर्व आधीच फिक्स असणार. प्रेक्षकांना उल्लू बनवले. खरे तर सर्वच मालिकेत अनैतिक गोष्टी दाखवल्या आहेत. मालिका पाहणे बंद केले पाहिजे.
@seemashende78666 жыл бұрын
खूप छान मुलाखत....कधीच BB.बघीतलं नव्हत....मराठी Big Boss म्हणून पाहिला गेला....खूप वर्षाPsychology हा विषय शिकवत असल्याने लक्षात आल ...तुम्ही म्हणता ते 100 % खर आहे .....All games Task are designed on human Psychology ....तीही अशी मानसिकता जी Modern World ला पूर्ण लागू होईल....All games are designed in a such a way you cab not conclude what is wrong and what is right.... If contestant decided to win the game many times he has to take ruthless decision...And if housemates caNot under the game...he will start to abuse winner.....And then his TASK is only to target winner....पण मग त्याला सतत एकच सिद्ध करत बसावं लागत मी opponents पेक्षा कसा माणूस म्हणून GREAT आहे.....Would like to know whole history ...Want to study how they make the games...Full Pschodrama.....Wish all the best for Marathi Big Boss team & All contestants!!!!
@vaishaligage49086 жыл бұрын
विकेंडला जो काॅल ह्या शो मध्ये करतात त्याचा नंबर प्लीज द्या .आम्हाला ही कळुन द्या काॅल खरे आहेत कि फेक आहेत
@mtchiddarwar6 жыл бұрын
Fake calls aahet
@rutujatidke59106 жыл бұрын
Vaishali Gage fake
@vaishaligage49086 жыл бұрын
Rutuja Tidke काय फेक मी कि काॅल तसे असेल तर तुम्ही द्या नंबर
@amrutawani44016 жыл бұрын
Ho. He calls fake ahet nakki ch.
@pallavisachin97136 жыл бұрын
Ho kharch
@shirishpatel67536 жыл бұрын
बिग बाँस हा जर खरोखरच REALITY SHOW आहे, तर ह्यात नैतिकतेचा विचार करून, रेशमला अतिमहत्त्व देऊन मराठी संस्कृतीचे अधःपतन होऊ देऊ नका. जेष्ठ नागरिक (वय ७२.)
@Queen-iu9oz6 жыл бұрын
Shirish Patel बरोबर बोललात काका , ह्या शो मध्ये ज्येष्ठ य महिलेचा अपमान केलेला चालतो , तिच्या नावाचे विडंबन केलेले चालते , तिच्यावर ओरडलेले चालते . रेशम राजेश चे तर विचारूच नका .एवढी घाण माणसे पोसलीय या लोकांनी . एक प्रकारे समर्थन च दिले सगळ्याला
@remabarve6 жыл бұрын
ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांसारखे वागावे. Tv बघत राहून त्यात गुंतून जाऊ नये.
@ashabheke14706 жыл бұрын
right
@TwincessSaeeSiya6 жыл бұрын
remaba he sangnare tumhi kon? Senior ahet mhanjech te retired ahet. Tyanchyasathi karayla asa kahich nasta. Ulat mag tumhalach rikamtekde mhanayla hava. Kaka, tumhi barobar bollat. Hya aslya lokana tar thevayla ch nahi paije. Tumhi bindasss bagha show.
@shwetakoshti20096 жыл бұрын
आपण ग्रेट आहात. मराठी म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे. तुमच्याक्षेत्रात जर कोणाला यायचे असेल तर आपण त्याला मदत कराल का?
@vinodpawar70066 жыл бұрын
आंनद चव्हान मराठी BB मध्ये तुम्ही आधीच विनर ठरवलेला आहे का कारण आम्हाला दर शनिवारी - रविवार तीथे काय घडणार याचा आधीच अदांज आलेला असतो आणि महेश मार्फत तो अदांज बरोबर चांगल्या प्रकारे दिसुन येतो *जे घडत तेच दिसत*
@smitagaonkar54886 жыл бұрын
Vinod Pawar u
@ramdasshirke23686 жыл бұрын
right
@shreesiddhi5206 жыл бұрын
Bigg boss Marathi show madhe satat sai pushkar English madhe bolat astat, tasech letter pan resham sai pushkar smita ne English madhe lihili ahet ani Marathi show asun pan tumhi kahich objection get nahi, yache aashary vatte
@saranggaikwad87606 жыл бұрын
Shree Siddhi
@vaishnavikadam82416 жыл бұрын
एक विनंती बिगबॉस चा दुसरा भाग काडू नका आणि काढणार असाल तर विंनर पहिलच ठरावा कारण तुम्हाला पब्लिक च्या वोटिंग शी काही घेणं देणं नाही मराठी बिगबॉस का शो स्क्रिप्टड आहे तुमचा हा शो unfair आहे हिंदी बेस्ट आहे कारण त्यात सलमान होस्ट आहे यात मांजरेकरला घेऊन चूक केली
@shobhaarte14096 жыл бұрын
Ha dhapnya BB DOLYENE KARJAT /KSARA aahe.
@shobhaarte14096 жыл бұрын
Jenu kam tenu thai Bija kre to gota kahy. ugah nko ti daring kru nka. tumchi layki nahi . BB 2 KRU NKA.
@amrutawani44016 жыл бұрын
Agdi barobar ahe. 👍👍
@ramdasshirke23686 жыл бұрын
really punha naka karu bb
@pradippednekar38886 жыл бұрын
Are jyana bagayche nasel tyani bagu naye.......Bandhankarak nahi...
@Kavisha556 жыл бұрын
Big Boss marathi के बाइबल में पार्सलिटी करना लिखा हुवा है क्या ?
@seemakulkarni21216 жыл бұрын
मराठी लोक या क्षेत्रात आले तरी,मराठीत करण्यासारखं काही उरलं नाही असं इथं प्रत्यक्षात सक्रिय असणारे बोलतात,पण बिगबौसच्या यशाने सगळी गणितं बदलून टाकली आहेत. पिंजरा एकदाच, सैराटही एकदाच, बनवाबनवीही एकदाच पण बिगबौस मात्र अनेकदा..........
@kanchanshedage84686 жыл бұрын
खरंच आऊ आणि ऋतुजा चे कौतुक करण्या सारखे आहे...🙏
@shreebalaji86276 жыл бұрын
बि.बाॅ च्या घरातले सदस्य मेघा ला टार्गेट करतात पण महेश मांजरेकर सर मेघा ला टार्गेट करताना दिसतात.
@सचिनजाधव-ल5म6 жыл бұрын
पहिले मांजरेकर ना काढा... तुमचा Bigg boss fix आहे मग कशाला vote घेता public चे Unfair game आहे.....
@prasadsawardekar10116 жыл бұрын
आनंद सर तुम्ही म्हणता की तरुणांनी ह्या क्षेत्रात यावे मग, जेव्हा मी बिग बॉस मराठी साठी लेखक creative टीम साठी इंटरव्ह्यूला आलो तर तुम्ही का रिजेक्ट केलं, एकीकडे असं आणि एकीकडे असं का म्हणता
@snehamadhu56306 жыл бұрын
आम्हाला फोननंबर तर द्द्या होस्टला फोन करायला??
@sangitapawar46946 жыл бұрын
बरोबर बोलतायत कारण लोकांनी हे सर्व आपल्या घरात घडतं अस वाटतं पण महेश मांजरेकर थोडं अति करतायत त्यांनाच थोडी समज ध्या
@poonamsawant58226 жыл бұрын
bigboss cha no. milel ka
@sushamasawant38726 жыл бұрын
Marathi BB kaghalayne Marathi mansacha ur abhim anane bharun aala any sharmene man khali geli, parkiyachi copy karnyapeksha khup competition aaplya deshat aahet,konachi entertainment tumhi karat aahat ,tarurana inspiration denare khel,kra debating kra dok chalwa, khup Kahi milel, ek karto mhanun mi tyachpeksha varchadh karto, tumhi marathi CEO Marathi,host Marathi,tari etka flop show, bas etkech,
@rajwankhade9846 жыл бұрын
Megha khup chan khelti aahe tich winner honar ashi aamha Maharashtra chi vinnati aahe ...bigg boss ...megha is best
@uttaradeodeo1346 жыл бұрын
Aamhala big boss hostcha fone no dya
@seemakulkarni21216 жыл бұрын
अभिषेक रेगे मध्यस्त असून, इंडमौल टीमशी निगडीत असूनही मराठीत बिबी यायला फार वेळ लागला,परवडणे ही समस्या मराठीत कधी नव्हती,प्रेक्षक स्विकारतील का हा विचार मागे पडला जेव्हा पैशांची सोय झाली.
@ashishkharat3776 жыл бұрын
Mala manjarekar sis yogya watat....👍 👍 👍
@seemakulkarni21216 жыл бұрын
बिगबौस रात्रभर जागे असतात का असा एक प्रश्न असतो, कारण अपरात्री कधीतरी काही सूचना येते.स्क्रिप्टेड असतो का शो हे विचारणं कितपत योग्य आहे, याचा अर्थ बिगबौस समजलाच नाही असा होतो,हा एक गुरुकुल पध्दतीने चालणारा शो वाटतो.
@pratibharandive35876 жыл бұрын
Kharch video Chan aahe...pn Megha winner Hoel ky nahi Ha dought aahe...sangle lok Megha la sport kartat pn mahesh sir aani Marathi actress & industries Reshm la sport karte ...aapl mat matun ky upyog Nahi...
@MrBM19613 жыл бұрын
मी कॅमन मॅन म्हणून इच्छुक उमेदवार आहे
@mayashinde5106 жыл бұрын
खरच् BBM show परत काढू नका एखाद्याला TARGET करणारा show कधी पाहीला नाही.👎
@rajwankhade9846 жыл бұрын
Megha is best smart game player... Plz don't target har....
@shraddhamahadik93976 жыл бұрын
Megha dhade real aahe
@malansunagar1506 жыл бұрын
I'm so happy to see you sir I wanted to see you long back year's Hindi BB. Sir we love Megha May Megha be winner thank you she deserves.
@neelamdabholkar48236 жыл бұрын
Clipping dakhvA marThi bboss madhe manjrekar partial aahst
@mm-ww6sw6 жыл бұрын
Megha winner ahea.. Ani jar.. Resam. Winner jali. Thar.. Mai.. Baap prashkani samjaicha ki.. Big boss fake ahea....
@paulsalve8576 жыл бұрын
Plz news channel mala feed back daya tumchaya kadun khup apeksha aahe Karan samanya mansache prshan taychakade pochat nahi ha message Mahesh manjrekar la sanga
@anjalisawant68566 жыл бұрын
Aanand Chavanji ha season aamhi pahila to evdha dokyat gela aahe partiality mule ki aata dusara season baghanyachi echha nahi. Disat tasach asat hi tagline chukich aahe navin tagline hi aahe " BB je katchat karun dakhavtat tech khar asat". Pudhacha season yeuch dener nahi public.
@shubhangichopade35076 жыл бұрын
Mahesh manjrekar barobar host nahi kart.Astad,Resham la baher kada...
@prashantm97906 жыл бұрын
Mahesh manjarekar nahi aavadat aamhala plz
@sangitapawar46946 жыл бұрын
नंदकिशोर यांनी हुकुमशहाचा टास्क एकदम बरोबर केला आता सर्व लेडिजनी बंड करायला पाहिजे होतं
@sachinsapakal33506 жыл бұрын
Plz number dya
@tarabaimarathe34466 жыл бұрын
बीग बाँस नैतिकता आचणात यावी खरच मेघा अतिशय गुणाची असतांना नेहमी तीला टारगेट करण तुम्ही आणि इतर उर्वरितांनी ही बर दिसतय का ?
@5sujal6 жыл бұрын
तुम्ही म्हणताय कि हि एक स्पर्धा म्हणून बघा पण तस होत नाहीये . लोक इतके इन्व्हॉल्व्ह होत आहेत . कलाकारांना खूप वाईट पातळीवर जाऊन शिव्या देत आहेत . त्यात बायका /पुरुष सगळेच सारख्याच शिव्या देत आहेत . खूप गलिच्छ पातळीवर जाऊन शो मधल्या स्पर्धकांवर कॉमेंट करत आहेत . अशा पद्धतीने लोकांच्या कॉमेंटमुळे शो मधून बाहेर पडल्यानंतर त्या कलाकारांचा मॉरल डाऊन होत नसेल का ? उद्या ते बाहेर आल्यानंतर त्यांनी जर स्वतःबद्दलच्या कॉमेंट्स वाचल्या तर ते पुढच्या स्पर्धकांना काय सांगतील ? कोण स्पर्धक भाग घेणार ? . जे कोण माहिती नाहीत ज्यांच्या कडे काम नाही तेच येतील पैशाच्या अपेक्षेने . पुढे या विनर्स चा काय होत त्यांना काम मिळतात का ? जे आल्रेडी एस्टॅब्लिश असतात ते परत कामाला लागतात पण जे आधीच बिनकामाचे स्पर्धक असतात त्यांना काम तरी मिळतात का ?
@remabarve6 жыл бұрын
Kiran Thatte ताई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. लोक इतके जास्त गुंतलेत याच्यात की त्यांना काही भानच राहत नाही. ते स्पर्धक राहिले बाजूला, काहीही काम न करता प्रेक्षक वाटेल ती शिवीगाळ करत राहतात. ते पाहून खूपच वाईट वाटते. शिवाय बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांबद्दल सहानुभूती आणि काळजी वाटते की त्यांनी ही चिखलफेक पहिली तर त्यांना धक्का बसू शकतो.
@5sujal6 жыл бұрын
ती जुई सांगतेय रोज तिला हजारो शिव्यांचे मेसेज येत आहेत . तिला एलिमिनेट झाल्यानंतरही घराबाहेर पडणं डेंजरस वाटत आहे . असं जर का होत असेल तर कोण भाग घेणार ? बर संपूर्ण वेळ चोवीस तास कॅमेरे चालू असतात त्यात ते चांगले पण वागलेलेल असतात पण नेमकं दीड तासात जे आणि जेवढं दाखवलं जात त्यावरून च लोक मत बनवतात . हे चुकीचं आहे .लोकांनी गेम म्हणून बघितलं पाहिजे पण दुर्दैवाने तस होत नाहीये .
@Dineshmharse06 жыл бұрын
very nice Resham
@paulsalve8576 жыл бұрын
Audience la ek prashna aahe ki call ka fake aahe aani votes kiti konala miltat te ka nahi sanga
@snehajadhav59596 жыл бұрын
Megha dhade is best ani tich ahe winner
@maithili87106 жыл бұрын
Megha la chapri bolala Aastad.... Hichya aaichya he word waprto... Tari manjrekar ani tumhi tyala samrthan deta... He kitpat yogya ahe
@elonramsay24066 жыл бұрын
Maithili are Tai, Mag megha Pushkar la Jerk mhnalai, Astad la Bevda Mhanali, Anil Kaka na Therda Mhanali, Resham La Thirdclass Woman bolli
@sarojudgirkar82636 жыл бұрын
मांजरेकरानी अधिकार वापरुन अस्ताद व रेशम ला बाहेर ची वाट दाखवली पाहिजे होती.अस्ताद तर शिव्यागाळी वर उतरला तरी तो होस्ट असल्या सारखा वागत होता.
@sarikahotkar38926 жыл бұрын
Pls third class Resham la win karu naka... Nahitar saglyanna watel ki tumhi smoking woman Resham sathi big anle ahe
@ramdasshirke23686 жыл бұрын
he sagle aacadte bb la meghala ch Target karat ahe he,mag winner ghoshi Kara n sampava show time pass nak a karu
@vanitabandhakar63026 жыл бұрын
Maithili barobar
@piyushschannel41416 жыл бұрын
Evdha prekshkancha vichar ahe tar tya resham la ka nahi kadhal ?
@seemakulkarni21216 жыл бұрын
क्रिकेट टीम मधे संपूर्ण टीम बदलत नाही, इथे परत कुणीही रिपिट होत नाही. बिबी च्या घरात घड्याळ ठेवायला काय हरकत आहे,नाहीतरी गाणे आठ वाजता लागते तेव्हा कळतेच वेळ शिवाय अंदाज येतोच,मग घड्याळ न ठेवण्यामागचे कारण काय.
@rajwankhade9846 жыл бұрын
Megha love u..
@satishsankpal866 жыл бұрын
Public relate karnarach amhi vote karto. Amacha hakk ahe to
@sushamasawant38726 жыл бұрын
मराठीबिग बाॅस शो काढून तुम्ही लोकांची जी entertainment करत आहात, त्याबद्दल आभारी त्याचा आनंद घेण्यापेक्षा मनस्ताप जास्त होतो आहे, सर्व ठरलेले आहे,कोणाला विनर करायचे तर हा सगळा खेळखंडोबा कश्यासाठी ? होस्ट partial आहेत तरी एका व्यक्तीला target करून त्याला जेरीस आणणे हा खेळ आहे का? आणखी १५ दिवस प्रेक्षकांचा अंत पाहू नका pz. व स्वताच्या सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून सांगा की जे चाललय ते योग्य आहे का?
@sushamasawant38726 жыл бұрын
भीक नको पण,कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ आमच्यावरआणली आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते, असा पार्शल खेळ करून,प्रेक्षकांच्या भावना दुखावू नका ,त्याच्या मतांना किंमत द्या,
@rajshriwankhade23026 жыл бұрын
Aanand chwhan sir tumhi bolta big boss gharatil lokana baher Kay chalu aahe he mahit nahi.mag harshada khanvilkar ,sukanya kulkarni hya resham LA sang at hotya baher ti vait diste tu positive vag he tila ka sangat hotya?manjrekar reshamla evdha ka support kart aahe ani meghala target karat aahe he aamhala disat aahe.
@pragnaghosalkar89586 жыл бұрын
Megha is best & winer
@renukahankare56346 жыл бұрын
The great marathi maanusss
@sunita68006 жыл бұрын
Marathi bigg boss is not reality show. Its totally controlled by mahesh manjarekar. He doesn't respect public poll n wants to rule on his own. If u won't correct the handling of the show then god bless for its future.
@ashanegi5126 жыл бұрын
Baki barobar ahe.. Pan Manjarekar yachi niwad chukali.. Next time chagala host ana...
@veenakakade28336 жыл бұрын
asha negi barobar!! Next time please changla IMPARTIAL host aana
@dikshaumbarkar2096 жыл бұрын
megha sarkhi mulgi ya show made nasti tar tyat baghnya sarkh kahi nahi
@mihirmathkar72916 жыл бұрын
Big boss cha voice konacha aahe curious???
@dikshaumbarkar2096 жыл бұрын
kahi changli tayyari naste host manjrekar yanchi
@seemamore58936 жыл бұрын
Jyachyavar anyay hoto tyala nyay dya evdhech sangayche aahe hindi blog boss madhe aataparyant salman khan ne host kele pan kadhi konachi chukichi baju ghetli nahi je chuk te chukch aahe he sangitle mahanun baghavasa vatat hota hindi bigboss , 2nd seasaon kadhu naka asech honar asel tar
@kiranshirke48316 жыл бұрын
Salman best aahe..... MM rong bolto
@dipalibhurke14826 жыл бұрын
Pls aahmala kharach number dya...karan te fake calls aahet...megha ekch winner sathi capable aahe sir...tar sagle meghala ka target kartat...pls share number...megha is only best for winner
@piyushschannel41416 жыл бұрын
Aavaj tar ajibat milat nahi big boss chya voice shi..
@ashanegi5126 жыл бұрын
mumbai honest Fake call band Kara...prekshaka chi phasawnuk karu naka..me hindhi big boss follow kelay... Je distes tas asat..aas watat nahi...voot warache episode delete hotat.. Manjekar Resham astad Rajesh shushant Yana support karatat... Megha tumala awadat nahi... Tumacha show flop ahe... Sai pushakar la tumhi support karata ..Karan te producer ahe...Resham astad Rajesh Ani gunda shushant....hai tumache aawadate ahet...Megha nawadati.. Rumachi team creative nahi... manjekar Yana show baher Kara..Ani fake call band kara...voot che episode delete karu naka.
@ramdasshirke23686 жыл бұрын
host Change kara
@bbrown15586 жыл бұрын
He's not voice of big boss. He is vice president of endemol . And talent search head. He decides who goes in the house.
@poojaavhad68046 жыл бұрын
megha winner jhali pahije
@kalpanakamtikar99396 жыл бұрын
Lai bhari Bigg Boss.Tumhi great aahat.
@bluestone16686 жыл бұрын
Kittttttttiiiiii khotarrrrrrrrrda manus aahe ha plzzzzzzz
@sulabhashelar50176 жыл бұрын
Why did not big boss tarrget Saì pushakar, Resham, and Astad. Why only Megha? Chavhansaheb please think over it.
@r.k31126 жыл бұрын
Megha is best...
@varshasute2836 жыл бұрын
Lokachi 1 ch apeksha host badla
@Raigadmaharashtra6 жыл бұрын
Aastad is best
@paulsalve8576 жыл бұрын
Casting couch madhe aste haya shetrat
@paulsalve8576 жыл бұрын
Ha kasla show Marathi Bigg boss audience chi fasavnuk karatat caller of the week call fake aahe mala aajun ek ghost ABN maza news channel hi ghost ka nahi colours vaahini samor mandat ka news channel la suddha paise bhetatat khare prashna na vicharnayachi news channel ni hi dakhal ghavi ashi aamha audience chi vinanti aahe aani Mahesh manjrekar sudha Bayes aaahe tayala resham tipnis chaya Chuka disat nahi ka personal jau naka ase Mahesh manjrekar boloto ani tech dhamkee detat contestants la ki koni personally geleki mala Bigg boss ni aadhikar dila aahe. Dusre manje utube war kiwa Twitter Instagram Facebook war megha dhade che goon gayele jate te Mahesh la disat nahi ka just resham taychi friend aahe mahnun support karto ka resham tipnis ne kiti chinis pana Kela audience la mahiti aahe mag megha boli tar te ka personal hote mag tumche solgan baand Kara Jase diate tasche asate . Duniyela mahiti aahe film industry madhe Kai chalte casting couch chaya Nava ghali plzzz apn maza ni yachi nond ghavi hi mazi namravinanti. Bigg boss Cha mi khup motha chahata aahe pan mala Marathi Bigg boss kadun hi apesha navti
@rekhanimane98166 жыл бұрын
Meghach winner aahe. Ti chhan khelat. Chiting karu Nana.
@rekhanimane98166 жыл бұрын
Chiting karu naka pls
@shailathoratthorat5336 жыл бұрын
Right sir.. pan hya show mdye asch keley ki all vs one ... ani tyamule public evde one side jhale astil..pan marathi mdyech ase jo pude jatoy tyala mage khechne as hone aamhala yogya nahi watat.khup kahi goshti task madhyamatun anyay watoy.. mhanun te patat nahi baher..ani yachi tumi dakhal gyavi. Nahitar sarv bhashetla bb faqt marathit ch galbot laglya sarkhe watel..ani yach wayit watey..ani jar tithe honesty ani hushar nastil tar public la hi int nahi yenar bb la.mhanun yacha arth ti vyakti chi bb swatun ati shahane aahet karne yogya nahi..aami heartly don tin janana wolakhat hoto.ani ha evda vichar tumi nakki kara ki public la konashihi personal khunnas asuch shakat nahi..ulat sinesurshtitch aapapsat ase prakar aahet an tech clear hya bb mdye distey tyavar na pasanti watli..kontyahi reality show ne public war vishwas thevaylach lagto..naytar ti reality watatch nahi .tumchyatch tharav manjur watnar..ani yacha loss mg pude tya show war honar..mi marathi aahe aani mji manapasun ichha aahe ki marathi bb la ugich bias ase tag line lagu naye..plz sry jar chukich bole aseltar.
@rohiniparkhe93666 жыл бұрын
tumcha big boss Marathi ha show khuup unfair aahe... tumhi host khuup nalayak ,nich, partial nivdla aahe..... plzzz second season kadhu naka.,....
@gargiepawarstd4rollno556 жыл бұрын
Jar hya show madhye tumhi mobile TV music var bandi anali ahe tar ti phunkayachi Jaga ka thevata mag tya pasun sudha Tyana dur theva mag bagha......
@vasantijain53076 жыл бұрын
Rajesh mule amhi bigboss baghane sodun dile hote thankx tyala kadhale Pushkar kaliyugatala Ram watatoy . tar Sai hi kaliyugatali Radha aahe
@Vishnu_Bhakti86 жыл бұрын
megha peksha tumhala resham jast aavadte ka ? kaka aani ho asel tar bigboss chya pahilyach divshi tila winner karayacha hota naa.
@namratajape98926 жыл бұрын
MM 2 week pasun partial vagtayet. BB Vale tar kartatach, pan maheshji pan karat aahe ase ka. Sadhya ti jast strongest aahe, tiche fans jast aahet mhanun. Jar dusre koni jinkle tar vishwasch udel BB varun. Mhanjech hech tharavnar sarva, voting la importance nahi. Ase asel tar hyanni show kadhu naye. Jo patra nahi tyala changle mhannyat yet aahe.
@aparnalimaye35466 жыл бұрын
Task madhe laksha ghala pratyek taskchya veli amhala dhadaki bharate Karan task ha samanjas pane par padat nahi, bhandana hotat! Amachya task madhe Megha viruddha baki sagale contestants asa ka, Meghala public cha support ahe mhanun? Baghatana hey barobar vatat nahi
@pranitakulkarni40076 жыл бұрын
Colours marathi n khup moth kam kel aahe. Marathi madhe ashi seriyal dakhavn khup chagl aahe. Marathi mansala abhiman vatla pahije ya sathi
@shailathoratthorat5336 жыл бұрын
Tumi bolat ki 80% diside gharatlyanvar aste...pan ya week chya finale tic mdye start ani shevat sprdhetun bad jhalelyana voting ghetle nahi... ani megha dhade yanchya ch weli tumi bad sprdhakana hi vote la ghetle..chala as manu ki kami sadsyanmule vote sarvana shamil kele as samju... pan mg last task la parat sprdhet asnaryanach vote la ghetle..as kas public react nahi honar wichar tumich karana..yat finale tic cha haqdarch badli howu shakat hota sir..smita aali asti jar sarv vote aste tar.ani megha chya weli pan mg smita ya sarmishta out asti asehi howu shakte..mg yacha arth bb swatachya wicharane changes karte he sabit hotey..chala hepan barobar aaheki show chalavne he ek mothi jimmedari aste tar main desition bb chech asave..pan mg te kartana konavar anyay hotoy ase public la watu naye yachi kalji teamne ghene garjechech aahe..public la na teamchi na sprdhakanchi kahich dushmni fayda ase kahi naste..tyana pahun patel an te tyawar khush hotil hi jimmedari bante sarv sine srushtichi..naytar galat parinam tyanchyat hoto jo media cover karte.
@prasadmaske80576 жыл бұрын
Manuski vrunch kra vinar nivdla Java
@SwamiShirsath6 жыл бұрын
Tag @ibf_india or log in to : www.ibfindia.com/complaint-form To give your feedback , Grievance or Complaints about the Biassed & Unfair #BiggBossMarathi
@dikshaumbarkar2096 жыл бұрын
BBM show made ekhad tari Salman la bolvle aste tar khup chan vatle aste
@rekhawarge73046 жыл бұрын
Megha ne sai ke khilaf kuchha bhi yesa nahi kaha that jo Sai ko bura Lage bhir bhi Sai ne Pushkar ko Megha ne puri bate boli ye Karn de kar Sai ne Megha la Nam Nikal diya is se ye hi samzme Ata he ki Sai Megha ke dost baneke layk nahi he.
@vkhisty6 жыл бұрын
Resham astad should go
@ompalande81356 жыл бұрын
phone no dya
@chetanrawool15196 жыл бұрын
अभिमान वाटतो तुमचा ग्रेट एपिसोड आहे बिग बॉस
@shreebalaji86276 жыл бұрын
मराठी बिग बॉस फेक
@ashautturkar97716 жыл бұрын
Tumhacha host ch mm.barobar navhate hya pudhe kadhayacha Asel tar host badala nahi tar kadhuch naka show . BB cha ha sarv show host var Asato
@prajwalkolhe95896 жыл бұрын
Marathi manus ahe waaa
@ashishkharat3776 жыл бұрын
Megha ani sahi ani pushkar khup kharab swabhavachi manas ahet yanna ghetana khup vichar kela pahije hota bigg bosd ne...
@jaymaharashtra19816 жыл бұрын
Nice
@veenakakade28336 жыл бұрын
BBMmadhe english bolayche nahi ase niyam cha soot aahe ka? He ka? Baki regional BB madhe house madhun kadhaycha pan bhiti aste ithe kaa nahi?
@dikshaumbarkar2096 жыл бұрын
pudhchya season la parcial host teu naka bb tumchech nav kharab hoil
@meghashingade28856 жыл бұрын
Megha la ka target karta??
@yashwantmusale38106 жыл бұрын
aamala call numbers pan dakhvat nahi
@spartans83356 жыл бұрын
right sir..megha fan meghasarkhech chu ahet😋
@TwincessSaeeSiya6 жыл бұрын
Prasad Sawant ani resham fan resham sarkhech cheap ani chadarwale ahet 👎🏻👎🏻👎🏻
@spartans83356 жыл бұрын
Sanika Koli fake megha dhade fams
@TwincessSaeeSiya6 жыл бұрын
Prasad Sawant fake ani chadarwale resham chipnis fans. Jaudya ho kahich fayda nahi ata tumcha bocha halvun. Shevti jo jeeta wahi sikandar. The best person won. Ani mhanun ch tumchya chadarwalila lokani laat marun baher hakalla 😂😂😂😂
@spartans83356 жыл бұрын
Sanika Koli 😃 sglyana mahitiy kiti megha khari ahe te.. fake votes kele..paise dile votes karayla.. it cell suru kela swatacha.. ani he proove zal.. adani ahes tu
@ushakharatkharat16416 жыл бұрын
Megha
@sameerredij69116 жыл бұрын
lai Bhariiii !!!!!
@shivkumarbachewar16 жыл бұрын
big boss ha sho jr fek nasel tr Megha dhadech winner vayla pahije..Megha mulech ha sho chaltoy.
@saranggaikwad87606 жыл бұрын
shivkumarbachewar1
@ompalande81356 жыл бұрын
kharch dusara bhag kadu naka meghala ka vaet dhakvat aahe
@pranitakulkarni40076 жыл бұрын
Colours marathi n khup moth kam kel aahe. Marathi madhe ashi seriyal dakhavn khup chagl aahe. Marathi mansala abhiman vatla pahije ya sathi. Big boss marathi 2 zalach pahije
@rohinipandit52016 жыл бұрын
Change the Host
@yugandharaathalye11236 жыл бұрын
Amhala big boos no dy
@parthchavan53336 жыл бұрын
Anand chavan sir tumhi mhantay te kahi khare nahi bb purnpane scripted ahe jar bb che task bb ch detat tar host la koni dila adhikar captency task dyacha mm la sagle scripted ahe tumcha aatlya aat kay chalte te amhi n pahatach amhala kalte amhi ewadhe murkh public nahi